Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 30, 2007

Hitguj » Views and Comments » General » Need opinions about Baner area » Archive through January 30, 2007 « Previous Next »

Bee
Thursday, January 25, 2007 - 2:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे विपासकांचे पोष्ट वाचून एकदम गारेगार झालो.. अजून वाढतील म्हणजे हाईट झाली..

माझ्या मते NRI लोकांनाही हे भाव झेपत नाहीत. एक USA वगळले तर इतर NRI लोकांचे खूप काही savings होत नाही.


Mansmi18
Thursday, January 25, 2007 - 2:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Bee,

You are not quite right abt NRIs in USA. At least I can speak for myself. 40-50 lacs comes to be around $100000. I dont know about others but that is a lot of money for me. I cannot just give $100000 and buy something outright.

By the way what is signet corner ya mazya prashnache uttar koni dile nahi ajun:-(
They show that in maps of baner/balewadi.

thanks

Mahesh
Friday, January 26, 2007 - 4:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुण्यातल्या जागांचे भाव वाढण्यामधे बाहेरच्या लोकांचा जास्त हातभार आहेच, पण एकंदरीतच IT मधल्या लोकांचा राजेशाहीपणा पण कारणीभुत आहे. जेव्हा भाव वाढायला सुरूवात झाली, तेव्हाच जर सर्वांनी bargain करून एवढा भाव नाहीच देणार असे केले असते तर ही वेळ आली नसती. पण IT मधले जास्तीत जास्त लोक bargain करायच्या भानगडीत पडत नाहीत असे दिसते. मी सुद्धा IT मधेच आहे. पण मी भाव कमी करून घेतली जागा. आधी निदान कमी करत होते थोडेफार, पण आता कठिण दिसते आहे.

Sunidhee
Friday, January 26, 2007 - 6:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वाकड मधे पण भरपुर बांधकामे चालली आहेत चांगल्या बिल्डर्स ची. , हिंजेवाडी IT पार्क च्या अगदी जवळ. तो भाग २-३ वर्षात चांगला डेव्हलप होइल असे म्हणतात. तिथे investment म्हणुन खुप जण घेत आहेत. IT जवळ आहे म्हणुन भाड्याने देणं सोप होतं म्हणे. आणी काही ठिकाणी अजुनही nigotiate करता येते. आम्ही सगळ्याच ठिकाणी केला आणि १-२ सोडले तर बाकी तयार होते, थोडफ़ार करायला. .

Mansmi18
Friday, January 26, 2007 - 6:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

We also looked at park street in wakad there rate was 2800 in sept. and that part is not even developed yet. also considering schools and proximity to university etc we bought in balewadi-baner. That is also in commuting distance from Hijewadi.




Salil
Friday, January 26, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

wakad is better option बानेर मधे रेट काहिच्या काहि ज़ाले आहेत. पिम्परि चिन्चवड पान चान्गलए आहे पान that option is just for investment

Upas
Saturday, January 27, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

There are lot many projects in queue in Pune. IT and Automobile industries are projected to change everything in relatively short amount of time now. Here are the upcoming projects I have heard of (Can somebody confirm it?)
1. Microsoft is coming to Hinjewadi
2. GM is opening huge plant in Pune (Not a surprise looking at the losses they have declared this year here!)
3. Nisaan and Mahendra have tie up and they are opening plant in Pune
4. Mercedez is opening plant in Pune
5. Airport will be in Chakan in very near future.
They say that Government is aware of this and have concrete planning for infrastructure improvment. Local Volvo buses on fast track (I dont know its good or bad) is example of it.
These are just glimpsis but lot more small scale companies are also going in or around Pune as IT professionals are available easily here these days!
IMO taking all into consideration, if you want to buy in Pune this is the time.. looks like chances are more that prices will be doubled in next few years.. only worry is if Government fails to handle infrastrucutre needs, demands and doesnt echo this fast pace development everybody will be in trouble. Hope we dont see any Dharavi here!!

Yogy
Saturday, January 27, 2007 - 5:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रहो,

आयटी पार्क असलेल्या जागेचे नाव हिंजवडी आहे. हिंजेवाडी नव्हे. :-)

उद्या तुम्ही धनकवडी ला धनकेवाडी म्हणाल.

बाकी चालूद्या :-)

Manmouji
Monday, January 29, 2007 - 4:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगी एकदम बरोबर सांगितलेत

Satishmadhekar
Monday, January 29, 2007 - 9:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उपास, तू लिहीलेल्या बर्‍याचश्या अफवा असाव्यात. मर्सिडिझ पहिल्यापासूनच पुण्यात (पिंपरी-चिंचवड जवळ) आहे. चाकणजवळ विमानतळ व्हायला कमीतकमी २०-२५ वर्षे तरी लागतील (जर झालाच तर!). बाकी मायक्रोसाँफ्ट, जीएम इ. अफवाच असणार.

माझ्या मते पुण्यात नवीन उद्योग न आलेलेच चांगले! इथे आत्ताच खूप बकालपणा वाढलेला आहे, पाणी आणि विजेची टंचाई सुरू झालेली आहे, परप्रांतीय मोठ्या प्रमाणात वाढत आहेत आणि त्यांच्याबरोबर गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. वाहतुकीची वाट लागलेली आहे व प्रदूषण अतिशय वाढले आहे. पुण्याच्या विशिष्ट संस्कृती (पुणेरीवृत्ती) आणि मराठीपणा हळूहळू लोप पावत आहे. विशेषतः संगणक व्यावसायिकांनी इथले जीवनमान अतिशय महाग करून टाकले आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे, नवीन उद्योगांचा स्थानिक आणि मराठी लोकांपेक्षा परप्रांतीयांनाच जास्त फायदा होत आहे. ईन्फोसिस, विप्रो इ. कंपन्यांमध्ये स्थानिक आणि मराठी लोकांचे प्रमाण २५ टक्के सुद्धा नाही. म्हणजे वीज, पाणी, वाहतूक, प्रदूषण, महागाई, गुन्हेगारी इ. गोष्टींचा त्रास सहन करायचा स्थानिकांनी आणि त्याचा फायदा मिळवायचा परप्रांतीयांनी!

नवीन उद्योगांमध्ये ८० टक्के नोकर्‍या स्थानिकांना देण्याची सक्ती करून मगच त्यांना परवानगी द्यावी.


Sandeep_bodke
Monday, January 29, 2007 - 10:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mitraho...2 cents from my side :
1. Its not just IT people who have helped in growing rates... Well, there are people these days who have got lot of money .. people are shopping savvy these days...with shop now think later attitude.. they prefer to replace than repair...wheather its home or spouse...!!

2. Again its demand Vs supply ratio... as ppl r coming to Pune from all over India, even local ppl have the fear that if we dont buy now, we will be left behind.. its kinda now or never ! so, person who has a son about to get married or expecting a family to expand in near future, is putting all his money from all the sources he can, in real estate...!! Again, upto some extend its due to inflation...that nobody wants to be left behind..!!

3. Real estate is turning out to be an investment that gives best returns than any other investment at present..! e.g. i bought a flat in Kothrud for 3800 Rs/ sft rate about 5 months back...the same flat is of rate 4500 Rs/ sft now... though its 1 of those luxery apartments targeted for NRIs (
www.esigmaone.com ) .. & the possesion is expected at Feb 2008.. so its upto one's choice...where he wants to put all his savings that he has earned with all the hardwork... after-all u have to take risk somewhere as no investment is without "zero" risk..!!

4. We did a hard survey for about 2-3 months right from Kondhwa, Warje, Kothrud, Baner, Bavdhan, Balewadi, Hinjewadi and Aundh area before coming to our conclusions..( didnt try Bibwewadi, Sahakarnagar area as didnt wanted it close to my in-laws ;) )!! Even I was looking for old bunglow in Kothrud, Karvenagar ( navsahyadri), Abhinav society ( baner), area.. but couldnt find one within my reach..!! It goes from 55-60 lacs to any where about a carore for 12-15 yrs old bunglow.. my in-laws have an offer of 60 lacs for there 17 yrs old bunglow in Bibwewadi.. !! If anyone needs any info on particular area, do drop me a mail...i can suggest some projects & can share our knowledge abt rates in particular area..!!

Mansmi18
Monday, January 29, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sandeep,

Good reasoning.

we also thought and waited long before finally doing it. We got 2650 in Balewadi-baner. Project is parkland it is near Pearl, aditya breeze. Has schools nearby etc.

what do you think about that area?

Thanks

Upas
Monday, January 29, 2007 - 7:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सतिश, शक्य आहे त्या अफवा असतील.. बिल्डर्स बरेचदा गोष्टी पसरवतात.. म्हणून म्हटले confirm करावे!
संदीप म्हणतोय ते खरं आहे, एकंदरच लोकांची क्रयशक्ती वाढलेय आणि जागेची मागणीही.. पण जर industry वाढत असेल पुण्यात तर जागांचे भाव उतरण्याची शक्यता थोडी कमीच दिसतेय..

आणि हो स्थानिकांबाबत.. मुंबईकरांनी जे अत्तापर्यंत सोसलय ते पुणेकरांना घ्यावं लागणार असं दिसतेय.. माफ करा मढेकर साहेब थोडं पटलं नाही.. पण उद्योगधंदे वाढले की बाहेरची लोक येणारच.. वीज, पाणी, वाहतूक यांचे सुनियोजन तसेच गुन्हेगारीला आळा हे प्रश्न स्थानिक प्रशासनाने सोडवायला हवेत.. नवीन प्रोजेक्ट्सना अनुकुलता देण्या आधी त्यांनी हे पहायला हवे! त्यात काम करणार्यांचा (e.g IT workers!) काय दोष.. आणि दुसरं म्हणजे ज्याला जो भाव पटतो तो त्या भावाला वस्तू घेतो.. मात्र शासनाने किंवा एखाद्या governing body ने काही सर्वमान्य निकष लावून एखाद्या जागेचा कमाल दर ठरवून दिला किंवा मार्गदर्शक तत्वे दिली तर ठीक होईल..पण हे ही थोडं अव्यवहार्यच वाटतय.. कारण बर्याच लोकांकडे बक्कळ काळा पैसा आहेच.. असो पण म्हणून नविन उद्योग येउ नयेत पुण्यात हे मत थोडं पटत नाही..! V&C ( वितंडवादविवाद ) होण्या आधी थांबतो!
:-)


Mansmi18
Monday, January 29, 2007 - 7:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hello,

what is V&C? Can someone tell.

Thanks

Prajaktad
Monday, January 29, 2007 - 7:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message




Hitguj »&%&%&% Views and Comments »&%&% General » Need opinions about Baner area

v&c म्हणजे हितगुजच्या ज्या विभागात तुम्ही आहात तो!..

Mansmi18
Monday, January 29, 2007 - 8:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks Prajaktad.

By the way Chakan airport is cancelled. They have some technical snags.
But Tech Mahindra has acquired land in Hinjewadi.
also Wipro, TCS..thats for a fact.

Microsoft- Not sure but maybe in future..who knows


Bee
Tuesday, January 30, 2007 - 2:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा इथल्या चर्चेतून मौलिक माहिती मिळते आहे आणि एकंदरीत जागांबद्दल वस्तुस्थिती काय आहे हे कळते आहे. मीही पुढल्या महिन्यापासून पुण्यात घर शोधायला सुरवात करणार आहे.

