|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 6:16 am: |
| 
|
काश्मिर चा स्वायत्त दर्जा))))) याबद्दल दुमत नाहि.))))मग या पेक्षा राष्ट्र द्रोह तो दुसरा काय. या धर्म्निरपेक्ष सरकार ची हिंमत असेल तर कश्मिरात या प्रश्नावर युनो च्या देखरेखी खालि निवडणुका घेवुन दाखवाव्या. मग कळेल किति मुसल्मान राष्ट्र्प्रेमी ते.
|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 6:23 am: |
| 
|
हजारो मुसल्मान लढतायत))))हो पण पकिस्तान्च्या बाजुने.परवाच चर मुस्लिम जवानाना ते लश्क्र्-इ-तोयबा चे अतिरेकी आअहेत म्हणुन अटक केले. व कारगिल च्या वेळेला द्रास सेक्टर मधिल कित्येक मुस्लिम बहुसख्या असलेलि गावे लष्काराला मोकळि करावी लागलि.कारण ऐन चढाइच्या वेळेला यांनी विश्वास्घात करु नये म्हणुन पानिपतात मराठ्याचा एनवेळि घात विंचुरकराच्या पदरि असलेल्या मुस्लिम सैन्याने केला होता हा ईतिहास आपण विसरु नये
|
Adi787
| |
| Friday, January 26, 2007 - 6:47 am: |
| 
|
आणखी एक ताजं उदाहरण: बेंगलोरचे, कोन तो सद्दाम, त्याला त्याच्याच ( आणी त्याल फाशी देनारे पण त्यांचीच माणसं ) देशात फाशी दिली म्हणुन या लोकांनी इथे जाळ-पोळ करावी?? त्याच सद्दाम ने मुस्लिमांवर (शिया) केलेले अत्याचार विसरलेत ही लोकं?? याचा अर्थ असाच ना, की देश वगैरे सगळे नंतर, आधी आमचा धर्म आणी "आमचे लोक" -- मग या भुतलावर ते कोठेही असोत, ते महत्वाचे. अशा लोकांचे पण तुम्ही समर्थनच करणार का? ही सगळी या कॉग्रेजींची फळ आहेत. काही तर सद्सदविवेक बुद्धी ठेवा.......
|
Chyayla
| |
| Friday, January 26, 2007 - 7:13 am: |
| 
|
चिन, रशियाने मुस्लिम लोकसन्ख्या नियन्त्रणाचे सगळे उपाय आरम्भले आहेत व त्यावर कठोर कार्यवाही करत आहे तिकडे मानवतावादी, सेक्युलर लोक नाहीत वाटत... कदाचित त्यना अशीच तुलना अपेक्षित असावी. कारण हा विषय मुस्लिमान्शी निगडीत आहे ना.
|
Santu , मुळ मुद्दा हा राष्ट्र्पतिंच्या निवडुन येण्याचा नाहिये तर त्यांच्या सहिष्णु असण्याचा आहे. तुमचc म्हणण होत कि प्रत्येक मुस्लिम हा दहशतवादाला पाठिम्बा देतो पण राष्ट्रपति (आणि इतर अनेक उदा. रजिया पटेल, स्व. हमीद दलवाई इत्यादि) त्या व्याख्येत बसत नाहित एवढच मला म्हणायचय, आणि अफ़झल च्या फ़ाशिच म्हणाल तर अश्या आरोपिंची फ़ाशि रद्द करण्याचा अधिकार राष्ट्रपतिंकडेच असतो आणि राष्ट्रपतिनि अफ़झल चा दयेचा अर्ज फ़ेटाळला अशि लोकसत्तात बातमि वाचलि होति मी. तुम्हि जो चेचेन्या आणि इंडोनेशियाचा मुद्दा मांडला आहे त्याला कोणाचाच विरोध नाहि, विरोध फ़क्त समस्त मुस्लिम समाजाला दहशतवादि ठरवायला आहे. याच न्यायाने मग L.T.T.E मुळे समस्त हिंदु हे दहशत्वादाला पाठिंबा देतात असा कुणि अर्थ काढ्ला तर? आणि लोकसंख्या नियंत्रणाच म्हणाल तर 'समान नागरि कायदा' असावा अस इथे प्रत्येकाचच मत आहे, पण लोकसंख्या हि भारतापुढिल समस्या आहे तिच निराकरण हे राष्ट्रिय पातळिवर व्हायला हव आहे अस तुम्हाला वाटत नाहि का? कि २ पेक्शा जास्त अपत्य असणारि हिंदु जोडपि भारतात अस्तित्वातच नाहि अस तुम्हाला म्हणायच आहे?
|
chyaayalaa , चिन मध्ये सरकारला मुस्लिम्च नाहि तर कुठल्याहि नागरिकाला एकापेक्शा अधिक अपत्य होवु देण्याचि परवानगि नाहि. तिथे मानवाधिकारांचि गळेचापि होतेय हि वस्तुस्थिति आहे म्हणुन मग आपणहि तसेच करायच का? Santu , चार लोक देशद्रोहि आहेत म्हणुन सगळेच तशे का? मी लोकसत्ता मध्ये बातमी वाचलि होति कि, border च्या एका गावात मुस्लिम अतिरेक्यांनि एका मुस्ल्मि नागरिकाच्या घरात प्रवेश घेतला तर त्याने स्व:ताची सुटका करुन घेवुन भारतिय लष्कराला बातमि दिलि एवढच नाहि तर त्याचि २ महिन्यांचि मुलगि त्या अतिरेक्यांच्या ताब्यात असुनहि त्या घराला bomb ने नष्ट करावे अशि लष्कराला विनंति केलि (कारण तिचि सुटका केलि असति तर अतिरेकि निसटतिल अशि भिति होति). अशि उदाहरण दोन्हि बाजुनि देता येतिल मला एवढच म्हणायच आहे कि त्यावरुन संपुर्ण समाजाचि मानसिकता सिद्ध होवु शकत नाहि. P.S. इतिहासाच म्हणाल तर राजा रामदेवराय याने खुद्द आपल्या मुलाचि तक्रार अल्लाउद्दिन खिलजि कडे केलि, खंडोजि खोपडे याने शिवाजिमहराजांविरुध्ध फ़ितुरि केलि यावरुन समस्त 'मराठा' समाज देश्द्रोहि ठरेल काय? मिर्ज़्हा राजा जयसिंग याने औरन्गजेबाच्या वतिने महराजांचा पराभव केला आनि आग्र्याहुन सुटकेसाठि मदारि मेहतर याने जोखिम पत्कारलि हे पण विसरता कामा नये नाहि का?
|
Mahesh
| |
| Friday, January 26, 2007 - 8:53 am: |
| 
|
मराठमोळी, तुम्ही म्हणताय ते अयोग्य आहे असे नाही. पण संतु आदी लोकांनी जे मुद्दे लिहिले आहेत ते पण विचार करण्यासारखे आहेत. हिंदुंची चांगल्या बदलांना नेहेमीच तयारी असते. बरेचवेळा नसते ती मुस्लिमांची. कोणत्याही धर्मात, समुदायात चांगले आणी वाईट लोक असतात पण ईतिहासात आणी वर्तमानात सुद्धा कोण जास्त आक्रमक, त्रासदायक आहे ते स्पष्ट दिसते. मी असे अजिबात म्हणत नाही की त्यांच्यातले सर्वच लोक वाईट आहेत. पण प्रमाण पहाल की नाही.
|
Laalbhai
| |
| Friday, January 26, 2007 - 9:10 am: |
| 
|
हिंदुंची चांगल्या बदलांना नेहेमीच तयारी असते. बरेचवेळा नसते ती मुस्लिमांची. >> महेश, हिंदूंची चांगल्या बदलाला नेहमीच तयारी असते, असे सर्रास म्हणता येणार नाही. समाजातले अनेक्बदल अनेकांनी फार मोठ्या हालपएष्ट सोसून केलेले आहेत. उदाहरणच द्यायचे तर फुल्यांना स्त्रीशिक्षणाचा पाया रचताना किती त्रास झाला याची कल्पना असेलच. हे केवळ एक उदाहरण. सतीची चाल बंद करण्याकरता किती कष्ट पडले याचीही कल्पना असेलच तुम्हाला. (सध्याही, गायींना मारण्याच्या मुद्द्यावरून किती भावनिक राजकरण केले जातेय, ह्याची कल्पना तुम्हाला असेलच!) तात्पर्य, त्यावेळेस ज्या प्रवृती ह्या आणि अशा सुधारणांना विरोध करत होत्या, त्याच प्रवृत्ती आता "हिंदू धर्म बदलांना पूरक" अशी शेखी मिरवीत इतरांवर शरसंधान करत आहे. चांगले आणि वाईत हे फार परिस्थितीसापेक्ष आहे हो. आंतरराष्ट्रिय परिस्थितीचा विचार केला तर, कम्युनिझम संपवण्यासाठी मुसलमानांना बाहुले म्हणून अमेरिकेने वापरले, हे ऐतिहासिक सत्य आहे. केवळ भारताचा विचार करायचा तर हे सगळे पाकिस्तान पुरस्कृत आहे. त्यांना १९७१ चा जबर पराभव अजुनही बोचतो आहे. त्याचा योग्य मुकाबला केलाच पाहिजे. पण भ्रष्टाचार करणारे, थोड्या पैशासाठी देशाची अनेक रहस्ये शत्रूला विकणे, अर्थव्यवस्थेतल्या तृटींचा फायदा घेऊन संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था वेठीला धरणे, हे गुन्हेही दहशतवादाइतकेच घृणस्पद आहेत, असे तुम्हाला वाटत नाही का? मग ह्या गुन्हातल्या लोकांचे प्रमाण काय सांगते? आता तेलगी प्रकरणाची सगळे सुत्रधार हिंदूच होते, हे त्याचा उलटतपासणीत सिद्ध झालेले आहे. विषय काय आहे, मला ठाऊक आहे. पण महेश यांनी प्रमाण शोधा, असे सांगितले, त्या अनुषंगाने हे मुद्दे आले.
|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 11:20 am: |
| 
|
मुद्दा सहिष्णु असण्या चा आहे ))))अरे त्यात काय कुणि जर एखाद्याला राष्ट्र्पती केले तर मधुन मधुन सहिष्णु पणा दाखवायला काय जातय. अरे कसला अफ़जल चा अर्ज फ़ेटाळलाय राष्ट्र्पति लोकसभेकडे पाठवतोय लोकसभा राष्ट्र्पति लोकसभेकड. अरे जे लोकसभा स्फ़ोटात मारले गेले त्यांच्या विधवा,मुले जेव्हा आपले विरचक्र राष्ट्र्पती ला परत द्यायला गेले तर हे त्याना सामोरे सुध्दा गेले नाहि.म्हणे सहिष्णु. l.t.t.e चा वाद हा प्रादेशिक आहे हिन्दु मुस्लिम नाहि.पण इस्लामि अतिरेकि सारया जगात थैमान घालत आहेत. दोन पेक्षा ज्यास्त आपत्ये हि हिन्दु धर्मात नाहित का))))))आहेत ना.पण मुसलमानाना जसे चार बायका करण्याची सवलत कायद्याने आहे तशि हिन्दुना मग का नाहि? म्हणुन तर मुसलमानाचा लोकसख्येतला टक्का वाढलाय.ते उघड च म्हणतायत ५० वर्षे लागु दे किंवा १०० इस्लाम ची आबादि वाढवुन "लडके लिया पाकिस्तान हसके लेन्गे हिन्दुस्थान." लोकसत्ता मधिल बातमी))))))हा लोकसत्ता म्हणजे केतकर हा सोनिया चा पित्तु आहे.यात सरकारी स्टेक्स वाढल्या मुळे.मुसल्मानाचा उदो उदो करतोय. हा काहि. गोयंका व शोरी चा लोकसत्ता नाहि. या केतकराने हिदु चा तेजोभंग करायची सुपारी च घेतलि आहे. परवा म्हणुन्च जाहिर सभेत त्याला लोकांनी कानफ़टवला. खंडोजि खोपड्याने वतना साठी माति खाल्लि.धर्मासाठि नाहि.
|
Santu
| |
| Friday, January 26, 2007 - 11:43 am: |
| 
|
उलट औरगजेबाने काशी विश्वनाथ मथुरे चे मदिर पाडले. अफ़जलखानाने तुळजाभावानि फ़ोडलि,विठोबा मन्दिर फ़ोडले. चार देशद्रोही आहेत म्हणुन सगलेच तसे का))))) १९४७साली इतके "राष्ट्रिय मुसलमान" गांधी कडे होते.मौलाना आझाद काय खान अब्दुल गफ़ारखान काय असफ़ अलि काय. काय दिवे लावले हो या चांगल्या मुसल्माना नी शेवटि मुसलमानानी धर्माध जिना ला कवटाळलेच ना आता हि तसेच होनार फ़क्त त्यांची बहुसन्ख्या व्हायची वाट बघताहेत ते.
|
Laalbhai
| |
| Friday, January 26, 2007 - 12:55 pm: |
| 
|
या केतकराने हिदु चा तेजोभंग करायची सुपारी च घेतलि आहे. परवा म्हणुन्च जाहिर सभेत त्याला लोकांनी कानफ़टवला. >> कुमार केतकरांना हिंदू धर्माचा तेजोभंग (!?) केला म्हणून नाही फटकावले तर ब्राह्मणसभेत ब्राह्मणांविरुद्ध बोलले म्हणून हल्ला केला. पुन्हा एक दिशाभूलीचा प्रयत्न! अर्थात, अशा हल्ल्यांचे समर्थन तुम्ही करणारच. त्यात काही विशेश नाही.
|
Salil
| |
| Friday, January 26, 2007 - 1:42 pm: |
| 
|
केतकर बोल्ले ते बरोबर का चुक माहित नाहि पण केतकरान्चि हिमत असेल तर आम्बेड्करन्चा पुतल्यची विट्म्बना ज़ाल्यवर जो तमशा केला त्यावर त्यालोकनच्यात जाउन टिका करुन दाखववि आणि मग तुम्हि बोलुन दखवा कि ते बोले ते बरोबर
|
Laalbhai
| |
| Friday, January 26, 2007 - 2:26 pm: |
| 
|
केतकरांची बाजू घ्यायची म्हणून नाही. पण सगळ्याच वर्तमानपत्राच्या अग्रलेखांनी तसल्या घटनांचा निषेध केला होता. आता दलित सम्मेलनात केतकरांना कुणी बोलावले, तर ते काय बोलतील ते पाहुयात. म्हणजे "हिंदू धर्माचा तेजोभंग" वरुन आपण ब्राह्मण - दलित वर आलो की. चालू द्या एकत्रिकरण!
|
Salil
| |
| Friday, January 26, 2007 - 2:50 pm: |
| 
|
sorry मि दलीतानवर नाहि आलो फ़क्त एकच मुद्दा होता कि ब्रम्हनान वर टिक केलि कि सर्व पुधे येतात पण मुसल्मान दलितनि काहि चुक केलि कि सगले ते बरोबर होते करुन सुरु करतात
|
Laalbhai
| |
| Friday, January 26, 2007 - 2:55 pm: |
| 
|
सगले ते बरोबर होते करुन सुरु करतात >> कोण असे म्हणाले? चूक ती चूकच.
|
Salil
| |
| Friday, January 26, 2007 - 3:31 pm: |
| 
|
डेक्कन जाली तर सगले म्हनत होते हि दलितानचि उद्वेग का काय आहे.. अस घडायला नको होत पण चुक कोणु आहे अस बोल्ल नाही कि कोणि त्यानच्या सभेत जाउन त्याना थाम्ब्वल नाहि केतकर ब्रम्ह्ननात बूले ते का नाहि गेले दलितात त्याना सान्गयला. मुसल्मान काश्मिर मधे देवले पाड्तत कोअन निशेध करत?
|
Chyayla
| |
| Friday, January 26, 2007 - 7:05 pm: |
| 
|
मराठमोळी तुझे मुद्दे समजले, आणी मी पण हे मानायला तयार नाही की सगळे मुस्लिम हे देशद्रोहीच आहे. तुझे ईतर मुद्दे पण पटले पण तु हिन्दुन्च्या बाबतित उदाहरणे दिलीत ती चुकीची वाटतात कारण त्यात धार्मिक अभिनिवेश नव्हता त्याबाबतित सन्तु बरोबर बोलला. एवढच काय L.T.T.E पण हिन्दु म्हणुन, मुस्लिमान्चे मुडदे पाडत नाही कारण त्यात धार्मिकते पेक्षा प्रान्तिय, वान्शिक भावना आहे. तुझ्या माहितीसाठी म्हणुन सान्गतो चिन मधे लोकसन्ख्या नियन्त्रण सगळ्यान्साठीच आहे पण त्याव्यतिरिक्त चिनच्या मुस्लिम बहुल प्रान्तात त्यानी ईतर धर्मियाना स्थलान्तर करवुन मुस्लिमाना बहुसन्ख्यक होण्यापासुन चिनला वाचवत आहे. कदाचित ही माहिती नसेल तुला त्याबद्दल बोललो होतो. याशिवाय अमेरिका,ऑस्ट्रेलिया, ईन्ग्लन्ड यानी पण धसका घेतला त्यानी ठासुन सान्गितले की तुम्ही अल्पसन्ख्यक म्हणुन फ़ाजील लाड, सवलती दील्या जाणार नाहीत रहायचे असेल तर देशाच्या कायद्याप्रमाणे रहा नाही तर चालते व्हा. आज काश्मिर मधे ३७० कलमामुळे कुणी भारतिय तिथे मालमत्ता खरेदी करु शकत नाही, तो काय भारत नाही का? आता तर काश्मिर मधे हिन्दु चे तर जगणेच कठीण. हे सगळ का तर केवळ तिकडे मुस्लिम बहुसन्ख्यक आहे म्हणुन? का मुस्लिम ह्या देशात राहु शकत नाही का? केवळ भा. ज. पा. सोडुन कुणीही ३७० कलम, समान नागरी कायदा बद्दल बोलत नाही. पुश्कळ लोकाना हेही माहिती नाही काश्मिर समस्या काय आहे. माझे ईकडचे मित्र तर म्हणतात भारताच चुकत ईतका रक्तपात होत आहे काश्मिर मधे तर भाराताने काश्मिर पाकिस्तानला देउन टाकायला पाहिजे. तेन्व्हा त्याला बसवुन सगळी कहाणी सान्गितली तेन्व्हा त्याला पटल फ़क्त काश्मिर ही समस्या नाही आज काश्मिर दीला तर उद्या नवीन प्रान्त हा मुस्लिम बहुल झाला म्हणुन पाकिस्तानला देउन टाकायचे हे होणारच.
|
Asami
| |
| Friday, January 26, 2007 - 7:28 pm: |
| 
|
एवढच का L.T.T.E पण हिन्दु म्हणुन मुस्लिमान्चे मुडदे पाडत नाही कारण त्यात धार्मिकते पेक्षा प्रान्तिय वान्शिक भावना आहे. >> कधी एखाद्या SriLankaN माणसाशी बोलला आहात का ह्याबद्दल ? त्यांना असे काही वाटत नाहित. बकी तुमचे चालू द्या.
|
Santu
| |
| Saturday, January 27, 2007 - 5:50 am: |
| 
|
हिंदुंचा तेजोभंग केला म्हणुन नाहि फ़टकवले)))))अरे कसे का होईना थोबाड फ़ोडले ना. याचा आम्हाला फ़ार आनंद झालाय. नाहितरी अश्या स्वजनद्रोह करणारया माणसाला हिच शिक्षा हवी.
|
Laalbhai
| |
| Saturday, January 27, 2007 - 9:56 am: |
| 
|
थोबाड फ़ोडले ना. याचा आम्हाला फ़ार आनंद झालाय. >>> बरोबर आहे, तुमचा आनंद कशात सामावलेला आहे, ते आम्हाला १९९३ आणि २००२ लाच कळले. असो. स्वजनद्रोह >>>     आवरा रे, मला कोणीतरी आवरा. पोट दुखायला लागले हसून हसून. 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|