|
मला अजिबात बर वाटत नव्हत भयंकर सर्दी खोकला कफ झालेला; दुपारी त्रास वाढला. नवर्याला फोन केला व येतांना "व्हिक्स" आणण्यास सांगितल. (तो लवकर येतो म्हणाला) माझा त्रास खुप वाढला व मला ऊलट्या सुरु झाल्या; मी नवरोबाला परत फोन केला व परत सांगितल "येतांना 'व्हिक्स' घेऊन ये" तो हो म्हणाला;"मी निघालोय घेवुन येतो". मी परत फोन केला तेव्हा महाशय Indian Store मध्ये होते , म्हणाला "हो हो 'ग्लिसरिन' घेतलय येतोय". I was ग्लिसरिन !!!!! ???????????????????????????? त्याला आठवलही नाहि मी काय आणायला सांगितलेल; he said "I heard ग्लिसरिन" मला कळत नाही काय करु??? नि कस करु??? in every thing he is like this. हा असा का आहे??अस का करतो ??अस का वागतो??...etc प्रश्नांने मला जाम वैताग आलाय. Once in a while this is ok but mostly all the time is too much. नवरे असेच असतात का?? असतिल तर का असतात?? बायको ने नेमक काय करायला हव?? कस वागायला हव? (मला हसाव की राग करावा हे हि सुचत नव्हत तो आला तेव्हा. But I m too much hurt because of all such things.)
|
Zakki
| |
| Tuesday, November 28, 2006 - 1:59 pm: |
| 
|
बायको ने नेमक काय करायला हव?? कस वागायला हव? अत्यंत महत्वाचे: बायकोच्या वागण्याचा याच्याशी काऽहीहि संबंध नाही. सगळेच नवरे असे वेंधळे नसतात, पण बरेच जण असतात. फार तर सांगताना, 'मी अतिशय आजारी आहे, लवकरात लवकर घरी ये, येताना सर्दी साठी व्हिक्स घेऊन ये', असे सांगीतले तर बायकोची जबाबदारी संपली. त्याउप्पर जर तो दिवटा ग्लिसरिन घेऊन आला, तर बेधडक त्याला सांगायला हरकत नाही, की 'आत्ताच्या आत्ता परत बाहेर जाऊन व्हिक्स घेऊन ये. लिहून देऊ का लक्षात रहात नसेल तर. नि हो, व्हिक्स घेऊन ताबडतोब घरी या. रेंगाळत बसू नका इकडे तिकडे!'
|
Mrinmayee
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:03 pm: |
| 
|
नवरे मंडळींचं बायकोचं ऐकण्याबाबतचं फार सीलेक्टीव्ह हीअरिंग असतं. विक्स आणण्याबद्दल ऐकलं नाही यात काहीही नवल नाही. यावरून त्यांचं आपल्यावर कमी प्रेम असतं असं वगरे पण नाही. (आपल्याशिवाय जातील कुठे बापडे) तेव्हा 'पदरी पडलं पवित्र झालं' न्यायानी आपलं ध्यान जन्मभर प्रेमानं सांभाळावं! आणि विसरलाच काही आणायला तर परत पाठवावं! यावरून आठवलं, माझे काका काकीनी हजारदा सांगूनही तीच चुक करतात. म्हणजे भाजी आणायला पाठवलं की सगळ्यात पहीले टोमॅटो, पिकलेली केळी आणि तत्सम भाज्या फळं आधी घेऊन त्याच्या डोंबलावर कांदे, बटाटे, फ्लावर, सुरण भरून आणतात. खालच्या मऊ भाज्यांचं आणि फळांचं काय होतं दर वेळी याचा विचार कोण करतोय?
|
Manuswini
| |
| Tuesday, November 28, 2006 - 5:42 pm: |
| 
|
नवरे लोक कशी असतात का करतात हे माहीती नाही पण माझे एक काका मात्र खुप आज्ञेत राहतात मावशीच्या बरेचदा ते चुक करत नसत कारण मावशीचा राग त्यांना माहीती होता नी बडबड. एकदा आम्ही shopping ला गेलो होतो तेव्हा मी म्हटले काका चला ना आपण hotela मध्ये खावुया सकाळची ११ वाजले होते, दुसर्या दिवशी पुजा म्हणुन सकळीच market मध्ये आलेलो, भुक लागली बरीच. काका लगेच खल्ले असते ग मनु पण ही वाट पहात बसेल नी एवढा वेळ का लागला ह्याच्यावरुन lecture तर दुसरे काका(मोठ्या मावशीचे) नको ग तुझी मावशी बिचारी वाट पाहत असेल माझी आता मला हेच अजुन कळत नाही की खरे प्रेम' कशाला म्हणायचे.. not analysing their situation but wonder seeing husbands reaction ती प्रेमयुक्त भीती योग्य? की प्रेम? जावु दे असेच वरचा किस्सा वाचुन आठवले बाकी काही नाही
|
Asmaani
| |
| Tuesday, November 28, 2006 - 6:43 pm: |
| 
|
मनु, नुसते प्रेमच योग्य गं! आपण काहीही केलं कसंही वागलो तरी बायको काहीही करु शकणार नाही काही बोलणार नाही हे माहीत असूनही केवळ तिला बरं वाटेल म्हणून म्हणा किंवा तिच्या भावनांची जाणीव आहे म्हणून जर नवरा तिच्या मनासारखं वागत असेल तर तेच खरं प्रेम आहे ना! भीती वाटते म्हणून एखाद्याच्या मनासारखे वागण्यात प्रेम असेलच असे नाही.
|
किती वेळा सांगायच, परत पाठवायच??? काढलेल्या वस्तु परत जागेवर ठेवायच्या नाहित.स्वेटर , कार की तिथेच असत सार पण दिसत कस नाहि ह्याला??? लग्नाचा दुसरा वाढदिवस हि अजुन झालेला नाहि; पण मी ह्या एका वर्षात एतक्या असंख्य अगणित वेळा त्यला समजावल (प्रेमाने, रगाने) त्याचा थोडातरि परिणाम नको का व्हायला होता ;पण नाहि, पालथ्या धड्यावर पाणी. लहान मुलाला आई जस निट वागायच, हे करु नको, ते करु नको अस सांगत बजावत रहाते तस काहिस झालय आमच. इथे दुर देशात कोणि मोठ हि घरात नाहि समजाविणार.त्याच्या वागण्याचा मला त्रास होतोय खूप त्रास होतोय सांगुनहि हा काहि सुधरत नाहि हो. I can not talk about all this with anyboday not with my parents not with in-laws. Now a days I m trying to find out about How to Manage Husband!!!! प्रेमाने सांगितल समजावल तर नवरे एकत नाहित ह्याचा अनुभव आल्यानंतर बायका रागिट होत असाव्यात अन मग नवरे त्यांना घाबरत असतिल व त्यांचा धाक बाळ्गुन निट काम करत असतिल कदाचित.साम दाम दंड हाच एक शेवटचा मार्ग उरतो बायको साठि बहुदा.But I don't want to become like wife using साम दाम दंड on Husband. नवर्यांच्या बयको कडुन काय असतात? बायको ने किति सहन कराव? काय कराव? काय करु नये? अजिबात काहि काम नवर्याला सांगुच नयेत का?? नवरर्या कडुन काहिच Expectation/s ठेवु नयेत का?? नवर्याचा राग, खुप राग, वैताग आला असेल तर बायको ने काय कराव???????????
|
परीणिता मी ह्यावर छान उपाय करते...मी काहीही आणायचं असेल ना तर नवर्याला एकट्याला पाठवतच नाही...त्याला सांगते घरी ये..मला घे आणि आपण दोघे जाऊ जे काही आणायचे असेल ते आणायला...कशी वाटली idea ? अर्थात आजारी असताना नाही पण एरवी तर करू शकतेस... shopping पण करायला मिळतं आणि तेवढच भटकणं पण होतं...
|
Sami
| |
| Tuesday, November 28, 2006 - 7:13 pm: |
| 
|
अरे बापरे एकदम वैतागली आहेस गं. अगं बहुतेक जण असे असतात. काही नसतीलही. माझा नवरा तसं बघितलं तर एकदम particular आहे. घर आवरतो बर्यापैकी. पण काही बाबतीत अगदी असाच.. मी काय सांगते त्याच्याकडे लक्षच नसतं त्याचं. पण मला वाटतं त्यांच्या पण आपल्याबद्दल तक्रारी असतात... तसं माझ्या नवर्याला वाटतं मी खूप बडबड करते म्हणून.. काय करणार नाही ना बदलता येत आपल्याला. मला माहितेय मी मला कधी बदलू शकत नाही. तसंच त्यांचं पण असतं गं. थोडा धीर धर. अजून एकच वर्षं झालंय ना... काही दिवसानी होईल सवय तुला (आणि त्याला सुद्धा )
|
Disha013
| |
| Tuesday, November 28, 2006 - 7:17 pm: |
| 
|
तुझ्या लग्नाला एकच वर्ष झालय हो? अगं,माझ्या लग्नाला सात होतील...............पण जैसे थे! अगदी असेच..... हे सपडत नाही,ते सापडत नाही! जरा वस्तु वरखाली करुन बघणार नाही.....तिथे नाहिच्चे असे ठामपणे सांग्णार! आता सवय झालिये..... आहे बायको देइल काढुन,म्हणुन आळशीपणा,दुसरे काय? सुधाराय्चे चान्सेस झीरो!
|
Sashal
| |
| Tuesday, November 28, 2006 - 7:39 pm: |
| 
|
मी खाली देतेय त्याचा ह्या विषयाशी कदाचित काहि संबंध नसेल पण नवर्यांचं असंच असतं .. हे कधी बदलणार? Why ARE Men Happier? Men Are Just Happier People...What do you expect from such simple creatures? Your last name stays put. The garage is all yours. Wedding plans take care of themselves. Chocolate is just another snack. You can be President. You can never be pregnant. You can wear a white T-shirt to a water park. You can wear NO shirt to a water park. Car mechanics tell you the truth. The world is your urinal. You never have to drive to another gas station restroom because this one is just too icky. You don't have to stop and think of which way to turn a nut on a bolt. Same work, more pay. Wrinkles add character. Wedding dress $5000. Tux rental-$100. People never stare at your chest when you're talking to them. The occasional well-rendered belch is practically expected. New shoes don't cut, blister, or mangle your feet. One mood all the time. Phone conversations are over in 30 seconds flat. You know stuff about tanks. A five-day vacation requires only one suitcase. You can open all your own jars. You get extra credit for the slightest act of thoughtfulness. If someone forgets to invite you, he or she can still be your friend. Your underwear is $8.95 for a three-pack. Three pairs of shoes are more than enough. You almost never have strap problems in public. You are unable to see wrinkles in your clothes. Everything on your face stays its original colour. The same hairstyle lasts for years, maybe decades. You only have to shave your face and neck. You can play with toys all your life. Your belly usually hides your big hips. One wallet and one pair of shoes one colour for all seasons. You can wear shorts no matter how your legs look. You can "do" your nails with a pocket knife. You have freedom of choice concerning growing a moustache. You can do Christmas shopping for 25 relatives on December 24 in 25 minutes. No wonder men are happier!
|
Abcd
| |
| Tuesday, November 28, 2006 - 11:08 pm: |
| 
|
Hey many men are “Visaralu” more than that they are absentminded. My dad forgot my mom at “bhajivala” realized when he came home… Ha manasacha swabhav asato. Mi mazya navaryapeksha visralu ahe…tyachi nehami tuzya sarkhi chidchid vayachi. Kaalantarani mee pan badalale andi tyala pan savay zaliye. Men are more logical thinker and women are more of emotional thinkers. Tyala tuzi chidchid samjaun sang logically…like u pretend to forget something very important to him,use that moment to tell him how u feel when he forgets something.in few years he will change..not days…)) Patience is other name for marriage. Cooking is job for women ashi shikvan aslela maza navara 4 varshanni sagala jevan karayala lagala ani ata navisarata roj mazyasathi mi ghari yayachya adhi chaha karato . how…be calm…make u r point with love and not anger ,ajibat chidchid karayachi nahi …shantapane pratikar karayacha…kind of gandhigiri at home… To vics anayala visarala tu jevan karayala visar…tyala apoap samjel. Tula pan ek salla….apan ugachach shotya gostincha bau karat nahiyot na yachi khatri kar…. Think about it while taking a walk somewhere nice…nisargachya sanidhyat bakichya goshti pankan kirkol vatatat
|
Raina
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:54 am: |
| 
|
नवरे मंडळींचं बायकोचं ऐकण्याबाबतचं फार सीलेक्टीव्ह हीअरिंग असतं>> mrunmayi परी- ह्या काय नेहमीच्याच समस्या आहेत. सगळे म्हणतायेत तसं हळूहळू दोघांनाही सवय होईल. बाकी आपल्या बरोब्बर विरुद्ध स्वभावाचा जोडीदार असणे, हे विधीलिखीत असतं. आणि "स्वच्छता Quotient " किंवा "व्यवस्थितपणा quotient" exactly match होणारे एकही जोडपं पाहिल्याचं आठवत नाही.
|
परिणिता, माझ सुद्धा नविन च लग्न झाल आहे. अमच्या घरि, माझ्या नवर्याच काम अतिशय व्यवस्थित आणि निटनेटका आहे. वस्तु बरोबर जागेवर ठेवणे, कुठलिहि वस्तु आणायला न विसरणे वगैरे. माझ म्हणजे, जि वस्तु जिथे ठेवलि तिच त्या वस्तु चि जागा तुझे विचार वाचुन समजता आहे त्याचि माझ्यावर का चिडचिड होते ते. त्याचि पन सवय होति मला लागेल आसा काहितरि घालुन पाडुन बोलायचि. मि म्हण्जे सेन्टि नंबर एक!!! मग माझ रडणं. मग मुड जाण. वगैरे. त्यामुळे आमचि खुप भान्डण व्हायचि. पण आत तो पण थोडा सुधरला आहे आणि मि पण. हे नातं आपल्याकरता पण खुप नविन असता आणि नवर्या करत पण. माणुस ओळखायला पण वेळ जातो. थोडा धिर धर. पुर्णपणे नाहितरि थोडातरि बदल नक्कि च होइल.
|
Madya
| |
| Wednesday, November 29, 2006 - 6:59 am: |
| 
|
ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात. बायकोने व्यवस्थीत राहिले काय आणि नवर.याने व्यवस्थीत राहिले काय, गोळाबेरीज एकच असते..
|
Chyayla
| |
| Wednesday, November 29, 2006 - 7:07 am: |
| 
|
हा BB अजरामर होईल कारण नवरे आणी बायको हे दोन्ही प्राणी कधी सुधरायचे नाहीत... तुझ माझ जमेना आणी तुझ्यावाचुन करमेना, किन्वा गळ्यात जन्मभरासाठी ध्यान पडलय तर सान्गायच कुणाला... भोगा लेकाचे हो... त्यामुळे चालु द्या.
|
Swa_26
| |
| Wednesday, November 29, 2006 - 8:54 am: |
| 
|
समीर, आपल्या पोस्टवरून आपण त्या सुखी अविवाहीत गटात मोडता असे निदर्शनास येते. पण तरीही यात एवढे आनंदित होण्याची काहीही आवश्यकता नाही असे सांगावेसे वाटते. कारण "सुपातले हसतात आणि जात्यातले रडतात"
|
Zakki
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:24 pm: |
| 
|
यावर अनेकदा ऐकलेला किस्सा. बायको आतून ओरडते, अहो, येताना मुंग्यांची पावडर आणा! नवरा उलट ओरडून म्हणतो 'कशाला? फुकटचे लाड! आज पावडर, उद्या लिपस्टिक मागतील!,
|
Zakki
| |
| Wednesday, November 29, 2006 - 2:29 pm: |
| 
|
माझ्या एका मित्राने 'अम्मा' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे, त्यातील एक किस्सा..... घरात पार्टी होते. पाहुणे निघून जातात. आवरा आवर चालू होते. नवरा विचारतो लोणच्याच्या बाटलीचे झाकण कुठे आहे? बायको ओरडून म्हणते, 'बाथरूम मधे आहे!' नवरा चाट! लोणच्याच्या बाटलीचे झाकण बाथरूम मधे?! मग बायको सांगते, झाकण बाथरूम मधे नाही, मी बाथरूम मधे होते, तर जरा थांबा असे म्हंटले!
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|