|
Zakki
| |
| Saturday, January 13, 2007 - 1:30 am: |
| 
|
storvi, जरा जपून. असे एकदम हळदी कुंकू बंद करू नका! निदान त्याबदली फक्त बायकांनी (लहान मुलांना घेऊन) महिन्यातून एकदा तरी एकत्र यावे, असा पायंडा पाडा. महिन्यातून एक दिवस तरी जरा नवर्यांना त्यांच्या मनाप्रमाणे घरात राहू द्या, नाहीतर एरवी असतेच बायको, डोळे वटारून पहायला, नुसते दारूच्या बाटलीकडे पाहिले तरी!
|
Dhinchyak
| |
| Sunday, January 14, 2007 - 3:44 pm: |
| 
|
If they are interested in having alcoholic drinks,then I guess they should not atleast call it haladi-kunku,they can call it anything else,but not haladi-kunku,and staying in America doesn't mean that you have become americans,& one need not follow their lifestyles,I think Indian people shold not foget their roots&culture being in any part of the world,one might think these thoughts as an old fashioned thoughts,but individuals differ in thoughts.
|
Zakki
| |
| Monday, January 15, 2007 - 1:15 am: |
| 
|
What exactly is ' their Lifestyle', according to you? Is it drinking alcohol, wearing western style clothes, dating between boys and girls, eating non veg, eating pizza or McDonald or drinking Coca Cola and Pepsi? Learning in English medium schools or speaking with american or British accent? Buying a house, cars? What exactly do you mean by lifestyle, Dhinchyak? Our lifestyle here is quite simple. Get up, go to work, clean the house, cook Indian food. Our friends may be americans or from any other nation, but they all have the same problems, same worries because they all live here. All of them worry about their children's education, their sons and daughters getting married and living happily, the increasing cost of living, and all that. I don't believe Indian lifestyle is very different. We had some very intense discussions here about what exactly is Indian culture. very long, passionate, and intense. Alas, without any conclusion. So how do we know what culture to remember? If we become american citizens, we become americans! How can we not? And why should we not?
|
Bee
| |
| Monday, January 15, 2007 - 3:01 am: |
| 
|
धिनच्याक, तुम्हाला हे बहुतेक माहितीच असेल की आजची स्त्रि पुर्वीप्रमाणे पुरुषप्रधान संस्कृती स्विकारून जगणारी राहिलेली नाही. तुमचे वरिल पोष्ट वाचून मग प्रश्न उठतो की ही सर्व संस्कृतीची नितिमुल्ये जपण्याची जबाबदारी काय फ़क्त स्त्रिवरच आहे पुरुषांवर नाही? पुरुष कधीही केंव्हाही दारू पिऊ शकतात मग स्त्रि का नाही. की तुमचा खरा आक्षेप हळदी कुंकवाच्या दिवशी पिली म्हणून आहे? बहुतेक मदिरा पिणार्या ह्या स्त्रियांनी मुद्दाम असे केले असेल. आपले अस्तित्त्व दाखवून द्यायला. असो..
|
Adi787
| |
| Monday, January 15, 2007 - 6:10 am: |
| 
|
माझ्या मते ते हळदि-कुन्कु असुच शकत नाहि. कुठल्याहि गोष्टिचे मान्गल्यं तेन्व्हाच राहते ज्यावेळि ति गोष्ट पुर्ण पावित्र्याने केलि जाते. आणि एक गोष्ट इथे नमुद करविशी वाटते, ग़णेशोत्सवामध्ये किति तरि " कार्यकर्ते" दारु पिवुन असतात... हे तर मी कितिवेळा बघितलय. अश्या लोकाकरिता, असे पवित्र सण हे फक्त निमित्त असते.. मौज-मजा करायला. त्यान्च्याकडुन सन्स्क्रुति वगैरे च्या अपेक्शा न ठेवलेल्याच बर्या.
|
Bee
| |
| Monday, January 15, 2007 - 6:32 am: |
| 
|
पण सार्वजनीक गणेशोत्सवाचे स्वरूप एकंदरीत असेच असते. जी मुले वर्षभर अभ्यास न करता शेवटच्या रांगेत बसतात तशीच मुले वर्गणी गोळा करुन मंडप उभारण्यापासून मुर्तीचे विसर्जन होईपर्यंतची सगळी कामे चोख पार पाडतात. एखाद दोन घोटही घेत असतील पण म्हणून त्यांच्या करण्यात पावित्र्यता नाही असे नाही होत आदी. काही गोष्टी नजरेआड करुन त्या आहेत तशा स्विकाराव्या लागतात. खूप perfection चा ध्यास धरला की चुकाच अधिक दिसायला लागतात. आमच्याकडे नवदुर्गा मंडळ होते, तिथली मुले दुपार झाली मी देवीपुढे पत्ते खेळायची, काहीकाही पिऊन तर्र झालेली असायची. पण ती होती म्हणून दुर्गादेवी नियमीत थाटात आगमन करायच्या. जरी हे प्रकार आवडत नाहीत तरीही मला ह्या गटाला नावे ठेवाविशी वाटत नाही.
|
Saavat
| |
| Monday, January 15, 2007 - 7:48 am: |
| 
|
ऐका हो ऐका SSSSSSSSS ! (दीवा घ्या!) हळदी-कुंकवाच निमीत्त साधून.... 'मायबोली' वर, युगायुगाला अगम्य असणार्या, 'बाई अन् बाटली' (स्री आणि दारू) ह्या विषयावरची 'चर्चा' रंगात आलेली आहे, तरी सगळ्या मायबोलीकरांनी त्यात हिरहिरीने भाग घ्यावा, म्हणून हे आग्रहाच निमंत्रण हो SSSSSS ! नम्र सूचना- येताना बरोबर आपापला ग्लास न विसरता घेऊन यावा! तिळगूळ घ्या, गोड बोला! वरच्या चर्चेच्या विषयाने, माझ्या डोळ्यासमोर एक दृश्य तराळले, सकाळची वेळ आहे... रेडीओवर गाण लागलय.. "अरुणोदय होताच उडाले चरावया........." आणि ह्या गाण्याचा आस्वाद घेत घरातली सगळी, पोर-ढोर, बाया-बापडे, म्हातारी-कोतारी मंडळी, सकाळ-सकाळी गरम-गरम चहा ढोसायचा सोडून, छटाक-छटाक 'दारू' पित बसलेत! प्रत्येकाचे हावभाव आणि त्यातून होणार्या गमती-ज़मती, व्वाॅॅ! क्या बात है!! 'यही है राईट चॉइस बेबी'!!! आ SSS हा.. ...तर होऊन जाऊद्या... डबल(पेग)! आम्ही आऊट.... !! आता उतरल्यावर येतो..
|
Adi787
| |
| Monday, January 15, 2007 - 9:22 am: |
| 
|
हा perfection चा ध्यास नाहि.. कारण perfection म्हटले तर...खुप गोष्टि येतिल.. फक्त ज्यान्ना आपण पवित्र मानतो, तिथे ज्या गोष्टि वर्ज्य आहेत त्या पाळायला पहिजेत... दारु पीने वाइट नाहि.. पण कुठेहि पिणे मान्य करने शक्य नाहि.. शेवटि प्रत्येकाच्या आवडिचा /मानन्याचा प्रश्न आहे. नाहितर बघायला मिळायचे.. मन्दिराचे पुजारी पिवुन तर्र आहेत.. आनि सावत ने उदाहरन दिल्याप्रमाणे .. तिथेहि धम्माल व्हायची anyways, main topic discussion भरकटु नये... म्हनुन... हा विषय इथेच थाम्बविने !!! नाहितर सार्वजनिक उत्सव म्हनुन नविन BB सुरु कराव लागेल. सावत, सहि आहे... आवडले. सकाळी सकाळी !
|
Bee
| |
| Monday, January 15, 2007 - 10:08 am: |
| 
|
हे जग विसंगतीने भरलेले आहे.
|
Deshi
| |
| Monday, January 15, 2007 - 11:04 am: |
| 
|
Then why dont Americans drink at sunday mass? They should do that if we follow the same logic.
|
Saavat
| |
| Monday, January 15, 2007 - 11:14 am: |
| 
|
हे जग विसंगतीने भरलेले आहे. ना! नाही!! मला तरी, 'हे जग( mug ), दारूने भरलेल दिसतय', जरा जास्तच झाली वाटत.. दिवा घ्या!
|
अरे, हळदी कुंकूच्या दिवशी वाईन पितात ना.. पण वाईन म्हणजे काही दारू नव्हे.. आणि त्यातुनही पित असतील दारू तर काय बिघडलं? हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.. स्त्री आणि पुरुष असा नव्हे.. पुरुषानी पिलं तरी चालतं आणि बायकानी नाही हा कुठचा नियम?
|
Safaai
| |
| Monday, January 15, 2007 - 1:02 pm: |
| 
|
आता कृपा करुन पुन्हा एकदा स्त्री आणि पुरुष यावर वाद घालू नका. ज्यांना प्यायची आहे त्यांना पिऊ दे.. ज्यांना नको त्यांनी गप्प बसा.. उगाच संकृतीरक्षक असल्यासारखं कशाला वागायचं सारखं?
|
Agree. Jyana je karayache te karu de. This is perfect. I am liking this logic. It is working in my life too. Previously my wife used to watch each and every move of mine. Now, she does not as I keep telling her if you do that I will watch your each and every move. So, I am enjoying my freedom of hanging out with friends at bars and other things. No complains. I had gone to see private Tamasha at Chaufule (near Pune) when I was in India. Why not ... it is a great marathi culture and really relaxing way for a man to spend an evening. I highly recommend to every Marathi man or a bachelor to try it out. The lavani dancers will make you feel like a king. We should respect every art.
|
Paramparagt pidhya n pidya je sanskar generation to generation aale aastat tyatun maan baher padila tayar naste. Tase kele tar nitimattecha, aani sanskarancha, Sanskruticha rhaas hoto aase wate. Te natural aahe. Prtyekala changle aani waait donhi mahit aaste aani donhi sathi karne aastat. jyala je barobar watate teva ti karne pudhe karun ti goshta karat asto. Mate prsanganurup badlat aastat.Mi aase mhanen ekhadi goshta kartana ti karnyani kunala traas hoot nahi na, kuni dukhavle jaat nahi na hyachi dkhal ghetli tar bare. tarach tyacha nirbhel ananda ltutu shakal.
|
Zakki
| |
| Monday, January 15, 2007 - 4:22 pm: |
| 
|
Then why dont Americans drink at sunday mass? They should do that if we follow the same logic. आरं त्तिच्या! अमेरिकनांचा काय संबंध इथे? नि सगळे अमेरिकन कॅथॅलिक ख्रिश्चन नसतात, मासला जायला! अमेरिकेत ज्यू, मुसलमान, बौद्ध, जैन इ. अनेक धर्मांचे लोक आहेत. पण इतर धर्माच्या लोकांचा संबंधच काय? आपण आपले आपल्या धर्माबद्दल, संस्कृतिबद्दल बोलावे! काय म्हणतो बरे आपला धर्म, संस्कृति? पण वाईन म्हणजे काही दारू नव्हे.. व्वा, हे तर फारच छान! सांगा माझ्या बायकोला जरा!
|
Deshi
| |
| Monday, January 15, 2007 - 5:24 pm: |
| 
|
झक्की वरील चर्चा वाचुन असे वाटते की पुजेच्या ठिकानी दारु प्यावी का ही चर्चा चाललेली आहे. ( दारु कोणी प्यावी ही नाही). वर तुम्हीच लिहिले की काय आहे भारतीय संस्कृती? ईथे संस्कृतीचा प्रश्न नाही. (कुठल्याही देशाच्या). पण comman sense चा आहे असे वाटते. आपण भारतीय अंधानुकरन करतो तर त्यामुळे लिहीले की पुजेच्या ठिकानी अगदी अमेरिकन पण पित नाहीत.( so called free birds )
|
Safaai
| |
| Monday, January 15, 2007 - 6:17 pm: |
| 
|
आता हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला कसली आली आहे पूजा? उगाच काहीतरी.. आपल्याकडे नाही का मसाला दूध वगैरे पितात, तिकडे वाईन.. त्यात काय एवढं..
|
Saavat
| |
| Monday, January 15, 2007 - 7:20 pm: |
| 
|
मित्रांनो V&C चा विषय परत एकदा नीट लक्षात घ्या.. " Haldi - Kunku and Alcohol ", Drinking by M.Women in A. विषय आहे ' "दारू आणि हळदी-कुंकू" हे एकमेकात मिक्स करून, ते अफ़लातून मिक्शर(आयुर्वेदीक काढा) पिणार्या काही म.स्त्रिया.'(अमेरिकेतील)... संदर्भ-- " पी 'हळद' आणि हो 'गोरी' ". Should we call this as a progress? ...दिवे घ्या
|
Adi787
| |
| Monday, January 15, 2007 - 7:41 pm: |
| 
|
Deshi, I agree with you,: >>>पुजेच्या ठिकानी दारु प्यावी का ही चर्चा चाललेली आहे. ( दारु कोणी प्यावी ही नाही). वर तुम्हीच लिहिले की काय आहे भारतीय संस्कृती? ईथे संस्कृतीचा प्रश्न नाही. (कुठल्याही देशाच्या). पण comman sense चा आहे असे वाटते. आपण भारतीय अंधानुकरन करतो तर त्यामुळे लिहीले की पुजेच्या ठिकानी अगदी अमेरिकन पण पित नाहीत.( so called free birds ) thats why told, main vishay bharkatu naye. vishayala dharun arguments pahijet, ugich men/women, sanskruti rakshak blah blah blah.... nakoy.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|