|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 5:59 am: |
| 
|
मतदानाचा अधिकार काढुन घेतला तर आयत कोलित नाहि का का मिळणार))))))अधिकार द्या वा देवु नका त्यांच्यात काहिच फ़रक पडणार नाहि. आता फ़्रांस मधे काय किंवा ब्रिटन मधे काय यांना त्यान्च्या कंगाल देशा पेक्षा कितितरि चांगले राहणि मान आहे पण नाहि तिथे पण हा दहशत्वादी उद्योग चालुच आहे.कारण काय तर इराक़ वर हल्ला केला अरे पण आता हा तुमचा देश ना?मग त्याला पाठिंबा देणार का इराक़ ला? पण ज्याचे खावे त्यावर तंगडि वर करन्याचि जुनी सवय जात नाहिना. फ़ाळणि च्या वेळि मुसलमानाची सन्ख्या हि १८%होति. आजच्या घडिला मुसल्मानाची सन्ख्या १५% आहे. आत्ता सुध्द आअसाम बन्गालात मुसल्मान २६%व ३५%झालेत.जर हे थांबवले नाहि तर परत फ़ालणी व्हायला वेळ लागणार नाहि. उत्तर प्रदेशात महु,गाझिपुर,अलिगड,महाराश्ट्रात भिवंडि,मालेगाव,.कर्नाटकात कुमठ अशि किति तरी छोटि पाकिस्ताने देशांतर्गत कधीच निर्माण झालि आहेत. जर आपल्याला मुस्लिम बहुल देशात राहयची वेळ आली तर आपण केलेलि चुक ते करणार नाहित हे लक्षात ठेवले पाहिजे.
|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 6:02 am: |
| 
|
हे वाटते तितके अवघड बिल्कुल नाहि)))))मग गांधिजी ना ते का जमले नाहि.? सल्लत आणी कुराण.....आणी पोलिसाला नसलेली सिमीची "आतली" माहीति एका "ब्राहमण" मुलिला आहे हे विशेष आहे असो बाकी देसाई आडनाव कोकणी मुसलमानात पण आहे
|
संतु, बरोबर बोललास.. देसाई आडनाव मुसलमानात आहे.. मी मुस्लिम मोहल्ल्यात लहानाची मोठी झाले. .. आणि रत्नागिरीमधे मुस्लिम बरेच लोक आहेत पण तिथे कधीही दंगा होत नाही.. पण याचा अर्थ समाज विघातक लोक तिथे पोचले नाहित असा नाही... सिमीची माहिती मला आहे कारण मी एक पत्रकार आहे. अरे, सिमिचीच काय मला बर्याच जणाची "आतली" माहिती आहे. बरेच दिवस पेज थ्री कव्हर केलय.. बाकी काही म्हण... तुझे पोस्ट वाचून कीव आली.. आता कळले बाहेरचे लोक का येऊन आपल्याया वरचढ होतात? आपलाच एकमेकावर विश्वास नाही. जाऊ दे.... चर्चा त्याच्याशी करावी ज्याला चर्चेचा विषय माहित असेल. उगाच मुसलमान असे आणि तसे... तोवर दाऊद येऊन परत एक बॉम्बस्फ़ोट करून जाईल आणि चर्चा चालू राहिल.