हे खरे आहे का, की औंध area इतर कुठल्याही area पेक्षा सध्या जास्त चांगला आहे? माझा एक मित्र म्हणाला पुण्यात जागा मिळणार नाही पण त्यातल्या त्यात Aundh हा option चांगला आहे. मला पुण्याची खूपशी माहिती नसल्यामुळे नक्की निर्णय काय घ्यावा हे कळत नाही. परवा एका मित्राने पिम्परी चिंचवड जवळ गोयल गंगाचा एक फ़्लॅट विकत घेतला. ३६ लाखाला. आज तोच फ़्लॅट ४० ला जातो आहे म्हणे. म्हणजे काही दिवसातच ४ लाख वाढलेत. असे जर असेल तर ही खूप लुटमार होत आहे. देणारे देत आहेत हेही तितकेच कटू आहे. ज्यामुळे builders तुम्हाला bargaining जमले नाही तर फ़सवतात.


Mahesh
Tuesday, January 30, 2007 - 2:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देणारे देत आहेत, पण तोच तर प्रश्न आहे की हे देणारे कोण आहेत आणी ते कसे काय देऊ शकत आहेत ?
मला कळतच नाही की एकदम एक दोन वर्षात भाव एवढ्या झटक्यात का वाढावेत ?
सोन्याचा ईतर वस्तुंचा भाव पण वाढत नाही का ? पण हे जरा अतीच वाटते आहे.
सरकार काही नियंत्रण ठेवू शकत नाही का यावर ?


Bhagya
Tuesday, January 30, 2007 - 3:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज पहिल्यांदाच या बी बी वर आले आणि थक्कच झाले....म्हणजे फ़क्त एन आर आय लोकांनी घरं घ्यावीत आणी बाकीच्यांच काय?
आय टी मध्ये नसणार्‍या मध्यमवर्गीयांना परवडतील का ही घरं?
लोन वेस्टर्न कंट्रीज सारखं २०-३० वर्षांच्या मुदतीने मिळतंय काय? तसे असेल तर घरांच्या किंमती वाढणारच पण थांबायला नको का कुठे?
कारण आज जो flat ५० लाखाचा होता, (तो काही दिवसांपुर्वी २५ चा असेल समजा) तो पुढच्या काही दिवसात १ कोटी चा होणार असेल तर हे नक्किच बरोबर नाही ना? अर्थशात्राच्या नियमात पण हे बसत नाही. आणि हे मी २-३ बेडरूमच्या flats बद्दल बोलतेय, बंगले तर वेगळीच गोष्ट झाली.


Satishmadhekar
Tuesday, January 30, 2007 - 5:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी,

डिसेंबर २००५ मध्ये अरण्येश्वरजवळील एका गोयल-गंगाच्या सदनिकेची बाल्कनी कोसळून ३ व्यक्ति गेल्या व दोन गंभीर जखमी झाल्या. चौकशीअंती बांधकाम सदोष असल्याचे आढळून आले. गोयलने अपेक्षेप्रमाणे हात झटकले. मृतांमध्ये एका ११ महिन्यांच्या मुलीचा आणि एका ६ वर्षांच्या मुलाचा समावेश होता. अपघात झालेली व्यक्ती माझ्या पूर्ण परिचयाची आहे, त्यामुळे मला या अपघाताविषयी बरीच माहिती आहे. म्हणून गोयल-गंगाच्या नादी लागू नये.

बरेचसे बांधकाम व्यावसायिक अनेक मार्गांनी फसवितात. बरीचशी आश्वासने पाळत नाहीत. त्यातल्या त्यात परांजपेंचे व्यवहार स्वछ आहेत. फसवणूक फारशी नाही. सर्व व्यवहार धनादेशाने करतात. बिनापावतीचे पैसे अजिबात घेत नाहीत.

औंध भाग मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे चांगला असला तरी खूप महाग आहे व अमराठी लोकांचे तिथे बहुमत आहे.
- सतीश माढेकर


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators