|
Asami
| |
| Monday, January 29, 2007 - 10:02 pm: |
| 
|
अरे भल्या माणसा बरं त्या link चे जाऊ दे. राजसूय , अश्वमेध यज्ञ ह्यांच्या चालीरितींबद्दल वाचलेले आहेस का कधी ?
|
Chyayla
| |
| Monday, January 29, 2007 - 10:26 pm: |
| 
|
असामी होय रे मी त्याबद्दलही वाचले पण त्यात सम्राट लोक गोदान करतानाचे वर्णन वाचले पण गाईला मारताना तरी नाही वाचले. पण तुझ जे म्हणण आहे ते अर्धसत्य आहे. तुझ्या म्हणण्यात एक मुद्दा आहे तो मला नक्की मान्य आहे. कारण पुढे जाउन या यज्ञ प्रकारात बर्याच विकृती निर्माण झाल्या होत्या आणी त्यात पशुहत्या ही होत होती. याच्याच विरुद्ध गौतम बुद्धान्नी बन्ड केले होते व अहिन्सा तत्व अन्गिकारले होते. व समाजालाही ते पटले होते सारा भारत हा बौद्धमय झाला होता. शन्कराचार्यान्नी मुळ वेदान्चा खरा अर्थ समजाउन सान्गितला त्यात त्यान्नी कधीही पशुहत्येचा उल्लेख केला नाही. व याच वेदान्चा आधार घेउन त्यान्नी भारतभर भ्रमण करुन सगळ्या बौद्ध विद्वानान्शी तर्क, वाद करुन त्यान्चा पराभव केला व वैदिक धर्माची त्यातल्या विकृती काढुन पुनर्स्थापना केली. आता तुला त्या समाजातील निघुन गेलेल्या विकृतीना कवटाळत बसायचे की त्यानन्तरचा ईतिहासही पाहशील. तु ज्या लेखकाची लिन्क दीली त्यातही तो हेच करत आहे निघुन गेलेल्या विकृतीन्ची हाडे चघळत बसला आहे व येवुन जावुन सगळा दोश सन्घाचा, अश्या लेखान्चे उद्दिष्ट आधीच ठरले असते फ़क्त काहीतरी वडाची साल काढुन पिम्पळाला लावायची असते, तु जरा शोध घेशील तर तुला असले लाखो लेख मिळ्तील. व त्यातला पोकळपणा लगेच लक्षात येइल. तुम्हाला हे माहित असेलच, अरे बाबा अश्या बर्याच विकृती समाजात आल्या व गेल्या आपण परिवर्तनशील असल्यामुळे त्यावर मात ही करु शकलो. शिवाय अजुन एक गोश्ट लक्शात घ्या ही परिवर्तने बीना तलवारीनी झालीत. माझ्या मते बुद्ध व शन्कराचार्य हे दोघेही महान समाज सुधारक होते. तत्कालीन समाजावर आलेली मरगळ, विकृती त्यान्नी झटकुन दिली होती दोघेही तत्कालिक परिस्थितीत आप आपल्या जागी श्रेष्ठच होते. चल आता हा मुद्दा बाजुला ठेव परत मुळ विशयावर बोलु वाटल्यास यासाठी वेगळा BB काढुन चर्चा करु, मलाही आवडेल. आणी हो लालु अग मुळ कारण सापडण्याची गोष्ट आहे का ते तर ढळ्ढळीत समोरच दिसत आहे आपण त्याच्या विविध पैलुन्ची चर्चा करत आहोत, एकदा पुर्ण BB वाच जरा.
|
पुन्हा अफ़ज़ल च्यायला, ( आयडी बदला बुवा तुम्ही ) अफ़ज़ल ला फाशी का देवू नये यावर अरुन्धती रॉय यन्नी लिहिलेला अभ्यासपुर्ण लेख वाचलात का? कि अफ़ज़ल काश्मीरी मुसलमान आहे हे एकच कारण त्याला फाशी द्यायला पुरेसे आहे असे वाटते आपल्याला आणी वेदान्मध्ये मान्साहाराचा उल्लेख नाही असे छातीठोकपणे कसे म्हणू शकता आपण?
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 5:59 am: |
| 
|
सवत हिन्दु मधे पण निर्गुण इश्वर मानणारे आहेत.))))पण हिन्दु मधिल निर्गुण इश्वर मानणारे.लगेच आपले मत दुसर्यावर लादत नाहित किंवा तसे न मानणार्या वर दह्शत्वादी हल्ला ही करत नाहित. पण वहाबी लोकात तसे नाहि.ते लगेच दुसरे मत असणार्या लोकंच्या विरोधात जिहाद पुकारतात.व त्याना बक्षिस म्हणुन शहिद झालेल्याना ६९ हुर म्हणजे vergins ची लालुच पण दाखवली आहे .(पण सध्या जन्नत मधे पण जास्त हुतात्मे(दहशतवादि असे वाचावे)आल्यामुळे हुर च शॉर्टेज झाल्या मुळे अल्ला चिंतेत आहे असे समजते) ही लालुच पण त्यांची विक्रुत बुध्दी दाखवुन देते
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 6:04 am: |
| 
|
च्ययला अगदि मुद्देसुद पणे उत्तर दिले आहे तुम्हि. आपण परिवर्तन्शील असल्या मुळे या सर्व विक्रुति गेल्या आहेत. अददी छान उत्तर दिलेत. अफ़जल ला फ़ाशी द्यायची नाही तर काय पद्मभूषण द्यायची काय.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:10 am: |
| 
|
त्यामुळे तुमचा प्रश्नच व्यर्थ आहे. >>> विनोदी आहात फारच. मी एका शब्दात उत्तर द्या, असे म्हटले होते. असो. माझ्या म्हणण्याचा उद्देश इतकाच की जे काही "भयानक" चित्र रंगवले जात आहे. ( epicenter वगैरे) ते खरे मानले तर आपण आज इराकच्या लायनीत हवे होतो. पण गेल्या १७,१८ वर्षात तुम्ही लोकांनी इतका प्रचंड प्रयत्न करुनही २ मोठ्या दंगली ८-१० बॉंबस्फोटाचे प्रकार, यापलिकडे समाजात फारशी दुही पेरली गेली नाही. बॉंबस्फोटाचे प्रकार फार मोठ्या प्रमाणावर झाले नाहीत याचे श्रेय आपल्या गुप्तचर संस्थांना आहे. अर्थात, झाले तेही व्हायला नको होतेच, पण दोन्ही बाजूंना माथेफिरू आहेतच! त्याला काय करणार? संतु यांच्या fear mongering लिखाणाचा मायबोलीवर किती परिणाम होतोय ते दिसतेच आहे. समाजातही फार काही वेगळी अवस्था नाही. सौहार्दाचे वातावरण आहे सगळीकडे. मोदी येवो नाहीतर लोधी येवो, फार फरक पडेल असे वाटत नाही.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:15 am: |
| 
|
तुम्ही घाबरला असाल कारण स्पष्ट आहे असली माहिती समोर आली की कोणत्या तोन्डाने तुम्ही दहशतवादाचे समर्थन कराल? शियाय मुख्य म्हणजे खुर्ची जाण्याची भीती त्यामुळे हे Fear Mongering सामान्य जनतेसाठी नाही तुमच्यासाठी का आहे ते कळते. >>>
दहशतवादाचे समर्थन करायचे असते तर मी तुमच्या सुरात सूर मिसळला असता राजे! आणि भाजपासारख्या राजकिय पक्षांचे समर्थन तुम्ही, च्यायला तुम्ही, करता आहात हे विसरू नका. मी तर आमच्या कम्युनिस्ट राजकिय पक्षांनाही जडत्व आलेय म्हणून शिव्या देतो. त्यामुळे कुणाला कसली भीती आहे, तुम्ही बघा.
|
अगदि मुद्देसुद पणे उत्तर दिले आहे तुम्हि.>>>.. मुद्दे कशाला म्हणतात हो भाउ!!! संतु यांच्या fear mongering लिखाणाचा मायबोलीवर किती परिणाम होतोय ते दिसतेच आहे. समाजातही फार काही वेगळी अवस्था नाही. सौहार्दाचे वातावरण आहे सगळीकडे. मोदी येवो नाहीतर लोधी येवो, फार फरक पडेल असे वाटत नाही... भारतीय समाज अखंड आहे अखंड राहिल. (माझ हे post पण उडवले जाइल कारण mod पण भारत सरकार सारखे सहिष्णु वृत्तीचे आहेत)
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 9:27 am: |
| 
|
मोदी आणि ठाकरे यांच्या भाषणाचा विचार करत होतो सकाळी.. एक गोष्ट लक्षात आली.. १९९१ पूर्वी काश्मिरात नुकताच दहशतवाद सुरु झाला होता, तेंव्हा उजवी लोकं म्हणत होते, "दहशतवादाविरुद्ध लढा". पुढे कधीतरी म्हणू लागले "इस्लामी दहशतवादाविरुद्ध लढा". काल मोदी आणि ठाकरे म्हणाले "इस्लामविरुद्ध लढा". काय अपेक्षा करायची ह्या माथेफिरुंकडून?? मशिदीत बांग देणारे मुल्ला मौलवी आणि हे ठाकरे, मोदी प्रभुती यांच्या कोणताही गुणात्मक फरक मला तरी दिसत नाही.
|
Yogy
| |
| Tuesday, January 30, 2007 - 10:34 am: |
| 
|
मशिदीत बांग देणारे मुल्ला मौलवी आणि हे ठाकरे, मोदी प्रभुती यांच्या कोणताही गुणात्मक फरक मला तरी दिसत नाही. अगदी बरोबर आजच चिंचवड स्टेशन येथे शिवसेनेच्या सौजन्याने मोहरम उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. हे लोक मतांसाठी कसाही रंग बदलू शकतात.
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:17 am: |
| 
|
तुम्ही लालु ला विक्रुत म्हणताय का?))))))आयला लालु तुमाला काविळ झाल्या गत सगळीकडे पिवळे(सॉरी लाल दिसायला लागलय) अहो लालुच म्हण्जे लालु$$$$$$$च लाच अस म्हणायचय मला. नुसत ल अक्षर दिसले की तुटुन पळताय राव तुम्ही जरा उसाचा रस पित जा सकाळि अनुशा पोटि म्हणजे काविळ बरी होईल
|
Saavat
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:21 am: |
| 
|
>>>वेद हे धर्म, उपासना सान्गत नाही तर त्याचा विशय आहे अध्यात्म. च्यायला, काहीतरी चुकतय! तुम्ही आद्य शंकराचार्य(७ वे शतक), संत ज्ञानेश्वर(१२ वे शतक), आणि परमहंस रामकृष्ण(१८ वे शतक) यांचा उपदेश काळजीपुर्वक वाचला आहे का? या तिघांचे कार्य-कर्तुत्व, सभोवतालची त्या-त्या वेळची परिस्थिती, शिकवण ह्या सगळ्यात साम्य आहे. यांच्या कार्य खंडातल अंतर, तसेच कार्यासाठी निवडलेला प्रदेश लक्षात घेतला तर बर्याच गोष्टी समजतात. रामकृष्ण परमहंसाचे मानसपुत्र राखाल(ब्रम्हानंद स्वामी) यांच चरित्र जरूर वाचा.
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:26 am: |
| 
|
लोपामुद्रा आ.........म.......... ची...............दखल........... //////////घेतल्य//////////////// बद्द///////////////$$$$$$$$$$$ ल आभारी ''''''' आहे;;;;;;;;;; राम राम.///////////हुश्श दमलो बुवा लिहुन
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:35 am: |
| 
|
सौर्हाद पुर्ण वातावरण आहे सगळि कडे))))))हे स्वताची पाठ थोपटुन घेण्या सारख आहे. तुम्हाला वाटत आहे हो सगळ शांत पण खरा प्रश्न आहे. चार लाख कश्मिरि पंडितांचा जे निर्वासित होवुन कॉम्प वजा झोपडित राहातायत.त्याना असे वाटतय का याचा? लाखो सैनिकाच्या विधवांचा जे रोजच दहशत्वादि काश्मिरात नोर्थ ईस्ट आसामात बळि पडतायत.याना अस वाटतय का?
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 11:47 am: |
| 
|
ओह्.. really sorry मला वाटले तुम्ही म्हणताय की "लालू आपली विकृत बुद्धी दाखवून देत आहेत" मला असे वाटायचे कारण की त्यांनी तुमच्या मताची खिल्ली उडवली होती. sorry again to both of you. Moderators, माझ्यामते आता मी प्रत्येकवेळेस लिहिण्याआधी तुमच्याकडे कच्चे लेखन पाठवतो. तुम्ही ते काटछाट करुन संपादित करा, आणि मग आपण ते माझ्या नावावर पोस्ट करू. काय आहे, बाकी लोकं इतकी वैयक्तिक आणि आक्षेपार्ह बोलतायेत, तिकडे तुमचे लक्ष नाही. पण मी गैरसमजातून काही लिहिले की लगेच काटछाट. बरे, उत्तरे देण्याचा तुमचा स्वभावच नाही! तुमची ज्यादा काम करण्याची खरेच इच्छा दिसते आहे, तेंव्हा मी म्हणतो तशी व्यवस्था करायची का ते कळवा. तुमच्या माहितीकरता, माझा गैरसमज दूर झालाल्यावर मीच ते पोस्ट उडवले असते. तुम्हाला तसदी घ्यायची गरज नव्हती. (एखाद्याविरुद्ध डुख धरून वागायचे म्हणजे किती? झक्की काय moderator झाले की काय? तसेही लोकांची वर्गणी भरण्याचा छंद त्यांना आहेच.) (ओहो.. आत्ता आठवले. मी admin यांचे कौतुक केले होते, पण moderator मिलिंदा ह्यांच्या विरोधात बोललो होतो multiple id BB वर.. तरीच!!!!) laaloo, वर संतू यांनी " ही लालुच पण त्यांची विक्रुत बुध्दी दाखवुन देते " असे लिहिले. मला वाटले की संतू हे तुम्हाला उद्देशून म्हणत आहेत. म्हणून मी त्या वाक्याचा आधार घेऊन म्हटले होते की लालू यांनी काय विकृतपणा केला? माझा गैरसमज झाला होता हे संतू ह्यांच्या नंतरच्या पोस्टवरून कळले. पण तत्पुर्वीच आपल्या अतिशय तत्पर अशा moderator यांनी माझे पोस्टच उडवून टाकले. पुढचा गोंधळ (राहिलाच तर) कसला आहे, ह्याबद्दल तुमचा गोंधळ झाला असता म्हणून मी हे स्पष्टीकरण देऊन माफी मागत आहेत. दिलगीर आहे. झालेला प्रकार गैरसमजातून होता. हे सगळे राहिलेच तर तुम्हाला कळेलच.
|
आ.........म.......... ची...............दखल...........>>. तुमची असो आज काही काम नव्हते म्हटल तमाशाला जाउया.. ( v&c वरच्या) (आता माझे हे पण post उडवले जाइल सहिष्णु सरकार कडुन) अरे वा सैनीकांबाद्दल मत परीवर्तन झाले वटते तुझे
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 12:07 pm: |
| 
|
तुम्हाला वाटत आहे हो सगळ शांत >> अहो, शांत आणि सौहार्द, ह्यात फरक असतो! मी सौहार्दाबद्दल म्हटले. जे की तुम्हाला खुपते. सगळे धर्म (तुरळक अपवाद वगळता) सौहार्दाने वागत आहेत, हेच तुम्हाला संपवायचे आहे. एकदा हिंदूंच्या मनात मुस्लिमाबद्दल आणि मुस्लिमाच्या मनात हिंदूबद्दल पूर्ण द्वेश पेरला की तुम्हाला आनंद होईल. काश्मिर आणि north east चे सांगू नका हो. भांडवल करताय नुसते त्याचे. माणूसकी असलेल्याला काश्मिर, north east च काय पण गुजरात, मालेगाव सगळ्याच ठिकाणांचे वाईट वाटले पाहिजे. पण तसे नाहीये ते. जाऊ द्या.
|
Santu
| |
| Tuesday, January 30, 2007 - 12:41 pm: |
| 
|
काश्मिर व नॉर्थ इस्ट सांगु नका))))का बर ते काय भारताच्या बाहेर आहेत काय.? सैनिकाबादल मत परिवर्तन झाले वटते तुजे.))))काय हे असुध लेखन.वाइच सुद म्हराठीत लिवा की
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 30, 2007 - 12:57 pm: |
| 
|
तुम्ही त्याचे भांडवल करताय म्हणून सांगू नका.
|
लालभाई, इथली अनेक अनावश्यक पोस्ट्स आज उडवली किंवा संपादीत केली गेली त्यात तुमचेही पोस्ट गेले. अर्थात हे तुम्हांला कळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सांगावेसे वाटले.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|