|
Chyayla
| |
| Wednesday, January 24, 2007 - 9:18 am: |
| 
|
काय रे तुम्ही एवढी मस्त चर्चा चालवली होती आणी आता वैयक्तिक वाद करता आहात... नाय नाय बरोबर नाय सन्तु आणी नन्दिनी विचार करावा. ईकडे जो तो स्वता:ला आलेल्या अनुभवावरुन लिहित आहे त्यामुळे त्याला एक मर्यादा येणे साहजिक आहे. त्यामुळे तुम्हाला एक दुसर्यान्चे मत काही प्रमाणात पटतातही व काही प्रमाणात नाही. पण दोन्ही बाजुनी विचार करणे गरजेचे आहे. नन्दिनी तुला जसा चान्गल्या मुस्लिमान्चा अनुभव आहे तसा मला पण आहे, पण ज्यान्चे दन्ग्यात आप्त मारल्या गेलेत सर्वस्व लुटल्या गेले आहेत त्यान्चे पण अनुभव आहेत माझ्याजवळ. तु कदाचित ऐकशील तर तुला पण असाच राग यायचा. सन्तु जर तुमचे मुद्दे बरोबर वाटत आहेत तर तुम्हाला ते अश्या प्रकारे वैयक्तिक वाद न करता सम्जावुन सान्गता येइल उलट अशामुळे समोरच्याला जरी पटले तरी तो कधीच मान्य करणार नाही हे लक्षात घ्यावे. नन्दिनीने जी मुस्लिम व सिमी बद्दल माहिती दिली आहे त्यात मला तरी काही वावगे वाटत नाही. उलट व्होट ब्यान्केचे किळसवाणे राजकारण थाम्बवण्याचे तिचेही मत आहे. पाकिस्तान या सगळ्याला जबाबदार आहे. त्यानी आपले जाळे देशभरात विणलेले आहे. आणि त्यातून ते ब्रेन वॉशिंग करतायत. मुळात ह्या पाकिस्तान निर्मिती मागे सुद्धा तिच मुळ मानसिकता होती, जी पाकिस्तान निर्माण होउनही सम्पली नाही त्यामुळे केवळ पाकिस्तान दोशी हे पटत नाही. वाईट याच वाटत त्याला अजुनही आपल्याच देशात त्याच मानसिकतेला खतपाणी घातल्या जाते. आणी त्यात सत्तान्ध हिन्दुच सेक्युलरवादाच्या नावाने एकमेकाशी स्पर्धा करत आहेत, त्यानी जर ईतिहासापासुन धडा घेउन आतातरी ही चुक थाम्बवली तर इस्लामी दहशतवाद थाम्बवता येतो ही माझी आशा नव्हे दावा आहे. त्यामुळे सन्तु केवळ मुस्लिमाना दोश देण्यापेक्षा हिन्दुनीच आधी जागृत होणे आवश्यक आहे असे नाही का वाटत.
|
Laalbhai
| |
| Wednesday, January 24, 2007 - 9:59 am: |
| 
|
आत्ता सुध्द आअसाम बन्गालात मुसल्मान २६%व ३५%झालेत. >> अरे परवाच म्हणालात की सगळा north east ख्रिश्चन झाला म्हणून.. मग ही आकडेवारी कोणती?
|
समीर, तुझा मुद्दा पटला. दंग्यात मारली जातात ते फ़क्त हिंदू नसतात किंवा मुसलमानही नसतात. आणि मी माझे स्वानुभव यात घातलेलेच नाहीत. मुसलमान हा जरी धर्म आहे तरी मी एक संस्क्रुत्ती म्हणून तो अनुभवला आहे. यात माझ्या ब्राह्मणीपणाला मी कुठेही आडकाठी केलेली नाही. मला वाटलं कि विषय सुरू आहे.. root cause analysis पण इथे analysis पेक्षा चिखलफ़ेक अति सुरू आहे. मला जे म्हणायचं होतं ते मी मांडलं पण त्यावर उत्त्रे देण्यापेक्षा असा उल्लेख करणे काय दर्शवते? मी याचा अर्थ असा घेतला आहे की तुमच्याजवळचे मुद्दे संपले म्हणून.. पण तरीही एक प्रश्न मला आवडला की गांधीजीना हे का जमले नाही? माझ्या मते, मुसलमानाना सतत जाणीव करून देणं चुकीचं आहे. याहीमधे युपीच्या राजकारण्याचा तर उबग आला आहे. ज्या वेळेला मी म्हणते की मुख्य प्रवाह याचा अर्थ.. एक असा समाज ज्यात धर्म किंवा जात हा कॉलम नसेल. त्यामुळे मी हिंदू आहे की ख्रिश्चन किंवा converted , दलित या बाबीला अर्थ उरणार नाही. राजकारणी लोक हे करू देणार नाही याची मला खात्री आहे. पण आपण वैयक्तिक पातळीवर जरी हे करू शकलो तरी पुढच्या पिढीसाठी एवढं तरी खूप झाले.
