Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 09, 2007

Hitguj » Views and Comments » General » Haldi-Kunku and Alcohol Drinking by Marathi Women in America » Archive through February 09, 2007 « Previous Next »

Jadoo
Wednesday, January 17, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे काय हे विधवा आणि हळदि-कुंकु नाहि घेवुन बसला आहात?? ते विधुर लोक नाहि का मस्त पैकि टिळा लावुन बसत..मग काय वाईट आहे विधवा बायांनि हळदि कुंकु लावले तर????


Ashusachin
Friday, January 19, 2007 - 8:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Aapan baykanni tyanna have te karave aani tyala kontehi label dyave pan purushanchya babtit hippocracy dakhwoo naye ya matachi mi aahe. Maza navra tyala jevna friends barobar jayche aahe tevna saral sangto ki aaj baher janar aahe daru pyayla. Mala tyane direct sangitlele awadte. Ugach tyane khote bolun nantar maza tyachaywarcha vishvas udyna peksha sangul gelela bara.


Susila_gopane
Wednesday, February 07, 2007 - 4:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hei deshi u r being a mcp y men can do women cannot ???? it is not fair i m from singapore that doesnt mean we do things beyond the reasonable we drink too but we know how to put a stop when things got out of hand it is call principles

Mandarp
Wednesday, February 07, 2007 - 10:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दारु पिण्यामधे पण प्रिन्सिपल्स असतात हे माहीत नव्ह्ते. प्रथमच ऐकतोय.
मन्दार


Yuvrajshekhar
Wednesday, February 07, 2007 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सुरुवातीचे काही पोस्ट वाचले आहेत आणि त्यावरून माझं मत मांडतोय पण अमेरिकन देसीसाहेब मला वाटतं की ही खरंच अधोगती आहे स्त्रियांनी दारू पिण्याला माझा विरोध नाहीये पण अमेरिकेत जाऊन तुम्ही हळदी-कुंकू वैगरे करत असाल तर ती खरंच अधोगती आहे.
अमेरिकेत नोकरीच्या निमीत्ताने जाणारी माणसं ही उच्चशिक्षीत व सुजाण नागरिक असतात आणि अशावेळी तुम्ही आपल्या महान संस्कृतीच्या नावाखाली हळदी-कुंकू सारख्या फालतू परंपरा पाळत बसणार असाल तर ही खरंच अधोगती आहे तुमच्या लोकांची.


Storvi
Wednesday, February 07, 2007 - 10:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>अमेरिकेत नोकरीच्या निमीत्ताने जाणारी माणसं ही उच्चशिक्षीत व सुजाण नागरिक असतात >>माझ्यावरून इतरांना पारखु नये प्लीझ :-O

Santu
Thursday, February 08, 2007 - 5:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बायांना जरा पिउद्या कि राव.
त्याशिवाय "कार्यक्रमाला" गंमत नाय येणार भाऊ.


Mahesh
Thursday, February 08, 2007 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळदी कुंकु या फालतु परंपरा असतील तर त्या न करता बायकांनी फक्त दारू पिण्यासाठी जमावे. यामुळे खुप प्रगती होईल.

Bee
Thursday, February 08, 2007 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या प्रथांची परांपरांची सुरवात नेमकी कशी.. कशातून झाली असेल ह्याचे संदर्भ आज सापडत नाही. जर ते सापडले असते तर कदाचित ह्या सर्व गोष्टींचे मायने तार्कीक वाटले असते. आज तुम्ही आजच्या काळानुसार विचार करुन ह्या गोष्टींकडे बोट दाखवतात. माझ्या मते हे चुक आहे. हळदी कुन्कवाच्या कार्यक्रमातून जर कुणाला आनंद मिळत असेल तर भले करत राहो ना रोज रोज हा कार्यक्रम काय बिघडतं कुणाच..

Vinaydesai
Thursday, February 08, 2007 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तर म्हणतो होळी, दिवाळी, गणपती असल्या पण प्रथा सुशिक्षितानी पाळू नयेत...

अमेरिकेत येऊनही 'संस्कृती' च्या नावाखाली हे सुशिक्षित लोक अधोगतीला चालले आहेत...


Yogy
Thursday, February 08, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आपल्या संस्कृतीचा प्रमुख सण असलेल्या गणेशोत्सवातही पुण्यात बर्‍याच मंडळांचे कार्यकर्ते 'टुन्न' असतात.

त्यावेळी पण संस्कृती लयाला जाते ना?


Mansmi18
Thursday, February 08, 2007 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय,

तुम्ही उपहासाने लिहिले आहे का सणाबद्दल.

जर सिरिआली लिहिले असेल तर जरा सान्गता का की होलि, दिवाळी, ग़णपति साजरि केल्याने अधोगती कशि होते?

आनि सुशिक्शित लोकान्नि सण न साजरे करता काय केले म्हणजे सन्स्क्रुति जपली जाइल.

जरा समजवाल का?


Vinaydesai
Thursday, February 08, 2007 - 3:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनोज तुम्हाला कळले... Thanks

सण हे चार लोकांनी एकत्र यावं, मिळावं मिसळावं यासाठी असतात.

आता एकाद्याने 'हळदीकुंकू' म्हटले, दुसरा(री) होळी म्हणेल, तिसरा दसरा म्हणेल असं करत करत सगळ्याच प्रथा, पध्दती बंद कराव्या लागतील. किंवा मग हा सण नको मग तो का हवा? असे वाद घालता येतील...

जशी गणपती साजरा केल्यामुळे सुशिक्षितपणा जात नाही, अधोगती होत नाही, तर 'संक्रांत' साजरी केल्यामुळे तसं कसं होईल?

:-)

Zakki
Thursday, February 08, 2007 - 9:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळदी-कुंकू सारख्या फालतू परंपरा पाळत बसणार असाल तर ही खरंच अधोगती आहे तुमच्या लोकांची.
युवराजशेखर, तुम्ही उपरोधाने लिहीले असे मी समजतो.

खरे तर बायकांनी काय करावे याबाबतीत पुरुषांनी बोलूच नये. काही करून एकदाच्या त्या (लहान मुलांना घेऊन) चार सहा तास घराबाहेर गेल्या, की झाले. तेव्हढाच माझा इन्टरेस्ट या बाबतीत.


Abcd
Thursday, February 08, 2007 - 10:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुजा वा हळदी कुन्कू च्यावेळी दारू पिणे वाइट ?????

सोहम देव सगळी कडे आहे तो मुर्तित नाही मुर्ती हे फ़क्त प्रतीक आहे... असे मला वाटते.मग देवाच्या पुजेच्या वेळी दारु पिणे काय आणि नन्तर काय.

९० लोक रुढीन्चा अर्थ न समजता फ़क्त क्रुती म्हणुन करत बसतात.


Sorry mala lihayala khoop vel lagtoy.Pan mulat paramparecha " Root cause analysis" na karata tya pallya jatat.

If god is every where its there while drinking with friends or while doing Pooja.
Hadli kunku or ganapatichya veli daru pine vait or apavitra ase mhananare are those who don’t understand our culture in the first place



Mansmi18
Thursday, February 08, 2007 - 10:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार

देव सर्वाभुति आहे हे जरि खरे असले तरि प्रत्येक गोश्ट करण्याचे एक स्थान अनि वेळ असते.

हे शरीर देवानेच निर्माण केले म्हणुन आपण सगळे शरिरिक धर्म उघ्ड्यव्र करतो का? तुम्हि किचन्डायनिन्ग रूम मधेच जेवता आणि तिथेच शौचाला बसता का?

जसे पुजा करताना दारु पिणे अनुचित आहे, तसेच एखाद्या बार मधे देवधर्माचे करणे अप्रस्तुत नहि का?

काहि नियम हे आपल्या पुर्वजान्नि कौमन सेन्स ने बनवले आहेत. जे लौजिकल वाटतात ते पाळावे नहितर पुजा करताना दारु ढोसायला कोण थाम्बवते?



Abcd
Thursday, February 08, 2007 - 11:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kitchen madhe toilet la na jane yat medical reasons ahet to swachatecha prashana ahe.haldi kunku jyala keval old way of get-together ment to relax and gossip for ladies who cant step out from regular chores yapeksha ajun jasta artha nahi.
Pooja karnata man swacha asana ani purna concentration asana mahatvacha with daru or no daru should not matter.
Ugachach soval vagire karat laksha devakade asale mhanje milavale.

This is my thought, no one needs to agree.
Devachi manapasun parthana kunihi,kuthunahi kashihi keli tari tevdhich prabhavi asate

Yogy
Friday, February 09, 2007 - 4:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मराठीत लिहा हो.

This is my thought, no one needs to agree

Nandini2911
Friday, February 09, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शेर आठवला

"ए वाइज...
मुझे मस्जिद मे बैठके पीने दे..
वरना वो जगह बता जहा खुदा नही है.."
(वाईज म्हणजे मशीदीची देखभाल करणारा)


Santu
Friday, February 09, 2007 - 7:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विनय
तुमचे बरोबर आहे.
काही "अतिशहाण्या" व " सुशिक्षित" बायकानी. दारू पिली म्हणुन
काहि संस्क्रुती लयाला जात नाही.
कारण या असल्या बायका ( मेकॉलेपुत्री) अल्पसन्ख्य आहेत.

साधारण महाराष्ट्रातल्या बहुसंख्य बायका. अजुन पुजा अर्चा करण्यात स्वताला मागास समजत नाहित.

इन्द्रा नुयी (पेप्सि च्या ceo ) या सुध्दा रोज पुजा करतात.व गणपती च्या भक्त आहेत. त्यांचे म्हणणे असे आहे की ज्याला आत्मवीश्वास नसतो तोच स्व्त्:च्या संस्क्रुती ला कमी समजत असतो. म्हणुन त्या कामावर असताना सुध्दा साडी घालण्यात मागे पुढे पहात नाहित.

अर्थात तथाकथीत "पुरोगामी"(अर्ध्या हळकुंडानी पिवळ्या झालेल्या) बायकाना हे पटणार नाहि.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators