|
Samuvai
| |
| Thursday, September 07, 2006 - 5:11 am: |
| 
|
moodi, santu, kedar, chyayala, sameerdeo, limbutimbu, zakkee , उत्तम चर्चा चालली आहे. BB चा विषय पाहता ह्या चर्चेत खर तर कोणी " विरोधक " नसायला हवे. storvi यांनी आपण व्यक्त केलेल्या मतापेक्षा वेगळी मते मांडली पण त्यात निखळ प्रामाणिकपणा होता. विरोधासाठी विरोध पत्करुन "गरीब" "बिचार्या" मुसलमानांची बाजू घेऊन लढणारे (का रडणारे) मुद्दे सोडुन बरळु लागले आणि निष्प्रभ झाले. सगळे मुद्दे संपल्यावर नेहमीप्रमाणे संघद्वेष आणि ब्राह्मणद्वेषाचे फुत्कार बाहेर पडत आहेत. बरेचसे मुद्दे मांडून झालेले आहेत. तेव्हा मला वाटते ह्या root causes शी सामना कसा करावा हा पुढच्या BB चा विषय व्हावा. भेटुच तिथे
|
Santu
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:59 am: |
| 
|
वाहवा वाहवा च्यायला पटल पघा एकदम राव
|
Chyayla
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:37 pm: |
| 
|
धन्यवाद सन्तु, मी काही एकदम समुवे सारख व्यवस्थित मुद्देसुद नाही लिहु शकत पण आपल सामान्य विचार जमेल तसे लिहिण्याच प्रयत्न केला बुवा. आणी समुवे तुम्ही बरोबर म्हटलात ही मन्डळी मुद्दे सम्पले कि द्वेशाचे फ़ुत्कार नेहमिच काढत असतात आणी प्रत्येक विषय शेवटि असाच जातो, पण चान्गली गोष्ट अशी की निदान यानिमीत्याने सगळ्यान्समोर त्यान्चे पितळ तर उघडे पडते.
|
मित्रानो *Edited by Moderator* . कोकणात बर्याच मुसलमानाचि आडनावे अधिकारि,देशमुख,देशपाडे,दफ़ेदार दफ़्तरदार,(बिच्चारा तो सि के पि आणि ब्राह्मण समाज) अशी आहेत हे पण बहुदा त्यान्च्याच कुळातले असावेत. हा समुदाय दहशतवादा कडे का ओढला जातोय याचि काहि कारणे(कुलकर्णी तुमच्या अतिसवेदन्शिल मनामधिल कारणे किन्वा आरोप म्हणा) १)मुसलमानाना शिक्षणा पासुन हेतुपुरस्सर वन्चित ठेवले गेले(सध्या जे दहशतवादि पकडले गेलेत ते सगळे उच्च शिक्षित आहेत). २)मुख्यधारे मधे त्याना सामावुन घेतले गेले नाहि(कार्यालयिन वेळेत नमाज पढणार्यान्चि कमतरता नाहि) ३)या समाजाचे प्रबोधन करण्याचे कार्य कुणिहि केले नाहि(जावेद अख्तर,शबाना आजमि,दिवगत श्री सय्यद अहमद,रफ़िक झकेरिया, हमिद दलवाई यन्चि तुम्हि किति वज ठेवता ते दिसतेच आहे.) मुले हि देवाघरचि फ़ुले हे हिन्दु देखिल मानतात म्हणून कुणी हिन्दु खन्डिभर मुलाना जन्माला घालत नाहित अल्ला कि देन है म्हणून मुलाना जन्माला घलायचे आणि मग आमचि अर्थिक परिस्थिति नाहि म्हणून न शिकवता त्याना गुन्हेगार म्हणून जगवायचे.(सध्या चा गुन्हेगारिचा आलेख बघा जरा) स्त्रियानी इस्लाम मधे बुरखा वापरणे सक्तिचे आहे असे सागुन त्याचे यथोचित शोशण करायचे(शरियतचे कायदे वापरुन शहबानो प्रकरण आठवत असेलच?) मुळात हा धर्म कट्टरपन्थि असल्यामुळे इतर धर्मियाना मारणे अथवा या धर्मा व्यतिरिक्त इतर कुठलाहि धर्म या जगात असणे हे इस्लाम ला मान्य नाहि. पुन्हा भारतासारख्या देशात सय्यद शहाबुद्दिन,अबु आजमि, इमाम बुखारि,मुलायमसिग यादव,लालु प्रसाद यादव,(यादव कुळावर कलन्क)मुल्ला अर्जुनसिग,लालभाई या सारख्यान्चि कमतरता नाहि. आणि कुणिच नाहि तर मानवाधिकार आयोग आहेच यान्चि रि ओढायला(या अयोगाला फ़क्त गुजरात मधे झालेल्या दन्गलि मधे मारले गेलेले मुसलमान दिसतात पण काश्मिर मधे मारले जाणारे कश्मिरि पन्डित दिसत नाहित.) बरेच मुद्दे आहेत पण या विषयावर लिहिताना रक्त खवळु लागते म्हणुन इथेच थाम्बवते. जय महाराष्ट्र!
|
Aaftaab
| |
| Thursday, January 11, 2007 - 8:43 am: |
| 
|
ही चर्चा चालू आहे की शाब्दिक हिंसा? आधी 'दहशतवादाची' मूळ कारणे शोधायला हवीत. मग मुस्लीम दहशतवादाची वेगळी असली तर कारणे शोधावीत. आणि त्यावर दूरगामी प्रभाव असतील असे चांगले उपायही सुचवावेत.. मित्रहो, सुरे आणि भाले म्यानात ठेवा, लेखण्या keyboard वापरा...
|
Zakki
| |
| Thursday, January 11, 2007 - 12:10 pm: |
| 
|
साधारणपणे तेच करण्यासाठी हा BB उघडण्यात आला होता, पण इथे कुणि विनोदी कुणि गंभीर, कुणि विषय काही असो, एकच मुद्दा मांडणारे, असे असतात. त्यामुळे इथे हे असेच चालायचे. इथे लिहून काही उपयोग नाही! त्यातल्या त्यात जय महाराष्ट्र यांनी चांगले लिहिले आहे, (ते विजय कुळकर्णि यांचे बाबत लिहीलेले सोडा!). त्यांनी काही मुद्द्यांचे व्यवस्थित उत्तर दिले आहे. त्यांना उत्तर देणारे अजून इथे कुणि आले नाहीत, जवळपास दीड महिन्यात, यावरून काय ते समजा!
|
झक्कि धन्यवाद! किमान दिड महिन्यांनि का होईना पण कुणाला तरि माझे मुद्दे पटलेत हे देखिल पुष्कळच झाले. हा विषय असा आहे कि आपण लिहु तितके कमी आहे. आता दोनच दिवसां पुर्विचि बातमि उत्तर प्रदेश मधिल समाजवादि पार्टिचे एक मंत्रि अहमद हसन यांनी मुस्लिम समुदायाला १ पेक्षा अधिक(हवि तेव्हढि) मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे आणि कहर म्हणजे असे केल्यास त्यांना १४०० रुपयाचा भत्ता देण्याचे आश्ववासन दिले आहे. आता या वर हसावे कि रडावे हेच समजत नाहि?.पण स्वतला निधर्मि म्हणवणार्यांना यात काहि वावगे वाटले नसावे. कॉग्रेस आणि समाजवादि पक्षात तर या समुदायाला खुश करण्यासाथि चढाओढ सुरु आहे. हा पैसा जो मुस्लिम समुदायाच्या तथाकथित कोटकल्याणासाठि वापरला जाणार आहे तो येणार कुठुन?याचा विचार कुणि केला आहे का?मुस्लिम समुदायाचि लोकसंख्या जरि १४% असलि तरि कर भरणारे कोण हे कुणाला सांगायचि गरज नसावि माझ्या मते? प्रप्तिकराच्या रुपाने(बहुत हिंदु लोकसंख्येद्वारे) भरला जाणारा पैसा हा मुसलमानांच्या कल्याणासाठि आणि पर्यायाने हिंदुच्या खच्चिकरणासाठि वापरला जाणार? आणि एव्हढे सगळे करुन या समुदायात जन्माला आलेलि मुले करणार काय तर इस्लामच्या नावावर दहशतवादाचा नंगानाच आणि निरपराध नागरिकांचि कत्तल? जय हिंद! जय महाराष्ट्र! सामनाचि लिन्क ह्त्त्प्://सामनॅओम००७जन९ईन्देक्ष्त्म
|
जय महाराष्ट्र, तुमचे बरेचसे मुद्दे पटले. मुळात मुसलमानान लहानपणापासून शिकवले जाते की इस्लाम खतरे मे... तुम्हाला कुणीतरी मारणार आहे आणि कुणीतरी तुमचे शोषण केलं जाणार आहे. त्यामुळे लढायची तयारी ठेवा. हे brain washing पिढ्यनपिढ्या चालू आहे. आणि याला देश किंव शिक्षणाने फ़रक पडत नाही. कोकणी मुसलमान हे मवाळ म्हणून ओळखले जातात. मुळात ते सगळे बाटवले आहेत. तरी दाऊद इब्राहिम कासकर हा संगमेश्वरचा. जगातला कुख्यात दहशतवादी.!! मुसलमानाना स्वतंत्र विचार करायची शिकवण दिली जात नाही. जे कुराणात आहे ते आहे. त्याच्याबद्दल विचारायचं नाही. त्यामुळे जग कितीही पुढे गेलं हे तिथेच रहायचा प्रयत्न करतात. कुराणात कुठेही टीव्हि पाहू नका. असं म्हटलेलं नाही तरी फ़तवा निघतो का तर कुराणात टीव्हीचा उल्लेख नाही!!!
|
Adi787
| |
| Sunday, January 14, 2007 - 8:11 am: |
| 
|
मला तर या मुस्लिमानपेक्शा भयन्कर वाटतात ती.. मुलायम,कॉन्ग्रेजी लोक....कोन तो गुलाब नबि सारखा... parliment var हल्ला कर्नार्याला माफ़ि मागनारा..... फक्त मतान्करिता लाळ गाळ्नारी ही थेरं !
|
Chyayla
| |
| Sunday, January 14, 2007 - 10:52 pm: |
| 
|
अदी, एकदम पटतय तुमच मत. भारतापुरते तरी ते सत्य हे लोक त्यान्च्यातली देशप्रेमाची भावना नष्ट करुन सतत जाणीव करवुन देतात की तुम्ही वेगळे आहात व मुख्य राष्ट्रिय प्रवाहात त्याना सामील होउच देत नाहीत. नाहीतर देशप्रेमी मुस्लिमान्ची कमी नाही या देशात.
|
नंदिनि लाखातले बोललिस.मि स्वत कोकणातिलच असल्यामुळे याचि सत्यता मला देखिल पटते. या क्षणि देखिल मुस्लिम समुदायापैकि बरेच लोक शिवसेनेला मतदान करताना अढळतात. आमच्या घरी देखिल हि लोक काम करतात.त्यांच्या बद्दल कधिहि आकस मनात आला नाहि आणि येतही नाहि.पण तरिदेखिल जेंव्हा धर्माचि जाग येते तेंव्हा गाडी मुळ पदावरच जाउन थांबते. आजपर्यन्त कॉग्रेस ने या समुदायाच केवळ वापर करुन घेतला आणि जाणिवपुर्वक यांचे प्रबोधन होउच दिले नाहि. पण यांना हे समजे पर्यन्त उशिर झालेला नसला म्हणजे मिळवले. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
मित्रांनो पुन्हा एकदा माझि उपस्थिति हा बि बि बंद पडण्यास कारणिभुत होते कि काय याचि शंका वाटु लागलेय? माझ्या मागिल पोस्ट्मधिल काहि भाग मॉडरेटर यांनी उडवला आहे असे लक्षात आले. मी काहि आक्षेपार्ह लिहिले असेल तर खरच क्षमस्व पण कुणि कितिहि नाकारले तरि सत्य बदलणार नाहि. असो कळत नकळत कुणाच्या भावना दुखावल्या असतिल तर उदार अंतकरणाने मला क्षमा करावि हि विनंति. जय हिंद! जय महाराष्ट्र!
|
कालच एक मित्राबरोबर चर्चा चालू होती.. तो मुसलमान आहे.. त्याच्या म्हणण्याप्रमाणे धर्म हा मुसलमानाच्या जगण्याचा आधार बनत चालला आहे. जग ज्यावेळेला पुढे जातय त्यावेळेला ही मंडळी शरियतचे गोडवे गातात आणि याचा सगळ्यात जास्त त्रास त्याच्याच मुलाना होतो कारण आज कुणीही त्याच्याकडे माणूस म्हणून न बघता मुसलमान म्हणूनच बघतात... प्रत्येक मुसलमान हा terrorist नसतो.. आणि टेररिस्टना धर्म नसतो. वर कुणीतरी काफ़िरचा उल्लेख केला आहे. त्याबद्दल थोडेसे.. काफ़िर याचा अर्थ अल्लाहला सर्वसाक्षी परमेश्वराला न मानणारे.. रानटी अरब टोळ्यासाठी हा शब्द वापरला जात होता. त्याना इस्लाममधे आणून civilization हा धर्मप्रचाराचा मुख्य मुद्दा होता. त्यावेळेला या जगात इतरही काही धर्म आहेत हे लक्षात घेतलले नव्हतं.. पण दळण वळणाची साधने जशी वाढली... संपर्क वाढला तसा आपला धर्मा किती श्रेष्ठ याची स्पर्धा सुरू झाली... आणि मग आपल्या धर्मग्रंथातून हवे तसे अर्थे काढायला सुरुवात झाली. या जगात जत सत्ता टिकवायची असेल तर धर्म हा सगळ्Yआत सोपा मार्ग आहे.. हे मुल्ला मौलवी आणी फ़ादर लोकाच्या फ़ार लवकर लक्षात आले.. (आपल्याकडे आता कुठे सुरुवात होतेय पण हिन्दु हा कुणी एकाने स्थापन केलेला धर्मा नाही.. त्यामुळे या चळवळीना फ़ारसा प्रतिसाद मिळत नाही. ) आज काफ़िरचा अर्थ सर्रासपणे गैर मुसलमान असा घेतला जातो पण खरा अर्थ तो नाही.. आणि खरा अर्थ कुठल्याही मदरशातून शिकवला जात नाही.... कुणी तुमच्यावर अन्याय करत असेल तर तुम्ही तलवार हातात घ्या असं कुराण म्हणते. तेच कुराण शत्रूच्या बायकाना मारू नका त्याना तुमच्या शरणात घ्या असंही म्हणतं (याचा अर्थ त्याच्यावर बलात्कार करा असा होत नाही पण तो तसा काढला जातो) दुर्दैवाने आज ब्रेन वॉशिंग करून हे नको ते विध्वंस कारी अर्थ मुलाच्या मनात ठसवले जात आहेत... यामधे अख्ख्या जगाचेच नुकसान आहे.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 11:54 am: |
| 
|
यामधे अख्ख्या जगाचेच नुकसान आहे. >>> तुमचे अतिशय खरे आहे.
|
Zakki
| |
| Tuesday, January 16, 2007 - 1:34 pm: |
| 
|
तर मग कोण बरे ते मूठभर लोक जे लोकांना भडकवतात? बहुधा ते मूठभर नसून चांगले पोतेभर असतील. शोधा एक एक करून नि शिक्षा द्या त्यांना! भारतीय पोलिसांना ते सहज शक्य आहे.
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:07 pm: |
| 
|
हे पहा आणखी एक. मुकुंद, पहाताय ना?
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:09 pm: |
| 
|
बाकी झक्की काका, धन्यवाद हां. बिचार्या मुकुंद यांनी तुमची बाजू घेऊन आम्हाला कानपिचक्या दिल्या होत्या. तुम्ही त्यांना चांगलेच तोंडघाशी पाडलेत!
|
Zakki
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:09 pm: |
| 
|
http://switch5.castup.net/frames/20041020_MemriTV_Popup/video_480x360.asp?ai=214&ar=1050wmv&ak=null वरील लिंक बघायला मिळाली तर बघा. वि. सू. हे झक्की यांचे मत नसून त्या लिंकमधल्या बाईचे आहे. नाहीतर लालभाईंना उगीचच स्वत:चा अपमान झाल्यासारखे वाटेल नि ते मला हलकट म्हणतील, माफी मागा म्हणतील!
|
Laalbhai
| |
| Tuesday, January 16, 2007 - 2:17 pm: |
| 
|
पाहिलेत मुकुंद... पूर्वाश्रमीचे भारतीय, आपल्याच पूर्वीच्या समाजाच्या द्वेशाने कसे पछाडलेले आहेत. ह्यांना "माझे चुकले" म्हणण्यात कमीपणा वाटतो. म्हणून कोण कुठल्या परकीय channel वरच्या परकीय बाईंचे मत ह्यांना स्वतःच्या मताच्या पुष्टीसाठी द्यावेसे वाटते! ही यांची बुद्धीमत्ता, लायकी आणि निष्ठा!!! कुणा कुणाला जबाबदारी शिकवणार आहात तुम्ही?
|
Chyayla
| |
| Tuesday, January 16, 2007 - 8:17 pm: |
| 
|
झक्की तुम्ही दिलेली लिन्क खरच आज कालच्या पण मध्ययुगिन मानसिकतेत राहणार्या मुस्लिमाना विचार करण्यासारखी आहेत, कदाचित ते करतिलही पण. त्यान्चे हे तथाकथित मसिहा (सान्गण्याची गरज नाही कोण ते) त्यान्च्याकडुन काही अपेक्षा करणे व्यर्थ आहे. जग पुढे जात आहे आणी हे बसलेत आपल्याच लोकान्चे पाय ओढायला. त्याना काय आपलेही मत पटत नाही आणी परकिय बाईचे प्रामाणिक मत पटत नाही. गरज आहे देशप्रेमी व मानवाला मानव समजणारे मुस्लिम ते व ईतर सगळ्यानी एकत्र येउन या तथाकथित मसिहा, सेक्युलर पिल्लावळीच्या विरोधात एकत्र येण्याची. कारण याना पण काय त्यान्चे भले करायचे असे नाही त्यान्चा जिहाद चाळवुन सत्ता मिळवायची आहे बस असल्या लान्डग्यान्ची लबाडी वेळीच ओळखुन त्यानीपण एकत्र यावे. ईथे कुणाला वैयक्तिक म्हटले नाही त्या वृत्तीबद्दल बोलत आहे. याची नोन्द घ्यावी ही विनन्ती.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|