Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 29, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 29, 2007 « Previous Next »

Santu
Monday, January 29, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता सौदि अरेबिया TerrorisT फ़न्डिन्ग कसे करतात ते पाहु.
सौदि अरेबिया १९६३ साली मुस्लिम वर्ल्ड लिग स्थापन केली.याचा उद्देश होता. वहाबीसम चा प्रचार करणे.

त्यानी जोर्डन, सिरिया,सुदान,एजिप्त येथील raadical muslim brotherhooD ला सौदि ने आप्ल्या देशात आश्रय दिला. व या कट्ट्र मुस्लिमाना या लिग मधे स्थान दिले.व त्याना आर्थिक सहाय्य दिले.१९७०मधे मोहमद कुत्ब हा इजिप्त मधुन,तर अब्दुल आज़म हा जॉर्डन मधुन सौदि मधे पळुन आले.व किन्ग अब्दुल अजिज युनिर्व्सिटि मधे शिकवु लागले
हे दोघे ही आता चा कुप्रसिध्द अतिरेकी ओसमा बिन लदेन चे शिक्षक होते.

अफ़गाण रशिया युध्दा च्या वेळि या लिग चे पेशावर पाकिस्तान येथे कार्यालय होते. त्याचा प्रमुख होता अब्दुल आझम. तेथेच ओसामा आपल्या गुरुला येवुन मिळाला.

लाल सैन्य परत गेल्यावर या कार्यालयाचे बनले अल्-कायदा.

सर्व चॉरिटि सन्स्था ज्या आहेत त्या सौदि च्या वहाबि प्रचारला उपयोगि पडतात उदा: internatonal islaamik relif oraganisation म्हणजे iiro हि मुस्लिम वर्ल्ड लिग चि उप सन्स्था आहे याचा याचा अध्यक्ष आहे मुहमद जमाल खलिपा हा आहे ओसामाचा मेव्हणा.व ओसमाचा इजिप्तिअन पार्टनर अल्-जवाहिरि चा भाउ मोहमद अल जवाहिरी हा या संस्थेचा अल्बेनिया चा प्रमुख आहे.
अशा प्रकारे या सर्व ngo,s या दह्शतवादी लोकांनी काबीज केल्या आहेत.

या iiro चा बान्गला देशाचा कार्यकर्ता अबु नासिर
याला हल्लि बान्गलापोलिसानि कलकत्त्यात अटक केली.


Santu
Monday, January 29, 2007 - 6:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या अबु नासिर ला पोलिसि हिसका दाखवल्यावर.त्याने कबुल केले की
त्याचा इरादा मद्रास व कलकत्ता येथिल अमेरिकि कॉन्सुलेट वर हल्ला करण्याचा होता.त्याने असेही कबुल केले की५०%
iiro चा निधी हा अफ़गणिस्थान व काश्मिर येथे अतिरेकि ट्रेनिंग कॉम्प साठी वापरला जातो. बघा सौदि वहाब भारतात कसा पोहचलाय.

वर्ल्ड ट्रेड सेन्टर च्या हल्ल्यानंतर saudi misnistar of islaamik affair shiekh saleh al shiekh काय म्हनतो ते पहा तो असे म्हनाला की" susidal bombing is permited .we conciderd them as mrtyers आता बोला.

iiro ची आनखि एक उप संस्था al-haramain हि चेचेन दहशत वाद्याना पैसा पुरवते हा आरोप रशीयन गुप्त हेर संशे ने केला आहे.

या सर्व ngo चे मुख्य हे सौदि आहेत. उदा: मुलिम वर्ल्ड लिगचे अध्यक्ष हे सौदि ग्रॉन्ड मुफ़्ति आहेत.या सर्व संस्था ना सौदि राजघराने पैसे देते. हल्ली आप्ल्या अलिग़ड मुस्लिम विद्यापिठाला या लिग ने ३०मिलिअन डोलर दिले.

हाल्लिच बोस्नीया येथे iiro सम्बधि कागद पत्रे मिळालि त्यात iiro हि रशिया, बोस्निया,फिलिपिन्स,व भारतात दह्शत वादी संस्था ना मदत करते असे दिसुन आले आहे. ही संस्था विषेष करुन देवबन्द(या देवबंद ने च टीवी वर गाजलेला गुडियाचा फ़तवा दिला होता) या यु पी तिल संस्थेला मदत करते.त्या मुळे पुढे जर ९११ सारखी घटना घडली तर त्यात भारतीय दहशत्वादी सामिल असतिल अशी दाट शक्यता त्यानी वर्तवली आहे.

याचा परिणाम अमेरिकेत राहणारया भारतिय नागरिकांच्या विश्वासार्हतेवर होवू शकतो.


Deemdu
Monday, January 29, 2007 - 10:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरची सगळी चर्चा वाचता वाचता सहजच आठवलं म्हणुन

येशु म्हणतो मी देवाचा पुत्र आहे
अल्ला म्हणतो मी देवाचा दूत आहे
फक्त आपलाच देव म्हणते अहं ब्रम्हास्मी
मीच देव आहे :-)


Laalbhai
Monday, January 29, 2007 - 11:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लाल पडलोय

>>>

होईल सुधारणा हळू हळू. पूर्ण "लाल" झालात की मुक्ती मिळाल्यासारखे वाटेल. All the best.

Santu
Monday, January 29, 2007 - 1:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता आपण जरा सिमी या भारतिय संघटने ची माहिती घेवु
सिमी students islaamik movement of india
हि सन्घटना आहे भारतिय मुस्लिम विद्यार्थ्याची.
ही स्थापन झाली.१९७७ मधे याचा संस्थापक होता मोहमद सिद्दिकी. हा western illinoise university इथे प्रोफ़ेसर होता. publik relation चा.याचे मुख्य उद्दिष्ट आहे इस्लाम चे पुनर्जीवन करणे व पुर्ण भारत इस्लाम मय करणे.

९११ नंतर सरकार ने या सन्घटने वर बन्दि घातली.यांच्या सभेमधे ओसामा जा उल्लेख "ultimate jihaadi" असा केला जातो.
जरी सरकार ने सिमी वर बंदी घातलि असली तरि आजही सिमि तहरिक इह्या ए उम्मात या नावाने कार्यरत आहे.

यात १०,००० पुर्ण वेळ कार्य कर्ते आहेत याना अन्सार म्हणतात.व २,००,००० साधे सदस्य आहेत याना इखवान म्हणतात

जेव्हा २००२ मधे सिमि चा financial secretary सलिम साजिद ला पोलिसानी पकडले तेव्हा त्यानी सांगितले की सिमि चे संबन्ध सौदि चे जमायतिल अन्सार,व बान्गला देशी इस्लामिक छात्र शिविर या दहशत्वादी संघटना शी आहे. यातिल जमायतुल अन्सार ही सौदि तिल संघटना हि भारतिय मुसल्मान जे सौदित काम करतात त्यांची आहे. हा पूरावा भारतिय मुसल्मान कसे दहशत्वाद्या ची साथ देतात ते दाखवतात. तसेच अमेरिकेतिल us based consultative comitee of indian muslims या संस्थेची पण त्याना मदत होत आहे.

पकिस्तान चा isi हि सिमि कार्यकर्ते जेव्हा हज ला किंवा middle east countries मधे जातात तेव्हा त्यांच्य्शी संपर्क करतात. आपले सरकार हज ला सबसीडी देवुन अप्रत्यक्ष त्याना मदत च करते.


Santu
Monday, January 29, 2007 - 2:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदि अलिकडिल सिमी च्या हालचाली.

२००२ सालि महाराष्ट्र पोलिसानी मौलाना मसुद अझर जैश चा म्होरक्या याच्या भाषणाच्या ३०सीडि औरंगाबादेतुन पकडल्या त्यात भारता विरुध्द जिहाद करण्याची चिथावणि देण्यात आली आहे.

ओक्टोबर००५ मधे जो दिल्लि बॉम्ब स्फ़ोट झाला त्याची जबबदारी इस्लामिक महाज या संघटने नी घेतली त्यांचा व सिमी चा सम्बन्ध होता. त्या साठी त्यांनी गुलबर्गा व हुबळि येथे बैठका घेतल्या होत्या हे पोलिस तपासात उघड झाले आहे.या वरुन भारतिय मुस्लिमांचा मोठा सह्भाग दह्शत्वादी क्रुत्यात आहे हे उघड होते.
१९फ़ेब्रुवारी ला अहमदाबाद रेल्वे स्थानका वर झाले ला स्फ़ोट
७मार्च ला वाराणशीत झालेले दोन स्फ़ोट ज्यात २५ लोक ठार झाले. यामागे सुध्दा सिमि चा हात होता.

५जुलै ला अयोध्देत राममदिरावर झालेला हल्ला व २८ जुलै ला श्रमजिवी एक्स्प्रेस मधे झालेला स्फ़ोट ज्यात २०लोक ठार झाले. हे पण सिमी चिच कामगिरि होति.
जेव्हा अमेरिकेने इराक़ वर हल्ला केला तेव्हा अमेरिकन सैन्या शी लढण्यासाठि ३५० स्वयंसेवक पाठवले होते हे पन आता उघड झाले आहे.

या सेर्व गोष्टि मधुन भारतिय मुस्लिम चा मोठा सह्भाग दहशत्वादि क्रुत्यात आहे हे उघड होते. मुशर्फ़ च्या कडक धोरणा मुळे epicenter of terroriasm हा हळु हळु भारता कडे व बांगलादेशाकडे सरकू लागला आहे. इथुन पुढिल जगातिल दहशत्वादी क्रुत्यात भारतिय मुस्लिम पर्यायाने भारत हा आघाडीवर राहणार आहे याची कुचिन्हे दिसु लागली आहेत.


Laalbhai
Monday, January 29, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुशर्फ़ च्या कडक धोरणा मुळे

>>

Wonder if this is an appreciation for Prez. Mush. ???

anyway एका सामान्य जीवन जगणार्‍या माणसाला (!?) ही इतकी माहिती (!?) असू शकते, तर गुप्तचर संस्था, लष्कर यांना किती माहिती असेल?

म्हणजे वरची सगळी मसालेदार माहिती खरी मानली तर असे दिसते की security agencies जर कार्यक्षम नसत्या, तर आपली अवस्था इराकपेक्षा वाईट झाली असती.

अर्थात, melodrama मधेही काही थोड्या प्रमाणात तथ्य असतेच. पण एकंदरित, माझा security forces वर विश्वास आहे. आणि भारतात अजुनही normal आयुष्य जगताना कुठेही भीतीचे किंवा अविश्वासाचे वातावरण नाही. Spare few sporadic incidences here and there, and situation is in perfect harmony

ह्याचाच काहींना राग, संताप, हताशपणा येतो. हे राजकिय पक्षांच्या सभांमधुनही दिसते आहे. वास्तविक स्थानिक निवडणुकात राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय पातळीवरचे प्रश्न येत नसतात, हेही भान काही विशिष्ठ राजकिय पक्षांना राहिलेले नाही.

सत्ता हातातून चालली आहे आणि मतदार शहाणे झाल्याने १९९१ सारखी परिस्थिती, वातावरण निर्मिती होत नाही, त्यामुळी पुन्हा सत्ता मिळण्याची संधी अंभूक आहे. ह्याचेच desparation सगळीकडे दिसते आहे.

भारताबाहेर असलेल्यांचे माहिती नाही पण जे भारतात आहेत, त्यांनी रोजच्या जगण्यात कुठे भीतीचे सावट आहे, ह्याची तपासणी करावी. मी काय म्हणतो ते पटेल.

मी मागे fear mongering बद्दल एक हरिश खरे यांचा लेख दिला होता. आठवतो का? सापडला परत तर त्याची लिंक देतोच.


Chyayla
Monday, January 29, 2007 - 4:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा सन्तु तुम्ही दिलेल्या अभ्यासपुर्ण माहितीची दाद द्यावीच लागेल. अशाप्रकारची माहिती मिळण्याची तुमच्याकडुन नेहमीच अपेक्षा असते. या सन्स्थानबद्दल वाचले होते पण तुम्ही ईथे खुपच व्यवस्थित माहिती दिली खरच पुष्कळश्या गोष्टी तपशीलवार समजल्या.

तुम्ही दिलेल्या माहितीतुन २ मुद्दे पुढे ठळक पणे पुढे आले आहेत.

१) काही भारतिय मुस्लिमान्चा वाढता दहशतवादी कृत्यान्मधे वाढता सहभाग व त्यामुळे आजपर्यन्त आपण पाकिस्तानला Epicentre of Terrorism म्हणत होतो तो भारताकडे सरकत आहे. हा खरच चिन्तेचा विषय आहे. आणी सध्याचे सरकार व सेक्युलर पिल्लावळ त्यासाठी भरभरुन मदत करत आहेच.याचा अर्थ असा नव्हे की प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादी आहे. माझा राष्ट्रवादी मुस्लिमान्वर अजुनही विश्वास आहे.

२) भारतातल्या NGO च्या कारवाया पाहता ह्या म्हणण्याला दुजोरा मिळतो खास करुन तिस्ता सेटलवाड चे उद्योग व काश्मिर मधे दहशतवादी मरत असताना त्यान्नी केलेली मानवतावादाच्या नावाखाली केलेली ओरड. आणी हेच मानवतावादी काश्मिर पन्डितान्बद्दल एक शब्द बोलत नाहीत. शिवाय त्याना कम्युनिस्टान्चे असलेले समर्थन. म्हणजे दहशतवादाला सहानुभुती मिळवण्याचे पुर्ण प्रयत्न याप्रकारे चालतात.

लालभाई ते Fear Mongering चे पालुपद राहु द्या ईथे जी माहिती दीलि आहे ते वास्तव कुणीही सुज्ञ व्यक्ती नाकारु शकत नाही. आणी कृपया या प्रकारे परत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करु नये ही विनन्ती असलेला धोका ओळखणे व Fear Mongering यामधला फ़रक समजण्यासारखा आहे. आपण Fear Mongering च्या नावाने वाळुत तोन्ड खुपसुन बसलो तरी सन्कट काही टळत नसत. गरज असते असला बेसावध पणा सोडुन आलेल्या परिस्थितीला तोन्ड देणे.

ज्यान्च्या डोक्यात केवळ सत्ता आणी राजकारण याच्या पेक्शा वेगळा विचार येवुच शकत नाही त्यान्च्याकडुन काय अपेक्षा करणार? जर सत्ता हेच ध्येय असत तर हा मार्ग काही सत्ता मिळवुन देत नाही त्यापेक्षा मुलायम, कॉन्ग्रेसचा जातियवादी व लान्गुलचालनाचा मार्गाने सत्ता मिळ्वणे सोपे.


Laalbhai
Monday, January 29, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते वास्तव कुणीही सुज्ञ व्यक्ती नाकारु शकत नाही.

>>>

melodrama मधे थोडेफार तथ्य असतेच! आपल्या security forces वर विश्वास ठेवायचा की कोण कुठला उपटसुंभ शब्दांच्या (रक्त)रंजित बुडबुड्यात माहिती देतो, त्यावर १०० % विश्वास ठेवायचा, हा शेवटी ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

Laalbhai
Monday, January 29, 2007 - 5:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hindu.com/2006/11/22/stories/2006112205171000.htm
/hitguj/messages/46/119719.html?1164374345

हे ते पोस्ट आणि ही ती लिंक.

fear mongering बद्दल लेखक काय म्हणाला ते इच्छुकांनी जरुर वाचावे.


Laalbhai
Monday, January 29, 2007 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला माझ्या एकाच प्रश्नाचे उत्तर द्या. security forces, security agencies, ATS, पोलिस यंत्रणा, गुप्तचर संस्था, लष्कर यांच्यावर तुमचा विश्वास आहे की नाही? ते कार्यक्षम आहेत की नाही?

फक्त हो आणि नाही, ह्यामधे उत्तर दिलेत तर आभारी असेन.


Chyayla
Monday, January 29, 2007 - 5:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ईथे मला तरी काही भीती निर्माण करण्याचा उद्देश दिसत नाही आणी कुणी भ्यायले असाही प्रकार नाही. ज्याना भीती वाटत आहे त्यानी वाचुच नये... उलट या बद्दल माहिती होतीच आता तपशीलवार कळाली. बरे भीती वाटते म्हणुन काय माहिती देवुच नये काय? ईथे Security Agency, Army सम्बन्धच काय? त्यामुळे तुमचा प्रश्नच व्यर्थ आहे.
तुम्ही घाबरला असाल कारण स्पष्ट आहे असली माहिती समोर आली की कोणत्या तोन्डाने तुम्ही दहशतवादाचे समर्थन कराल? शियाय मुख्य म्हणजे खुर्ची जाण्याची भीती त्यामुळे हे Fear Mongering सामान्य जनतेसाठी नाही तुमच्यासाठी का आहे ते कळते.

तरी Security, Army असुनही बॉम्बस्फ़ोट झालेच ना तेन्व्हा काय झाले? अजुनही दहशतवादी हल्ले होतातच ना, शिवाय Army मधे तुमच्या आमच्या सारखे माणसेच असतात.
नुसती सेना असुन फ़ायदा नाही त्याचासाठी पाहिजे त्याला चालवणारे ईछाशक्ति, विजीगिषु वृत्ती असलेले राज्यकर्ते. काश्मिरमधे जीवाची बाजी लावुन पाकिस्तान्याना हाकलुन लावत असताना नेभळट नेहरुन्नी युनोत जाण्याचा मुर्खपणा केलाच ना. राजीव गान्धीनी जीथे सम्बन्ध नाही अश्या श्रीलन्केत सैन्य पाठवुन सुमारे ४०,००० सैनिक उगीचच मारल्या गेले ना. १९७१ च्या युद्धात सैन्याने लाहोर पर्यन्त धडक मारुन युद्ध जिन्कले होते, ९०,००० वर शत्रु आपल्या ताब्यात होता पण तरीही टेबल वर सगळे गमावलेच ना.

Army वर पुर्ण विश्वास आहे हो पण त्याना चालवणार्या षन्ढ राज्यकर्त्यान्वर नाही.

आता तुमच्या प्रश्नाचे उत्तर दीले आहे तेन्व्हा विशयाला धरुन चर्चा पुढे चालु द्यावी ही विनन्ती. कुणाला उपटसुम्भ म्हणुन तुम्ही परत वैयक्तिक वाद निर्माण करत आहात हे लक्षात घ्या, या लेखानन्तर त्या तुमच्या उपट्सुम्भ लेखकाबद्दल त्याच्याच पुढच्या पोस्ट मधे लिहिले आहे, वाचक तेही वाचतीलच. त्यातच केदारनी पोस्ट मधे लिहिले आहे की पाकिस्तान त्याचा प्रचारात कशा यशस्वी होत आहे याची खात्री पटते.


Saavat
Monday, January 29, 2007 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतू आपण वेळ काढून माहीति दिल्या बद्दल आभारी आहे.
खालील माझी मते वैयक्तीक अर्थाने कृपया घेऊ नयेत.

>>>हा पन्थ कुठल्याही मुर्ति पुजा किंवा संत पूजे च्या
विरोधात आहे.मोहमदाचा सुध्दा पुजा करण्याला यांचा विरोध आहे.

हिंदू मद्ये पण ‘निर्गूण’ देव मानणारे मुर्तिपुजेला मानत नाहीत.

>>>सान्गा स्वता: येशु ख़्रिस्त हा ख़्रिश्चन होता का?
हे अस म्हणन म्हणजे ‘व्यास’ हिंदू होते का? ,अस विचारण होणार नाही का?

>>>"ज्याप्रकारे सगळ्या नदीन्चे पाणी हे शेवटी सागराला जाउन मिळते त्याचप्रमाणे तुम्ही ईश्वराला कोणत्याही स्वरुपात पुजा कोणत्याही नावाने पुजा ते शेवटी एकाच परमेश्वराला जाउन मिळतात." अशा सर्वव्यापी विचारान्मुळे त्याना वेदान्ची महती पटली तर दुसरीकडे ईतर उपासना पद्धती या अजुनही सन्कुचित आहेत.

च्यायला तुमच्या वरिल दोन्हि वाक्ये एकमेकाचा विरोध करतात.रामकृष्ण परमहंसांनी सांगितल की मार्ग(धर्म) कुठलाही असलातरी, अंतिम ध्येयापर्यंत निश्चित जातात. त्यांनी कधीही इतर धर्म वाईट आहेत हे सांगितल नाही.उलट वेदातील, “माणूस हा जन्माबरोबर मिळणार्या ‘स्वधर्मा’ तूनच अन्तिमध्येय गाठू शकतो, त्याकरता ‘धर्म’ बदलायची गरज नाही” या महत्त्वाच्या गोष्टिवर शिक्कामोर्तब केला!

मला सांगायची मूळ गोष्ट म्हणजे, ही Terrorismची मूळ वृत्ती आहे ती धर्मातीत आहे. कमी-जास्त प्रमाणात प्रत्येक धर्मात आहे. वेदात सांगितल्या नुसार, ‘माणसाची वृत्ती त्याच्या खाण्या-पिण्याशी निगडित असते.’ यावर आपली मते काय आहेत?


Chyayla
Monday, January 29, 2007 - 8:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावट माझ्या पोस्ट मुळे तुम्हाला प्रश्न निर्माण झाले त्याचे स्पष्टीकरण... तुम्ही रामक्रुष्णान्बद्दल जे म्हणालात मान्य.

हिन्दु म्हणजे एक ख़्रिश्चनान्सारर्खी एक सन्स्था नाही ती एक सभ्यता आहे जीवन्मार्ग आहे.

मुक्ति मिळवण्यासाठी तुम्ही मन्दिरात जा, मुर्तीपुजा करा, किन्वा तुन्ही अमुकच धर्म माना याचे बन्धन नाही. उलट असे नाही केले तर तुम्हाला मुक्ति मिळणार नाही असली काही भीती पण दाखवत नाही. कुणीही ख्रिस्ती असो मुस्लिम असो सगळ्याना मुक्ति मिळु शकते. म्हणजे वेद अशी विशिष्ट उपासना पद्धती सान्गत नाही. मी जे माझ्या पोस्टम्धे ईतर उपासना पद्धती हा शब्द वापर्ला त्यामुळे हा गैरसमज झाला असावा, माझी चुक झाली.

ईथे धर्मापेक्षा अध्यात्मावर चिन्तन केले आहे. अध्यात्मात धर्माची आवश्यकता पण नाही एवढेच काय ईश्वराचे अस्तित्व नाही मानले तरी काही फ़रक पडत नाही. गौतम बुद्धानी तेच सिद्ध केले आहे.

वेद हे धर्म, उपासना सान्गत नाही तर त्याचा विशय आहे अध्यात्म. तर दुसरीकडे चर्च व इस्लाम म्हणतात की केवळ त्यान्चीच उपासना पद्धती अवलम्बली तरच मुक्ति मिळते म्हणुन मी या विचाराला सन्कुचित म्हटले होते.

हिन्दु हा शब्द आता ईतक्यातला आहे वेद काळात हिन्दु हा शब्द ही नव्हता. जो सिन्धु नदीचा प्रदेश आहे त्या प्रदेशात राहणार्या लोकाना हिन्दु म्हटल्या जाते. सिन्धी भाशेत "स" च्या ऐवही "ह" शब्द वापरतात.
त्यामुळे हिन्दु या शब्दाला भौगोलिक आशय आहे, धार्मिक नव्हेच. त्यामुळे साहाजिकच त्यामधे कोणतीही उपासना पद्धती अवलम्बणारे कोणत्याही धर्माचे असो त्यान्चा समावेश होतो.

हिन्दु या शब्दाला धर्माचा रन्ग देणारे राजकारणी कारण त्याना मुस्लिमानम्धे Fear Mongering करुन व्होटब्यान्क बनवायची असते. तुम्हीच सान्गा मग हिन्दु, हिन्दुत्व यात धार्मिकता, साम्प्रदायिकता आली कोठुन. यात सगळ्याच उपासना पद्धतीचा समावेश होतो अगदी सहिष्णु इस्लाम व ख्रिश्चनही.




Chyayla
Monday, January 29, 2007 - 8:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावट, तुमचा शेवटचा प्रश्न की माणसाची व्रुती त्याच्या खाण्या-पिण्याशी निगडीत असते... थोडे विशयान्तर होतय पण तरीही ईथे माझा परीनी उत्तर द्यायचा प्रयत्न करतो कारण वर वर जरी हा प्रश्न सोपा आहे तरी त्याची फ़ार मोठी गुन्तागुन्त आहे. तुमच्या लक्षात येइल की दुरान्वयाने याचाही हिन्सा पर्यायाने दहशतवादाशी सम्बन्ध येतो.

वेद हे एक विज्ञान आहे त्यात त्यान्नी मन, बुद्धी व त्याचा जीवावर होणारा अध्यात्मिक व भौगोलिक प्रभाव यावर सखोल चिन्तन केले. ईथे असा विचार आहे की मनुश्य जसे अन्न खातो तसे त्याचे मन बनते व त्यातुन वृत्ती. जसे तुम्ही सात्विक अन्न खाल तर मनही सात्विक राहील त्याच्प्रमाणे रजस व तमस अन्न खाल त्याप्रमाणे वृत्ती होते. व सात्विक मन ठेवल्यास मनावर ताबा राहुन अध्यात्मिक उन्नती करण्यास सहाय्यक होते.

एक उदाहरण हिन्दुन्मधे शाकाहार, सात्विक अन्न याला महत्व दिले ते यासाठीच म्हणुन कदाचित हिन्दु हे जास्त सहिष्णु व अध्यात्मात रुची घेणारे आहेत. तर दुसरीकडे सतत केवळ हिन्सेनी प्राण्याना मारुन खाणार्या मान्साहारी हो अगदी मुस्लिम, ख्रिश्चन हे असहिष्णु व पुर्ण जगात सतत धर्मयुद्ध म्हणहे हिन्सेमधे लिप्त असतात. ऐतिहासिक काळापासुन या जगात धर्माच्याच नावावर सर्वाधिक रक्तपात झाला आहे. ( Dead food खाणार्यानी, मान्साहारीन्नी यावर वाद घालु नये तो विशय ही वेगळा आहे, मी एक मोठ्या प्रमाणात दिसुन येणारी सामान्य बाब सान्गत आहे, तसेही कुणी काय खावे हे वैयक्तिक आहे.)

मला वेदान्चा हा वैज्ञानीक व व्याव्हारिक आशय नेहमीच आकर्षीत करतो. जसे सपुर्ण जगत हे एकाच तत्वापासुन बनले आहे तुम्हीच जर विचार केला तर प्रत्येक पदार्थामधे सजीव असो निर्जीव असो त्यात मुलता: अणु Atom असतो (कणादान्नी हा सिद्धान्त आधी मान्डला होता) त्यातही सुक्ष्मतेनी बघाल ज्याच mass सुद्धा रुणात्मक आहे असे Electrons आहे एवढेच काय त्यापेक्षाही ते सुक्ष्म आहेत असे आजचे विज्ञान सान्गते. तर हे मन हा ही एक भौतिक पदार्थाचा अतीसुक्ष्म प्रकार असावा. आणी पदार्थाचे ही एक चक्र असते ते सतत परिवर्तित होत असते. अन्न खाल्याने त्याचे विविध पदार्थात रुपान्तरण होते शेवटी त्याचे रेत बनते व यापासुनच जीव निर्मिती होते. असाही एक सम्बन्ध आहे. या जीवात येणारा प्राण, मन हे सगळे त्याच पदार्थाचे अतिसुक्श्म रुपान्तरण आहे.

शिवाय अन्नाचेही एक चक्र आहे ते पन्चमहाभुतान्च्या सन्योगापासुन निर्मित होते जसे आकाशातल्या ढगातुन पर्जन्य, त्याचे मातीत मिसळणे भुमीतील बीज अन्कुरणे, सुर्याची उष्णता म्हणजे अग्नी, शीवाय Carbon Dioxide म्हणजे वायु तसएच जागेची आवश्यकता म्हणजे आकाश या सगळ्यान्मुळे अन्न तयार होते. व तेच आपण खातो व आपणही या पन्चमहाभुतान्पासुन बनले आहोत अशी ही गुन्तागुन्त होत जाते.

याच पन्चमहाभुतान्पासुन अतिसुक्ष्म असे मन, बुद्धी व प्राण यान्ची निर्मिती होते. व हा प्राण सर्व जगत व्यापलेला आहे. त्यामुळे सगळे जग हे एक ब्रह्म आहे, वेद केवळ ईतरानप्रमाणे मानवाचाच विचार करत नाही तर प्राणी, पक्षी, वनस्पती, सगळे ब्र्ह्मान्ड, पदार्थ या सगळ्यान्चा सखोल विचार करते. आणी म्हणुनच शेवटी घोषणा करते "अहम ब्रह्मास्मी".


Asami
Monday, January 29, 2007 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला तुम्ही हि
hindu and beef बघितली आहे का ? नसेल तर नक्की बघा. तुमच्याच post चा वापर करून काय निष्कर्ष निघू शकतील हे सांगायला नको.

mass सुद्धा रुणात्मक आहे असे Electrons >> आणी mass नाही तर charge हवे इथे

Chyayla
Monday, January 29, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असामी हो Charge शब्द बरोबर आहे... धन्यवाद.

हा लेख पण वाचला, आणी जेन्व्हा गूगल वर त्या लेखक आणी त्याच्या सन्स्थाच्या नावावर सर्च मारला तेन्व्हाच लक्षात आल हा काय प्रकार आहे. अफ़जल गुरुची फ़ाशी माफ़ करण्याची पिटीशन पण पाहिली. मुस्लिम व सेक्युलर साईट वर त्याचा उदो उदो पण वाचला. याउपरही अशा व्यक्तिच्या विश्वासहर्तेवर विश्वास ठेवायचा का ते ज्याचे त्याने ठरवावे. खास करुन ते Brahmanism वैगेरे पाहुन...

लालु.... हा वेगळा विशय आहे. नाही आहार हे काही मुळ कारण नाही, याशिवाय बर्याच बाबी आहेत. त्यामुळे गैर्समज करुन घेउ नकोस.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators