|
अब्दुल कलाम, अमजद अली खान, नौशाद ही सन्मान्य उदाहरण दाखवता येतील पण घाणीत चोच मारायची सवय असणार्या कावळ्यांना चांगल्या गोष्टी कुठु दिसणार हो? samuvai , dive ghyaalacha !
|
"कोणीही अस्पृश्य नाही" अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. "कोणीही शूद्र नाही "अशी का नही
|
Samuvai
| |
| Monday, September 04, 2006 - 11:59 am: |
| 
|
कुलकर्णी, शब्दच्छल करण्यापेक्षा मी वर काही मुद्दे मांडलेले आहेत. त्याची तार्कीक उत्तरे देता आली तर पहा जमल्यास तीनशे वर्षान्पुर्वी आपल्या राज्यात सतिवर सम्पूर्ण बन्दी आणणारा राजा कोण? औरन्गजेब कुठल्या सरकारी (भाडोत्री असे वाचावे) ईतिहास काराचा शोध हा? असेलच आणली बंदी औरंग्याने तर सुंदर विधवा आपल्या जनानखान्यात कोंबण्यासाठी आणली असेल. त्याला तुमच्या अबलांचा काही कळवळा नव्हता. नाहीतर औरंग्याचा तळ जिथे असायचा तिथल्या हिंदू स्त्रिया त्याच्या वा त्याच्या सरदारांच्या जनानखान्यात नसत्या. असो; या निमित्ताने आपली (वैचारिक) जातकुळी कळली.
|
जाता जाता इन्ग्रजान्शी लढताना रणान्गणावरच मरण आलेला भारतीय राजा कोण? येतो आता सोनिया मातेच्या आरतीची वेळ झाली
|
अरे वा ईथे आता प्रश्नोत्तरे सुर झाली आहेत तर. समुवै तुम्ही उत्तर का देताय परत. अहो आज ओरंगजेब काही लोकांना मोठा वाटतोय याचा त्रास तुम्हाला का व्हावा. खरे तर आज ओरंगजेब, ईंग्रज अशा लोकांचे राज्य टिकवुन ठेवायला ' अशा ' टाईपच्या माणसांनीच तर त्यांना मदत केली आहे. बाकी शिवाजी, बाजीराव, राणा प्रताप व त्यांचे साथीदार थोडे पागलच होते त्यांनी उगीच निद्रीस्त कुंभकर्णाला जागवायचा प्रयत्न केला नाही का? आता टिपु सुलतान पण लोकांना मोठा वाटतो. नंतर त्याचा बाप कोण हा प्रस्न येईल. हैदर अली हे उत्तर आतच देतो हो. कुलकर्णी पुर्ण मुसलमान घर्मा बद्दल येथे चर्चा होत नाहीये तसेच त्यांनी काया gr8 गोष्टी केल्या या बददल तर नाहीच. मुळ विषय आहे root cause btw तुम्ही जय देवी जय देवी जय सोनीया माते तुझे दर्शन होता भाग्य माझे उजडते, कोनाला करायला लावी तु करायला लावी संप त्या देशी पेट्रोल पंप हीच आरती आहे का हो? माझा मित्र ही म्हणतो म्हणुन विचारले ~DD
|
Laalbhai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:34 am: |
| 
|
and exception proves the law - isn't it? Oh yes, certainly!! हिंदू धर्मिय तसे शहाणे, विचारशील, संयमी आणि इतरांविषयी आदर दाखवणारे असतात! अर्थात, हा नियमही (तुमच्यासारख्या) काही अपवादांनी सिद्ध होतोच आहे की.
|
Laalbhai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 2:59 am: |
| 
|
"कोणीही शूद्र नाही "अशी का नही >> अहो सरळ आहे, चातुर्वण्य टिकवून स्वतःला जन्माने मिळालेले तथकथित श्रेष्ठत्व टिकवयचे आहे. जातीने माळी असलेला मनुष्य शंकराचार्यांच्या स्वयंपाकघरात जाऊन जेवू शकतो का ते विचारा! पारधी मनुष्याला पूजापाठ करणे शिकवून एखाद्या मंदीराचे पुजारी होता येते का विचारा! चांभाराच्या पोराची मुंज होते का विचारा..(खूनी असला तरी शंकराचार्य महानच असतो, असे ह्यांचे तर्कट!) असे माणसा सारख्या माणसाला तुच्छ लेखायचे आणि हिंदू धर्माच्या महानतेचा उदो उदो करायचा! स्वतःचे महत्व अबधित रहवे यासाठी यांना हिंदू धर्माची काळजी आहे. त्यामुळे सगळ्या सुधारणावादी हिंदूंनाही ह्यांनी सुरवातीपासूनच वाळीत टाकले आहे. आज ज्ञानेश्वरांच्या द्नानेश्वरीला डोक्यावर घेऊन नाचतात पण ज्ञानेश्वरांच्या हयातीतच ह्या हरामखोरांनी त्यांचे काय हाल केले, हे सांगायला कोणा इतिहासकाराची आवश्यकता उरली नाहीये. इथे अनेकदा सावरकरांच्या आदर्शाचे दाखले दिले जातात. पण सावकरांनी अनेक विज्ञानवादी आणि सनातन विचारसरणीला छेद देणारे विचार मांडले, तेंव्हा ह्यांनी त्यांच्या "आदर्श" सावरकरांनाच वाळित टाकले. संघ आणि सावरकर ह्यांच्यात किती मतभेद आहेत आणि त्यांचे का जमले नाही, हे सर्वश्रुतच आहे.
|
Sameerdeo
| |
| Tuesday, September 05, 2006 - 5:33 am: |
| 
|
लालभाई भगवा प्रणाम आता भगव्याची जात शोधाल मला माहिती आहे...तरिही असो मोकळ्या पुर्वग्रह्-दुषीत विचारांशीवाय दोस्ती करणार असाल आणि पटले तर मोठ्या मनाने स्विकारणार असाल तर माझ्या नव्या मित्राचे मी स्वागत करतो. समीर
|
लालभाइ.., तुम्ही म्हणताय ते मान्य पण तो ह्या bb चा विषय नाहिये.. त्यासाठी हिन्दुधर्मातील.. भोंदुगिरी.. असा काहिसा नविन bb सुरु करा..,आम्हाला मुस्लिम दहशतवादाचे मुळ नक्कि कशात हे वाचायला आवडेल.. हिन्दु धर्मात.. असं ढोंग आहे म्हणुन.. मुस्लिम दहशत वाद अमान्य तर होत नाही ना.., बघा काय लिहायचे ते तुमच्यावर आहे पण.. वाचक म्हणुन. सांगण्याचा प्रयत्न करतेय.. कारण कोणत्या धर्मात कोण श्रेष्ठ असा विषयांतर होतय.यात दहशत्वादावर चर्चाच होत नाहीये...!!
|
Samuvai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 6:14 am: |
| 
|
केदार, मला खरच पटले आहे की कुलकर्णी हा मनुष्य वाईट नाही बराचसा विनोदी आहे. तेव्हा आपण कुलकर्णी आले की विनोदी mode मध्ये जाऊया. मोकळ्या पुर्वग्रह्-दुषीत विचारांशीवाय दोस्ती करणार असाल ... समीर देव, अहो कसल्या भलत्या अपेक्षा करताय moderator , वरचे बहुतेक सगळे posts विषयाला धरुन नाहीत. ते उडवा. (मी माझे उडवण्याचा प्रयत्न केला पण 720 मिनिटे होऊन गेली आहेत)
|
Laalbhai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 6:26 am: |
| 
|
मोकळ्या पुर्वग्रह्-दुषीत विचारांशीवाय दोस्ती करणार असाल आणि पटले तर मोठ्या मनाने स्विकारणार असाल तर माझ्या नव्या मित्राचे मी स्वागत करतो >>> समीर देव, इथे काही मोजक्या लोकांशीच मी कुजकट आणि तिखट वागतो. जे काही लोक शत्रुत्व न दखवता वैचरिक मतभेद मान्य करतात आणि दुसर्यांचा सन्मान राखतात, त्यांच्याशी मी मित्रत्वाने आणि सन्मानानेच वागतो. त्यामुळे मित्र म्हणून स्वागत करत असाल तर त्यासारखा दुसरा आनंद नाही.
|
Laalbhai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 6:29 am: |
| 
|
लोपमुद्रा, एक दुरुस्ती. मी "हिंदू धर्मातले" दोष दाखवत नाहीये. हिंदू धर्माचा (स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी) उदो उदो करत इतर धर्मियांना शिव्या देणार्यांच्या दांभिकपणा उघड करतो आहे. किमान त्याबाबत तरी तुम्हाला काही आक्षेप नसावा.
|
Samuvai
| |
| Tuesday, September 05, 2006 - 6:35 am: |
| 
|
lopamudraa , अहो ईथे बहुसंख्य लोक त्या "मुळा"चाच analysis करतायत. ते सोडून कोणी घाणीत चोची मारण्यात धन्यता मानत असेल तर मानो बापडे. वर काही मुद्दे आलेले आहेत त्यावर आपले मत प्रार्थनीय आहे. BTW , त्या BB च नाव "लाल तर्कट" (कोण तो मर्कट म्हणाला) वा "अफूर्वाई" असे ठेवावे काय?
|
Sameerdeo
| |
| Tuesday, September 05, 2006 - 7:22 am: |
| 
|
लालभाइ आपल्यात मतभेद आहेत असे का बोलता कदाचित माझेच म्हणणे तुम्ही वेगळ्या शब्दात मांडत असाल समीर
|
Moodi
| |
| Tuesday, September 05, 2006 - 8:21 am: |
| 
|
लालभाई १२ व्या शतकात किंवा इतिहासात ज्या चूका घडल्या, त्याच चूका आता वारंवार उगाळुन काय साधु पहात आहात? आता हेच विशेषण तुम्हाला आणि तुमच्या नेत्यांना लावले तर? म्हणजे उच्चवर्णीयांनी आपल्याला छळले असे वारंवार बोलुन, समाजाच्या मनावर तेच तेच बिंबवुन त्याचा फायदा तुम्ही(तुम्ही म्हणजे तुमचे नेते, इथे वैयक्तीक समजू नये) घेत आहात असे का आम्ही समजू नये? समाजात आता दुही तुमचेही नेते माजवत आहेत की. मग हिंदुत्ववाद्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? चूका दोन्हीकडुन होतायत ना? हिटलरने लाखो ज्युंना मारले म्हणून सगळे जर्मन क्रूर आणि वाईट ठरतात का? सद्दामने लाखो कुर्दिश मारले म्हणून सगळे इराकी वाईट ठरतात का? समुवै आणि लिंबु कुलकर्णींना सिरीयसली घेऊ नका. त्यांना काय म्हणायचे आहे ते त्यांनाच समजत नाही. मग उगाच त्यांच्यावर रागवुन काय होणार?
|
Santu
| |
| Tuesday, September 05, 2006 - 12:11 pm: |
| 
|
केदार राव मूडि ताई राम राम फ़ार दिवसानि भेटतोय
|
नमस्कार संतु, अहो मला वाटले कालोघात तुम्ही मायबोलीला विसरलात की काय?
|
Bee
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:50 am: |
| 
|
कृपया इथे आपले मुद्दे मांडा.. यव तव करण्यासाठी हा बीबी नाहिये :-)
|
Santu
| |
| Wednesday, September 06, 2006 - 5:53 am: |
| 
|
आर नाय बाबा वाईच गावा कड यात्र ला गेलतु. ह्यो औरंग्या ची लाल करणारा कोण रे दोस्ता. आव आणलाय मोठा शेंडिवाल्याचा पण असणार अहमद महमद
|
Chyayla
| |
| Wednesday, September 06, 2006 - 7:47 pm: |
| 
|
मुसल्मानान्च एक वेळ जाउ द्या, पण किव वाटते जेन्व्हा त्याना विचार न करता सहाय्य करणर्यान्ची, निव्वळ विरोधासाठी विरोध. तुम्हाला काय वाटत एकदा इस्लामी सत्ता स्थापन झालि कि तुम्हाला मोठे बक्षिस मिळेल. सोडा ते स्वप्न, कम्युनिस्म चा वापर फ़क्त सत्तेच्या शिडी साठी केल्या जातो, अफ़गाणीस्तान आणी इतर आफ़्रिकन देशान्मधे कम्युनिस्मचा उपयोग प्रस्थापित सत्ता उलथवण्यात आणी मग इस्लामिक शासन स्थापन करण्यासाठी झाला आहे. जरा डोळे उघडुन जगात बघा तुम्हाला सर्वत्र पुरावेच मिळतिल. हे ही तितकेच खरे की हिन्दुन्चे दोष दाखवुन इस्लाम आतन्कवाद समर्थनीय होउच शकत नाही. दुसरीकडे हिन्दु काही एक थाम्बलेला प्रवाह नाही जुन्या आणी वाइट चालीरिती सोडण्यास व नव्या व न्याय्य साठी नेहमीच खुला आहे. म्हणुनच तो सनातन आहे म्हणजे नित्यनुतन, कधी न सम्पणारा. हे मात्र इस्लाम मधे शक्य नाही कारण मध्ययुगीन विचार रिती, क्रुरता तशिच्या तशिच कायम आहे, आणी त्यात बदल सम्भव नाही, याशिवाय इस्लामी आतन्क्वादाचे मुळ अरबस्तानातील रानटीपणा, टोळीवाले त्यन्च्यातिल नेहमीच्या लढाया ज्यामधे त्याचा जन्म झाला त्यातच सामावले आहे.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|