Swa_26
| |
| Tuesday, December 12, 2006 - 7:13 am: |
| 
|
भ्रमर... तुमचे म्हणणे खरे आहे. केबीसी ला पण असाच पैसा मिळाला आणि त्यामुळेच बहुतेक सगळ्याच वाहीन्यांची यात चढाओढच लागलेली दिसते. बातम्या देणार्या वाहीन्याही यात मागे नाहीत हे विशेष...
|
Ramani
| |
| Wednesday, December 13, 2006 - 4:24 am: |
| 
|
माझे रॉबीनहुडला अनुमोदन. आम्ही तर ठरवुन टी.व्ही. घेतलेलाच नाही. आणि खरेच काहिच अडत नाहीय. उलट घरातल्यांशी बोलायला वेळ जास्त मिळतो, that too quality time. अगदीच काही द्रुक्-श्राव्य मनोरंजन हवे वाटले तर आम्ही बाहेर चित्रपट वा नाटक पाहुन येतो.बाकी बातम्यांसाठी नेट आणि पेपर आहेच. तद्वत, टी.व्ही. मालिकांविना आयुष्य अगदी उत्तम चालु राहते. (शब्दांचा पाय कसा मोडावा?)
|
Robeenhood
| |
| Wednesday, December 13, 2006 - 8:22 am: |
| 
|
रमणी धन्यवाद मला सपोर्ट केल्याबद्दल. नाहीतर या टीव्ही सिरियल पहाणार्या आणि त्यावर चवीने चर्चा करणार्या बायकांत मी एकटा पडलो होतो... मोड्णे moDNe
|
Giriraj
| |
| Thursday, December 14, 2006 - 7:16 am: |
| 
|
रॉबिन,तुमच्य मताची अनेक लोकं आहेत येथे.. त्यमुळे तुम्ही एकटे तर मुळीच्च नाही!
|
कालपासून गंगाधर टिपरे परत दाखवायला घेतली म्हणे...माझी सगळ्यात आवडती मालिका होती ती.
|
Sayuri
| |
| Tuesday, December 26, 2006 - 9:30 pm: |
| 
|
सध्या आयडिया सारेगमपमध्ये एकेक स्पर्धक गळण्याची प्रोसेस चालू झाली आहे. त्यासाठी नॉमिनेट होणारे स्पर्धक 'डेंजर झोन' मध्ये जातात. तेव्हा त्या झोनमध्ये असलेल्या किंवा नंतर निकाल लागून आऊट झालेल्या स्पर्धकाला ऍंकर 'आता तुला कसं वाटतंय?' किंवा 'जेव्हा डेंजर झोनमध्ये जाण्यासाठी तुझं नाव घेतलं गेलं तेव्हा तुला कसं वाटलं' किंवा 'याक्षणी तुझे exactly काय feelings आहेत? असले प्रश्न विचारते. सरळच आहे त्या स्पर्धकाच्या दृष्टिने ती काही आनंदाची बाब नाही. आधीच टेन्शन असताना ती असले प्रश्न विचारुन जखमेवर मीठ कशाला चोळते! तसंच तिघंजण डेंजर झोनमध्ये असताना त्यातला कोणीतरी एक कायमचा आऊट होणार हे ठरलेलं असताना बाकीच्या उरलेल्या स्पर्धकांना 'तुला काय वाटतं यातलं कोण जाईल' असले प्रश्न विचारुन काय मिळतं! कुठल्याही स्पर्धकाला असं दुसर्याचं नाव खुलेआम ठामपणे सांगायला आवडणार नाही. मग ते 'आता असं काही नक्की सांगता येत नाही' असं काहीबाही सांगून वेळ मारुन नेतात. पण मुळातच असले ऑकवर्ड आणि आगाऊ सवाल हे ऍंकर्स का करतात कुणास ठाऊक. हल्ली ही एक फ़ॅशनच झाली आहे म्हणा. इंडियन आयडॉल असो किंवा हिंदी सारेगमप सगळीकडेच असलं पहायला मिळतं. तेच लोण दुर्दैवाने मराठीतही आलं आहे. (ते SMS voting मराठीमध्येही आणलं त्यावरुनही कळतच.) पूर्वी असं नक्कीच नव्हतं. 'मेरी आवाज सुनो' चा अन्नू कपूर किंवा even जुन्या सारेगमचा सोनू निगम यांनी असले प्रकार केल्याचं आठवत नाही. असो. आता सर्व प्रोग्रामचे स्वरुपच बदलले आहे, तसंच anchoringसुद्धा बदललंय असं म्हणायचं. पण मराठीत तरी हिंदीच्या नको त्या गुणांची (?) कॉपी व्हायला नको असं वाटतं.
|
मी तुमच्या मताशी शम्भर टक्के सहमत आहे. वोट मिळवून कुणीही श्रेष्ठ गायक किव्हां गायिका होऊ शकत नाही. हे फक्त त्या गायक्---गायिकेवर अन्याय आहे. इन्डिअन आइडल च्या मार्गाचा अनुकरण जर सा रे गा मा प.. च्या टीमने केला नसता तर फार बरं झालं असतं एस एम एस पाठवना-या सगळ्यांना संगीताची माहीती नसते. ही नक्किच खेद्जनक बाब आहे.
|
Mansmi18
| |
| Wednesday, January 03, 2007 - 9:56 pm: |
| 
|
Hi All, I think they want SMS voting because 1 SMS 3 Rs multiplied by lakhonni SMS..do your math. First I think Pallavi Joshi is a wrong anchor for this. She talks marathi as if she is doing all marathi people a favor. and many a times when she asks how you are feeling right now to the people in danger zone..I feel someone should answer saying "I want to give you a lafa right now for asking that question" So who do u think is favorite My opinions: 1. Abhijit - Lambi res ka ghoda - may go upto finals 2. Anagha - Great voice quality but low confidence - may go upto finals 3. Anandi - Good but not consistent - messed up sunya sunya maifilit mazya - May go upto finals 4. Aniket- Good but voice is thin - may go upto quarters 5. Vijay - maybe dark horse - SMS should support 6. Mangesh - Good but repetitive/boring at times..may go upto semis 7. Neha - Limited..maybe on her way out - definitely not one for finals 8. Meshram - I like him but he is limited to bhakti geets..Maybe out by next Tuesday.. Let me know what you think. regards
|
Kedarjoshi
| |
| Wednesday, January 03, 2007 - 10:56 pm: |
| 
|
because 1 SMS 3 Rs multiplied by lakhonni SMS > No 1 MMS is 3Rs. I think SMS is free or just 25 paise per SMS. तो जल्लोश २००७ पाहीला का? तो अभिजीत नुसता ओरडत होता. सगळ्यांचा आवाज अगदी फालतु होता त्या कार्यक्र्मात. मला ही अनिकेत आवडतो पण तो काही फायनल तिघात नसेन असे वाटते. पंचम पर्यंतच चक्क त्याचा आवाज बायकी वाटायला लागतो. पण भावगीत नी गझल्स तो जबरी गातो. त्याचे मी मला आक्रंदताना पाहीले हे आत्तापर्यंत्चे बेस्ट गाणे आहे. शेवट्च्या तिघात क्दाचीत १. आनंदी जोशी, २. अभिजीत ३. मंगेश असनार असे वाटत आहे. पल्लवी ओके आहे पण ते तुला काय वाटत असे फालतु प्रश्न डोक्यात जातात. त्या अमृता प्रकरणा पासुन तिने शिकायला पाहीजे.
|
kedar, the SMS sent for such things like voting, costs anything from 3 rs to 7 rs. they do not come under normal sms category. so what mansmi says is right.
|
Svsameer
| |
| Thursday, January 04, 2007 - 6:16 am: |
| 
|
हो रे केदार. आम्ही तर पहाटे ६:०० ला उठुन तो कार्यक्रम पाहिला. उगाच उठलो असं झालं regarding sms मला वाटतं निदान या वेळी त्यानी चांगला formula वापरला आहे. थोडे परिक्षकांचे गुण आणी थोडे sms based असे आहे.
|
Himscool
| |
| Thursday, January 04, 2007 - 6:19 am: |
| 
|
मी गेले दोन आठवडे हा कार्यक्रम बघतो आहे... कुठेतरी काहीतरी कमी असस्ल्या सारखे कायम वाटते आहे.. अर्थात स्पर्धक जी गाणी सादर करत आहेत ती इतक्या वेळेस ऐकली आहेत की त्यात थोडी जर चूक झाली तरी ती लक्षात येते आणि ठारविक आवाजात ती गाणी ऐकायची सवय झाल्यामुळे ती गाणी वेगळी वाटतात... स्पर्धाकांबद्दल म्हणाल तर परवा अभिजीतला सगळ्यात जास्त गुण का दिले हे काही झेपले नाही. मला तरी ते सादरीकरण एवढे गुण देण्यासारखे वाटले नाही... एकूण स्पर्धेचा Format बघता इतर स्पर्धांपेक्षा बराच योग्य निर्णय लागेल असे वाटते आहे... पल्लवी जोशीचे Anchoring ठिक आहे.. आणि ती जे प्रश्न विचारते तसेच प्रश्न आत्तापर्यान्त सगळीकडेच विचारले जात आहेत त्यामुळे त्यात काही वावगे वाटत नाही... आणि SMS चे म्हणाल तर Manasmi म्हणते आहे ते बरोबर आहे कारण स्पर्धेच्यानिमित्ताने जे SMS पाठवले जातात ते रु. ३ + असेच असतात
|
Kiru
| |
| Thursday, January 04, 2007 - 10:39 am: |
| 
|
परवा सगळे बरे गायले. आणि केदार तु म्हणतोस ते खरच. अनिकेत ने 'मी मला आक्रंदताना पाहिले' अप्रतिम म्हटलं. त्याचा आवाज गझल, भावगीता करता योग्य आहे. आणि दुसरी अनघा ढोमसे. तिचही सादरीकरण खुप सुंदर झालं. आवाज छानच आहे तिचा.
|
Prasadp77
| |
| Friday, January 05, 2007 - 10:08 am: |
| 
|
I would vote for Abhijeet Kosambi and Vijay Gatlewar. I must say that Jallosh 2007 and Jatra were a royal torture. I watched Jallosh 2007 with only hopes of listening to Abhijeet and Vijay sometimes in the middle. None of the girls have good pitch in their voice. Personal opionion...maNaavar gheu naka. I must say that Pallavi Joshi rants a LOT during this program and that danger zone light blinking is way too long. On Swedish telly, 80% programs are some sort of competitions but you never hear so much of ranting... Honestly, I subscrived to Zee marathi with some good expectations but it fells short of these expectations. I am not at all impressed so not planning to extend the subscription (and it takes about 15-20GB monthly data transfer !!!!) Can you subscribe any other Indian channel online?
|
Mansmi18
| |
| Friday, January 05, 2007 - 5:41 pm: |
| 
|
Hi Prasad, what do you mean by it takes monthly 15-20GB data transfer? and how does that affect your PC? My personal opinion of zee marathi site is good. They do have their issues but overall it is alright. what else can you ask for $9 a month. I have zee package available in our area..(zee TV, ITV, asia for $24.99) This is much better and entertaning also check out www.rajshri.com - free 50 movies and mahabharat www.musicnmovies.com www.worldtvpc.com www.lucky88.nl - free movies if you google you can find some sites but I am not sure if they are free or paid or what the quality is. Regards
|
Prady
| |
| Friday, January 05, 2007 - 6:16 pm: |
| 
|
प्रसाद हे टॉर्चर वगैरे अतिशयोक्ती वाटते पण anyways ज्याचंत्याचं मत. दूरदर्शनशी कंपेअर केलं तर झी मराठी नक्कीच कितीतरी पटींनी चांगलं आहे. बूकशेल्फ सारखे काही मोजके चांगले कार्यक्रम पण आहेत. freesports4u किंवा indiaforum सारख्या साईट्स वर बर्याचदा लाईव्ह टीव्हीच्या लिंक असतात ते ट्राय करून बघ.
|
Mansmi18 Thanks for that link. Watching Sawan ko aane do as I write. Thanks again.
|
Sayuri
| |
| Tuesday, January 09, 2007 - 5:53 am: |
| 
|
सारेगमप धर्तीच्या मालिकांवर आरति अंकलीकरांनी किती सार्थ भाष्य केलंय http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1075635.cms
|
Himscool
| |
| Tuesday, January 16, 2007 - 4:48 am: |
| 
|
कालचा सा रे ग म प चा भाग फार रटाळ झाला... आनंदी जोशी सोडल्यास कोणाच्याच गाण्यात दम वाटला नाही.. सगळ्यांनी गाणी फारच वर वर गायल्या सारखी वाटली.. ज्ञानेश्वर मेश्राम परिक्षकांनी सगळ्यात कमी मार्क्स दिल्यामुळे बाहेर गेला.. आज कसे गाणार कोणास ठाऊक...
|
Mansmi18
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:27 pm: |
| 
|
Hi, Did anyone notice that Mahesh Manjarekar was drunk out of his mind in the last episode? and I could not bear him singing. Thank God Devaki was not to comment on that. and why was he talking in english???? "Tyala marathi speak karayala difficult hote ka???"
|