Laalbhai
| |
| Tuesday, December 26, 2006 - 2:44 pm: |
| 
|
ओहो.. धन्यवाद हो क्षमस्व. घाई केली असावी मी.
|
Santu
| |
| Thursday, December 28, 2006 - 8:40 am: |
| 
|
मॉड्स अहो तुम्हि सत्य का लपवताय. काहि दहशतवादिप्रेमी लोकांच्या मागणी ला का बळी पडताय.जे सत्य आहे ते दाखवण्यात गैर काय? अर्थात तुम्हि कोबडे झाकले म्हणजे म्हणुन काय उजडायचे थांबणार नाहि म्हणा. याचा अर्थ तुम्हि सत्याचे पक्षपाती नसुन नुसते गोड गोड लिहणारयाचे आहात असा होतो हे फोटो मुळे काहि भाईना मुसल्मानाचा कसलाच बचाव करता येइना कारण ईथे हा सुर्य आणी हा जयद्रथ असा प्रकार होता त्यामुळे काहिंचा हा रडिचा डाव दिसतोय असो
|
Laalbhai
| |
| Thursday, December 28, 2006 - 8:52 am: |
| 
|
हे फोटो मुळे काहि भाईना मुसल्मानाचा कसलाच बचाव करता येइना कारण ईथे हा सुर्य आणी हा जयद्रथ असा प्रकार होता त्यामुळे काहिंचा हा रडिचा डाव दिसतोय असो >>> संतू, moderator नी माझी बाजू घेतलीये म्हणून बोलतोय असे नाही. पण जरा डोके वापरा. moderator नी "फक्त फोटो" उडवलेत. तुमचे कोणतेही शब्द उडवलेले नाहीत. तुम्ही दिलेले फोटो इथे देणे हे सभ्यतेला सोडून होते. (आणि तसेही "ते" सत्य आहे, हा तुमचा दावा. पुरावा कुठेही नाही!) माझ्या विनंतीला लोकांनी अनुमोदनही दिले होते. (ते सगळेच "दहशतवादप्रेमी" का?) असे रक्तरंजित फोटो टाकण्याचा प्रकार तुम्ही साधारण चार एक महिन्यांपूर्वीही केला होता. आता पुन्हा करताय. तुम्हाला कुणाविरुद्ध काय जहरी प्रचार करायचा तो शब्दांनी करा. रक्तरंजित फोटो नकोत. ही साईट प्रौढांसाठीची नाही. (ह्या भुमिकेला लोकांचा पाठिंबा आहे.) बाकी आवश्यकता भासल्यास moderators/Admin बोलतीलच.
|
Mahesh
| |
| Thursday, December 28, 2006 - 9:22 am: |
| 
|
प्रथम हे स्पष्ट करतो की मी कोणाच्याही बाजुने अथवा विरुद्ध लिहित नाहीये. मला तरी फोटो येथे असण्यात काही गैर वाटत नाही. कारण आजकाल प्रसार माध्यमे biased आहेत याबद्दल दुमत नसावे. त्यामुळे जर कोणी सत्य परिस्थिती निदर्शनास आणून देत असेल तर त्याला आडकाठी का केली जावी. अर्थात त्याची सत्यता जरूर पडताळून पहावी. ती कशी हा वेगळा मुद्दा आहे.
|
Laalbhai
| |
| Thursday, December 28, 2006 - 10:38 am: |
| 
|
त्याची सत्यता जरूर पडताळून पहावी. >>> You said it. कसे तेही सुचवाल का?
|
Vijay_desh
| |
| Thursday, December 28, 2006 - 11:52 am: |
| 
|
खालची लिन्क पहा.. मुम्बई विमानतळावर चेक्-इन केलेल्या bags लोड करणारे लोक कसे चोरी करतात ते पहा... " http://www.mumbaimirror.com/net/mmpaper.aspx?page=article&sectid=2&contentid=20061228042515006c266c6d "
|
Santu
| |
| Thursday, December 28, 2006 - 1:49 pm: |
| 
|
मॉड नि फ़क्त फोटो उडवले)))) १०० वाक्य सांगणार नाहि ते एक फोटो सांगु शकतो. आपण सर धोपट पणे दहशत्वाद वैगेरे उच्चारतो पण त्याची भीषणता प्रत्यक्ष पाहिल्या शिवाय जाणवत नाहि. फोटो सभ्यतेला सोडुन))) हे काय राखी सावन्त चे फोटो नाहित.जवानाचे बलिदान दाखवण्याचा प्रयन्त आहे. पुरावा कुठेही नाहि)))) झोपेचे सोन्ग केलेल्याला जागे कसे करायचे? हि साइट प्रौढा साठि नाहि))))) शिवाजी ने १६व्या वर्षी स्वराज्या साठी तलवार उचलली हे विसरु नका. जो काय जहरी प्रचार करायचा तो)))) प्रचार खोटा नाहि हे दाखवण्या साठी तर फोटो. मुसल्मान सगळ्या जगाची डोकेदुखी ठरलेत हे सत्य आहे यात खोटेपणा तो काय अर्थात तुम्हा ला डाव्या सरकारी पत्रकारितेची सवय असणार.त्यात तुमचि चुक नाही
|
Laalbhai
| |
| Thursday, December 28, 2006 - 2:14 pm: |
| 
|
बरं .. ठिक आहे. ..
|
Dinesh77
| |
| Thursday, December 28, 2006 - 6:12 pm: |
| 
|
संतु, तुम्हाला पुर्ण पाठिंबा. फ़ोटो असायलाच हवा होता. त्या शिवाय त्या दहशतवादाची भिषणता कळणार नाही.
|
Anupama
| |
| Friday, December 29, 2006 - 2:38 am: |
| 
|
दिनेश, तुमचा गैरसमज झालेला दिसत आहे की सगळेच पालक आपल्या मुलांना picture मधिल नाही नाही ते scene बघु देतात म्हणून. जे फोटो इथे होते ते link open केली की compulsory बघायला लागत होते, कधी कधी मनस्थिती अशा गोष्टी बघायची नसते, जर लिन्क आणि description दिले तर ते जास्त बरे होइल असे वाटत नाही का? BTW supervised internet access मुलांना देण्यात काही चुकिचे आहे असे मला वाटत नाही.
|
Dinesh77
| |
| Friday, December 29, 2006 - 3:28 pm: |
| 
|
अनुपमा, जर supervised Internet access असेल तर लहान मुलांना तो बी बी नाही बघु दिला म्हणजे झाले. पण अनेक मोठ्यांना तर त्याचा उपयोग होईल भीषणता समजण्यासाठी.
|
Anupama
| |
| Friday, December 29, 2006 - 7:31 pm: |
| 
|
दिनेश, मी supervised internet access असावा हे तुमच्या internet access मुलांना हवा कशाला या बद्दल लिहिले होते. Supervised हवा कारण internet porn अनि chatting या गोष्टी सोडल्या तर बरीच उपयुक्त माहिती त्यांना या माध्यमातुन मिळते. माझी मुलगी ४ वर्षाची आहे, बरेच वेळा मी surfing करताना ती माझ्या जवळच बसलेली असते, without warning मायबोली सारख्या साईट वर असे फोटो येतात तेन्ह्वा साहजिकच तिच्या नजरेस पडतात. लिन्क आणि फोटो बद्दल माहिती देऊन पण तर तुमचा उद्देश्य सफ़ल होईलच की मग त्यात काय वाईट आहे?
|
Yog
| |
| Friday, December 29, 2006 - 7:49 pm: |
| 
|
फ़ोटो असायलाच हवा होता. त्या शिवाय त्या दहशतवादाची भिषणता कळणार नाही. >> बर मग या खालील बातमीची (काल्पनिक असली तरी अशा घटना अनेक घडल्या आहेत, घडतात)भिषणता "कळायला" किती वा कुठले फोटो द्यायचे?: त्या नराधमाने दहा वर्शाच्या कोवळ्या जीवावर पाशवी बलात्कार करून मग हात पाय तोडले, चेहेरा दगडाने ठेचून छिन्नविछिन्न केल्यावर त्याने उरलेल्या देहाचे अनेक तुकडे करून ते छोटे छोटे तुकडे चार पाच प्लास्टीक च्या पिशवीत भरले अन मग बाजूच्या गटारात फ़ेकून दिले. पोलीसाना मृतदेहाचे तुकडे सापडले तेव्हा उन्दीर घुशीनी कुरतडल्याने अन कुजल्याने ते प्रेत कुणाचे (स्त्री का पुरूष)हे अजून कळलेले नाही. या बातमीतील भिषणता "कळावी" म्हणून कुठले फोटो बघायचे? देहाच्या तुकड्यान्चे, गटाराचे, उन्दीर घुशीन्चे, कुजलेल्या देहाचे, का चेहेर्यावरील भय अन डोळ्यात लपवलेल पाणी असलेल्या पोलीसाचे? नाही पत्रकारीता read photography जरूर करा हो पण तो डोस पाजताना समोरच्यावर उलटणार नाही एव्हडे "तारतम्य" तरी बाळगावे की नाही? 
|
Yog
| |
| Friday, December 29, 2006 - 7:59 pm: |
| 
|
ही घ्या आजचीच सामनातील बातमी (विचीत्र योगायोग?): नोएडामधे सापडले तीस मुलान्चे सान्गाडे.(लिन्क देता येत नाहीये आणि फोटो देखिल नाहीयेत)
|
Shyamli
| |
| Friday, December 29, 2006 - 8:14 pm: |
| 
|
योग नुसत नोएडामधे नाही रे नोएडामधल्या एका घरात सापडलेत हे सांगाडे ही बाब अतीशय विशण्ण करणारी आहे एक माणुस एवढी मुलं मारत होता आणि कळ्लदेखील नाही जगाला, भयंकर हादरऊन टाकणारी घटना आहे india is not safe 
|
Dinesh77
| |
| Friday, December 29, 2006 - 8:50 pm: |
| 
|
योग, तुमच्या कळकळीची कदर केली तर "पोलिस टाईम्स" बंद करावा लागेल. तुम्हि म्हणता तसले सगळे फ़ोटो असतात तिथे. बघायचे असतील तर तिथे बघु शकता. तुम्हि दिलेल्या घटनेत आणि well planned दहशतवादात काही फ़रक आहे कि नाही??
|
Sayuri
| |
| Friday, December 29, 2006 - 10:17 pm: |
| 
|
भयंकर आहे सर्व! (नोईडा हत्याकांड) ही कृत्य करणारा माणून विकृत किंवा वेडा असण्यापलिकडे अशा घटना घडायला मला खालील गोष्टी जबाबदार वाटतात्: १) आपल्याकडे निरपराध माणसाचा जीव घेण्याच्या गुन्ह्याला गुन्हा सिद्ध होऊनही मृत्युदंडाची शिक्षा होईलच अशी खात्री देता येत नाही. नुसती जन्मठेप देऊन काय उपयोग आहे! (मला वाटतं तीसुद्धा मरेपर्यंत जन्मठेप नसून १३-१४ वर्षे इतकीच असते. correct me if i am wrong ) आपण जे कृत्य करतोय त्याचा शेवट आपल्या स्वत:च्या मृत्युत होईल ही दहशत फ़क्त मृत्यदंडाची शिक्षाच बसवू शकते. माझ्या दृष्टीने जो माणून दुसर्या निरपराध माणसाचा जीव घेतो त्याला जिवंत राहण्याचा काहीच अधिकार नाही. २) गुन्हा सिद्ध होण्याची प्रोसेस राजकीय आणि इतर गोष्टींमुळे अनेक वर्षे चालू राहणे. ३) अशी सिरियल हत्याकांडे घडायला मुख्य गुन्हेगाराव्यतिरिक्त तिथले स्थानिक रहिवासी, पोलिस, राजकीय व्यक्ति यासुद्धा जबाबदार असतात. अशांचा वरदहस्त असल्याशिवाय ३०-४० मुलांचे हत्याकांड कोणालाही न कळता बिनबोभाटपणे कसे पार पडेल? अशा लोकांना मृत्यदंड नाही पण काही कडक शारिरिक शिक्षा द्यायला हव्यात त्याशिवाय गुन्ह्यात अप्रत्यक्ष भाग घेणार्यांनाही दहशत बसणार नाही. २ वर्षांपासून नोईडाच्या त्या भागात मुलं हरवण्याच्या तक्रारी होऊनसुद्धा काहीच हालचाल केली गेली नाही. हे सर्व भयंकर आहे! ४) एकंदरीत गुन्हेगारी प्रवृत्ती वाढायला मिडीया (खासकरुन सिनेमे ज्यातून गुन्हे करण्याच्या नवनवीन आयडीया अप्रत्यक्षपणे सुचवल्या जातात) जबाबदार नक्कीच आहे असं मला वाटतं जरी रिमोट आपल्या हातात असला तरी! मला तर कधीकधी असं वाटतं पूर्वीच्या काळातल्या कडक शिक्षा बरोबर होत्या. कडेलोट किंवा हत्तीच्या पायाखाली देणे इ. प्रस्तुत हत्याकांडातील आरोपीला फ़ाशीचं साधं मरण देण्यापेक्षा त्याने ज्या पद्धतीने त्या निरागस मुलांचा जीव घेतला त्याच पद्धतीचा वेदनामय मृत्युदंड त्याला दिला जावा. जशास तसे! Mod, please delete/edit this post if I sound to be too loud and harsh)
|
Yog
| |
| Sunday, December 31, 2006 - 7:30 am: |
| 
|
Dinesh77, पोलिस टाईम्स च तुमच उत्तर अगदीच अपेक्षित होत. in fact मि हेच लिहीणार होतो की तसले फोटो मग तुम्ही तिथेच जाऊन का नाही पहात? इथे कशाला हवेत? पण exactly thats the point पोलिस टाइम्स असो किव्वा निव्वळ लोकान्च्या विकृत भावना चाळवणारे एखादे third grade मासिक असो, शेवटी कुठले माध्यम कसे वापरायचे यापेक्षा "content" मधून काय message द्यायचा आहे याला महत्व आहे असे नाही का वाटत? पोलिस टाइम्स चे उदाहरण हे "सर्वत्र"लागू होत नाही किव्वा होवू नये. तुम्ही असेही म्हणू शकता मायबोलीवर काय पोस्ट करावे याची काही सर्वज्ञात किव्वा प्रसिध्ध आचारसंहीता नाहीये(?) तेव्हा anything goes.. ( which actually happens. BB च नाव आणि चर्च यात बरेच वेळा ताळमेळ नसतो हे तुम्हीही पाहीलेच असेल) तेव्हा एकवेळ तो मुद्दाही मान्य करता येईल पण मला वाटत वर तुम्ही केलेली argument doesn't hold any merit in terms of "content necessity" afterall garbage is garbage how one describes it, pictures/words or looks at it, doesn't matter !
|
Santu
| |
| Sunday, December 31, 2006 - 8:42 am: |
| 
|
योग तुम्हि जे म्हणताय की तसले फोटो तिथेच जावुन का नाहि बघत. पोलिcए टाईम्स मधे खुन व बलात्काराचे फोटो असतात. पण एखाद्या एखाद्या बलात्कारात मारल्या गेलेल्या नग्न फोटोत व सिमेवर मारल्या गेलेल्या सैनिकाच्या बलिदानात काहि फ़रक आहे कि नाहि. परत काहि दहशत्वाद्या कडुन मारल्या गेलेल्या एखाद्या धर्मनिष्ठ माणसा चा फोटो छापण्यात चा या मायबोलिला विटाळ का व्हावा.केवळ मारला गेलेला माणुस आप्ल्या विचारधारेचा नाहि. म्हणुन त्याच्या बलिदानाचि हेटाळणी योग्य आहे काय. तो सुध्दा काय खुशिने रक्तपात करत नाहि. तर आपण सगळे सुरक्षित रहावे म्हणुनच तिथे उभा आहे ना. त्यानी पण अरे हे घ्रुणस्पद आहे असा विचार केला तर देश व धर्म सुरक्षित राहिल काय.? पुर्वी अंगावर झालेल्या जखमा दागिन्या सारख्या मिरवण्याचा प्रघात होता तो विचार चुकिचा होता काय.? पन्हाळ गडावरचा रक्तबंबाळ बाजिप्रभुचा पुतळा काय?किंवा अफ़जल खानची आतडी बाहेर काढताना दाखवलेले शिवाजिचा पुतळा काय हे सर्व सार्व जनिक जागेतुन काढुन टाकावेत काय. बिभत्स व शौर्य याच्यातिल सिमारेषा फ़ार पुसट आहे म्हणुन एखद्या गुन्ह्या तील द्रुश्य व सैनिकाचे बालिदान तुम्हि एकाच तराजुने तोलणार काय?
|
Santu
| |
| Sunday, December 31, 2006 - 12:28 pm: |
| 
|
आजच्या ibn cnn वर निरोध,कॉपर टि, वापरण्या विरोधि एका मौलविने फ़तवा दिला त्याचे म्हणणे कि हे शरियत विरोधि आहे. व संतती नियमन हे इस्लाम विरोधि आहे म्हणे. अशि न्युज आहे
|