|
कालचा पाजीस्तान-वेस्ट इंडीजचा सामना दूरदर्शनवर दाखविला नाही. पण आकाशवाणीवर धावते वर्णन होते.
|
Aaspaas
| |
| Wednesday, March 14, 2007 - 4:56 pm: |
| 
|
सतिश, काल सामना दाखवला डी. डी. वर. कदाचित पहिला सामना म्हणून दाखवला असेल. आजचा ऑस्ट्रेलियाचा दाखवत नाही आहेत.
|
Pooh
| |
| Wednesday, March 14, 2007 - 10:18 pm: |
| 
|
free world-cup cricket matches Play this link in Windows Media Player. I watched Aus-Scotland today. mms://a1729.l2168647534.c21686.g.lm.akamaistream.net/D/1729/21686/v0001/reflector:53510
|
आसपास, काही तरी घोटाळा दिसतोय. डीडीवर म्हणजे नक्की कोणत्या वाहिनीवर दाखविला? 'नॅशनल'वर की डीडी२ वर? दूरदर्शनच्या "डीटीएच" केबलवर कोणत्याही वाहिनीवर हा सामना दिसत नव्हता. त्यामुळे 'नॅशनल' वाहिनीवर तर नक्कीच दाखवत नव्हते.
|
Zakasrao
| |
| Thursday, March 15, 2007 - 10:34 am: |
| 
|
तुम्हाला काय वाटते. Year 1981 1. Prince Charles got married 2. Liverpool crowned Champions of Europe 3. Australia lost the Ashes 4. Pope Died 1 year later Italy won the Food Ball World Cup(1982) 2 years later India won the Cricket world Cup!!! (1983) Year 2005 1. Prince Charles got married 2. Liverpool crowned Champions of Europe 3. Australia lost the Ashes 4. Pope Died 1 year later Italy won the Food Ball World Cup(2006) 2 years later will India win the world Cup ????? J
|
Adi787
| |
| Thursday, March 15, 2007 - 2:56 pm: |
| 
|
Food Ball World Cup >>>>> Zakasrao.... काय हे... इथे ही इब्लीसपणा...
|
Dinesh77
| |
| Thursday, March 15, 2007 - 2:57 pm: |
| 
|
झकासराव, झकास, काय योगायोग शोधुन काढला आहे. मला तर हा योगायोग अमेरिकन राष्ट्राध्यक्ष लिंकन आणि केनडी यांच्या हत्येच्या योगायोगासारखा वाटला. वा, सुरेख.
|
Aaspaas
| |
| Thursday, March 15, 2007 - 4:55 pm: |
| 
|
सतिश, दूरदर्शन १ [राष्ट्रीय], ऍन्टिना लावूनच.
|
Aaspaas
| |
| Thursday, March 15, 2007 - 5:02 pm: |
| 
|
चला, म्हणजे आता बहुतेक विंडीज गटात प्रथम येणार, एक अंदाज खरा ठरेल. उद्या चांगला सामना आहे, इंग्लंड वि. न्युझीलंड, त्यावर क गटाचा विजेता ठरेल
|
Svsameer
| |
| Friday, March 16, 2007 - 12:18 am: |
| 
|
No offence to anybody, but how about this?? Year 2025 1. Prince Charles dies 2. Liverpool crowned Champions of Europe 3. Australia lost the Ashes 4. Pope gets married 1 year later Italy won the Food Ball World Cup(2026) 2 years later Bermuda wins the world Cup 
|
Adi787
| |
| Friday, March 16, 2007 - 4:32 am: |
| 
|
चिंटु क्रिकेट्चा मोठा चाहता.. आणी त्याचे आजोबा क्रिकेट काय असते या बाबतीत एकदम अनभिज्ञ. चिंटु Match बघत होता, आजोबा आले.. त्याचवेळी camera audience वर फिरत होता.. आजोबा एकदम हळवे होत.. अरे चिंटु किति ही गरिबी आपल्या देशात चिंटु अचंबित होवुन : गरिबी..? कशी काय? आजोबा: अरे, बघ ना किती लोक आहेत तिथे match बघत. चिंटु: आजोबा, ती लोक गरिब नाहित, खुप महागडी टिकिट घेवुन आलेत तिथे. आजोबा: अच्छा, मला वाटले, ज्यांच्याकडे TV नाहित, ते तिथे जावुन Match बघतायत.
|
Zakki
| |
| Friday, March 16, 2007 - 2:35 pm: |
| 
|
अहो भारताची मॅच कधी आहे? एकंदरीतच, सर्व मॅचेसचे वेळापत्रक कुठे आहे? धन्यवाद.
|
Anilbhai
| |
| Friday, March 16, 2007 - 2:44 pm: |
| 
|
झक्की, खालिल ठिकाणी पहा. http://www.mapsofworld.com/cricket/world-cup-2007/cricket-world-cup-2007-match-results.html
|
Zakki
| |
| Friday, March 16, 2007 - 4:17 pm: |
| 
|
अनेक धन्यवाद. बघितले, सापडले, संतोषलो!
|
Zakki
| |
| Saturday, March 17, 2007 - 9:26 pm: |
| 
|
बंगलादेशचा भारतावर ५ गडी राखून विजय.
|
Imtushar
| |
| Saturday, March 17, 2007 - 9:53 pm: |
| 
|
म्हणजे आता आपण श्री लंकेवर मोठा विजय मिळविला नाही तर आपण पुढच्या आठवड्यात स्वगृही परत... त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट ही की विमानात आपले सख्खे आणि प्राणप्रिय शेजारी, आपले पाकिस्तानी बांधव सोबतीला असतील :-)
|
Mukund
| |
| Sunday, March 18, 2007 - 12:56 am: |
| 
|
अतिशय लाजीरवाणा पराभव.... ज्या संघात ३ खेळाडुंच्या खात्यात प्रत्येकी १०,००० पेक्षा जास्त धावा आहेत... अशा संघाला असा संघ हरवतो की ज्यांच्या सगळ्यांच्या खात्यात मिळुन एकंदर धावा ५,००० पेक्षा कमी आहेत.... त्यातच हा पराभव किती शरमिंदा करणारा आहे हे दिसुन येते.. याने एक गोष्ट सिद्ध होते... कागदावर तुम्ही भले वाघ असाल... भुतकाळात वैयक्तीक पराक्रमाची सीमा गाठलेली असाल...पण सामन्याच्या दिवशी जर तुम्हाला असे वाटले की आपल्या भुतकाळाच्या जोरावर विजयश्री आपल्या गळ्यात माळ घालेल तर तोंडघशी पडायची वेळ येते.. या पराभवाला जबाबदार सगळे आहेत... कोच पासुन कॅप्टन व सगळे खेळाडु... सेहवागला संघात घेतल्याचा जुगार खुपच अंगलट आला. सेहवाग पाण्याशिवाय तडफडणारा मासा वाटतो खेळताना. पुर्णपणे रसातळाला गेला आहे तो... आणी हे मला कळतच नाही... तेंडुलकर व द्रविड प्रतिस्पर्धी संघातल्या साधारण गोलंदाजांना इतके घाबरुन का खेळतात? व त्यांना डोक्यावर चढवुन का ठेवतात? गेल्या ३ महिन्यात दुसर्यांदा त्यांनी असा अपराध केला आहे. वास्तविक पाहता बांगला देशाचे डावखुरे फिरकी गोलंदाज मुंबईच्या कांगा लिगच्या लायकीचे होते पण तेंडुलकर द्रविड यांनी त्यांना खेळताना ते बेदी किंवा अंडरवुड असल्यासारखे खेळले.. आणी पददालित्य वापरायचे सोडुन पायात जड बेड्या अडकवुन ठेवल्यासारखे जागच्या जागी उभे राहुन खेळत होते. गांगुलीने दाखवुन दिले की पुढे येउन कसे फटके मारायचे त्यांना... बांगलादेशाकडे बघा.... विजयाचे शिल्पकार...१६,१७ व १८ वर्षाची मुले होती... आपल्या संघात त्या तारुण्याच्या जोशाचा अभाव दिसुन आला. आक्रमकतेचा पुर्ण अभाव दिसुन आला. डोक्यावर मोठे ओझे घेउन खेळत असल्यासारखे सगळ्यांचे चेहरे होते..(त्या एम. एफ़. हुसेनच्या टुकार मुव्हीत.... नाव विसरलो त्या मुव्हीचे.... माधुरी दिक्षित जसे सर्व मुव्हीभर डोक्यावर गाठोडे घेउन असते तसे..) बांगलादेश चांगले खेळले त्यात वादच नाही.. तिन्ही विभागात त्यांनी उत्तम कामगीरी बजावली... जिद्द दाखवली... आक्रमकता दाखवली. असे वाटत होते १०,००० धावा असलेले खेळाडु कोण आहेत? ..ते? की आपल्यातले खेळाडु?.... शरमेने मान खाली घातली पाहीजे आपल्या खेळाडुंनी.. Having said that.... या वर्ल्ड कप चे फ़ॉर्मॅट सुद्धा पाहीले पाहीजे. जर १ सामना हरल्यामुळे जर चांगला संघ बाहेर जात असेल तर या फ़ॉर्मॅट कढे नीट पाहीले पाहीजे... एक दिवसीय सामन्यात वन ऑफ़ सामन्यात काहीही होउ शकते... प्रत्येक टीम दोनदा तरी खेळली पाहीजे एकामेकांविरुद्ध... नाहीतर आयर्लंड व बांगला देश सुपर ८ मधे जाउ शकतात...
|
Zakasrao
| |
| Sunday, March 18, 2007 - 4:11 am: |
| 
|
रद्दड खेळले आणि मार खाउन बसले. सेहवाग हा आता गल्लित खेळणार्या मुलासारखा खेळतोय loose . काल तो रन आउट होत असताना वाचला. त्यावेळी bat जमिनीला टेकवणे हे आपल काम नाहि अस समजुन पळत होता. त्याने जिद्द आणि आत्मविश्वास नाहिये हे सिद्ध केले आहे. त्यापेक्षा गांगुली खुपच छान खेळला. त्याने पुढे येवुन मारण्याचे चान्स सोडले नाहित. तळच्या दोघांनी थोडे रन केले नाहितर आपण १७० मधे आउट. मुकुन्दानी सांगितलेल बरोबर आहे. ते घाबरुन खेळत होते. अलिकडे तेंडुलकरसुधा घाबरतोय. बांग्लादेशची फ़िल्डिंग एकदमच मस्त आहे. त्यानी खुप मेहनत केली आहे अस दिसुन येतय. काल ते सर्व बाबतीत सरस होते हे कबुल केलेच पाहिजे.
|
Muks77
| |
| Sunday, March 18, 2007 - 7:32 am: |
| 
|
pathetic!!!!!very disapponting.i dont think india will make 2 super 8 now. dravid is mainly responsible.he's more concerned 2 show that his decision 2 take sehwag is right,thats why he's playing him at the top ahead of utthapa,sachin. i fully agree with mukund...sachin and dravid once again messed it up.why on earth they r so cautious against such bowlers. though ganguly palyed a good inings he should have stayed till the end. why harbhajan is in the team???he has lost his ability as a wicket taker.same for agarkar. I THINK WORLD CUP IS OVER FOR INDIANS....
|
जर १ सामना हरल्यामुळे जर चांगला संघ बाहेर जात असेल तर या फ़ॉर्मॅट कढे नीट पाहीले पाहीजे>>>>> छे छे knock out राऊन्ड ठेवला पाहिजे. survival of the fittest बांगला देश सारख्या अनुनभवी संघाशी जो हरतो तो संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या लायकीचा आहे असे नाही वाटत का? यांना कशाला हवीय दुसरी तिसरी संधी? त्यापेक्षा क्रिकेटरसिकांच्या प्रेमाचे चीज करणार्या आयर्लन्ड व बांगला देशमधल्या संघाना खेळू देत की वरच्या राऊन्डमधल्या अधिक मॅचेस... आपला संघ हा खेळाडूंचा संघ नसून जहिरातीतील मॉडेल्सचा प्रदर्शनीय संघ आहे. अस्सल क्रिकेट पहायचेय? आयर्लन्ड अथवा बांगला देशात चला....
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|