Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 31, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 31, 2007 « Previous Next »

Santu
Wednesday, January 31, 2007 - 8:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता थोडी "सहिष्णु" धर्मा बद्दल माहिति

हि गोष्ट आहे. guiallium page673 या ग्रन्थात
एकदा मुहमदाने अमिर उमय्या याला अबु सुफ़यान याचा खुन करणयासाठि पाठवले होते पण त्यात तो यशस्वि झाला नाहि. परतिच्या प्रवासात त्या ला एक एकाक्ष मेढपाळ भेटला ते दोघे अमिर मुस्लिम होण्या आधी एकाच clan चे होते.त्यानी अमिर ला खाउ पिउ घातले.व चर्चेत आपण कधी मुस्लिम होणार नसल्याचे सांगितले. व दोघे झोपि गेले. अमिर रात्रि उठला व व आपला बाण मेढपाळाच्या चान्गल्या डोळ्यात आरपार घुसवला व त्याला ठार केले. हि गोष्ट त्याने प्रेषिता ला परत गेल्यावर सांगितली. प्रेषीत म्हणाला तू योग्यच केले.

इथे लक्षात घेतले पाहिजे की मेढपाळ हा अमिर चा मित्र होता. व झोपेत होता. तरी प्रेषीताने त्याचे क्रुत्य योग्य ठरवले. त्याने कसलिही टिका मुस्लिम धर्मावर केली नव्हती
त्याचा दोष फ़क्त तो मुस्लिम नव्हता हाच.


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 11:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई, विचार करावा असे नेहमी तुमच्याच बाबतित का होत? तुमचे मुद्दे तुम्हाला ईतके फ़ुसके वाटतात का की चान्गल्या चालु चर्चे मधे वैयक्तिक वाद निर्माण करुन BB वरचे वातारण बिघडवायची गरज पडावी जेणेकरुन लाथाळ्यान्मधे BB बन्द व्हावा... आणी हे पहिल्यान्दाच नाही झाले. तेन्व्हा आता तरी हा प्रकार थाम्बवा ही विनन्ती.


>>>

अहो, शूक शूक.. च्यायला.. (दंडाला धरून खसा खसा हलवत) जागे व्हा, च्यायला(!!). कोणत्या तंद्रीत आहात???

इथल्या हिंदुत्ववादी गटाची ख्याती आहे की विरोधी मतांवर वैयक्तिक टिकेने कुरघोडी करण्याचा प्रयत्न करायचा. अनेक, अनेक आणि अनेक उदाहरणे आहेत. सुंता केलाय का, बाटलाय का, खोटा id आहे, हे त्यापैकी काही ठळक उदाहरणे.

हा तुमच्या गटाचा (तुमचा, असे वैयक्तिक म्हणत नाहीये!) इतिहास आहे. बंद पडलेले सगळे बीबी जाऊन पहा. कोण कोण अर्वाच्य भाषेत बोलत होते ते (शिल्लक असेल) तर दिसेल.

बाकी मी, moderators , झक्की, पेशवे (बाजीराव) यांचे काय चालले आहे ते आमचे आम्ही बघून घेऊ. आचारसंहितेचे पालन कसे करायचे आणि कुठे करायचे ह्याची मला चांगलीच जाणीव आहे. :-) तरीही तुमच्या आगाऊ विनंतीबद्दल धन्यवाद!


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 11:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

म्हणुन दाराने त्याला मारला.
यात चुक ते काय?
त्याला समाजसेवा धर्मांतर न करताहि आलि असति.
पण तो एक "निर्ढावलेला" मिशनरी होता.
त्यामुळे त्याची हत्या हि न्यायच आहे.


>>>


१. कालच गुजरातेत कोणत्यातरी
सिनेमावर बंदी घातली!

२. अमीर खानने नर्मदा बचाव आंदोलनाला समर्थन दिल्याने त्याच्या कोणत्यातरी सिनेमावर बंदी घातली.

हे उद्योग कोणत्या विचारसरणीची लक्तरे दर्शवतात?

हे दहशतवादाचेच वेगळे रूप नव्हे काय?


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला उपाय म्हणजे हिन्दु व्होट बन्क बनवणे. हे मोदिनी गुजरात मधे दाखवुन दिले आहे.त्यांना तिथे मुस्लिम मतांची अजिबात गरज लागत.
नाहि.तसेच त्यांचा नक्षा गोध्रा च्या दंगली नंतर हिन्दुनी उतरवल्या मुळे. ते आता बकफ़ुट वर आहेत.
अशिच परिस्थिति सर्व भारतात निर्माण करणे हाच यावर उपाय आहे.


>>>

च्यायला, तुमचे ह्याला छुपे अनुमोदन असेलच.

पण हे कुणालाच आक्षेपार्ह वाटले नाही तर, तर ते दुर्दैवी आहे.

वादापासून लांब रहाणे ही चांगली गोष्ट आहे. पण घातक गोष्टींचे समर्थन होत असताना डोळे आणि कान बंद करून घेणे, ही अतिशय चूक गोष्ट आहे.

ज्यांना हे खरोखरीच चूक वाटते त्यांनी मौन सोडून इथे चार शब्दात निषेध नोंदवावा, ही विनंती.

(तुम्ही केलेला निषेध म्हणजे "लालभाई"ला पाठिंबा नसेल, तर हिंसक प्रवृत्तीच्या प्रचाराचा आणि समर्थनाचा निषेध असेल.) जे भारतात रहातात त्यांनी तरी किमान विचार करावा की गुजरात मधे जी परिस्थिती २००२ मधे संघ आणि त्याच्या पित्तूंनी निर्माण केली तीच परिस्थिती अवघ्या भारतात निर्माण होणे, तुमच्या घरापाशी निर्माण होणे तुम्हाला चालणार आहे का?


Santu
Wednesday, January 31, 2007 - 12:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि व्हिडिओ क्लिप गुप्त पणे england मधे मशिदि त जावुन
बनवलेलि आहे. यात सौदि वहाब चा england मधे कसा प्रसार केला जातोय
हे दाखवले आहे. अतिशय interesting आहे.
पत्रकाराच्या धाडसाची पण कमाल आहे.
http://video.google.co.uk/videoplay?docid=2668560761490749816

Santu
Wednesday, January 31, 2007 - 12:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच कोणत्या तरी)))) कोणत्या तरी नाहि परजानिया आणि बन्दी घातली नाही तर distributer नी प्रदर्शीत करायला नकार दिला आहे. दिशाभुल(तुमचा शब्द)करण्यात तुम्ही पटाइत आहात.

गुजरात सारखी परीस्थीति घरापाशी निर्माण होवुन चालणार आहे का))))) काय झाले गुजरात ला उलट १५% groathrate आहे.तुमच्या सोनियानेच प्रशस्ती पत्रक दिले आहे.
फ़ाळणि सारखे किंवा काश्मिर सारखी परिस्थिथि होवु नये असे वाटत असेल तर. (खोटे)धर्मनिरपेक्ष पक्ष व त्यांच्ये पित्तु(तुमचा शब्द) यांना इतिहास जमा केले पाहिजे.


Yogy
Wednesday, January 31, 2007 - 12:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गुजरात मध्ये दंगल आणि ग्रॅहम स्टेन्सची हत्या करणार्‍या आणि त्याचे समर्थन करणार्‍या प्रवृत्तींचा निषेध.

मात्र लालभाईंना पाठिंबा नाही हे त्यांनीच आधी स्पष्ट केले आहे.

Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 12:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उलट १५% groathrate आहे.

>>

ते कौतूक करण्यासारखेच आहे. त्याबाबत काय वाद? म्हणून मेंढरं मारावीत तसे माणसं मारण्याचे समर्थन कसे होऊ शकते?

योगी, धन्यवाद.


Santu
Wednesday, January 31, 2007 - 1:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेढरासारखी माणस मारली))))सुरवात कुणि केली रेल्वे जाळुन.
मग परत कुथण्यात काय अर्थ.


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 1:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरावा?? परिस्थितीजन्य पुराव्यांची काय वाट लावली, हे माहिती नाही का? रेल्वेचा जळालेला डबा जागेवरून हलवलाच कसा गेला, चौकशी पूर्ण व्हायच्या आधी. It was a plan by Gujrath BJP govt. (Backed by RSS) म्हणूनच घाई घाईने चौकशीचे नाटक संपवून सर्व पुरावे मिटवण्यात आले. तत्कालीन भाजपाच्या केंद्रसरकारने कसलाही हस्तक्षेप केला नाही. (वाजपेयींचे "मोदीजी को राजधर्म निभाना चाहिये" वगैरे डायलॉग तर चेष्टेचा विषय झाले होते.) कॉंग्रेसच्या केंद्र सरकारने नेमलेल्या समितीला कसलीही मदत करण्यात आली नाही.

काय नाटके करता? आं? च्यायला (उद्गारवाचक!)!!!

असे म्हणतात की sunlight is the best disinfectant . असेल हिंमत तर निष्पक्ष चौकशीला सामोरे जा. मग जे सत्य उजेडात येईल ते मोदीचे (आणि त्याच्या समर्थकांचे) थोबाड फोडणारे असेल.

सत्य इतकेच जर तुमच्या बाजूचे आहे, तर तिस्ता सेटलवाडला इतके का घाबरलात? शेवटी ती न्यायालयात हरलीच असती ना?


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोध्राच्या अपघातात जे दुर्दैवी जीव जळाले, ते कारसेवक रामभक्तच होते, ह्याचा कसलाही आणि कोणताही पुरावा समोर आलेला नाही!

ही आवई गुजरात सरकारने उठवलेली होती.

(संतू मोदीच्या त्या अतिशय घृणास्पद कृतीची समर्थन करत "तसेच" सगळ्या देशात व्हावे, असे आव्हान देत आहेत.)


Marhatmoli
Wednesday, January 31, 2007 - 3:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyaylaa ,

दारासिंग हा congress चा कर्यकर्ता आहे हे मला महिति नव्हते तु म्हणतोस तसा यात प्रचारचा भाग असावा. पण माझा मुळ मुद्दा असा होता कि त्याने केलेल्या हत्या ह्या समर्थनिय कश्या ठरतिल?


धर्मांतर करायला प्रव्रुत्त केल म्हणुन हत्त्या आणि मुसलमान नाहि (काफ़िर) म्हणुन हत्त्या ह्यात मला तत्वत: काहिच फ़रक वाटत नाहि. दोन्हि प्रव्रुत्ति या सारख्याच विक्रुत आहेत.

मला गोध्रा हत्याकांडा बद्दल खेद आहे पण त्याच प्रमाणे जे हजारो निरपराध दंगलित मेले त्यांच्याबद्दलहि.




Chyayla
Wednesday, January 31, 2007 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की, जाउ द्या हो ही व्यक्ति नव्हे एक वृत्ती आहे, कधीही विषयावर न बोलता वाद काढायचे. वास्तवीक ईतर सगळे जण मुद्दे देउन ईथे विशयावर लिहितात त्याला मुद्यानुसारच उत्तर द्यायचे सोडुन हे असले प्रकार केले जातात यातच त्यान्ची निराशा व आजारी मानसिकता दीसुन येते. हिम्मत असेल तर मुद्यानिशीच उत्तरे द्यावीत ना यान्नी. केवळ याचसाठी मी उत्तरे देण्याचे थाम्बवले होते. असो परत मुळ विशयाकडे.

मराठमोळी Graham Stains च्या हत्याकान्डाचा निषेधच तो समर्थनीय नाहीच, तसेच गाडीचा डब्बा जाळुन कारसेवकान्ची हत्या करणे तेही समर्थनिय नाही हे मान्य आहे का?

परत मिडीया... ते अग्नीकान्ड झाल्यावर दारासिन्गच्या बाबतित ठळक अक्षरात धादान्त खोटे आरोप करणारी मिडिया मुग गीळुन गप्प बसली, कुठेही निषेध नाही. ते हिन्दुना मग त्यानी मरायलाच पाहिजे होते आणी त्यानन्तर यान्ची मानसिकता पहा जणु त्यान्नी स्वता:लाच जाळुन घेतले आतुन आग लावुन. लालुचा (बिहार वाला, मायबोलीवाली नव्हे) ब्यानर्जी आयोग बनवुन चौकशीचा केलेला बनाव त्यात आधीच ठरलेला अहवाल चौकशीचे नाटक करुन सान्गायचे की कारसेवकान्नी स्वता:लाच जाळुन घेतले त्यासाठी बनवलेल्या कहाण्या. शेवटी तो अहवालच केराच्या टोपलीत फ़ेकण्यासारखा होता आणी योग्यच ठीकाणी गेला.

त्यानन्तर झालेली दन्गल... एक लक्षात घे आधीच कुणीही या घटनेचा निषेध न करता उलट कारसेवकानाच आरोपी ठरवण्याचा प्रयत्न त्यातल्या त्यात ज्या गोध्रातील मुस्लिमान्नी प्रत्यक्ष हे हत्याकान्ड केले त्याना कुणीच काही म्हणत नव्हते जणु काही तो त्यान्चा हक्कच होता. परन्तु तिथल्या स्थानिक जनतेला सत्य माहित होते त्यामुळे उद्रेक न झाला तरच नवल. व या सगळ्यान्ची परिणती दन्गलीत झाली आणी अजुन एक लक्षात घे यात केवळ मिडियाच्या प्रचाराप्रमाणे केवळ मुस्लिम मारल्या नाही गेलेत अर्धे हिन्दुसुद्धा मारल्या गेले. मिडिया आणी सेक्युलर पिल्लावळीनी केवळ मुस्लिम मारल्या गेल्याचा कान्गावा केला, त्यामुळे सामान्य जनता तर अजुनच चिडली व त्याचे प्रत्यन्तर त्यानी निवडनुकात दाखवुन दीले व या सगळ्या सेक्युलर पिल्लावलीच्या थोबाडीत लगावुन मोदीना विजयी केले.

यापुर्वीही भारतात कैक दन्गली झाल्या त्यात हजारो माणसे मारल्या गेलीत आणी तेन्व्हा कॉन्ग्रेसचेच राज्य होते, भागलपुरची दन्गल तर सहा महिने चालली मग तेन्व्हा का कुणी जाब विचारला नाही?

तसेच तुर्कस्थानचा खलिफ़ाचे निष्कान्चन झाले म्हणुन मलाबारमधे दन्गल घडवुन हिन्दुना मारण्याचे काय कारण होते, काश्मीर मधे हजरतचा बाल हरवला त्यात निरप्राध हिन्दुन्चा काय दोष तेन्व्हा का दन्गल केली असे बरेच प्रश्न आहेत तेन्व्हा याच मिडियाची बोबडी वळते त्याबद्दल कुणी बोलत नाही.

अजुन एक मुद्दा अक्षरधाम मन्दीर, रघुनाथ मन्दीर तसेच इतरत्र झालेले दहशतवादी हल्ले झाले त्यावेळेस हिन्दुन्नी का दन्गल केली नाही कारण स्पष्ट आहे तो पाकिस्तानी अतिरेक्यान्चा हल्ला होता हे सगळ्याना माहित होते, तर गोध्रा मधे स्थानिक मुस्लिम जनता सहभागी होती, शीवाय या लोकान्चा धादान्त एक्तर्फ़ी खोटा प्रचार... शेवटी सहनशक्तीचा अन्त होउन या अत्याचाराचा उद्रेक न झाला तरच नवल. सन्तु ला रक्तरन्जीत फ़ोटो देउ नको म्हणणारे त्यावेळेस मिडियाने गुजरात दन्गलीचे रक्तरन्जीत फ़ोटो दीले होते तेन्व्हा त्याबद्दल काय म्हणणार आता का बोबडी वळते यान्ची? शीवाय ते फ़ोटो आन्तराष्ट्रीय मिडियात गेले पण या दन्गलीचे सत्य नाही गेले त्यामुळे त्यान्चा परत एकतर्फ़ी दुषप्रचार करण्याचा हेतु आन्तरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झाला.

शेवटी मी दन्गलीचे ही समर्थन करत नाही पण सेक्युलर पिल्लावळीप्रमाणे गोध्रा हत्याकान्डाचेही समर्थन करत नाही. मी वरती दन्गलीन्चे उदाहरणे दीलीत त्यात इस्लामी दहशतवाद आपल्याकडे कसा दिसुन येतो याचे प्रत्यन्तर येते.


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो, मीडिया तुमच्या "इतका" विरोधी का आहे?

तुमच्याकडे भरपूर पैसा आहे असे ऐकतो. एक parallel media का नाही उभारता येत? करायचे एक channel सुरु. आणि दाखवायचे लोकांना "तुम्हाला वाटते ते सत्य!" लोकशाही आहे, कुणी अडवलेय?

करायचा एक (सामनासारखा) पेपर सुरू (पांचजन्य आहेच!) आणि छापायचे काय हवे ते. दारासिंग कोंग्रेसचा कार्यकर्ता होता, हे कुठेही छापून आले नव्हते आणि तशी बातमीही नव्हती.

असे का होत नाही? (मीडिया फार जबाबदार आहे असे नाही. पण कानफाट्याच्या माथी सगळीच कृष्णकृत्ये टाकून पळ काढता येत नाही!)


Laalbhai
Wednesday, January 31, 2007 - 5:09 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्यान्ची निराशा व आजारी मानसिकता दीसुन येते.

>>

अरे वा, edit करून माझेच शब्द मलाच परत??? छान छान!!!

भारतात निराशा आणि भीती यांनी कोणाला पछाडलेय, हे सिद्ध झालेलेच आहे. :-)

वरती मुद्द्याला धरून बोललोय.. उत्तर द्या. माझ्या अनेक मुद्देसूद प्रश्नांची उत्तरेही तुम्ही टाळलेली आहेत. मोठे सोंग आणताय. :-)


Chandya
Wednesday, January 31, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे, हे 'रूट' भलतेच खोलवर गेलेले दिसतेय कि अजुन त्याचे 'कॉज' कळले नाही. सुरुवातीच्या काही पोष्ट सोडल्या तर बाकी सगळी धुळवड दिसतेय.

लालभाई आणि झक्कि, तुम्ही ही विविध बीबीवरची जुगलबंदी कृपया थांबवाल का?

लालभाई, तुमच्या इतर पोष्ट वाचता जाणवते की तुमच्याकडे बरेच चांगले सांगण्यासारखे आहे पण अनेक ठिकाणी तुम्ही निष्कारण वैयक्तीक टिकाटिप्पणीत वेळ घालवता असे वाटते. माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही वाटल्यास नवीन बीबी उघडून 'भाजप, विहिंप, संघ', 'साम्यवाद' आणि तुम्हाला field work मधुन आलेले विविध अनुभव याविषयी लिहावे.

रंगीबेरंगी अथवा personal blog सारखे एकाच ठिकाणी आणि एकसंघ लिहिलेत तर वाचावयास सोयीचे पडेल पण तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे लिहा.


Saavat
Wednesday, January 31, 2007 - 6:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
Chandya नी जी वर विनंती केली आहे, त्यास माझेही अनुमोदन! तुम्ही खरच लिहा, तुमची मते ऐकायची तीव्र इच्छा आहे! बाकी कोण कुठल्यापक्षाचा किंवा पक्षाची मते ही गोष्ट दुय्यम आहे. तुमची निर्भिड, original मते पाहीजेत. V & C वर हे एकसंघपणे कळत नाही!


Asami
Wednesday, January 31, 2007 - 6:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु ला रक्तरन्जीत फ़ोटो देउ नको म्हणणारे त्यावेळेस मिडियाने गुजरात दन्गलीचे रक्तरन्जीत फ़ोटो दीले होते तेन्व्हा त्याबद्दल काय म्हणणार आता का बोबडी वळते यान्ची?

>> Are you serious chyayala ते photo मायबोलीवर नकॉ असे का लिहिले होते ह्याची कारणे तुला खरच माहित नाहिट कि पटली नाहित. मायबोली is not media you want to taget for sure

Chyayla
Wednesday, January 31, 2007 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी हो रे मला पण ते पटल नाही मी एकदाही त्याला समर्थन दीले नाही, फ़क्त मी ईथे दुट्टप्पीपणा दाखवुन दीला. तुला जसे ते फ़ोटो मायबोलीवर नाही पटले तसेच ते ईतर कुठेही मिडियाने दीले ते योग्य आहे का? यात देशाची आन्तरराष्ट्रीय समुदायात निष्कारण बदनामीच की नाही. माझा हा मुद्दा समजला का तुला?

मराठमोळी मला वाटत तुला मालेगाव बद्दल ही व्यवस्थित माहिती नाही. तर मालेगाव ईथे कोणताही हिन्दु मुस्लिम दन्गा झाला नाही. तर तिथे सिमी या मुस्लिम सन्घटनेच्या कार्यकर्त्यानीच एका मुस्लिम कब्रस्तानात बॉम्बस्फ़ोट केले होते. जेणेकरुन ते हिन्दु सन्घटनान्नी मुस्लिमान्वर हल्ला केला हा कान्गावा करायचा हेतु. पण जेन्व्हा आरोपी पकडन्यात आले तेन्व्हा सत्य उजेडात आले.

या आधी अल्-उम्मा नावाच्या सन्घटनेनेही काही चर्च व मशिदीत बॉम्बस्फ़ोट केले होते अर्थात कुणी मरु नये याची पुर्ण काळजी घेतली होती. व तेन्व्हाही "वाजवा रे वाजवा" प्रमाणे तयारच असलेली मिडियाने हाच प्रचार केला होता की RSS , बजरन्ग दलाने ते घडवुन आणले.

मागे केदारने म्हटल्याप्रमाणे ही पाकिस्तानची अतिरेक्याना सहानुभुती व राष्ट्रवादीन्च्या विरुद्ध दुष्प्रचार पसरवण्याची व "इस्लाम खतरेमे" दाखवायची खेळी त्यात तो यशस्वी झाला आहे. आणी त्याला समर्थन देणारा आपल्याच देशातील डाव्यान्चे व कॉन्ग्रेसचा प्रभाव असलेला मिडिया सोबत Terrorist Sponsered NGO's ,हे Fear Mongering नाही का या बद्दलही बोलावे. एकिकडे Fear Mongering साठी प्रत्यक्ष हिन्सा ते याना चालते, त्याचा निषेध करणे तर दुरच तर दुसरीकडे लोकशाही पद्धतीने जनजागरण करण्यानाच उलट Fear Mongering म्हणुन याना राग. आजपर्यन्त RSS , बजरन्ग दलाच्या एकाही कार्यकर्त्याला बॉम्बस्फ़ोट, हत्याकान्ड या कोणत्याही आरोपाखाली कधीही अटक झाली नाही. यातच काय ते कळुन येते.

Parallel Media तोही आन्तरराष्ट्रीय सम्बन्धात उभारण्यात राष्ट्रवादी शक्क्ती अपयशी आहेत हे खरे. त्याचे मुख्य कारण त्याना मुस्लिमानप्रमाणे जिहादला आर्थिक बळ देणारे सम्पन्न राष्ट्रे नाहीत, शिवाय ईथल्या राष्ट्रवादी शक्तीना मदत करण्यात इस्लामी, ख्रिस्ती, कम्युनिस्ट किन्वा कोणत्याही देशाला काय स्वारस्य असणार? उलट त्याना साम्प्रदायिक म्हणवुन निन्दा नालस्ती करण्यातच त्यान्चा स्वार्थ. पण निदान भारतिय लोकान्नी तरी याला बळी पडु नये, व त्यासाठी खरच प्रचाराचे महत्व आतातरी ओळखुन मिडिया उभारण्यास पुढे यावे. नाहीतर खरी माहिती सर्व जगात निदान आपल्याच भारतिय लोकानपर्यन्त कशी पोहोचणार. व अगदी अनावश्यक आत्म्ग्लानी तसेच आपण मुळात अतीसहिष्णु (चान्गल्या गोष्टीची अती ही वाईटच व स्वघातक) असल्यामुळे कुणाचा द्वेष करीत आहोत अशी अपराधीपणाची अनावश्यक भावना कशी जाणार, कारण याचाच फ़ायदा घेउन त्यान्चा Emotional Balckmailing चा हेतु साध्य होतो... मराठमोळी तु अशाच भारतियान्च प्रतिनिधीत्व करत आहे म्हणुन तुझ्या माध्यमातुन मी सगळ्यान समोर हा प्रश्न ठेवला आहे.


मिडिया विरोधात का? मला एक सान्गा पत्रकारीता हा लोकशाहीचा एक स्तम्भ मानल्या जातो ना? मग त्यान्नी अशी पक्षपाती भुमिका घेणे योग्य आहे का? कोणीही असो पण जनतेपर्यन्त निष्पक्षपणे त्यानी वास्तव न्यायला नको का? पण दुर्दैवानी हे घडत नाही व अशा प्रकारे एकिकडे सम्भ्रम पसरवुन दुसरीकडे जिहादला सहानुभुती मिळवुन देत आहेत. हे लक्षात घ्यावे.

Marhatmoli
Wednesday, January 31, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"मराठमोळी ग़्रहम तैन्स च्या हत्याकान्डाचा निषेधच तो समर्थनीय नाहीच, तसेच गाडीचा डब्बा जाळुन कारसेवकान्ची हत्या करणे तेही समर्थनिय नाही हे मान्य आहे का? "
Chyayla , अरे माज़्ह्या वरच्या post मध्ये मी गोध्रा चा निषेध केल होत. मग ह्या प्रश्नाच कारण नाहि कळल.

"मराठमोळी मला वाटत तुला मालेगाव बद्दल ही व्यवस्थित माहिती नाही."
मी मालेगाव बद्दल कुठेहि कहिहि लिहलेल नाहि.

मला काहि प्रकर्षाने जाणवलेल्या गोष्टिंचि चर्चा कराविशि वाटलि म्हणुन मी येथे आले होते. पण इथलि चर्चा वैय्यत्तिक पातळिवर होतेय. ते काहि मला जमेल अस वाटत नाहि, म्हणुन मी येथुन Log Out व्हायच ठरवलय.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators