Chyayla
| |
| Saturday, February 03, 2007 - 6:20 am: |
| 
|
असामी तुझ्या पोस्टला १००% अनुमोदन. सावट तुमच्या प्रश्नाचे उत्तर... हो हिन्दु सभ्यतेमधे कोणताच धर्मग्रन्थ नाही. मारणारा राक्षसच म्हटल तर राक्षसाला कोण मारेल? कारण राक्षसासमोर गान्धीगीरी तर चालत नाही ना. राक्षसान्च्या निर्दालनासाठी भगवन्ताच्या हाती शस्त्र आहेतच ना? मग त्याला काय म्हणाल? एक लक्षात घ्या आपल्या सगळ्या देव देवतान्च्या हात केवळ आशिर्वाद देण्यासाठी नाहीत त्यान्च्या ईतर हातात शस्त्रेच आहेत. ते तुम्ही कसे विसरलात? "मऊ मेणाहुनही विष्णुदास आम्ही, नाठाळाचे माथी हाणु काठी" असे सन्तही म्हणतात. आपण सज्जनासाठी खुप सज्जनही असु पण वेळ पडली तर दुर्जनाला पण ठोसे देता यायला पाहिजे. स्वता:ला अतिसहिष्णु, अतिसज्जन समजुन जर राहीलात तर दुर्जनान्च्या हातुन तुम्ही सम्पले आणी तुमचा सज्जनपणापण.... या बद्दल तुम्हाला काय वाटत?
|
Santu
| |
| Saturday, February 03, 2007 - 12:19 pm: |
| 
|
मोदि तर गुजरात चा हुकुमशहा आहे))))) लालभाई अहो मोदि लोकशाही मार्गाने निवडुन आलेला मुख्यमंत्रि आहे. पण दिशाभुल करण्यात तुमचा हात कोण धरणार. दुर्दैवाने भारता मधे हि विभागणी खोल वर गेलेली आहे.))))) याला कारण असामी मुसल मानानी केलेली भारताची फ़ाळणी हे आहे.जो पर्यंत पाकिस्तान आहे तो पर्यंत सामान्य हिन्दु हे कधीच विसरनार नाहि. तुम्ही पहा मुसलमानाचा शेजार कुणालाच सामान्य जिवनात नको असतो.म्हणुन तर सर्व भारतात त्यान्च्या वेगळ्या वसाहती झाल्या आहेत. मारणारे राक्षस होते))))) लाल भाई असे म्हणुन मुसलमाना ना पाठिशी घालु नका. राक्षसाना बदनाम करु नका.
|
Santu
| |
| Saturday, February 03, 2007 - 1:00 pm: |
| 
|
मेलेले हिन्दु रामभक्त होते याला कसलाही पुरावा नाहि))))हि पहा गोबेल्स निती बॉनर्जी म्हणणार की लोकांनी आपण च स्वत्:ला जाळुन घेतले. जसे काय सर्व प्रवासी मेले नाहित काहि जन याचे वर्णन कारयला जिंवंत आहेत. पण लालु(प्रसाद) नी मोदिची सुपारी मुसलमान्च्या वतीने घेतली होति ना. राजेन्द्रा जाधव व मुकेश पचौरी हे दोन त्या train चे ड्रायव्हर यांनी स्पष्ट पणे सांगितले की. मुस्लिम मॉब नी त्यांना गाडी थांबवायला भाग पाडले. दोन असि.स्टेशन मास्टर. आर.पी.मिना व शर्मा यांनी सान्गितले की. हाजि बिलाल(कॉग्रेस चा नगरसेवक) हा मुस्लिम जमाव घेवुन "आल्लहु अकबर' च्या आरोळ्या देत चालुन येत होता. बच्चुभाई लाडवा(४६वर्षिय bussinessman ) व वन्दना पटेल(२१ वर्षिय मुलगी)हि ३ नो केबिन मधे खालच्या बर्थ वर बसली होति. यानी पण मुस्लिमानी हल्ला केला असेच सांगितले आहे. शिवाय पाच fier fighiter जे आग विझवत होते त्यांनी पण असेच सांगितले की ते आग विझवत असताना हाजि बिलाल याने त्यांना अटकाव केला..व हाजि बिलाल ने स्वत्: एक हिन्दु मुलगा(१० वर्षाचा)स्-६ डब्यातुन बाहेर डोकावत असताना त्याचा गळा धारधार तलवारिने कसा चिरला त्याचे वर्णन कोर्टा समोर केले आहे याच fireman नी. आता येवढे झाल्यावर कोण गप्प बसेल. लोक काय मोदि सांगतो म्हणुन शेण खातील काय?.त्यांना खरोखर या नीच मुसल्मानांचा राग आल्या मुळेच पुढिल गोष्टी घदल्या. एवढ्या हजारो लोकांसमोर झालेल्या हत्याकांडावर जर हि सेक्युलर पीलावळ पांघरुण घालत आहे अशी गुजराती जनतेची भावना आहे म्हणुन तर यांना गुजरात मधुन आजतागायत हद्द्पार केले आहे.
