Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through January 24, 2007

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through January 24, 2007 « Previous Next »

Laalbhai
Monday, January 22, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thursday, January 18, 2007 - 3:43 am:

chyaayalaa,

वेळ झाला की माझ्या ह्या प्रश्नाचे उत्तर द्या. मी वाट पहातोय.:-)

हा धर्मच दह्शतवादि आहे.

>>
च्यायला, संतू यांच्या "ह्या" विधानाला तुमचा पाठिंबा आहे का, हेही सांगाल का?

Shendenaxatra
Tuesday, January 23, 2007 - 2:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम धर्म हा नि:संशय दहशतवादी आहे. एक तर त्या धर्माची अत्यंत कडक स्पष्ट तत्त्वे आहेत. कुराण हा एकमेव धर्मग्रंथ आहे. ह्या ग्रंथात अनेक कालबाह्य, जुनाट, संदिग्ध भाषेत लिहिलेल्या गोष्टी आहेत. पण त्या ग्रंथाचे दोष मान्य करणे तर दूरच, जर कुणी टीका केली तर त्याला ठार मारण्याचे फतवे निघतात. ह्या धर्माला आत्मपरीक्षण, सुधारणा मंजूर नाही. कुराणात जे आहे ते तसेच स्वीकारणे हा एकमेव पर्याय. धर्मग्रंथावर वा प्रेषितावर कुठलीही टीका स्वीकारायची तयारी नाही. ह्या धर्मात जर काही बदल झालेच तर ते त्याला जास्त कडवा बनवणारे आहेत उदा. १८ व्या शतकातील वहाबी "सुधारणा", तालिबानची स्थापना इत्यादी.

हिंदूंना मुळात कुठला धर्मग्रंथ नाही त्यामुळे असला कडवेपणा करणे अशक्य. उलट जातीव्यवस्थेवर चिडलेल्या हिंदूंनी धर्मग्रंथाच्या तोडीचा मनुस्मृती ग्रंथ जाहीरपणे अनेकदा जाळला. कुराणाचे तसे कुणी केले तर ते शहर, ते राज्य, तो देश जाळला जाईल ह्याची खात्री आहे. हिंदू धर्मात कितीतरी सुधारणा झाल्या आहेत चालू आहेत. विधवा विवाह, जातीविरुद्ध चळवळी, स्त्रीशिक्षण, सती बंदी, अंधश्रद्धा निर्मुलन इत्यादी. मुस्लिम धर्मात असल्या कार्यक्रमांचे प्रमाण नगण्य आहे.

ख्रिश्चन धर्मही एक धर्मग्रंथ मानतो, एक मुख्य प्रेषित मानतो. पण त्यात अनेक सुधारणा झाल्या आहेत. अनेक विद्वान ख्रिस्ति लोक उघड असे म्हणतात की बायबलमधील सगळ्या गोष्टी जशाच्या तशा आज आचरणात आणता येणार नाहीत. बायबलवर आधारित घटना असणारे प्रगत देश मला माहीत नाहीत. उलट अनेक मुस्लिम देशात शरियत कायदा आजही लागू आहे.


Santu
Tuesday, January 23, 2007 - 4:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुठलाहि धर्म विनाश शिकवत नाहि.)))))नंदिनि तुम्हि म्हणताय
त्याप्रमाणे त्या प्रमाणे राजकुमार यांच्या म्रुत्यु नंतर दंगल झालि पण
ती धार्मिक कारणावरुन नाहि. राज कुमार हे कान्नड सुपरस्टार होते
तरि सुध्दा त्यांचा कानडि मातिशी जवळचा संबन्ध होता.
सद्दाम आणि कर्नाटकातिल मुसल्मानाचा संबन्ध काय केवळ तो एक
सुन्नि मुसल्मान एवढाच ना.?
मि अस म्हणत नाहि की मुसलमाना शिवाय दंगली होत नाहित.
पण मुसल्मान जसे धार्मिक कारणा वरुन दंगली करतात किवा हिंसाचार
करतात तसे अन्य धर्म करत नाहित.उदा:काश्मिर,सोमालिया,
फ़्रांस. काश्मिर मधे जसे अफ़गाणि हिज्बुलाह फ़क्त धर्मासाठि लढतात
तसे हिन्दु बान्गलदेशातिल हिन्दु साठि लढत नाहित.
इस्लाम हा धर्म च दह्शत वादि आहे. आजपर्यंत हजारो वर्षात इस्लाम चा जो काहि प्रसार झाला तो तलवारीच्या जोरावरच व ख्रिच्नना नी काय(स्पेन मधे)व हिन्दुनी (शिवाजि)भारतात काय त्याला अटकाव
केला तो तलवारिने. जे यात अयशस्वी झाले म्हणजे इराण मधिल
झोराष्ट्रियन,किंवा अफ़गाणिस्तान(पुर्विचा गांधार)पाकिस्तान(पुर्विचा आर्यावर्त) यांचे नामोनिशाण हि राहिले नाहि.


Santu
Tuesday, January 23, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणताही धर्म विनाश शिकवत नाहि)))))नंदिनि कुराण मधे स्पष्ट सान्गितले आहे. कि काफ़रांना मारावे.त्यांच्या बायका भ्रष्ट कराव्या.
मुर्ति व मदिरे तोडावि असे स्पष्ट आदेश आहेत.


Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शेन्डेनक्षत्र व सन्तु तुन्ही व्यवस्थित उत्तर दिले. मी वर जे लिहिले त्यामधे हिन्दु धर्म (जीवन मार्ग) तर मुस्लिम हा एका प्रेषित व पुस्तकाला मानणारा आणी अपरिवर्तन्शील असा प्रवाह आहे त्यामुळे त्यात विसन्गती ही काळानुसार न बदलल्यामुळे व मुहम्मद पैगम्बराचा मुळ समाजसुधारणेचा मुळ उद्देश न समजल्यामुळे तो दहशतवादी धर्म झाला. त्याला कारण म्हणजे मुळ अरबान्चा रानटीपणा मुस्लिम धर्मामुळे न सम्पता उलट त्याला धर्माच्या नावाखाली एक व्यापक स्वरुप मिळाले व आज तो जिहाद या रुपाने सगळ्या जगाला, मानवतेला एक धोका निर्माण झाला आहे. काही मुसल्मान हा फ़रक ओळखतात पण त्यान्ची सन्ख्या अस्तित्व जाणवण्याइतपत नाही त्यामुळे त्या धर्माची ओळख ही वहाबी, जिहादी या लोकान्मुळेच जगाला दिसुन येते.

हिन्दुन्च्या बाबतित अशी परिस्थिती नाही त्यान्च्या सभ्य व परिवर्तनशील सन्स्कृतीमुळे जरी विसन्गती आली तरी तो असला दहशतवादी होणे शक्य नाही. त्यामुळे दोघानमधे विसन्गती येणे यात जमीन अस्मानाचा फ़रक आहे.



Nandini2911
Tuesday, January 23, 2007 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु आणि शेंडेनक्षत्र,
वरती मी आणि समीर यानि जे लिहिलय तेच तुम्ही परत लिहिताय.
मी वरती म्हटलेलंच आहे की मुसलमानाच्या धर्मात अनेक गोष्टी काल बाह्य आहेत त्या सुधारणे गरजेचं आहे. पण आज जगात या धर्माला सगळेच नां ठेवतायत आणि याचाच फ़ायदा घेऊन मुसलमानाचं ब्रेनवॉशिंग केलं जात आहे आणि हे दुष्टचक्र चालू राहिलेलं आहे.
मी वरती काफ़िर आणि त्याचा तत्कालिन संदर्भ दिलेला आहे.


Santu
Tuesday, January 23, 2007 - 8:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लाल्मान धर्मात कालबाहय गोष्टि बदलल्या पाहिजे)))))कोण बदलणार त्या.कुराणाबद्दल बदलण्याबद्दल कुणी नुसत बोलले तरी
हे जिहादि त्याचे डोके उडवतात.(नेदरलॉड मधे असे बोलणार्या
एका दिग्दर्शकाचे डोके उडवले गेले.)
मुसल्मानाच म्हणे ब्रेन्वाशिंग करतायत.ते का करुन घेतायत.


Nandini2911
Tuesday, January 23, 2007 - 9:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, तुमचे मुद्दे अगदी मनोमन पटले. आता त्यावर तुमच्याकडे काही उपाय असल्यास सुचवा.. नुसते हे असं आहे आणि तसं आहे म्हणून समस्या सुटणार नाहीत. एखाद्याबद्दल गरळ ओकणं खूप सोपं आहे पण ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतोय हे जास्त महत्वाचं...... नाही का?


Laalbhai
Tuesday, January 23, 2007 - 9:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, च्यायला, तुम्ही इथेही माझ्या प्रश्नाचे उत्तर टाळलेत की! असे करू नका हो, कृपया. सुसंवाद महत्वाचा! मतभेद चालूच रहातील.


Laalbhai
Tuesday, January 23, 2007 - 9:53 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखाद्याबद्दल गरळ ओकणं खूप सोपं आहे पण ती परिस्थिती बदलण्यासाठी आपण काय करतोय हे जास्त महत्वाचं...... नाही का?

>>>

नंदिनी, छान प्रश्न विचारलात. मी आत्ता शेंडेनक्षत्र यांनाही तेच विचारणार होतो.

शेंडेनक्षत्र यांचे पोस्ट वाचून मी असेही विचारणार होतो की त्यांच्या विधानांवरुन सरळ सरळ दिसते आहे की हिंदू धर्म पुरोगामी आणि बदल सामावून घेणारा आहे. निसर्गाचा नियम असा आहे की जो बदल सामावून घेत नाही, जो rigid रहातो, तो संपतो. ह्या नियमानुसार, मुस्लिम धर्माच्या तोट्यांचा सगळ्यात जास्त धोका त्याच धर्माला आहे. तोच संपण्याची भीती आहे. उलट हिंदू धर्माचे भवितव्य सुरक्षित आहे. (असे शेंडेनक्षत्र यांनी दिलेल्य उदाहरणांवरुन दिसते.)

"फिर ऐ खुदा ये हंगामा क्या है?" असे मी शेंडेनक्षत्र यांना विचारू इच्छितो.

मी च्यायला यांनाही विचारले आहे दुसर्‍या बीबीवर की त्यांच्या "एकत्रिकरण" संकलपनेचा आराखडा त्यांनी स्पष्ट करावा.

बघुयात, तुमच्या आणि माझ्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मिळेल अशी अपेक्षा.

सगळ्याचा परिपाक भाजपाला मते द्या, असा निघणार नाही, ही अपेक्षा आहेच. बघुयात.
:-)

Santu
Tuesday, January 23, 2007 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या गोष्टिवर उपाय काय असे तु म्हणतेस
तर हा उपाय पाकिस्तान बांगलादेशानी
आपल्याला ते जसे हिन्दुचे निर्दालन करतायत
तसेच आपण हिन्दुनी पण केले पाहिजे. पकिस्तानात हिन्दुना
कसल्याच सवलति नाहित. इथे पण मुसल्मानाना कसल्या सवलति
देवु नयेत.तिथे हिन्दुचि सन्ख्या पकिस्तानात २६%व बान्गला देशात ३५%टक्क्यावरुन अनुक्रमे २%ते १०%त्यांनी आणली आहेत.
आपण पण हिन्दुस्थानात त्यांची सन्ख्या कमी कमी केली पाहिजे. यासाठि पकिस्तानात धाकट्पटशा वा लालुच
दाखवली जाते.तसेच आपण पण केले पाहिजे.

मुख्य म्हणजे त्यांचा
मतदानाचा अधिकार काढुन घेतला पाहिजे.कारण जीनाच्या
मुस्लिम लिग ला पाठिंबा देणारि हिच जमात होति.त्यामुळेत्यांचा(जवळ
जवळ ९०%भारतिय मुसल्मानानी मुस्लिम लिग ला मतदान केले
होते फ़ाळिणी च्या वेळी.)त्यामुळे त्यांना इथे मतदानाचा अधिकार नाहि.एकवेळ सिंधी वा पन्जाबी परवडतिल पण भारतिय मुसल्मानाना अजिबात दया दाखवता कामा नये

हे सगळे निर्दयी व असहीष्णु उपाय आहेत खरे
पण या या लोकांशी नितिने लढुन लढाई जिंकता येणार नाहि.


Nandini2911
Tuesday, January 23, 2007 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, जरा आकडेवारी काढून बघ.
जे दहशतवादी मुसलमान आहेत ते सर्व पाकिस्तानातून आलेले आहेत. इथल्या मुसलमानाचा यात कमी सहभाग आहे. आणि जर मतदानाचा अधिकार वगैरे काढून घेतला तर आयतं कोलीत दिल्यासारखं नाही का होणार?
हिन्दुस्तानात मुसलामानाच्या लोकसंख्या वाढू आमचा पाठिंबा आहे असं म्हणणारा कोण खान किंवा काझी होता का?
फ़ाळणीच्या वेळी मतदान झाले? असल्यास कुठे आणि कशा पद्धतिने हे कळल्यास बरे होईल. माझ्या माहितीप्रमाणे माऊंटबेटनने फ़ाळणी जाहीर केली. आणि बहुसंख्य मुसलमान भारतातच राहिले. सिंधी वा पंजाबी पण भारतीयच आहेत.

दहशतवादाचा खर चेहरा तेव्हा दिसतो जेव्हा मुंबईत दंगल होत नाही तेव्हा मालेगावात स्फ़ोट घदवून दंगल उसळवण्याचा प्रयत्न केला जातो.

मी परत सांगते की कुठचाही धर्म विनाश शिकवत नाही... आज आपली हेटाळणीची वागणूक उद्याचे दहशतवादी बनवते. त्यामुळे दहशतवाद जर थांबवायचा असेल तर त्याला होणारी मदत थांबलि पाहिजे. त्याना मिळणारा पाठिंबा काढून घेतला पाहिजे.
इस्लामी दहशतवादाच्या पाठी फ़ार मोठे जागतिक राजकारण आहे आणि आज आपण त्यातले एक प्यादे आहोत.
तुम्हा माना अथवा न माना... भारत निर्णय घेऊ शकत नाही पाकिस्तानचा जर एवढा त्रास होतो ना मग करा युद्ध....
हे शांतिप्रिय वगैरे झूठ आहे. खरी गोम वेगळीच आहे. ते तिकडे मस्त मजा मारतायत आणि आपण बसलोय इथे दुसर्याला नावे ठेवत.


Nkashi
Tuesday, January 23, 2007 - 1:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या वर पहिल्यानदाच comment करत आहे... काही चुकल्यास क्षमस्व:

संतु, यानी सांगितल्या नुसार मुसलमानंचे मतदानाचे अधिकार काढणार कोण? अरे, इथे सगळे राजकारण मतासाठीच तर असते....

इथल्या प्रचार सभेत उमेदवाराने स्वत्: काय काम केले यापेक्षा विरोधी पक्षाने काय केले नाही याची यादी चर्चा जास्त असते.

Sorry मुळ च्या मुद्द्याला सोडुन लिहिल्या बद्दल...


Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 2:46 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निलाम्ब्बरी तु काहीच चुक बोलली नाहीस. हा सगळा V&C याचसाठी आहे.

नन्दिनी तुझे काही प्रश्न उत्तर देण्यासारखे आहेत म्हणुन लिहित आहे, लालाभाईना कितिदा सान्गितले तरी त्यान्चे येरे माझ्या मागल्या हा प्रकार सुरुच असतो. लगे रहो...

नन्दिनी आपण त्यान्ची परिस्थिती बदलवु शकत नाही एकदम मान्य पण स्वसरन्क्षण आणी दहशतवादाचा निषेधही आपण करु नये काय? हेही बरोबर आहे की सगळेच मुसल्मान वाईट नसतात एक्दम मान्य आणी दहशतवादी बाहेरुनच जास्त आहेत. पण आज ज्या पद्धतिने काश्मिर सोडुन इतरत्रही दहशतवाद पसरवण्याचे प्रयत्न होत आहेत त्यावेळी असे वाटते की ईथल्या काही मुस्लिम जनतेचा पाठीम्बा असल्या शिवाय शक्य नाही जरी आज त्यान्चे प्रमाण कमी आहे. पण जर हे प्रमाण ईथेच थाम्बवु नये का? पाकिस्तानी, बान्ग्लादेशी घुसखोराना का हाकलुन दिल्या जात नाही? शिवाय मुलायम, लालु, मनमोहनसिन्ग यान्चे समाजात दुही पेरणे योग्य आहे का?

सन्तु जे काही म्हणत आहे त्यासाठी कारणही तसेच आहे. ही जी व्होट ब्यान्केची राजनिती आहे त्यापायी ही पिल्लावळ काय करत आहे त्यानाच कळत नाही. त्यामुळे खरा दोश आणी खरा लढा आपलेच हिन्दु म्हणवणार्याविरुद्ध आहे.

पण सन्तु तुम्ही जे सगळे उपाय सान्गितले त्यातले काही टोकाचे वाटतात त्यावर थोडे माझे मत असे की हे असले सगळे प्रकार आपण नाही करु शकत त्यापेक्षा जास्तीत जास्त विहिप चे "घर वापसी" सारखे उपक्रम मला आशादायी वाटतात. आपण आपल्याच चुका सुधरवल्या तर जास्त चान्गले कारण बरेचसे मुस्लिम हे पुर्विचे हिन्दुच होते. आज त्याना पण आपले म्हणुन समाजात परत सामावुन घेण्याची गरज आहे. जर सगळेच मुस्लिम वाइट म्हटले तर हे शक्य आहे का? यान्च्यापेक्षा मतान्साठी, सत्तेसाठी लाचार झालेले राष्ट्रविघातक, आत्मघातकी वृत्तीचे हिन्दुच आहेत ते जास्त भयन्कर आहे असे मला वाटते.

आज आपली हेटाळणीची वागणूक उद्याचे दहशतवादी बनवते हा नन्दिनीचा मुद्दापण लक्षात घ्या असे मी सुचवेल.

ईथे मला वाटत आहे दोघेही टोकाचा विचार करत आहेत.


Kedarjoshi
Tuesday, January 23, 2007 - 2:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे शांतिप्रिय वगैरे झूठ आहे. खरी गोम वेगळीच आहे. ते तिकडे मस्त मजा मारतायत आणि आपण बसलोय इथे दुसर्याला नावे ठेवत. >>>>>>

नंदिनी ते वाक्य सही आहे. पण अर्धसत्य आहे.

तुझ अगदी बरोबर आहे की ह्या पाठीमागे जागतिक राजकारण आहे. पण ह्याच चर्चेत मी लिहिले होते की
१. जागतीक दहशतवाद वेगळा
२. मालेगाव, नांदेड, ओरंगाबाद मधील नेहमी उस्ळनारी दंगल वेगळी.
३. काश्मीर प्र्श्न वेगळा. (हा थोडा जाग्तीक राजकारणा कडे रादर पाक मुळे) झाला आहे.

हे वरवर जरी एकच वाटत असले तरी खोलवर विचार केला तर वेग़ळे वाटतील.

पाक ला आपण संपवन्याचा प्रयत्न १९७१ मध्ये केला होता. ज्यात यशस्वी झालो पण. पण नेमके त्याच वेळेस अमेरिकेची ७ वी फ्लीट भारताविरुध्द हल्ला करायाला निघाली होती. जर १० डिंसेबरला पाकडे शरन आले नसते व त्यांनी डिंसे च्या शेवट पर्यंत वाट पाहीली असती तर खरे युद्ध कदाचीते भारत (रशीया) व अमेरिका असेच झाले असते. तेव्हा देखीले भारत ९३००० युद्ध कैद्यांचा द्वारे अनेक मुद्दे धसास लावु शकला असता पण आपले फालतु राजकारणी परत आडवे आले त्यांना शांतीप्रिय राज्य असा टेंभा मिरवायचा होता. (म्हणुन लिहीले के अर्धसत्य).

पाक ला कदाचीत युध्दा द्वारे रोखु की शकतो पण त्या ओरंगाबाद, नांदेड येथील आंतकवादाला कसे रोखायचे. (दर गणपती ला दंगल हे समिकरण आहे आणी ह्यामुळेच नांदेड ला शिवसेना निवडुन येते कारण गेल्या काही वर्षात दंगल थांबविल्या गेली आहे. आता काही लोक म्हणतील ही की शिवसेनाच दंगल घ्डवुन आनत होती, मग हे त्या गावातील हिंदुनाच मारतील का?

तु वर विचारलेस की असे मतदान झाले होते का? डायरेक्ट मत्दान नाही पन डायरेक्ट ऍश्क्न डे मात्र झाला होता. आता तो काय होता हे ही मी कुठेतरी लिहिले आहे वा तु त्यावर वाचु शकशील.

संतु काय, तु नी मी काय वा लालभाई काय कोणीही ह्यावर उत्तर देऊ शकनार नाही.

यावर एक मुख्य उपाय आहे सुशिक्षित लोकांनी राजकारणात उतरने. दुसरे ही अनेक असतील.

मला एका प्रश्नाचे उत्तर मिळेल का? सर्व जागात मुसल्मानच अतिरेकी का आहेत?



Laalbhai
Tuesday, January 23, 2007 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दुसरे ही अनेक असतील.

>>

केदार, आणि भावना भडकावण्याच्या राजकारणाला आधी हद्दपार केलेपाहिजे. (मग ते कोणत्याही धर्माच्या असोत!) हेही मला महत्वचे वाटते.

भारतीय समाज व्यवस्था पहाता समन्वयाच्या राजकारणाला पर्याय नाही. दुर्दैवाने, समन्वयाचा अर्थ "सगळेच" राजकिय पक्ष "अनुनय" असा घेतात. हे बदलणे आवश्यक आहे.

जाउ द्या. च्यायला तर माझे प्रश्नच टाळत आहेत. हे काही बरोबर नाही.
:-(

Chyayla
Tuesday, January 23, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणत्याही धर्मात जेन्व्हा त्यान्च्यातल्या कर्मकान्डाचे ठेकेदार हे समाजाचे नेतृत्व करतात तेन्व्हा त्यान्च्यात अशी विसन्गती येतेच

यावर अजुन एक स्पष्टिकरण कारण वर जे सविस्तर लिहिले आहे त्याचा सारान्श असा की जोपर्यन्त ह्या धर्मातील विसन्गतीचा दुसर्या धर्मियाना त्रास होत नाही तोपर्यन्त ठीक आहे, ईथे मुस्लिमान्च्या धर्मातील विसन्गतीमुळे ईतराना त्रास होतो म्हणुन दखल घ्यावी लागते. तसेच हिन्दुन्मधे जाती, सती अशा प्रथा होत्या तरी त्यात इतर धर्मियाना सम्पवणे असला काही प्रकार नव्हता.

Santu
Wednesday, January 24, 2007 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नंदिनि
जे दहशत्वादि आले ते पाकिस्तानातुन आले)))) हा लोकांचा गैरसमज आहे
१)मुम्बै स्फ़ोट १९९३-यातिल टायगर मेमन,वै लोक हे पुर्ण पणे भारतिय होते. आपला संजय दत्त पण.

२)संकट्मोचन वाराणशि स्फ़ोट्=हा युपी येथिल देवबन्द च्या मौलवी नी
घडवला
३)कोइम्बतुर स्फ़ोट्-हा मुस्लिम सेवक संघा चा मदानी जो आत्ता तमिल
पोलिसांच्या ताब्यात आहे.याने घडवला. याने निवडुणिकित पाठिंबा द्यावा म्हणुन काही डावे नेते याचे पाय चाटायला तुरुंगात गेले होते.व केन्द्राला
याची सुटका करावी म्हणुन सुध्दा विनन्ति केलि होति.
४)आत्ता जो मुम्बै ईत स्फ़ोट झाला लोकल मधे यात सुध्दा एका तोयबा चा एजंट ह टुरिस्ट एजन्ट म्हनुन काम करत होता भारतिय होता.
या सर्व अतिरेकी कारवायात. भारतिय मुसल्मान सामिल होते. अगदि चार महिन्या पुर्विच कोल्हापुरचा एक अतिरेकि काश्मिरात मारला गेला. त्याचे शिक्षण हे बुधगाव (नरसोबा वाडि जवळ) येथील मदरशात झाले होते.त्याचे वडिल हे कोल्हापुर जिल्हा परिषदेत अभियंता होते.
उगिच पाकिस्तान चे नाव घेवुन सरकार लोकांची फ़सवणुक करत आहे.एकदा पाकिस्तान्चे नाव घेतले की इथल्या लोकावर कारवाई करावि लागत नाहि हे त्यांना राजकिय द्रिष्ट्या सोपे आहे.


Santu
Wednesday, January 24, 2007 - 5:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ाळणी च्या वेळि मतदान झाले असल्यास)))))लाहोर diclaretion नंतर ज्यात जिनानी पाकिस्तान ची मागनि केलि होति त्यानंतर.जि निवडुन्क
झाली ती जिनानी पाकिस्तान च्या नावावर च लढवली त्यात मिळालेली टक्केवारि खालिल्प्रमाणे.
त्या वेळि सर्वसाधारण व मुस्लिम असे दोन प्रकारचे मतदार सन्घ होते.सर्वसाधारण मतदार सन्घात ९०%मते कॉग्रेसला,मुस्लिम मतदार सन्घात मुस्लिम लिग ला८६.६%, अशी मते मिळाली.

त्यामुळे ११जानेवारी ला मुस्लिम लिग ने विजयदिन साजरा केला होता.या निवडुकिने गान्धिंचे "राष्ट्रिय मुसल्मान"निकालात निघाले होते.

आजची हेटाळणी चि वागणुक उद्याचे दहशत्वादि बनवते))))इतके दिवस मुसल्माना ना डोक्यावर घेवुन कॉर्गेस नाचते आहे तरी हे दहशत्वादि का बनतात. आपले गरिब शेतकरी जास्तित जास्त आत्महत्या करतात पण दहशत्वादी बनत नाहित.पारशी,दलित का दहशत्वादी बनत नाहित.


Nandini2911
Wednesday, January 24, 2007 - 5:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतु, मी असं म्हटलेलंच नाहीये की भारतीय मुसलमानाचा यात अजिबात सहभाग नाही... पाकिस्तान या सगळ्याला जबाबदार आहे. त्यानी आपले जाळे देशभरात विणलेले आहे. आणि त्यातून ते ब्रेन वॉशिंग करतायत.
तू वर म्हटलेस की हे लोक ब्रेन वॉशिंग का करून घेतात..
तर आता हे एक उदाहरण बघ.
एक मुस्लिम कुटुंब आहे. बर्‍यापैकी मोठे. त्यामद्धे असलेला सलीम हा ४ वर्षाचा मुलगा. रमझानमधे त्याला सल्लत आणि कुराण शिकवायला सुरुवात होते. त्याचं शालेय शिक्षणही सुरू आहे. तो ७ वर्षाचा असताना मौलवी म्हणतात सलिम फ़ार हुशार आहे आपण त्याला अरबी शिकवू... आपल्या धर्माचं शिक्षण घ्यायला लावू.. त्याचा पुढचा सगळा खर्च मदरसा करेल. आई वडील विचार करतात.. आजूबाजूच्याचे नातेवाईकाचे म्हणणे ऐकतात आणि सलिमला मदरशात पाठवतात.
सलीम आता त्याचं गिनीपिग आहे....
सलीमचं लग्न होतं... त्याची मुलं सुध्दा याच वाटेवर लागतात.
सलीमचा बाहेरच्या जगाशी क्वचित संपर्क येतो.. आणि जेव्हा येतो तेव्हा तो सगळ्याकडे दुश्मनीने बघतो.
अशा मदरशामधून मुले हेरली जातात आणि दहशतवादी बनवली जातात, सिमि या कामात कायम अग्रेसर आहे. आणि जरी बंदी असली तरी तिचे काम जोमाने चालू आहे..
आता आपण एक भारतीय नागरिक म्हणून काय करू शकतो तर मुसलमन म्हणजे अस्वच्छ. घाणेरडे, देशद्रोही वगैरे पूर्वग्रह बाजुला ठेवून त्याना मुख्य प्रवाहत सामिल करून घेणे.
हे वाटते तितके कठीण बिल्कुल नाही आहे... कारण ब्रिटिशाच्या फ़ोडा आणि झोडाच्या आधी दोन्ही संस्क्रुती एकत्र नांदत होत्या.
वोट बेंकेचे किळस आणणारे राजकारण बंद केले पाहिजे...
मदरशावर बंदी घालणे हा उपय पटण्यासारखा आहे. ज्याना कुराण शिकायचे असेल त्याने ते मशीदीत शिकावे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators