Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 12, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through March 12, 2007 « Previous Next »

Sunilt
Thursday, March 08, 2007 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशवे यांनीच मांडलेला मुद्दा पुढे नेत असे म्हणता येईल, की इस्लाम हा काही मंडळी भासवू इच्छितात तसा एकसंध बिलकुल नाही. अन्यथा धार्मिक पायावर निर्माण झालेल्या पाकिस्तानची दोन शकले होती ना !

पुन्हा वळूयात root cause कडे ९ / ११ किंवा ७ / ७ चे हल्ले हे काही अमेरिका किंवा इंग्लंड इस्लाममय करण्यासाठी निश्चितच नव्हते. काय कारण होते त्या हल्ल्यांचे ?

तीच गोष्ट भारतात होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांबाबत म्हणता येईल. १९९३चे बॉंबस्फोट किंवा गेल्या वर्षीचे लोकलमधिल स्फोट हे काय मुंबईकरांनी इस्लाम आपलासा करावा यासाठी झाले होते ?


Chyayla
Friday, March 09, 2007 - 12:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

१९९३चे बॉंबस्फोट किंवा गेल्या वर्षीचे लोकलमधिल स्फोट हे काय मुंबईकरांनी इस्लाम आपलासा करावा यासाठी झाले होते ?

याला म्हणतात अकलेचे तारे तोडने... दीवा घ्यावा... अहो सुनील साधी गोष्टी आही.. मग प्रत्युत्तरातील दन्गली पण काय मुस्लिमानी हिन्दु व्हावे म्हणुन नव्हते काही आणी शिवाजी महाराजान्नी पण चक्क हिन्दुन्च्या नावाखाली "हिन्दवी स्वराज्य" सगळ्या मुस्लिमाना दहशत बसवुन हिन्दु बनवण्यासाठी नव्हती केले.

दहशतवाद हा हिन्दु असो की मुस्लिम दोघेही त्याचे बळी आहेत, कारण स्पष्ट आहे हिन्दु हा काफ़िर आहे त्याला मारायलाच पाहिजे हे एक Root Cause आणी जे मुस्लिम स्वता: याला जिहाद ला मदत करत नाही त्याना पण मारा. शेवटी दहशतवाद हे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर केल्यास स्वता:वरही उलटतोच. तीच गत कम्युनिस्ट दहशतवादाची.



Sunilt
Friday, March 09, 2007 - 1:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रत्युत्तरातील दन्गली पण काय मुस्लिमानी हिन्दु व्हावे म्हणुन नव्हते

काय पण बोललात च्यायला !!

आता १९९३चे बोंबस्फोट प्रत्युत्तरासाठी होते हे तर तुम्ही मान्य केले आहेच तेव्हा त्याचे मूळ बाबरी मशिदीच्या पाडण्यामध्ये आहे हे ओघाने आलेच की !!


Chyayla
Friday, March 09, 2007 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुळच पहायचे तर त्याच्याही आधी जाण्याचे धाडस ठेवा राममन्दीर पाडुनच तथाकथीत बाबरी मशिद बान्धल्या गेली होती ना आणी ती का बान्धल्या गेली होती हे पहाल तर परत Root Cause of Islamic Terrorism वर यालच. ... जय श्रीराम.

कुणी ऐकले का हो?... की इस्रायल ने नुकताच लेबनान वर हिजबुल्लाह वर हल्ला केला कारण त्याना ज्यु धर्माचा प्रसार करायचा होता, आणी अमेरिकेने अफ़गाण वर हल्ला केला कारण त्यान्ना ख्रिस्तिकरण करायचे होते. ईस्लामी दहशतवादाला तथाकथित मानुन केवढे आन्धळे समर्थन करता आहात याचे भान ठेवा साहेब.


Chyayla
Friday, March 09, 2007 - 3:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> 'तथाकथित' इस्लामी दहशतवाद?? ..
त्याला 'तथाकथित' हा शब्द "तथागत" या शब्दाच्या जवळचा वाटला असेल......! DDD

लिम्बु टिम्बु तुमची पोस्ट वाचुन खरच हसु आल आणी दुसरी कडे यान्ची कीव पण आली.

या मन्डळीन्ना गौतम बुद्धाना पुज्य मानणारे त्यान्चा आदर करणारे कट्टर वाटतात तर दुसरीकडे अफ़गानिस्तानात बामियान मधील प्राचिन बुद्धमुर्ती तोफ़ान्नी फ़ोडणारी व स्वताला बुतशिकन म्हणवुन मिरवणारी अतिशय असहिष्णु मनोवृत्ती यान्ना जवळची वाटते.

मुस्लिमान्चे जाउ द्या पण यान्चा असला जातीवाद त्यातुन स्वकियान्चा कमालीचा द्वेष पाहिला की असे वाटते यान्नी आपल्याच लोकान्ना तथाकथित शत्रु दाखवुन रिपब्लिकन पार्ट्या बनवुन सोनियाची गुलामगिरी करत कॉन्ग्रेसच्या दावणीला बान्धताना काहीच वाटत नाही... तसेच परकिय बाबर यान्ना जवळचा वाटतो... ईथेच बघा काय आटापिटा लावलाय वास्तविक या BB वर विरोध करायला कोणी मुस्लिम नाहीत पण तरीही... बहोत खुब सुनील मियॉ लगे रहो... अजुन काही मुक्ताफ़ळ असतील त्या उधळुन द्या तुम्हाला सोबत करणारा कम्पु मिळेलच (कम्यु.. नाही म्हटले हो)



Limbutimbu
Friday, March 09, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> आणी दुसरी कडे यान्ची कीव पण आली.
म्हणुन तर मी ते हसण्यावारीच नेल!
बाकी चालुद्या!
तुझी आणि सन्तु व इतरान्ची "दगडावर डोके आपटुन" घेण्याची क्षमाता मात्र महान हे! DDD
आपल्यात नाही बोवा येवढा सन्यम!
:-)

Nandini2911
Friday, March 09, 2007 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेवटी दहशतवाद हे दुधारी शस्त्र आहे त्याचा वापर केल्यास स्वता:वरही उलटतोच. तीच गत कम्युनिस्ट दहशतवादाची.
.............
एकदम बरोबर.. समोर लागलेल्या वणव्यापेक्षा अस्तनीतले निखारे जास्त धोकादायक.


Jaymaharashtra
Friday, March 09, 2007 - 9:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रीमान सुनिल यांच्या रुपाने नविन गांधि जन्मलेत बहुतेक. बाप रे! कठिण आहे भारताचे. इस्लामचे आणि त्याच्या दहशतवादाचे समर्थन करताना सुनिल आपण जरा भान ठेवावे. कारण शेवटि हा भस्मासुर आहे. हिंदुचे नुकसान करताकरता इस्लाम रसताळाला जाणार हे त्रिवार सत्य आहे. त्याची झलक समझोता एक्सप्रेस च्या निमित्ताने भारताने आणि सर्व जगाने बघितलिच आहे. पण शेवटी झोपलेल्याला उठवता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला लाथा घातल्या तरि जाग येत नाहि.
लिम्बु,च्या,सन्तु,
नेहमीप्रमाणे आपण तग धरुन जिद्दिने आपले लिखाण चालु ठेवले आहेत ते बघुन आनंद झाला.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!


Sunilt
Friday, March 09, 2007 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी बागुलबोव्याची भीती दाखवून हिंदू मेंढरांना आपल्या कळपात ओढण्याचा कोण हा आटापिटा !!!!!!!!

चालू द्यात ... चालू द्यात ...

हिंदू काही एकत्र येणार नाहीत. आम्ही आपली दूर उभे राहून गंमत बघतो !!!!!!!!!!


Chyayla
Saturday, March 10, 2007 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बागुलबोवा त्याला म्हणतात जे काल्पनिक असते "तथाकथित" नन्तर आता या शब्दात अटकु नका सुनिलराव दक्षिण आशियापासुन ते मध्य पुर्वेपर्यन्त पसरलेली हिन्दु सन्स्कृती नष्ट करुन जीथे केवळ इस्लामी शासन सुरु आहे शिवाय हिन्दु सन्स्कृती केवळ भारतापुरता सन्कुचित करुन त्यातही पाकिस्तान आणी बान्ग्लादेशाच्या नावाने शकले पाडलीत त्यानन्तर आसाम, बन्गाल, काश्मिर, पुर्वोत्तर राज्ये शिवाय आता तर मालेगाव, बन्गलोर, मुम्बई, दील्ली इथपर्यन्त जिहादीन्ची पाळेमुळे पसरलीत व पहिले तर फ़क्त सीमा असुरक्षित होत्या आता तर अन्तर्गत असुरक्शित झाला तरी एवढ सगळ धडधडीत दिसुनही तुम्ही "बागुलबोवा" म्हणताहात धन्य आहे तुमची.

आणी हे कळपात ओढणे, मेन्ढर वैगेरे ईथे नाही चालत साहेब त्यासाठी "दा विन्ची कोड" काय आहे ते बघा. तुमचीच भरती झालेली दिसते तिथे. चालु द्या...

मला तर तुमच्या आधीच्या विधानानी खरच मनोरन्जन केले की मुम्बई बॉम्बस्फ़ोट काही सगळ्याना इस्लाम करण्यासाठी नव्हते काही. नशिब त्यापुढे असे नाही म्हटले की. त्यान्नी तर हिन्दुन्ना यासाठी नव्हते जाळले आणी मारले की ते जहन्नुम मधे जावेत त्यान्चे तर आभार माना की त्यान्नी हिन्दुन्ना मारुन जन्नत मधे पाठवले



Chyayla
Saturday, March 10, 2007 - 12:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आपली दूर उभे राहून गंमत बघतो !!!!!!!!!!

हे आम्ही म्हणजे नेमके कोण? तुम्ही या देशाचे नागरिक नाहीत का? गम्मत बघा की मुकाट्याने त्यासाठी असला खोटारडेपणा, दीशाभुल करायची गरज नाही.

ईथे खर म्हणजे तुम्हीच गम्मत दाखवता आहात राव


Nandini2911
Saturday, March 10, 2007 - 5:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी बागुलबोव्याची भीती दाखवून हिंदू मेंढरांना आपल्या कळपात ओढण्याचा कोण हा आटापिटा !!!!!!!!

==================
आयला... बागुलबोवा काय? खुद्द ओसामादेखील चाट पडेल.
सुनिलजी सिमिचे नाव ऐकले आहे का? भारतातलीच एक संघटना आहे.. त्यावर सध्या बंदी आहे. का ते सांगा बघू..
अफ़झल गुरू ला फ़ाशी द्यायची की नाही ते ठरतय.. काय कारण?

कित्येक काश्मिरी पंडीत घरदार सोडून निघालेत कुणापायी?

कुठल्याही हिंदू मंदिरात किंवा वेदशाळेत कुणीही येऊ जाऊ शकतो. तसं मदरशामधे का नाही? (ती मानवतेची मंदिरे आहेत म्हणे)

आणि शेवटचा प्रश्न.. तुमच्या घरातलं कधि कुणी दंगलीत बॉम्बस्फ़ोटात गेलय?


Limbutimbu
Saturday, March 10, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> आयला... बागुलबोवा काय? खुद्द ओसामादेखील चाट पडेल.
अग त्याचा भयन्कर "अपमान" झाला अस तो समजेल!

Santu
Saturday, March 10, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु
तरि बर ओसामा ची अजुन आरती गात नाहियेत हे
निर्धमवादी.
जय देव जय देव
जय ओसामा देवा अशी


Chyayla
Sunday, March 11, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुद्द ओसामादेखील चाट पडेल.

नन्दिनी.... .... बीचारा ओसामा त्याचे पुर्वज, बाबर, औरन्गजेब, तुघलक, गजनवी, अफ़जलखान बीचारे सगळे जहन्नुम मधे ढसा ढसा रडत असतील. हेची फ़ळ काय मम तपाला.
किन्वा लिम्बुटिम्बु म्हणतो तसा त्यान्चा अपमान झाल्याने.. "लाहौल मिलाकुवत.. कौन हे वो कम्बख्त जो हमारे किये कराये पे पानी फ़ेर रहा है" असे म्हणुन रागाने लाल होउन फ़ेर्या मारत असतील... त्यातलेच काही लाल ईथेही आहेत.

काही म्हणा लिम्बुटिम्बु अरे तु म्हणतोस की सन्तुची आणी माझी आणी सन्तुची दगडावर डोके आपटुन घ्यायची क्षमता महान आहे, अरे पहा बरे मी ईथे घडणार्या विनोदान्चा पुरेपुर आनन्द घेतोय की नाही


Santu
Sunday, March 11, 2007 - 7:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे जे हातात पुस्तक (कुराण)आहेना या
दहशतवाद्याच्या हातात तेच आहे दहशत वादाचे मुळ.


Santu
Sunday, March 11, 2007 - 12:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला
अरे "लाल तत्वद्नाना" सारखे "हमाल,वैराण,पोकळ,भुक्कड" तत्वद्नान
सारया जगात नसेल.पाय छाटुन "समानता"आणणारी मंडळी ही.

हे घर कस बांधायचे हे सांगतील पण त्यात रहावे कसे हे शोधायला
दुसरी कडे जायला लागेल.


Santu
Monday, March 12, 2007 - 7:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा व्हिडीओ आहे. दह्शत्वाद कसा संपवावा याबद्दल.
जमालुद्दिन याचा हा vidio आहे. हे जमालुद्दिन एक पकिस्तानी आहेत ते सांगतायत की इस्लाम कीती धोकेबाज आहे
http://www.dividepakistan.blogspot.com/

Vijaykulkarni
Monday, March 12, 2007 - 4:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

One root cause is the fake encounters

http://deccan.com/home/homedetails.asp#2%20top%20cops%20had%20faked%20‘Modi%20plot’%20LeT%20killing

another afzal ?

Sunilt
Monday, March 12, 2007 - 4:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या संकुचित आणि अत्यंत घातकी अशा संस्कृतिक राष्ट्रवादाचे ढोल बडविण्यासाठी सांप्रतची दहशतवादी परिथिती उपयोगी पडते आहे असे दिसते !!!

अर्थात ही परिस्थिती नव्हती तेव्हादेखिल समाजाच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरूच होते. परंतु भारतीय जनता सूज्ञ आहे. दहशतवादाचा सामना संपूर्ण समाजाच्या एकीकरणानेच (केवळ बहुसंख्यांकाच्या एकीकरणाने नव्हे) होईल हे ती जाणते. १९९२ची चूक मुंबईकर पुन्हा करू इच्छित नाहीत हे गेल्या वर्षीच्या बॉंबस्फोटानंतरही समाजजीवन विस्कटू न देता त्यानी दखवून दिले आहे. अन्यथा "नैसर्गिक प्रतिक्रियेसाठी" दोन्ही बाजूचे अतिरेकी आसूसलेले होतेच !!!


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators