Chyayla
| |
| Sunday, December 31, 2006 - 7:57 pm: |
| 
|
तमाम मानवतावाद्यान्या, अल्पसन्ख्यक आयोग, सेक्युलरवादी, व तथाकथित समाजसेवकाना सुसन्धी. काश्मिर, पाकिस्तान, बान्ग्लादेश, अफ़गाणिस्तान त्या पाठोपाठ आता कजाकिस्तानातही अल्पसन्ख्यकान्वर अत्याचार. मग जाणार ना आता? ब्रिटन चे पन्तप्रधान कजाकिस्तानला सुनावु शकतात, निषेध करु शकतात पण षन्ढ भारतिय सरकारडुन काय अपेक्षा करावी बर.
|
Laalbhai
| |
| Monday, January 01, 2007 - 9:02 am: |
| 
|
shameful!horrible!! अक्षरशः सुन्न व्हायला झाले नॉयडाची बातमी वाचून. करवते तरी कसे लोकांना असे?
|
Santu
| |
| Monday, January 01, 2007 - 12:23 pm: |
| 
|
हा सुजन बारुआ cox bajhaar बांगला देश येथे काहि मुस्लिम गुंडानी त्याला हाल हाल करुन ठार मारले. या चित्रात त्याच्या शवाचा एक पाय तुटलेले. डोळे पण फ़ोडलेले दिसतायत. व सर्व हाताची नखे पण उपटुन काढ्लेलि दिसतायत हे द्रुश्य http://hrcbm.org/images/torture2.jpg या लीन्क वर पहायला मिळेल जिथे मुस्लिम बहुसंख्य असतात तिथे हिन्दुंचि अशी अवस्था होईल
|
Santu
| |
| Tuesday, January 02, 2007 - 6:27 am: |
| 
|
आजच्या टाईम्स मधे हि बातमि आहे. ख्रिस्ति मिशनरि हे त्रिपुरा मधे कसे धर्मांतर करतायत.पुर्वि इथे बिल्कुल चर्च नव्हते पण गेल्या वर्षात इथे १९३ चर्च झालेत पुर्वि हा(विक्रमजितपाडा) मार्क्स्वाद्याचा बालेकिल्ला होता आता हि परिस्थीति नाहि. आता ५०%ख्रिस्ति लोकसंख्या आहे पुर्ण बातमी या लिन्क वर मिळेल http://timesofindia.indiatimes.com/articleshow/1014905.cms
|
Dinesh77
| |
| Tuesday, January 02, 2007 - 4:35 pm: |
| 
|
Yog, Who is going to decide what is garbage? You?????
|
Yog
| |
| Tuesday, January 02, 2007 - 4:57 pm: |
| 
|
अरे महाराजा... garbage हे कचरा, उदाहरण म्हणून वापरल. कुणी मेला, मारला, दहशतवादाने उडवला वगैरे ला garbage म्हणत नाहीये कुणी.. आणि garbage decide नाही करता येत तो असतो किव्वा नसतो किव्वा केला जातो म्हणा. जसा इथल्या बर्याच "भडक" गोष्टीन्चा अन चर्चेचा होतो. 
|
Santu
| |
| Wednesday, January 03, 2007 - 4:52 am: |
| 
|
ईद साठि मुक्या जनावराना कत्तल करणारे मुसल्मान.द्रुष्य या लिन्क वर http://www.sweetness-light.com/archive/the-eid-festival-around-the-world-graphic-photos
|
Disha013
| |
| Friday, January 05, 2007 - 12:50 am: |
| 
|
सकाळमधील बातमी.... मुलांसमोर काय बघावे नि काय नको,याचा जरा तरी विचार करावा ना? http://www.esakal.com/esakal/01052007/643731E4C8.htm
|
Himscool
| |
| Friday, January 05, 2007 - 5:25 am: |
| 
|
दिशा काय बघावे हे तर आहेच पण काय दाखवावे हे ही तितकेच महत्त्वाचे आहे असे नाही वाटत का? हिंसाचार असतो म्हणून इंग्रजी चित्रपट वाहिन्यांचे प्रक्षेपण पुण्या मुंबईत बंद केले गेले होते पण DTH वर ते दिसते म्हणून परत चालू केले आहे.. सद्दामच्या फाशीची बातमी सगळ्या NEWS Channels वर दाखवली गेली तेव्हा सरकारी यंत्रणा काय करत होती हा प्रश्न आहे... दूरदर्शन वर दाखविण्यात येणार्या चित्रपटांमध्ये जर काही अक्षेपार्ह शब्द असतील तर ते गाळलेले आसतात आणि मारामारीची दृष्ये कट केलेली असतात.. हे असे असताना सदामच्या फाशीची बातमी एवढ्या सविस्तरपणे दाखविण्यास कोणीच विरोध का केला नाही... दुट्टपी धोरण हा आपल्याकडे असलेल्या सरकारी यंत्रणेचा अविभाज्य भाग बनलेला आहे..
|
Santu
| |
| Friday, January 05, 2007 - 6:35 am: |
| 
|
intenate वर सरकारचे कसले नियंत्रण असुच शकत्न नाहि.यात सरकार काय काय करणार. पकिस्तानात honer killing च्या नावाखालि एका महिलेला तिच्या चार मुलांदेखत जाळुन टाकले. दरवर्षी पाकिस्तानात जवळ जवळ १००० महिलाना अश्या ऑनर किलिंग ला सामोरे जावए लागते. हि न्युज आहे.या लिन्क वर http://timesofindia.com/NEWS/world/pakistan/in_the_name_of_honour_pak_couple_burnt_alive/articleshow/1041
|
Disha013
| |
| Saturday, January 13, 2007 - 2:14 am: |
| 
|
हे वाचा..... just fun !!!!
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1127944.cms
|
Himscool
| |
| Tuesday, January 16, 2007 - 5:08 am: |
| 
|
हे असे आजही घडत आहे.. असा एखाद्या कुटुंबावर बहिष्कार टाकणे कितपत संयुक्तीक आहे? आणि ज्यांना हे पटत नाही ते मूग गिळून गप्प आहेत... हे वाचा
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 12:07 pm: |
| 
|
ह्यात काही विशेष नाही. गावोगावी, शहरोशहरी "जात" किती प्रबळ आहे, हेच ह्या बातमीवरून दिसते. अशा अत्याचारांचे पुरावे मी मागेही दिले होते. आताही तुम्ही तेच पुरावे देत आहात. ह्या बातमीवरून, आम्ही जातीभेद, जातीव्यवस्था संपवण्यासाठी कार्यरत आहोत, असे ज्यांचे दावे असतात, ते किती पोकळ आहेत, हे दिसून येते!
|
लालभाई, जे कार्यरत आहेत त्यांचा कडे जादुची कांडीतर नाही ना. ते पण त्याच समाजात काम करतात. जी गोष्ट रुजून ५०० वर्ष झालीत ती ५ वर्षात जाईल काय? अहो स्वतच्या घरातील माणंसाचे मत एखाद्या गोष्टीवर बदलायला काही महीने लागतात तिथे आख्या समाजाला किती लागतील. अशा घटना घडु नयेत हे मान्य पण त्या घडतातच. पण जर एखादी घटना उघडकीला आली की कायद्याने तश्या समाजकंटकास लगेच जर शिक्षा झाली तर अशा घटना कमी व्ह्यावयास मदत होईल. ८ दिवसांपुर्वी ईथे अमेरिकेत एका काळ्या फायर फाईटर ने अशी तक्रार केली की त्याला जेवनात कुत्र्याचे अन्न दिले गेले कारण तो काळा आहे म्हणुन. मग ह्या घटने वरुन असा निष्कर्ष काढायचा का की सर्वच गोरे अमेरिकन वांशीक आहेत?
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 3:05 pm: |
| 
|
केदार, ५ नाही ७५ हून जास्त वर्षे! तुमचे म्हणणे रास्तच आहे. फक्त कार्यपूर्ती होईपर्यंत गमजा मारू नयेत, असे म्हणणे आहे. आणि जे लोकं स्वतःला हिंदू धर्माचे नेते समजतात, ते तर अशा घटनांबद्दल मूग गिळून गप्पच असतात, जसे की अशा घटना घडतच नाही. म्हणजे अंतर्गत शत्रुला मोकळे सोडून बाहेरच साप साप म्हणत भुई बडवायचे धंदे हस्यास्पद नव्हेत का? माझे म्हणणे इतकेच आहे की आधी दोष स्वीकारा आणि मग ते सुधारण्यासाठी प्रयत्न करा. पण इथे मुळात दोषच नाकारले जात आहेत.
|
७५ हुन जास्त वर्षे. संघाकडे रोख. ओके लालभाई. मी सरसंघचालक तर नाही पण तरिही लिहीतो की अजुन खूप मोठे कार्य बाकी आहे. कोणी नेनत्या संघकार्यकर्त्याने तसे म्हणले असे तर माफ करा. पण मला एका गोष्टीचा आनंद वाटला की तुमच्या सारखे कार्यकर्त्यांना पण वाटते की संघाने पाऊल उचलावे. ( निदान तसे read between lines मध्ये मला वाटले.) पण एक गोष्ट मला सांगा. संघाने कधी दावा केला की जातियवादाचे त्यांनी पुर्ण उच्चाटन केले. मला तरी असे वाचलेले आठवत नाही.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 4:37 pm: |
| 
|
तुमच्या सारखे कार्यकर्त्यांना पण वाटते की संघाने पाऊल उचलावे. >>> नक्कीच! तसे स्पष्ट म्हटले नसेल कदाचित मी. पण केवळ संघच नाही तर सर्वच जबाबदार सामाजिक संघटना आणि राजकिय पक्ष यांनी पाऊल उचलले पाहिजे. संघाकडे रोख अशासाठी की ते स्वतःला हिंदू धर्माचे तारणहार, नेते वगैरे मानतात. "हिंदू धर्म खतरेमे" अशा स्वरुपाच्या घोषणात्यांनी बर्याचदा दिलेल्या आहेत. जेंव्हा तुम्ही स्वतःला अशी बिरुदावली चिकटवून घेण्याच्या प्रयत्न करता, तेंव्हा तुमच्याकडून काही अपेक्षाही असतात. (त्या पूर्ण होत नाहीत.)
|
Chyayla
| |
| Tuesday, January 16, 2007 - 6:43 pm: |
| 
|
"हिंदू धर्म खतरेमे".... आता सन्घाला पण जिहादी चष्म्यातुन पहाण्याचा प्रयत्न... मला तरी कधी असली बिरुदावली सन्घाने स्वता: चिकटवल्याचे वाचनात आले नाही. किन्वा अजुनही तारणहार म्हणवुन घेत नाही. दीशाभुल करण्याचा हा अजुन एक प्रयत्न तरी... लगे रहो...
|
Kdar
| |
| Tuesday, January 16, 2007 - 10:13 pm: |
| 
|
President Abdul Kalam posts a question on Yahoo! Answers. Maybe someone has already posted this on Maayboli? http://digg.com/politics/The_President_of_India_asks_a_question_at_Yahoo_Answers
|
Farend
| |
| Wednesday, January 17, 2007 - 5:51 am: |
| 
|
GM, VW & Fiat नंतर आता महिंद्र व इंटरनॅशनल ट्रक (अमेरिकेतील ते चौकटच्या आकाराचा emblem असलेले ट्रक) यांचा प्लांट आता पुण्याजवळ. बहुधा टेल्कोने तयार केलेले सप्लायर्स आणि तशा कामाचा अनुभव असलेले लोक फायद्याचे ठरत असतील
|