Santu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:31 am: |
| 
|
ह फोटो त्या दुर्दैवी कार्यकर्त्या चाया म्रुत्देहाचा आहे.याचे नाव सदानंद शेट्टि.जर हिन्दु लोक जागे झाले नाहित तर.त्याची अवस्था अशि होण्यास वेळ लागणार नाही. हे व्रुत्त हिन्दु जनजागरन समीती च्या साईट वर आहे Post edited by Moderator
|
Santu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:57 am: |
| 
|
शारदा देविच्या मिरवणुकिला काहि मुसल्मानानी आक्षेप घेतला म्हणुन या शेट्टीनी पुढाकार घेवुन मिरवणुक काढली म्हणुन मुसल्मानानी त्यांच्या वर हल्ला करुन क्रुर हत्या केली. कर्नाटकातल्या भाजप नेत्यांच्या हथ्या करायचा मोठा कट मुस्लिम माफ़िया ने स्थानीक मुसल्मानाच्या मदतिने आखला आहे.
|
Dinesh77
| |
| Wednesday, December 20, 2006 - 4:57 pm: |
| 
|
त्या मनमोहन सिंगाला म्हणावे, आता तरी तुम्हा काॅंग्रेसी पुढार्यांचा आत्मा शांत झाला का?
|
Chyayla
| |
| Wednesday, December 20, 2006 - 6:38 pm: |
| 
|
सन्तु फ़ारच भीषण आहे... हिन्दु बहुसन्ख्यक असुनही आपल्याच देशात असुरक्षित आहेत हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. आणी अश्या जिहादी मानसिकतेला खतपाणी घालणे तरी चालुच आहे, अरे हा समाज असाच मुर्दाड रहाणार का? मला काय त्याचे म्हणुन मोकळा होणारा. यासाठी मी मारेकर्याना कायदा हातात घेउन मारायचे नाही म्हणत आहे पण त्याना पकडुन जबर शिक्षा व्हायला पाहिजे. कल्पना करा असाच हल्ला एखाद्या जिहादीवर किन्वा आणखी कोणावर झाला असता तर पुर्ण देशात किती आकान्ड तान्डव झाले असते.
|
Himscool
| |
| Thursday, December 21, 2006 - 4:36 am: |
| 
|
http://www.esakal.com/esakal/12212006/C692C0808A.htm मंडळी ही बातमी बघा...
|
Santu
| |
| Thursday, December 21, 2006 - 6:43 am: |
| 
|
असा हल्ला जिहादिवर झाला असता तर स्वघोषित मानव अधिकार वाले लगेच पुढे सरसावले असते त्यांच रक्षण करायला 
|
वरील बातम्यान्च्या तुलनेत किन्वा अनुषन्गाने ही बातमी देखिल वाचा!
|
काल BBC वर दाखवले सौदी च्या air lines मध्ये कुराण सोडुन इतर धर्मियांचे कुठलेही धर्मिक पुस्तक न्यायला बंदी आहे...
|
Santu
| |
| Thursday, December 21, 2006 - 11:48 am: |
| 
|
मुसल्मान निरपराध बन्गाली हिन्दु ला मारतान हि घटना आहे बान्गलादेशातील Post Edited by Moderator
|
Radhe
| |
| Thursday, December 21, 2006 - 2:58 pm: |
| 
|
मायला त्या मूसलमानांच्या..... अरे हिंदूनो आता तरी जागा. आनि जाग येत नसेल तर सदानंदच्या वरील चायाचित्राकडे पहा. उद्या कदाचीत ते चायाचित्र तुमचे अथवा जवळच्या एखाद्या हिंदू नातेवाईकाचे असू शकते. राजकारन्यांनी तर मुसलमानांच्या दाड्य्या कुरवाळ्णे हा धंदाच सुरू केला आहे. तेव्हा युवकांनीच मायदेशाविशयी प्रेम नसनार्या, देशद्रोह्यांना लगाम घालावा. पुन्हा एकदा देश्प्रेमाचा जागर करावा. जय हिंद..
|
Santu
| |
| Friday, December 22, 2006 - 6:50 am: |
| 
|
वरिल हिन्दु चे नाव विमल पाठक आहे. शुक्रवार वारची नमाज झाल्या झाल्या जो रस्त्यावरचा पहिला काफ़िर दिसला(लक्षात घ्या श्री.पाठक यांचा दोष हाच कि ते हिन्दु होते)त्याला पकडुन त्याला काठिने मारहाण केली. फोटोत दिसत असल्या प्रमाणे तो मनुष्य हात जोडुन गयावया करत आहे आहे पण त्याना दया आली नाहि.शेवटि त्यांनी त्याला ठार केले.
|
Laalbhai
| |
| Friday, December 22, 2006 - 10:52 am: |
| 
|
अल् कायदाचे भारतीय रूप मायबोलीवर फोफावलेले दिसते आहे! संतू, तुम्ही सांगताय त्या बातम्या आणि फोटो यांचा काही संबंध आहे, किंवा मुळातच ह्या बातम्या शंभर टक्के खर्या आहेत, हे सप्रमाण सिद्ध करा.
|
Santu
| |
| Friday, December 22, 2006 - 11:18 am: |
| 
|
लालभाई हि घटना १डिसेबर ला झाली. मुलकी-मुडबिद्रि (जील्हा-मंगळुर) येथील बिजेपी चा सरचीटणीस,बजरन्ग दलाचा कार्यकर्ता सुखानंद शेट्टि याची काही जिहदी मुसल्मानानी हत्या केली हि बातमी. DAIJIWORLD.COM वर आहे. हि बातमी हिदु जन्जागरन समिति च्या साइट वर पण पहायला मिळेल. एकुण ८ जण यात सामिल होते. आजच त्यातिल एक जणाला (आतिक) जोग फ़ॉल्स परिसरात पोलिसानी ठार केले.
|
Chyayla
| |
| Friday, December 22, 2006 - 11:40 am: |
| 
|
अल कायदा चे भारतिय रुप मायबोलिवर दिसत आहे... आज पर्यन्त किती जणाना जाळपोळ, हत्या, कट कारस्थाने, सन्सदेवर हल्ला, बॉम्बस्फ़ोट, खुन करण्यासाठी कुण्या मायबोलिकरला अटक झाली आहे जरा आम्हाला पण कळले तर माहितीत भर पडेल. वरील घटना खर्या आहेत, बान्गालादेश मधली ही घडलेली घटना जेन्व्हा घडली होती त्याच दर्म्यान कळाली होती त्यामुळे माझ्यासाठी ही बातमी जुनीच आहे. मिडीया असल्या घटना समोर आणायच्या फ़न्दात पडत नाही कारण स्पष्ट आहे मरणारा हिन्दु आहे.
|
Laalbhai
| |
| Friday, December 22, 2006 - 11:41 am: |
| 
|
अहो मंगळूरच्या दंगलीबद्दल असेही म्हणतात की भाजपाच्या उतावळ्या लोकांमुळे ती दंगल फोफावली. तश्या बातम्याही अनेक ठिकाणी आहेत. एक सामान्य नागरिकाने कुणावर विश्वास ठेवायचा? आणि तुमच्यावरच का विश्वास ठेवायचा हेही सांगा. तुम्ही वर हात कापलेला फोटो दिलाय, तो मंगळूरच्या दंगलीतलाच आहे, ह्याचा तरी पुरावा काय आहे? तुम्ही दिलेल्या लिंकवर मला बातमी आणि फोटो दोन्ही सापडले नाही. बांगला देशातल्या घटनेच्या सत्यतेचाही "पुरावा" दिलात तर बरे होईल.
|
Laalbhai
| |
| Friday, December 22, 2006 - 11:45 am: |
| 
|
मिडीया असल्या घटना समोर आणायच्या फ़न्दात पडत नाही कारण स्पष्ट आहे मरणारा हिन्दु आहे. >> मिडीया अहिंदू लोकांनी चालवला आहे का? हां आता तुमचे म्हणणे की तो कम्युनिस्टांनी चालवला आहे असे असेल, मग तुम्ही तुमचा parallel media का नाही उभारत बुवा? ताकद, अर्थबळ सगळेच तर आहे की तुमच्याकडे. शिवाय सत्ताही होती पाच वर्शे. काहीतरी उगाच... जसे काही सगळे हिंदू मेले तर मीदियाचा मोठाच आर्थिक फायदा होणार आहे!
|
Santu
| |
| Friday, December 22, 2006 - 11:59 am: |
| 
|
मन्गळुर चि दन्गल उतावळ्या भाज्प मुळे)))))हे क्रुत्य काय दन्गलि दरम्यान झाले नाहि. नन्तर डुख धरुन करण्यात आले. याना तर तुम्हि ओळ्खत असाल हे आपले परवा मेलेले दिल्लि व मुम्बै ब्लास्ट मधिल काहि क्षुद्र हिन्दु *Post Edited by Moderator
|
Chyayla
| |
| Friday, December 22, 2006 - 12:46 pm: |
| 
|
लालभाई तुम्हाला स्वता:वरुनच लक्षात येईल तुम्ही स्वता: काय अहिन्दु आहात काय? मिडीयाबद्दल नन्तर लिहेन.
|
मान्य आहे कि हे एक अमानविय क्रुत्य आहे. प्रश्ण, कुठलाहि एका धर्मा/जातीचा नाहि, हे संगळ काहि समाजात असणार्र्या, समाज विघातक प्रव्रुती (कसे लिहायचे) मुळे होते, आणि ते प्रतेक धर्मात /जातीत असतात, खैरलांजीत जे काहि झाले, तेथे काहि कुणी मुसलमान आले नव्हते..... मेडिया च्या बातम्यांवर १००% विश्वास ठेवुन जनतेच्या भावना भडकवणार्या लोकांना पहिले अद्द्ल घडविली पाहिजे....... मुंबई आणि मालेगाव Bomb Blast चे उदाहरण घ्या ना, केला होता प्रयत्न दंग़ली साठी............ पण हळु हळु लोकांना हि कळत चालले आहे............ सगळ्यात पहिले ते "Anti-social element" यांचा बदोबस्त केला पाहिजे.....
|