Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 26, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » बातम्यांचे / लेखांचे संकलन » General » Archive through December 26, 2006 « Previous Next »

Laalbhai
Friday, December 22, 2006 - 2:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हळु हळु लोकांना हि कळत चालले आहे

>>>

That's it! आपण तिथेच भरवसा ठेवायचा. शेवटी "पिसाळलेली कुत्री" दुसर्‍या कुत्र्यांना पिसाळवायचा प्रयत्न करणारच! आपण शक्यतो दुर्लक्ष करायचे.

chyaayalaa

तुम्हाला काय माहिती मी अहिंदू आहे की हिंदू आहे? सूतावरून स्वर्ग????

अर्धवट तर्कावर विधाने करू नका please .


Chyayla
Saturday, December 23, 2006 - 2:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काही निष्कर्ष किन्वा तर्क दिला नाही. तुम्ही हिन्दु आहात की अहिन्दु... म्हटल तर प्रश्न ही आहे म्हटल तर तुमच्या प्रष्नाचे उत्तरही आहे. त्यामुळे तुमचा टोमणा व्यर्थ आहे.
अहिन्दु असाल तरी परधर्म असहिष्णुतेचे पालन व ईतर मतान्चा तिटकारा करणे हे आलेच. आणे हिन्दु असाल तरी हिन्दुत्व विरहीत आत्मविस्म्रुत त्याच जुन्या जातीयवादामधे अडकलेले, प्रतिगामी केवळ नावाचेच हिन्दु... असल्या लोकान्ची काही कमी नाही तुम्ही त्यातलेच म्हणायचे.

गणेशजी मालेगावबद्दल आधी मी पण अशीच टिप्पण्णी केलेली आहे, ईथे मुद्दा वेगळा आहे, सावकाश पणे मिडियाबद्दलही लिहेन.


Santu
Saturday, December 23, 2006 - 7:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेश

प्रश्न कुठल्या जाती धर्माचा नाही)))) प्रश्न धर्मा
चा च आहे. कारण मुसल्मान जसे धर्मा साठि किंवा त्यच्या प्रसारा साठी
कत्तल करतात तसे बाकिच्या धर्मा चे नाहि. यात सामन्य मुसल्मान सुध्दा त्याना मूक बसुन संमती देतात.
बाकिच्या धर्मात सुध्दा गुन्हेगार आहेत. नाहि असे नाहि.पण त्यात धार्मिक हेतु असत नाहि.
सौदि सारख्या देशात तर ठरविक भागात परधर्मिय लोकांना प्रवेश नाहि.
त्यांना लगेच शिरच्छेद दा ची शिक्षा आहे.
कुराणा मधे तर परधर्मियाच्या बायका सुध्दा भ्रष्ट कशा कराव्या याचा
विधी(अज्ल intercourse without ijaculation )
सुध्दा दिला आहे त्यामुळे या रानटि धर्माची तुलना बाकि धर्मा शी होवु
शकत नाहि


Santu
Saturday, December 23, 2006 - 8:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा ब्लास्ट मुसल्मानानी बाली मधे घडवुन आणला.मेले ते सगळे टुरिस्ट होते. मुस्लिम बहुल इन्डोनेशिआ मधे बाली प्रांतात हिन्दु बहुसंख्या आहे.व अर्थ व्यवस्था turism वर अवलम्बुन आहे
* Post edited by Moderator*

Ganeshbehere
Saturday, December 23, 2006 - 1:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, संतु,
ठिक आहे मुस्लिम धर्मात तशी शिकवण दिली जाते........... पण किती लोक रोज कत्तली करतात व किती लोक परध्रर्मियाच्यां बायका भ्रष्ट करतात..... प्रतेक समाजात दुर्गुण असतातच, येवढे मात्र नक्कि कि त्यांच्यात जास्त आहेत...... आपण काहि कुणाचा धर्म बदलवु शकत नाहि........ जेवढि जास्त दरि वाढवली तेवढा त्रास सगळ्या जगाला होईल...... आणि त्यांच्यातिल काहि कट्टर पंथियानां तेच पाहिजे आहे...... इंडोनेशियात ९५% मुस्लिम लोक संख्या आहे, त्यात उरलेले ५% नक्किच हिंदु नसणार (काहि ईतर धर्मा चे पण असणार ना....)...मान्य आहे कि बाली प्रांतात बहुसंख्य हिंदु असतील ही.... पण Blast फ़क्त हिंदु डोळ्यासमोर ठेऊन केला हे थोडस नपटण्यासार्ख आहे....फ़क्त हिंदुच एक कारण असु शकत नाही.........
जगात बोटा वर मोजण्या ईतके देश सोडले तर, बहुतेक देशात
१०% पेक्षा जास्त मुस्लिम आहेत, त्यामुळे टोकाची भुमिका घेऊन चालणार नाहि,..........काही Practically possible उपाय असतिल तर नक्किच सुचवा, म्हण्जे नेमंक काय करायल्ल पाहिजे........
आज काल शुल्लक भांडणात सुधा धर्म मधे आणला जातो, मग ते लहान मुंलाचे खेळ खेळण्यात झालेले भांडण असल तरि..... Highlight करुण बातमी असते "एक मुस्लिम लडके ने हिंदु लडके को मारा" (एक उदाहरण म्हणुन घ्या).......... मग दोन्हि समाजात असलेले काहि विशिश्ट मंडळी (स्वयंमघोशित धर्माचे तारणहार) याचे भांडवल करन्यासाठि तयारच असतात.........