|
Mandarp
| |
| Wednesday, January 24, 2007 - 10:38 am: |
| 
|
मित्रांनो, बरेच दिवस मी ही चर्चा बघतो आहे. ह्यावरुन एक पटते कि हिन्दूंचा वैचारीक गोंधळ १९४७ ला जो होता तोच आता सुद्धा आहे. नन्दीनी, मुख्य प्रवाहात मुसलमानान्नी सामील व्हावे असे हिन्दूंनाच वाटते, मुसलमानान्नाच वाटत नाही. नाहीतर १९४७ सालीच त्यान्नी पाकीस्तान ला नकार दिला असता. आम्हाला आमच्या ३३ कोटी देवांमधे अजुन एक अल्ला किंवा येशू येउन बसला तरी काही चिंता नाही. पण प्रश्न असा आहे, की त्यान्नाच आम्च्या मधे बसायचे नाही. शेवटी सावरकर म्हणतात तेच ह्या प्रश्नावर अंतीम व प्रभावी उपाय आहे, आणी ते म्हणजे मुसलमानांचा सम्पुर्ण राजकीय पराभव करणे. हे जेव्हा होईल, तेव्हा हा प्रश्न सुटेल. मन्दार.
|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 12:08 pm: |
| 
|
दाउद येवुन परत बॉबस्फ़ोट करुन जाईल)))))नंदिनि काळजी करु नको केला तरी रत्नागिरिला करणार नाहि.कारण तो तुझ्या रत्नागिरीचाच(जिल्ह्यातिल)आहे.फ़क्त तुम्हि जरा"लक्ष"ठेवा नाहितर मागच्या वेळे(९३च्या स्फ़ोटात rdx कोकणात उतरले होते) सारखे "गाववाला" म्हणुन आरडिएक्स उतरुन घ्याल. कारण कोकण किनारयावरिल मुस्लिम बहुल गावेच त्याची लंडिन्ग एजन्ट आहेत. आजही हि परिस्थिति बदलली नाहि. च्यायला तुम्हि म्हणताय ते बरोबर आहे.पण ईथे बरेच लोक आपला धर्म लपवतात म्हणुन जरा शंका आली.त्यात आय डि त २ नाईन एलेवन आलय म्हणुन वाइच शंका आली. मदार तुमचे म्हणणे सोळा आणे खर आहे यां चा राजकिय पराभव हाच यावर उपाय आहे
|
Chyayla
| |
| Wednesday, January 24, 2007 - 12:18 pm: |
| 
|
२ नाईन एलेवन.... सन्तु अरे कुणीही धर्मिय येवु देत चान्गले मुद्दे मान्डुन चर्चा करायला काय हरकत आहे? उलट जर कुणी मुस्लिमही चर्चा करायला येत असेल तर स्वागतच आहे. नन्दिनी तुला जसा मुस्लिम सन्कृतीचा अनुभव आला तो खरच छान आहे, कोणीही तो अनुभव घेतला तर निश्चितच प्रभावीत होउन जाईल. त्यान्च्यात जी एकीची आपल्या लोकान्चा सन्मान करण्याची सन्स्कृती आहे त्यापासुन खरच शिकण्या सारखे आहे. याबद्दल व त्यान्च्यातल्या चान्गल्या गुणानबद्दल आपण चर्चाही केली आहे. तरी मला प्रश्न पडतो, की ईथे महाराष्ट्रासारख्या ठिकाणी ते अल्पसन्ख्यक आहे. जर हेच मुस्लिम बहुसन्ख्यक झाले तर... मी काही एखादी काल्पनिक भीती दाखवत नाहिये... आज आपल्या समोर काश्मिरचे धडधडीत उदाहरण आहे, एवढेच काय बान्ग्लादेश, पाकिस्तान, काजाकिस्तान यामधे बिगर मुस्लिमान्ची काय परिस्थिती झाली आहे. आज काश्मिर मधुन हिन्दु नामशेष झाला आहे, त्यान्चे घरदार, शेती सगळीच लुटुन घेतली आहे असन्ख्य स्त्रियान्वर बलात्कार. रोज मशिदीतुन "हिन्दु कुत्र्यानो आपले घरदार, बायका सोडुन चालते व्हा" असा बीन्बोभाट धमक्या... मी हे दुसर्या देशातल वर्णन सान्गत नाहीये तर आपल्याच सेक्युलर म्हणवणार्या देशातल वास्तव सान्गत आहे... मला सान्ग ही कोणती सन्स्कृती आहे? आणी ईथे मी त्यान्च्याकडुन निराश होतो.
|
समीर, आता हा माझ्या मित्राने सांगितलेला अनुभव ऐक. तो मुस्लिम आहे. आणि मदरशातून हिंदू मुलीशी लग्न करणार्या मुलाना बक्षीस दिले जाते. वर मुसलमान मुलीशी सुद्धा ते लग्न करतातच. (याच मुलाने माझ्या मैत्रिणीशी लग्न केले ती बुरखा घालून फ़िरते.. त्याची सक्ती नाही पण तिला आवडते.. ती पुर्वाश्रमीची कुलकर्णी...) संतु, मी दाऊदचं नाव म्हणूनच घेतले कारण तो कसबा संगमेश्वरचा आहे जेव्हा मी रत्न्नागिरीच्या मवाळ मुसलमानाब्द्दल बोलले होते तेचा त्याचं नाव घेतले होते. दाऊद इस्लामी दहशतवादी नंतर झाला आधी तो गेंगस्टर होता. rdx श्रीवर्धनमधे उतरवलं होतं आणि हिंदु पोलिस कस्टमवाल्याना लाच दिली गेली होती. कोकण किनार्यावरील मुस्लिम बहुल गावे कोणती? मंदार, मस्त बोललास. मुसलमानाचा राजकीय पराभव हा केलाच पाहिजे. पण तो करताना साप भी मरे और लाठी भी ना टूटे हे केलं गेलं पाहिजे. च्यायला, तुझी भीती बिल्कुल व्यर्थ नाही.. खास करून जी गावे नव्याने विकसित होत आहेत तिथे जी मुस्लिम वस्ती उगवते ते करंच काळजी दायक आहे.... वर पाठिंबा... कुटुंबनियोजन करू नका.
|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:13 pm: |
| 
|
२.. नाइन एलेवन सन्तु अरे कुणी धर्मिय येवु दे)))) च्यायला येवुद्याना पण उघड येवु द्या ना.उगिच "बुरखा"पाघरुन कशाला. हिन्दु आयडी घ्यायची आणि हिन्दुचिच "तासायची" हे सोप जात ना. पण म्हणतात ना जात नाहि ती..... नंदिनी अग तुमच्या गावाच्या किल्ल्या खाली समुद्राकाठी काय सर्व त्यांचीच वस्ती आहे की. झालच तर दापोली जवळच बुरुन्डी. जिथे मुस्लिम वस्ती तिथे कस्टम चे नाके का बसवलेत सरकारने?
|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:16 pm: |
| 
|
दावुद इस्लामी दहशतवादी नंतर झाला)))))प्रत्येक इस्लामी जन्मजात दहशत्वादि असतो
|
Santu
| |
| Wednesday, January 24, 2007 - 1:20 pm: |
| 
|
हिन्दु कस्ट्म वाल्यांना लाच दिलि))))दिली ना त्यांना वाटले असणार की नेहमिचाच "माल" असणार. पण हि जमात विश्वासघातकि हे त्यांना तर काय ठाउक असल घाणेरडे काम "आपला" छोटा राजन किंवा डॉडि गवळि करणार नाही बघ म्हणजे अंडरवर्ल्ड मधे सुध्दा हेच दहशतवादी आहेत
|
"प्रत्येक इस्लामी जन्मजात दहशत्वादि असतो " हा मात्र अतिरेक आहे. या न्यायाने मग आपले राष्ट्रपति पण मग दहशत वादि म्हणायचे का? चांगल्या आणि वाइत प्रव्रुत्त्ति या सर्वत्र कमिअधिक प्रमाणात असतातच. ईस्लामि दहशत्वाद (अंतरराष्ट्रिय पातळिवर ) हा दहशतवाद मुळात US आणि USSR ( cold war काळातिल) यांच्यातल्या राजकारणाचा परिणाम आहे. भारताचा विचार करायचा झाला तर 'समान नागरि कायदा' लागु करणे, काश्मिरचा 'स्वायत्त' दर्जा रद्द करणे या immidiate आणि लोकसंख्या नियंत्रण, रोजगाराच्या संधि उपलब्ध करण यासरख्या दुरगामि उपायांनी आपल्या देशापुढिल समस्या बर्याच प्रमाणात कमि होतिल अस वाटत.
|
मर्हाटमोळी, आपल्याला तुमचं म्हणणं एकदम पटलं, समान नागरी कायदा हा लागू झालाच पाहिजे. कोणीतरी एका धर्माचा किंवा जातीचा आहे म्हणून त्याला मिळणारी सवलत ही थांबलीच पाहिजे. पण आपल्याकडे कायद्यापेक्षा शहाबानो प्रकरण जड पडते. तुम्ही एखद्याला झुकते माप दिलेत तर ते अजूनच मागणार ना.... पण मग वोट बेंकेचं काय? सगळं घोडं तिथेच तर पेंड खातय.
|
Thanks Nandini , पण मला अग म्हंट्लेल जास्त आवडेल. मायबोलिवर मी मैत्रिणिंच्या शोधात आहे.
|
Chyayla
| |
| Wednesday, January 24, 2007 - 11:16 pm: |
| 
|
मराठमोळी, नन्दिनी, निलाम्बरी, मन्दार, शेन्डेनक्षत्र तुम्ही पण या BB वर स्वता:चे Views and Comments दिलेत ही चान्गली गोष्ट आहे. V &C चा उद्देशच मुळी तो आहे. या निमित्याने इथे केवळ निवडक लोक वादावादी करण्यासाठी आहे हा गैरसमज दुर व्हायला मदत होईल. तरी मला वाटत चान्गली चर्चा Root Cause वर झालेली आहे. ईथे आपण इस्लामी दहशतवादाचा कारणान्चा शोध घेतला आहे तेन्व्हा यापुढे पण विशयाला धरुनच पुढे जावे. मराठमोळी तुम्ही जे उपाय सुचवले त्याची पण चर्चा इस्लामी दहशतवादावर उपाय या BB मधे झाली होती व तेच योग्य आहेत. मला वाटतय भारतापुरता विचार करायचा म्हटला तर Root Cause मधे ही लान्गुलचालनाचे फ़्याड निर्माण झाले आहे त्याचा पण समावेश करावा. गान्धीजी सारख्यानी महात्म्यान्नी पण त्याना मुख्य प्रवाहत ठेवण्याचा प्रयत्न केला होता पण साफ़ अपयशी ठरले तेन्व्हा त्यान्चा प्रयत्न प्रामाणिक म्हणता येइल. वास्तविक पहाता पाकिस्तानची निर्मिती झाल्यावर भारतापुरता जिहाद थाम्बायला पाहिजे होता पण उलट त्याला एक हक्काचे दहशतवादी राष्ट्र निर्माण होउन एक कायमची डोकेदुखी बनली. पण आता जे व्होटब्यान्केसाठी राष्ट्रद्रोही प्रकार सुरु आहे ते अजुनच भयन्कर आहेत.
|
Mandarp
| |
| Thursday, January 25, 2007 - 4:46 am: |
| 
|
http://timesofindia.indiatimes.com/Surya_namaskar_voluntary/articleshow/1438436.cms नन्दीनी, ही लिन्क वाच. मी कालच पोस्ट केल्याप्रमाणे, मुख्य प्रवाहात मुसलमान, ख्रिश्चन यान्ना सामील व्हायचे नाही, ह्याचे एक उत्तम उदाहरण. मन्दार
|
Santu
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:44 am: |
| 
|
हा मात्र अतिरेक आहे))))मराठ्मोळि प्रत्येक मुसलमान दह्शत्वादि क्रुत्य करत नाहि पण त्याची त्याला सहानभुति असते.म्हणजे अप्रत्यक्ष तो दग्शत्वादीच असतो. दहशतवाद हा usa व रशीया यांच्यातिल स्पर्धेचा परिणाम))))हे सर्धोपट विधान झाले याचे उदाहरण दिल्यास बरे होईल. काश्मिर चा स्वायत्त दर्जा ))))मुसल्मानाचाच याला विरोध आहे.तुम्च्या म्हणण्या प्रमाणे जर ते खरोकर या बाजुचे असते तर कॉग्रेस ने हे केव्हाच केले असते लोकसन्ख्या नियंत्रण))))) हिन्दुचे का मुसलमानाचे.? मन्दार अहो हे सुर्यनमस्कार वन्दे मातरम या भारतिय गोष्टिना विरोध करणारच हि सवय त्यांना गांधी नेहरुनी लावली.
|
Santu
| |
| Thursday, January 25, 2007 - 5:50 am: |
| 
|
post edited by moderator
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|