Chyayla
| |
| Monday, March 12, 2007 - 8:07 pm: |
| 
|
आपल्या संकुचित आणि अत्यंत घातकी अशा संस्कृतिक राष्ट्रवादाचे ढोल बडविण्यासाठी
... याना सान्स्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे सन्कुचित वाटतो आणी जिहाद मात्र मानवता... क्या बात है.. विनोदावर विनोद, मॉड ला विनन्ती करुन हे सगळे विनोदाच्या BB वर हलवा तीच त्याची योग्य जागा आहे. मला सान्गा या राष्ट्रवादामुळे देशाचे किती तुकडे झालेत? किती राष्ट्रवाद्यान्ना बॉम्बस्फ़ोट, हत्या यासाठी अटक झाली? सांप्रतची दहशतवादी परिथिती उपयोगी पडते चला म्हणजे दहशतवाद आहे हे मान्य केला तर शेवटी... नाहीतर तथाकथित काय अन बागुलबोवा काय?... इस्लामी दहशतवाद हाच या BB चा विशय आहे तेन्व्हा त्यावरच चर्चा चालु द्यावी. बाकि तुमचे निराशा, द्वेश काढायला दुसरे BB हायेतच. पहा बर लिम्ब्या दगडावर डोके आपटल्यानी दगडालाही पाझर फ़ुटु शकतो आणी बघ शेवटी दहशतवाद मान्य केलाच ना? भारतिय जनता सुज्ञ आहे म्हणुनच केन्व्हा प्रतिक्रिया द्यायची आणी केन्व्हा नाही तेवढी अक्कल आहे, गोधरा प्रतिक्रिया का? आणी मालेगाव, रघुनाथ मन्दीर हल्ला, लोकसभेवरील हल्ला यावेळेस का नाही दीली याचा विचार करा म्हणजे कळेल... आता तर चक्क त्याच मुम्बईकरान्नी शीवसेनेला निवडुन दीले आयला झाली ना पन्चाईत...
|
आणी जिहाद मात्र मानवता जिहाद मानवता आहे असे कुणी कुठे म्हणले आहे? आणी साड्यान्च्या दुकनान्वर हल्ले करून लूटमार करणे ही प्रतिक्रिया? लोकसभेवरील हल्ला यावेळेस का नाही दीली का बुवा? सान्स्कृतिक राष्ट्रवाद म्हणजे सन्कुचित वाटतो सतीप्रथा आणी चतुर्वर्ण्याचे समर्थन करणरी आणी मन्दिर मशीदीच्या निरर्थक वादात देशाला सतराव्या शतककडे नेवू पहणारी विचारसणी सन्कुचीतच.
|
मुळच पहायचे तर त्याच्याही आधी जाण्याचे धाडस ठेवा राममन्दीर पाडुनच तथाकथीत बाबरी मशिद बान्धल्या गेली होती ना हा हा फारच विनोदी बुवा तुम्ही. बबरच्या वेळीच सन्त तुलसिदास सुध्हा होते. त्यान्नी आपल्या लिखाणात कोठेही बाबरने मन्दीर पाडून मशीद बान्धली असे लिहिले नाही. अर्थात तुलसिदास सुध्हा कुमार केतकर आणी लालभाई यान्च्या रान्गेत असे तुम्ही म्हणाल.
|
>>>>> मुळच पहायचे तर त्याच्याही आधी जाण्याचे धाडस ठेवा धत्त तेरी तो..... बाबरी वाद उकरता होय! मला वाटल होत की छत्रपती शिवाजी महाराजान्चे "हिन्दवी स्वराज्य" हे मुस्लिम दहशतवादाच कारण म्हणुन सान्गताहात की काय! (काही सान्गता येत नाही हो.... सन्त वान्गमयात प्रसिद्ध असलेल्या सन्त तुलसीदासान्कडुन "तत्कालिक वर्तमान" आजच्या करता "इतिहास" म्हणुन न लिहिल्याचे दाखले देता हात तेव्हा म्हणल वडाची साल पिम्पळाला डकविण्याचे उद्योग करता करता तुम्हाला मुस्लिम दहशतवादामागे छत्रपती दिसु लागले तर नवल नाही, नाही का???) च्यायला, मी एकदा उच्चारलेला वा लिहिलेला शब्द मागे घेण्यची वेळ सहसा माझ्यावर येत नाही कारण मी अचूकच शब्दयोजना करण्यावर भर देतो!!!
|
>>>> दहशतवाद्याच्या हातात तेच आहे दहशत वादाचे मुळ. अन वरल्या त्या फोटोतली हेत ती आपल्या कोकणातल्या शिमग्यातल्या सोन्गान्सारखी खोटी खोटी हेत अस कुणाला समजायच असेल तर काय करणार???? बाई दिसली म्हणुन बलात्काराची इच्छा कुणाला झाली तर त्याचे समर्थन करुन बाईलाच बुरख्यात कोण्डणार्यान्चे दहशतवाद्यान्बद्दलचे वैचारीक निषकर्ष अजुन वेगळे काय असणार?? दहशतवादी "तसे बनायला" तुम्ही नालायक सन्कुचित वगैरे हिन्दुच कारणीभूत हात असे म्हणणार्यान्ना एक तर दगड किन्वा ढोन्गी किन्वा कम्युनिस्ट यापैकी काही तरी एकच म्हणु शकेन ना???? (आता या पुढची त्यान्ची पायरी काय ते सान्गु का? "दहशतवाद्यान्च्या लायनीत" ते आपल्या सावरकर धिन्ग्रा भगतसिन्ग इत्यादिकान्ना देखिल ओढु पहातील... [किम्बहुना तसे प्रयत्न पुर्वीही झालेत, मला सन्दर्भ देता येत नाहीत कारण नेमके आठवत नाही..] तुम्हाला डिवचण्या अन खिजविण्याकरता आणि बाष्कळ शब्दच्छल करीत वावदुक पणे युक्तिवाद करण्याकरता! करु देत बापडे!) झोपलेल्याला जाग करता येत, जोपेच सोन्ग घेतलेल्याला नाही! अर्थात हा बीबी या "लालभाईन्चे समाधान" करण्याकरता नसुन "जे जसे घडते आहे" ते बघण्या वाचण्याकरता अन त्यातुन ज्याला जो काय बोध घ्यावासा वाटला तर घेण्याकरताच हे!
|
Mahesh
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:17 am: |
| 
|
काहीही म्हणे तुलसीदासांनी का नाही लिहून ठेवले. अहो ते काय पत्रकार होते की बखरकार ?
|
Chyayla
| |
| Tuesday, March 13, 2007 - 5:37 am: |
| 
|
त्याच तुलसीदासान्नी रामाचा जन्म अयोध्येत झाला म्हणुन लिहिले आहे ते खोट का? महेश, यान्च्या बीनबुडान्च्या म्हणण्याला उत्तर देण्यात काही आवश्यकता नाही. कधीही विषयावर न लिहिता फ़ाटे फ़ोडणे हाच एकमेव कार्यक्रम असतो.
|
Mandard
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:35 am: |
| 
|
महेश यांनी काय बिनबुडाचे लिहीले ?
|
Mahesh
| |
| Tuesday, March 13, 2007 - 7:44 am: |
| 
|
खरेतर मी फारसा लिहित नाही. आणी लिहिले तरी विषयाला सोडून मुळीच नाही. कधी कधी गमतीदार लिहायचा प्रयत्न करतो, पण आत्ता जे लिहिले आहे ते गमतीदार नक्कीच नाहीये. वर तुलसीदासांचा उल्लेख आला होता म्हणून त्या मेसेजला उद्देशून लिहिले. आणी माझ्या माहितीप्रमाणे ते एक संत होते. असो, माझ्या मेसेजला कोणी उत्तर द्यावे अशी अजिबात अपेक्षा नाहीये. ज्ञानी जनांचे चालू द्या. आम्ही वाचनभक्ती करत आहोतच. मधेच कधीतरी लिहित जाऊ.
|
महेश उवाच: >>>> काहीही (,) म्हणे तुलसीदासांनी का नाही लिहून ठेवले च्यायला उवाच: >>>> महेश (,) यान्च्या बीनबुडान्च्या म्हणण्याला उत्तर देण्यात काही आवश्यकता नाही. अरे लेको मधे स्वल्पविराम द्या की रे, अर्थाचा अनर्थ होतो हे!(माझ्यासारख काहून करता???)
|
कुणि कितिहि आरडाओरड केलि आणि ईस्लामि दहशतवादाचे समर्थन केले किंवा हिंदुना या दहशतवादासाठि जबाबदार ठरवायचा प्रयत्न केला तरिहि ईस्लामि दहशतवाद ही सध्या संपुर्ण जगाचि डोकेदुखि ठरलि आहे हे सत्य तर बदलत नाहि ना! बाबरि मशिद पाडली म्हणुन ज्यांना फ़ार दुःख झाले( दांभिक निधर्मवादि) त्यांना बाबर हा भारताचा सुपुत्र आणि "श्रीराम" हे आक्रमणकरते वाटत नसतिल तर नवलच म्हणायचे.?या पवित्र भारत भुमितच "रामायण" घडले आहे हि वस्तुस्थिति देखिल हे अमान्य करतिल बहुदा?. लिम्बुनि "संत तुलसिदासांचा "संदर्भ देताच शब्दाचा किस पाडण्याचे कार्य लगेच सुरु झाले. तरि अजुन लालभाईंचि प्रतिक्रिया यायची आहे! ." जगा आणि जगु द्या" हिच तर हिंदुधर्माचि शिकवण आहे आणि महेश यांचा देखिल यावर विश्वास आहे! हिंदु निरुपद्रवि आहेत याचाच फ़ायदा उठवुन तर हे दहशतवादि आपला कार्यभाग साध्य करुन घेत आहेत. आणि याला कारण आम्हीच कारण आमची शक्ति आम्हि आपापसात भांडण्यात एकमेकांवर चिखलफ़ेक आणि आगपाखड करण्यात वाया घालवतो. आणि हेच वर्षोन्वर्षे होत आले आहे. आपला ईतिहास देखिल हेच सांगतो.पण ईतके होवुनहि आणि अघटित घडुनही आपण शहाणे झालो नाहि किंवा ईतिहासावरुन कुठला बोधहि घेतला नाहि. या दहशतवादाला खतपाणी घालुन ईस्लामि राष्ट्रांना किति यश मिळणार आहे या वर विचार करण्याचि गरज आहेच पण हा ईस्लामि दहशतवादाचा भस्मासुर आणि किति बळी घेणार हाच अतिशय चिंतेचा विषय आहे. कारण याचे बळी फ़क्त हिंदुच नाहि तर ईतर धर्मिय आणि आणि ईस्लामचे स्वधर्मिय देखिल पडतच आहेत. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Santu
| |
| Tuesday, March 13, 2007 - 11:21 am: |
| 
|
हे पहा लोकसभेतिल डावे दहशत वादी. maritime universatiy कोलकत्या वरुन चेन्नाई ला हलवल्या मुळे. टि. आर.बालु( dmk minister ) याला डाव्या पक्षाच्या खासदारानी लोकसभेत बदडुन काढले. "विचारांचा प्रतिवाद विचाराने" हे बिचारे विसरले वाटते पुरावा खालिल लिन्क वर आहे. http://www.ibnlive.com/videos/35898/left-dmk-mps-fight-in-lok-sabha-marshals-rush-in.html
|
Santu
| |
| Tuesday, March 13, 2007 - 11:31 am: |
| 
|
हा पहा बालदहशत वादी. त्याच्या कमरेला बाधलेले बॉम्ब पहा. हे आहे दह्शत्वादाचे मुळ 
|
Paarava
| |
| Tuesday, March 13, 2007 - 11:49 am: |
| 
|
एक दम बरोबर आहे जयमहाराष्ट्र. आपण फ़क्त घटना घडुन गेल्यावर नुसते एक्मेकान्बोरोबर वाद घालतो पण क्रुती काहीहि नाही. ही लोक आपल्य धार्मिक भावनान्चा फ़ायदा घेताहेत असे वाटत नाहि का? जागे व्हा मायबोलिकरान्नो................... मायबोलिवर असलेले बहुतन्श मन्डली ही पर्देशातिल आहे.. दिवसा गणिक अतिरेक्यान्चे जाळे वाढ्तेच आहे. आणी महाराष्ट्रातील बारीच शहरे यान्ची टार्गेट आहेत(आय. बी. व मुम्बई पोलिस). तेव्हा जागते रहो एव्हडेच सान्गतो. नमस्कार.
|
संतु आपण लोकसभेतिल आजच्या घटनेचा उल्लेख कराल याचि खात्री होतिच. तरि बरे आज सत्तापक्षातिल लोकच एकमेकांशी असभ्य वर्तन करत होते. पण या वर चर्चा होणार नाहि. हेच जर विरोधकांनी केले असते तर मिडीयाला आज उसंत देखिल मिळालि नसती.दिवसभर त्याचा काथ्याकुट करत बसले असते. आता उद्या सोनियासत्ता मधे कुमारांचे केतकर काय (खरडतायत?) उजेड पाडतायत ( नसलेल्या अकलेचे तारे तोडतायत) तेच बघायचे आहे. आजच्या सामनामधिल संपादकिय छान आहे. हसन अलि हे दाउदचे भाऊबंद दिसतायत? बघु अजुन पुढे काय काय बाहेर येतय ते.? हा सगळा पैसा आला कुठुन आणि जातो कुठे हे तुम्हा आम्हाला सांगायचि गरज नक्किच नाहि. याच्या जोरावरच तर भारताच्या विनाशाचि सगळि हत्यार गोळा केलि जातात. या मधे पुढार्यांचा सहभाग आहे हे सुर्यप्रकाशा एव्हढे स्वच्छ आहे पण तेलगि प्रमाणेच यातिल सत्य तरि लोकांपर्यन्त कितपत पोहोचेल या बद्दल मी तरि साशंक आहे जरा विषयांतर झाले पण चु.भु.द्या.घ्या. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Zakki
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:03 pm: |
| 
|
सतीप्रथा आणी चतुर्वर्ण्याचे समर्थन करणरी आणी मन्दिर मशीदीच्या निरर्थक वादात देशाला सतराव्या शतककडे नेवू पहणारी विचारसणी सन्कुचीतच. तर मग बायकांना दगडाने ठेचून मारणे. त्यांना गाडी चालवायला बंदी करणे. त्यांना बुरखा घालायची सक्ती करणे. चार चार बायका करणे. मनात आल्यावर पोटगी सुद्धा न देता सरळ बायकोला 'टाकणे' हे सगळे पुरोगामी नि अति उदार द्रुष्टिकोनाचे उदाहरण आहे काय? खरे तर, दहशतवादासंबंधी मुद्दा आहे. जगात डझनभर सर्वस्वी मुसलमान देश असता, मुद्दाम भारतात राहून, आपल्या धर्माचा, आपल्या वेगळ्या कायद्यांचा आग्रह धरणे, जिहादच्या नावाखाली मुंबईत नि अमेरिकेत घातपात करणे, हे कोण करतो? हिंदू कधी आपली संकुचित् दृश्टी घेऊन इतर देशांवर हल्ला करायला गेले आहेत का? नाही! म्हणून या दहशतवादाला आक्षेप. तुम्ही संकुचित असा की उदारमतवादी. ते सगळे आपल्या धर्मात ठेवा. इतरांना त्याचा त्रास नको.
|
Chyayla
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:04 pm: |
| 
|
अरेच्या हो यार मी ईथे वेन्धळेपणाच केला स्वल्पविराम टाकायलाच विसरलो... धन्यवादम लिम्बु भाउ, आणी महेश यान्ची कान पकडुन माफ़ी... (माझे कान हो नाही तर परत घोटाळा...) ... और ये लगा झक्की का सिक्सर झक्की फ़िर च्याम्पियन...
|
Zakki
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:08 pm: |
| 
|
दुसरा मुद्दा भारतातले सगळे हिंदू लोक असे संकुचित विचारसरणी चे असते, तर त्यांनी आज जगात जी प्रगती केली आहे, त्याच्या एक शतांश तरी कुणा मुसलमान राष्ट्राने केली आहे का? उगीच हिंदूंना संकुचित् म्हणायची गरज नाही! ते अगदी एकविसाव्या शतकात जगातल्या सर्वश्रेष्ठ राष्ट्रांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. कुणीहि सतराव्या शतकात नाहीत!
|
Santu
| |
| Wednesday, March 14, 2007 - 5:53 am: |
| 
|
जय महाराष्ट्र हसन अली कडे जो पैसा आहे तो आहे. कॉग्रेस राष्ट्र्वादी च्या पुढारयांचा. मधे जो बोईंग व एअर बस शी एअर इन्डिया ला विमाने supply करण्याचा जो सौदा झाला. हा सौदा जवळ जवळ ५००००कोटिचा होता.यात कमिशन चे जे पैसे मिळाले ते या पुढार्यानी हसन ला दिले. राष्ट्र्वादीचे प्रफ़्फ़ुल्ल पटेल या खात्याचे मंत्री आहेत. याच नेटवर्क असे होते की हे पैसे हवाला ने बाहेर नेत व परत मॉरिशस मार्गे(मॉरिशस शी आपला करार आहे की आपण तेथिल कंपन्याची पार्श्वभुमी तपासायची नाहि.)परत भारतात गुंतवत.(शेअर मार्केट व कमोडिटी मार्केट) याच्यावर( enforcement directoret )ची गेली न ऊ महिने नजर होती पण राजकिय दबावामुळे कारवाई झाली नव्हती.
|
संतु! योग्य माहिति दिल्याबद्दल धन्यवाद. आपले राजकारणी(कॉंग्रेसचे) वेळ आली तर देश देखिल विकायला काढतील. आणि विकुन मोकळे होवुन ढेकर घेतिल तरि कदाचित सर्वसामान्य जनतेला याचा बोध होणार नाही. इतका पैसा जमवुन काय करणार आहेत हे? हि किड संपवलि नाहि तर खरच या आपल्या भारताचे भवितव्य कठिण आहे................................................! जय हिंद! जय महाराष्ट्र!
|