|
Santu
| |
| Saturday, February 03, 2007 - 1:27 pm: |
| 
|
असले न्रुशंस क्रुत्य करणार्या मुसलमाना वर सामुदायिक दंड बसवला पाहिजे. आता सगळे गुजरात मोदि म्हणुन गळे काढतायत त्यावेळी का गप्प बसले होते. आज सुध्दा मनिदर बिट्टा(अफ़जल फ़ाशी ची मागणि करणारे)यांना अतिरेक्याकडुन ठार मारण्याच्या धमक्या येवु लागल्या आहेत. म्हणजे अतिरेक्या विरुध्द लढणार्या ना धमक्या व त्याच्या बाजुनी असणार्या सेक्युलर पिलावळी च्या गळ्यात हार. हि मुस्लिम निती आहे.
|
सन्तु! अगदि योग्य बोललात.पण लालभाईना काहि सांगण्यात अर्थ नाहि.शेवटि पुढे*********गीता आणि कालचा गोंधळ बरा होता! या देशात हिंदुना एक न्याय आणि मुसलमानांना एक न्याय हे चित्र जो पर्यन्त हे दांभिक निधर्मवादि आहेत तो पर्यंत तरि बदलणे शक्य नाहि.या लालबावट्यांना खरे तर केरळ आणि बंगाल सोडुन या अखंड हिंदुस्थानात कुठेहि कुणि विचारत नाहि.तरि देखिल गिरे भि तो टांग उपर अशी यांची परिस्थिति आहे. यांना झक्कि काकानी याना योग्य शब्दात उत्तर दिलेच आहे. हिंदुनि स्वतचे रक्षण करायला शस्त्र उचलले कि हिंदु लगेच राक्षस ठरतो पण तेच जेंव्हा काश्मिर मधे हिंदुवर मुसलमानंकडुन अनन्वित अत्याचार केला जातो तेंव्हा यांचि तथाकथित सद्सदविवेकबुद्धि संवेदनशिल मने शेण खायला गेलेलि असतात. जो पर्यन्त यांच्या वर अशि विदारक परिस्थिति ओढवत नाहि तो पर्यन्त परिस्थितिचे गांभिर्य समजायचे नाहि. आणि समजा वेळ आलिच तरि हे घरतिल अबलाना पुढे करुन स्वतःचे जिव वाचवतिल या बद्दल मला तरि शंका नाहि. असो आता लगेच माझ्या भाषेवर आक्षेप घेतले जातिल पण मला पर्वा नाहि. हा देश फ़क्त आणि फ़क्त हिंदुचाच आहे. आणि हिंदुंचाच राहिल. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
Santu
| |
| Sunday, February 04, 2007 - 6:20 am: |
| 
|
व्वा जय महाराष्ट्र अगदि बरोबर बोललात.
|
Santu
| |
| Sunday, February 04, 2007 - 6:26 am: |
| 
|
आजच्या लोकमत मधे(दर्डा सुधारलाय वाटत) पाकिस्तानात इस्लामाबाद च्या लाल मशिदित. जमिया फ़ौजिया म्हणुन अतिरेकी महिलाना शिक्षण देणारी संस्था आहे. हि संस्था महिला सुसाईड बॉम्बर तयार करते.व नंतर त्यांची निर्यात केली जाते. हा खुलासा केलाय अमेरिकि महिला पत्रकार ताज हिने(हि मुळची पाकिस्तानी) असले शिक्षण च (मदरशातले) दहशत्वादी बनवते.
|
कित्येक मुसलमानांनाची अशी प्रामाणिक समजूत आहे की त्यांचेच बरोबर नि जगाचे चूक.माझ्या ओळखीच्या मुसलमानांनानी हिंदू धर्मिय मुलीकडून लग्ना aadhi मुसलमान vayla pahije aashi condition ghatli. Aasha kityek ghatana aahet. Pratyek weles mulinech ka mhanun dharma badlaycha? Ka tiche ekatichech prem aahe? Ya lokanchi ti conditionch aaste. आता मला हेच अजुन कळत नाही की खरे प्रेम' कशाला म्हणायचे.. not analysing their situation but wonder seeing husbands reaction ती प्रेमयुक्त भीती योग्य? की प्रेम? तसेही ते दिवस impress करायचे नि impress व्हायचेच असतात म्हणा. या दोघानमधला फ़रक हा मुलता: स्त्री आणी पुरुष यान्च्यातला फ़रक म्हणता येइल.
|
Santu
| |
| Friday, February 09, 2007 - 5:33 am: |
| 
|
आशु सचिन मुसल्मानाच्यात जर हिन्दु मुलगी दिली तर तिला मुसलमान व्हावे लागते. पण हिन्दुत तसे नाहि. उलट धर्मेन्द्र ला हेमा मालिनी शी लग्न करायला मुसलमान धर्म स्विकारत असल्याचे affedavite द्यावे लागले. धर्मांतराची शिक्षा हि मुस्लिम धर्मात देहांताची आहे.
|
संतु, धर्मेंद्र आणि हेमा मालिनीचा मुसलमान धर्माशी संबंध नाही.. for that matter हिंदु धर्माशीही नाही. कारण धर्मेंद्रला पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न तिला घटस्फ़ोट न देता करायचं होतं, म्हणून ही कायद्याची पळवाट होती. हा मार्ग बर्याच वेळा अवलंबला जातो. आपल्या कायद्यानुसार कुठल्याही धर्माच्या व्यक्तीशी विवाह करता येतो आणि त्याला धर्म बदलायची गरज नाही.. मात्र धार्मिक नियम प्रत्येक धर्माप्रमाणे बदलतात. आशु सचिन, तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे, दर वेळेला मुलीलाच धर्म बदलायची अट का घातली जाते? माझ्या ब्राह्मण मित्राने मुसलमान मुलीबरोबर लग्न केलं तेव्हा ती हिंदू झाली. दुसर्या एका मुसलमानाने ब्राह्मण मुलीशी लग्न केलं ती मुसलमान झाली. आपल्याकडे मुलीने नवर्याकडच्या संस्क्रुतीशी एकरूप व्हावे ही अपेक्षा असते. त्याला कुठचाच धर्म अपवाद नाही. असो, तो या बी बीचा विषय नाही.
|
Santu
| |
| Friday, February 09, 2007 - 1:22 pm: |
| 
|
नंदिनि तुझ बरोबर आहे. मुलिना धर्म बदलायला लागतो.
|
Santu
| |
| Saturday, February 10, 2007 - 7:01 am: |
| 
|
आजच जम्मु काश्मिर विधानसभेने शरिअत लॉ मन्जूर केला. हा शरिअत चा कायदा सगळ्या मुस्लिमाना लागु आहे. इथे इन्डिअन पिनल कोड चालणार नाहि. जिथे मुसल्मान बहुसंख्या आहे तिथे शरिअत चा कायदाच होणार.मग आपले खोटे धर्म निरपेक्षवादि काही म्हणोत हि बातमी आहे सीएनएन्-आयबीएन वर आहे.
|
Rajankul
| |
| Thursday, February 15, 2007 - 3:56 am: |
| 
|
Post edited by Moderator for profanity.
|
Santu
| |
| Monday, February 19, 2007 - 6:07 am: |
| 
|
आजचा इस्लामि दहशत्वाद्यांचा स्कोअर समझोता एक्स्प्रेस ६४ ठार, इराक मधे ५४ ठार. सोमालियात ५ठार ---------------------- एकुण नाबाद १२३
|
Sunilt
| |
| Thursday, March 08, 2007 - 12:33 am: |
| 
|
आजचा इस्लामि दहशत्वाद्यांचा स्कोअर समझोता एक्स्प्रेस ६४ ठार, (जवळपास सर्व मुस्लिम) इराक मधे ५४ ठार. (सर्व मुस्लिम) सोमालियात ५ठार (सर्व मुस्लिम) ---------------------- एकुण नाबाद १२३ थोडक्यात, तथाकथित इस्लामी दहशतवादाचे सर्वाधिक बळी मुस्लिमच आहेत. आणि तरी काहींना वाटते की त्यांचा दहशतवाद हा जग हिरवे करण्यासाठी आहे !!!! आणि हिंदूंमधील कट्टरवाद त्याला आळा घालण्यासाठी जरूरी आहे !!!!
|
Saurabh
| |
| Thursday, March 08, 2007 - 1:15 am: |
| 
|
'तथाकथित' इस्लामी दहशतवाद?? ..
|
>>>> 'तथाकथित' इस्लामी दहशतवाद?? .. त्याला 'तथाकथित' हा शब्द "तथागत" या शब्दाच्या जवळचा वाटला असेल......! DDD
|
Tawaal
| |
| Thursday, March 08, 2007 - 6:01 am: |
| 
|
या सुनीलभावला ब्लॅक फ्रायडे दाखवा आणि त्यातले टायगर मेमनच्या तोंडी असलेले डायलॉग शंभर वेळा एईकवा. म्हणजे ईस्लामी तथाकथीत दहशतवाद काय असतो ते कळेल त्याला. त्यात शेवटी तो म्हणतो "इन हिंदुओंको अईसा सबक सिखाना चाहीये जिससे उनके मनमे हमेशा के लिये मुसलमानोका खौफ पैदा हो. ऐसा कुछ करना चाहीये की सामनेसे मुसलमान आता हो तो हिंदु चड्डीमें मुतना चाहीये" जय अनुराग काश्यप!
|
Sunilt
| |
| Thursday, March 08, 2007 - 1:52 pm: |
| 
|
अगदी जरून टवाळसाहेब ! आपण दोघेही ब्लॅक फ़्रायडे बघू आणि येतायेता परज़ानियादेखिल बघू !! पण प्रश्न चित्रपटाचा नाही. चर्चा चालू आहे ती root cause वर. जर सर्व जग इस्लामी करणे हेच दहशतवाद माजविण्याचे कारण असेल तर बहुसंख्य बळी मुस्लिमांचे का हा माझा प्रश्न आहे.
|
Peshawa
| |
| Thursday, March 08, 2007 - 7:21 pm: |
| 
|
पण प्रश्न चित्रपटाचा नाही. चर्चा चालू आहे ती root cause वर. जर सर्व जग इस्लामी करणे हेच दहशतवाद माजविण्याचे कारण असेल तर बहुसंख्य बळी मुस्लिमांचे का हा माझा प्रश्न आहे.>>> islam ha dahashadwaad maajawaNaaryaaMnaa apekShit asalelaa asaa hawaa aahe. to na paaLaNaare muslim wa itar hyaat te (dahashadwaadI) farakat karat nasaawet
|