Chyayla
Saturday, December 23, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेशजी, दहशतवादाच्या BB वर याचीच चर्चा झाली. नेमक काय करायच तर भारतापुरता प्रत्येकाला एक विशिष्ट धर्मिय आहे म्हणुन वेगळी वागणुक देणे थाम्बवणे, ते ही या देशाचे नागरिक आहेत तेन्व्हा त्याना पण राष्ट्रीय प्रवाहात आणणे उगीच लान्गुलचालन करण्याची गरज नाही. हे निदान आपण भारतापुरता तरी करु शकतो.
दहशतवादाविरुद्ध पुळचट भुमिका सोडणे. त्यान्च्यातल्या सुधारणाना त्यान्च्यापैकीच करणार्याला प्रोत्साहीत करणे.
खरा लढा मुस्लिमविरुद्ध नव्हे सध्या आपल्याच सत्तालोलुपतेपायी राष्ट्राचे, समाजाचे धर्म, व जातियवादाद्वारे वाभाडे करणार्या लोकान्विरुद्ध आहे. ईथल्या सगळ्या नागरिकात राष्ट्रवाद जागवुन त्यान्चे एकत्रिकरण केल्याने अशा समस्याना खतपाणी देण्याचे तरी टळेल.


Ganeshbehere
Saturday, December 23, 2006 - 1:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेव्वा च्यायल्ला (समीर),
१००% पटले बुआ..... हा एक लांब द्रुष्टिकोण आहे, आणि त्याचे फ़ळ ताबड्तोब जरी मिळणार नसले तरि, भविष्यात नक्किच मिळेल........

Zakki
Saturday, December 23, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता एक चांगली बातमी:
शनिवार २३ डिसेंबरच्या लोकसत्तामधे:

भारताने अमेरिकेची मदत मिळाली नाही तरी स्वत:च्या कर्तबगारीवर, स्वनातित लढाऊ विमान बनवले नि त्याच्या उड्डाणाची यशस्वी चाचणि घेतली.

माझे विचार:
खड्ड्यात् गेले अमेरिकन. आता भारतच पुन: (हजारो वर्षांनी का होईना) तंत्रज्ञान, शास्त्र या विषयात अग्रगण्य होणार!


Radhe
Saturday, December 23, 2006 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

vaajape.nchyaa sarakaarane aNvasra sajjatekaDe jaaNeevapuravak laksha dile. anoochaachaNee aso vaa swanaateet veemaanaache safala parishkan haa tyaachaach pariiNama. tyaamuLe yaache shreya sa.nshodhakaa.nsobat vaajapeyee.nchyaa gat sarakaaralaahee dyaayalaa have.}

Zakki
Saturday, December 23, 2006 - 5:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी याचे श्रेय भारतीय जनतेला, विशेषत: संशोधन करणार्‍यांना देतो.

Kedarjoshi
Saturday, December 23, 2006 - 5:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे वा. झक्की ती बातमी मी पण ईथे लिहिनार होतो. उशीरा का होईना. we are there . शिवाय ते विमान कसे तयार केले याबद्दल अमेरिकेला प्रश्न पडला आहे.

Santu
Monday, December 25, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुबै ब्लास्ट. यातील ८पैकी ७ जण आरोपी पाकिस्तानात आरामात आहेत.
* Post edited by Moderator *

Santu
Monday, December 25, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमानाचे मत परीवर्तन करायला आपला गान्धी बाबा सुध्दा
पुरा पडला नाहि.तर दुसरे कोण करणारा असेल(खुदा शिवाय)असे मला
तर काय वाटत नाहि.बिचारा महात्मा त्यांचे लागुलचालन करुन थकला.
काय काय त्यानी प्रयत्न केले. खिलापत काय.जिनाला पंतप्रधान काय
तरी काय त्याचा उपाय चालला नाही.
याना ब्रिटिश लोकानी (मेल्टिन्ग पॉट म्हणे) जवळ केले शेवटि त्याना
हि ते डसले. आता अमेरिकेच्या लोकान्चि मारतायत.
कारण सापाचा गुणधर्म डसणे हाच आहे.


Patilchintaman
Monday, December 25, 2006 - 12:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गणेशजी ऐकिवात आहे की ईराक वैचरिक द्रुष्ट्या विकसित होता. पण अमेरिकेने त्या देशाची पार वाट लावली. विशेष म्हणजे. सद्दामच फक्त काश्मीर भारताचाच म्हणणारा होता. अशा ईराकच्या समर्थनार्थ कोण उतरलं?

Santu
Monday, December 25, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२३ तारखेला एक भारतिय कर्नल इस्लामी
दह्शत्वाद्याच्या गोळी ला बळी पडला
या वाहणारया रक्ताला काही किंमत आहे की नाही?
\* Post edited by Moderartor *

Chyayla
Monday, December 25, 2006 - 3:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाटीलजी बरोबर बोललात, आपणही ईराक ला समर्थनच दीले होते कारण सद्दाम कसाही असो पण त्याने ईराक मधे प्रगतीचे वारे व मुस्लिम समाजात सुधारणा सुरु केल्या होत्या, मध्ययुगीन कालबाह्य मुस्लिम शरियत चे कायदे काढुन टाकले होते स्त्रियाना बरोबरेचे स्थान तसेच शिक्षणाला प्रोत्साहन दीले होते. भारताला काश्मिरप्रश्नी त्याने नेहमीच पाठीम्बा दीला होता.
अमेरिकेला तेच नको होते त्याला वाटत होते की ईराकने तसेच गरीब, अज्ञानी, मागास व टिपीकल मुस्लिम देश म्हणुन रहावे शिवाय तेलाचे राजकारण यामुळेच त्यानी ईराक बेचिराख केला. ईराकला भारताने व वाजपेयि सरकारने समर्थनच दीले होते. केवळ आन्धळेपणाने ते केवळ मुस्लिम आहेत म्हणुन कधीच विरोध केला नव्हता. तसे मला केवळ वाजपेयि सरकारबद्दल नेमक नव्हत बोलायच कारण ते आपले परराश्ट्रिय धोरणही होते, मुद्दाम मुस्लिम विरोधी प्रतिमा तयार करणार्यासाठी लिहिले.


Deepstambh
Tuesday, December 26, 2006 - 11:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

संतूसाहेब.. फार उत्तम विचार आहेत आपले.. पण असे रक्तबंबाळ फोटो इथे देऊन काय साधणार? उलट तुम्ही त्यांचा अपमान तर करत नाही ना? जरा विचार करा. हे असे फोटो प्रसिद्ध करुन तुम्ही दहशतवाद्यांना त्यांच्या कार्यात मदत करत आहात असे नाही वाटत?

कोणताही देशप्रेमी आपल्या देशबांधवांचे असे रक्तरंजीत फोटो देणार नाही. ते मिडीयावाले तर लाजलज्जा सोडुन पैशाच्या मागे लागले आहेत म्हणुन वाटेल ते दाखवतात. WTC कोसळले तेव्हा अमेरीकेच्या मिडीयाने असे किती फोटो जगाला दाखवले हो??

आणि आधी दहशतवादी /terrorist हा शब्द बदलुन 'भेकड' किंवा तत्सम शब्द वापरायला हवा. त्यांना एखादी सन्मानाची पदवी दिल्यासारखी हा शब्द रुढ झाला आहे.


Moderator_5
Tuesday, December 26, 2006 - 12:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तू, या रक्तरंजित फ़ोटोज ची खरच गरज आहे का? बर्‍याच सभासदांनी तुम्ही इथे टाकत असलेल्या फ़ोटोना आक्षेप घेतला आहे. हवे तर तुम्ही त्या त्या बातम्यांची लिन्क देऊ शकता. सहकार्याची अपेक्षा आणि धन्यवाद..

Laalbhai
Tuesday, December 26, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे, फोटो का नाही काढले??

असो. मी माझे काम केले. त्याला अनुमोदन आहे, हेही दिसते आहे. फोटो न काढण्याचे कारण कळले नाही.

वादापासून शक्यतो लांब रहाता हे उत्तम आहे. पण वादापासून लांब "पळता" हे चित्र निर्माण होत असेल, तर ते वाईट आहे, (निर्णय घेण्यापासून लांब पळता!?) असे म्हणावे लागेल. सूज्ञास अधिक सांगणे न लगे. :-)


Moderator_5
Tuesday, December 26, 2006 - 1:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लालभाई,
तुमच्या विनन्तीची दखल घेतली आहेच. बाकी काम करायला जरा वेळ तरी द्याल का नाही
:-)

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators