|
Chyayla
| |
| Wednesday, September 27, 2006 - 7:05 pm: |
| 
|
casteism चा विषय निघाला म्हनुन, ही लिन्क वाचा बरिच व्यवस्थित माहिती दिली आहे http://in.rediff.com/news/2005/oct/18franc.htm
|
Maitreyee
| |
| Wednesday, September 27, 2006 - 8:26 pm: |
| 
|
श्वास चित्रपटासारखीच कथा, प्रत्यक्षात! तेही जिथे श्वास चे शूटिन्ग झाले त्याच गावात!
|
Asami
| |
| Thursday, October 05, 2006 - 8:45 pm: |
| 
|
कायदा गाढव असतो म्हणतात ? किती ही निरपेक्षपणे विचार करायचा म्हटले तरी हे पटत नाहि. robinhood ??
|
Mbhure
| |
| Wednesday, October 11, 2006 - 7:30 pm: |
| 
|
http://news.bbc.co.uk/2/hi/americas/6042306.stm न्यु यॉर्क मध्ये परत एकदा अपघात
|
IIT grads launch local Internet search engine - www.Guruji.com - the first crawler based search engine for India and India related content. http://inhome.rediff.com/money/2006/oct/12iit.htm
|
सही आहे ईंजीन. मी टोपे असा सर्च मारल्यावर त्याने त्यात्या टोपेंचा बर्याच लिंक दिल्या.
|
Yogibear
| |
| Tuesday, October 17, 2006 - 7:58 pm: |
| 
|
नक्की कुथे post कराव कळल नाही म्हणुन इथे post करत आहे... Pakistani Journalist With Close Ties To Al Queda Warns of Major Attack Coming to U.S.
|
Milindaa
| |
| Monday, October 23, 2006 - 10:00 am: |
| 
|
http://www.loksatta.com/lokprabha/diwa2006/kanekar.htm कणेकर अशक्य लिहीतात हेच म्हणून पण आता मी दमलो
|
Milindaa
| |
| Thursday, October 26, 2006 - 12:29 pm: |
| 
|
http://www.loksatta.com/daily/20061026/mp03.htm sms ने पाठवलेली मते आणि त्यातला गैरकारभार
|
Yogy
| |
| Thursday, October 26, 2006 - 1:13 pm: |
| 
|
sms पाठवण्याचा उद्योग आता खूपच मोठा झाला आहे. मागे झी जागरण ( CBDG ) वाहिनीने अमुकतमुक नंबर वर sms पाठवा आम्ही तो देवाला पाठवू आणि तुम्हाला पुण्य मिळेल वगैरे जाहिराती केल्या होत्या
|
Zakki
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:17 pm: |
| 
|
काहीहि नविन गोष्ट आली की त्याचा चांगला उपयोग करण्यापेक्षा ९० टक्के वाईट कामासाठीच उपयोग होतो. या बाबतीतहि भारत अमेरिकेच्या मागे नाही! अमेरिकन लोकांपेक्षा सामान्य भारतीय हा जास्त बुद्धिमान असतो हे मला अनेक वर्षांपूर्वीच कळून चुकले आहे. आशा आहे कि त्या बुद्धीचा वापर चांगल्या कामासाठी व्हावा!
|
Zakki
| |
| Monday, October 30, 2006 - 2:25 pm: |
| 
|
बेळगाव खानापूर भागात महाराष्ट्रियांच्या जमावावर कर्नाटकी पोलीसांचा हल्ला. माहाराष्ट्रियांनी आपले महाराष्ट्रावरील प्रेम व्यक्त करताना घोषणा दिल्या 'रहेंगे तो महाराष्ट्रमे, नही तो जेल मे!' बहुधा माझ्यासारखाच त्यांचाहि समज असाच झालेला दिसतो आहे की महाराष्ट्रात आजकाल मराठी बोलत नाहीत, हिंदीच बोलतात!
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 7:04 am: |
| 
|
झक्की, मी तर हिन्दीवाल्यान्शीही विदर्भात मराठीमधेच बोलतो. मग ते हिन्दी बोलता बोलता मराठीवर येऊन पोचतात हे त्यान्ना कळत नाही इतक मंत्रमुग्ध करणार मराठी आहे माझं :-) वासरात लंगडी काय शहाणी असे तुम्हीच म्हंटले होते मागे.. :-)
|
Zakki
| |
| Tuesday, October 31, 2006 - 12:40 pm: |
| 
|
शाब्बास बी. अरे हे पुणेकर इतकी वर्षे नागपूरकरांची टिंगल करत की तुमचे मराठी हिंदीसारखे आहे! आता बघा! पुण्यात गेलो तर शिंदे, कुळकर्णी आपपसात सुद्धा हिंदी बोलत होते. त्यांना म्हंटले अहो जे पुष्कळ लोक मराठी न येणारे पुण्यात आले आहेत त्यांना शिकू द्या की मराठी! तो त्यांचा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. पण छे! ते पेशवे गेले, इंग्रज आले नि आता पुणेकर म्हणजे अगदी 'हळवे' झाले आहेत, भेंडीची बुळबुळित भाजी नि दूध भात! उद्या सगळे पुणेकर चायनीज पण बोलायला लागतील, त्यांना समजावे म्हणून! खरे तर मराठी भाषीकांच्या नकाशातून पुण्याला हद्दपार करावे, मराठी कलाकारांनी पुण्यावर बहिष्कार टाकावा!
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:35 am: |
| 
|
झक्की, ही निवड नविन पिढीची आहे. जी आजी आजोबांची आणि काका काकूंची पिढी सध्या आहे ती वडील लोकं तरी ईंग्रजी मराठी भाषा एकत्रीत करुन बोलत नाही. जाऊ दे.. पण ह्यात बातमी काय आहे तरी काय! परवा देशोन्नती मधे एक बातमी वाचली की अकोल्यात एकेकाळी आगरगर, मुंगीलाल बाजोरिया, मनुताई कन्या शाळा विद्यार्थ्यांनी खच्चून बरलेल्या असायच्या. हल्ली ईंग्रजी शाळेंमुळे विद्यार्थ्यांची संख्या कमालीने मंदावली आहे आणि शिक्षकांची संख्या कमी करण्याची वेळ आली आहे. ह्याच शाळेतून कितीतरी लोक १० वी पास होऊन पुढे गेलेली आहेत आणि आज अशी स्थिती आहे की १ ते २ वर्ष नविन उभारलेल्या शाळेत विद्यार्थ्यांची आणि पालकांची गर्दी आहे. शिवाय पैसे अधिक दिले जातात तो भाग वेगळा. काय म्हणाव ह्या मुर्खपणाला? मला वाटतं अशी ही बोंब केल्यापेक्षा जुन्या मराठी शाळांनी काहीतरी बदल करावा. दोन्ही वर्ग चालवावेत. नाहीतर अकोल्याचे पुणे व्हायला काहीच वेळ लागणार नाही :-) आणि अकोल्याचे जर पुणे झाले तर पुण्याची स्थिती San Jose, California सारखी होईल :-) बोला आहे मंजूर? पुणेकर कदाचित हो देखील म्हणतील ह्याला.
|
Zakki
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:49 pm: |
| 
|
आता नवी पिढीची निवड म्हंटल्यावर काय बोलणार! खरे तर काही हरकत नाही. अगदी अगदी पूर्वी तर सगळेजण संस्कृतमधेच बोलत नि धर्मातली कर्मकांडे करण्यात दंग असत. मग हळू हळू अर्धमागधी आली, नि मग मराठी. पूर्वी भारतीय बाराबंदी, फेटा, धोतर असे. आज त्याजागी शर्ट, पॅंट आले, लोक धार्मिक कर्मकांडांपेक्षा इतर व्यवसाय करू लागले. काहीहि वाईट झाले नाही. ज्यांना आवड आहे ते संस्कृत शिकतातच, तसेच नंतर मराठी पण शिकतील. भाषेची गोडीच अशी असते की अजूनहि लोक संस्कृत मुद्दाम शिकतात. मराठीचेहि तेच होइल. तेंव्हा आजकालच्या जगात काय चांगले ते नविन पिढीने ठरवावे. जुने लोक, काय, लवकरच मरतील. काही चांगले सांगीतले तर ऐकावे, पण उगीच आम्ही केले तसेच करा म्हणण्याचा काय उपयोग?
|
Seema_
| |
| Thursday, November 09, 2006 - 5:26 pm: |
| 
|
http://www.informationweek.com/blog/main/archives/2006/11/google_microsof.html An interesting article
|
Me_sakhi
| |
| Saturday, December 09, 2006 - 6:27 pm: |
| 
|
http://www.loksatta.com/lokprabha/20061215/koot.htm कणेकराचे लिखाण एकदम भन्नाट असते असे म्हणतात ते काहि चुकीचे नाही!. आता हेच वाचा ना?
|
Asmaani
| |
| Sunday, December 17, 2006 - 12:06 am: |
| 
|
http://loksatta.com/daily/20061217/mp03.h cencor has become so sensitive! phakta aaplyach babtil bara ka! baki hindi chitrapatanmadhe molkarin kayam marathi dakhavtat te chalta!
|
Santu
| |
| Wednesday, December 20, 2006 - 7:25 am: |
| 
|
भाजप च्या कर्यकर्त्या वर मुसल्माना नी केलेला हाल्ला हातच खाद्या पासुन तोडला आहे. हि घटना मंगलोर येथे झाली *Post Edited by Moderator
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|