Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 24, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through November 24, 2006 « Previous Next »

Santu
Wednesday, November 22, 2006 - 7:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इस्लामी दहशत वादावर उपाय काय?याचा सर्व जगाला प्रश्न पडला आहे.पण मला वाटते याचे उत्तर चिन ने जगाला दिले आहे.त्याच्या उइघीर( uighir )लोक या xinjiang प्रांतात मुस्लिम बहुसन्ख्या आहे. हा प्रांत माओ ने ५०च्या दशकात तुर्कां कडुन काबिज केला. रशिया चे विभाजन होवुन बरेच मुस्लिम देश निर्मान झाले. तेव्हा पासुन इथे सुध्दा इस्लमि दह्शत्वाद दोके वर काढु लागला आहे.व इस्ट तुर्कस्थान चि मागनि जोर धरु लागलिय.

त्यामुळे याला आळा घालण्या साठि चिन ने जे उपाय केले आहेत ते खरोखर अभ्यासनिय आहेत खास करुन भारताला.इथे मशिदीत बांग देण्यास मनाई आहे.तसेच मुस्लिम सण पाळण्यास सुध्दा बंदि आहे.पुरुषाना दाढि वाढवण्यास मनाई आहे.जर कोणी दाढी वाढवली तर त्याला सुधार ग्रहात (कम्युनिस्टाचे सुधार ग्रुह म्हणजे नरकच)पाठवले जाते. रमजान च्या दिवसात मुस्लिम विद्यार्थी दुपारचे जेवण घेतिल याची काळजी घेतली जाते.जर कोणी मुसलमान युवती हान वंशाच्या पुरुषाशी लग्न करत असेल तर सरकार त्याला उत्तेजन देते.

तसेच तिथे ( cumpulsary )कुटुंब नियोजन करावे लागते.(आपल्या सारखी हम पाच हमारे पचास असे नाहि) चिन सरकार हान वंशिय लोकांना तिथे राहण्या साठि ( insentive ) देते. त्यामुळे मुसल्मान इथे पुर्वि बहुसन्खेने होते ते आता अल्प्संख्य झाले आहेत.पूर्वी १९५० मधे इथे २००००० चिनी होते एकुण या प्रांताच्या १०% व मुसल्मान हे ९०% होते आज तेथे जवळ जवळ ८मिलिअन चिनी(हान वंशिय) आहेत म्हणजे ५०%. त्यामुळे हे मुसल्मान आज निषप्र्भ झाले आहेत.

अशीच policy भारताने राबवली पाहिजे.तरच दहशत्वादाचा बिमोड होईल


Vijaykulkarni
Wednesday, November 22, 2006 - 12:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेरे,
पाचशे पोस्ट्स झाल्या तरीही उतारा सापडला नाही?
अजमेरी बाबान्ना फोन करूयात का :-)


Robeenhood
Wednesday, November 22, 2006 - 3:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणा लेकाच्याला उतारा शोधायचाय?
आपापल्या घशाची खाज भागविण्यासाठी आपल्या प्रतिगामी मतांचा प्रचार करण्यासाठी लोक इथे येतात. दुसरीकडे त्यांचे कोण ऐकून घेतो?
त्यामुळे या बी बी ला ५००० पोस्ट्स होइपर्‍यन्त मरण नाही....


Kedarjoshi
Wednesday, November 22, 2006 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उतारा शोधुन काही फरक पडनार आहे काय? मी आधी लिहिल्या प्रमाने आपण त्यांचा समाजात काहीही करु शकत नाहीत. (निदान आपल्या समाजात काय करु शकतो ते तरी पुढे येऊ शकते व तसे करत नसु तर निदान समजत तरी लोक काय करत आहेत ते.)

हि चर्चा आहे उतारा तर नक्कीच नाही. असा वेबसाईट वर उतारा सापडला असता तर किती तरी गोष्टी आपोआपच झाल्या असत्या.

प्रतीगामी मंताचा प्रचार रॉबीनहुड??




Vijaykulkarni
Wednesday, November 22, 2006 - 6:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सातारा सान्गली जिल्ह्यातला दुष्काळी भाग.
शेतीत उत्पन्न नाही त्यामुळे बरेच लोक
दोन वेळच्या जेवणासाठी सैन्यात भरती होतात.
दर तीन चार वर्षान्नी सुटीवर येतात.
आणी बायको मुलाना भेटून पुन्हा सीमेवर जातात.
दर वर्षी चार पाच वेळा तरी बातमी येते.
अमुक गवचे श्री तमुक काश्मीर मध्ये अतिरेक्यान्शी
लढताना शहीद झाले.
नुकतेच लग्न झालेल्या त्याच्या बिचार्‍या पत्नीने
काश्मीर, अतिरेकी, राष्ट्रीय पुनरुथ्थान, जाज्वल्य देशभक्ती
असे शब्द ही ऐकलेले नसतात.

या उलट जेव्हा विमान अपहरण करून कन्दहार ला नेले तेव्हा
त्यात अडकलेल्या एकाच्याही नातेवाइकाने असे म्हणले नाही की
आमचा माणूस गेला तरी चालेल पण गुडघे टेकू नका.


Chyayla
Thursday, November 23, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सन्तु, चिन जगापासुन काही शहाणपण स्वत: शिकला व जगाला शिकवले पण. बहुतान्श देशात कम्युनिस्म चा वापर जिहादीन्नी प्रस्थापित सत्ता उल्थवण्यासाठी शिडी सारखा केला. एकदा सत्ता उलथवली की लगेच इस्लामी शासन स्थापण्यात त्याची परिणती झाली. अफ़गाणीस्तानचे उदाहरण सगळ्यान्समोर आहेच. तिथे रब्बानी च्या नेत्रुत्वाखाली सत्ता स्थापन झाल्यावर काही दिवसातच जिहादीन्नी भर चौकात रब्बानी व सोबत कम्युनिस्मला फ़ाशी दिली. असेच प्रकार बहुतान्श देशात घडलेत.

जिहाद आणी कम्युनिस्म दोघेही दहशतवादीच, सध्या मानवता, गरीबी (गरीबान्ना गरीबच राहु देतिल याची पुरेपुर काळजी घेतल्या जाते)या नावानी भावना भडकवुन वरुन गोड तत्वज्ञान पाजुन मुर्ख बनवणे आणी एकदा कम्युनिस्म ची स्थापना झाली की हेच लोक विरोधकाना हिन्सेद्वारे सम्पवतात. रशिया, चिन मधे त्यान्नी स्वता:च्याच लाखो नागरिकान्ची हत्या केली. सध्या पुतना मावशीचे प्रेम दाखवणे सुरु आहे. हा कम्युनिस्मचा खरा दहशतवादी चेहरा.

जेन्व्हा चिन ला जिहाद च्या नावानी दहशतवादात एक प्रतिस्पर्धी निर्माण झाला त्यान्नी हे उपाय आरम्भ केले. आपला काश्मिर मधे मुस्लिमाना मुख्य धारेत आणण्याचा हा उद्देश नाही. सगळे नाही पण काही गोष्टी निश्चितच अभ्यासनिय आहेत कारण काश्मिर मधल्या व ईतर मुस्लिमान्चा राष्ट्रीय प्रवाहामधे सहभाग व्हावा ही ईछा, त्यासाठीच फ़ुटीरतावादी, आरक्षण, ३७० कलम याला विरोध केला. आज भारतातला कुणी नागरिक काश्मिर मधे मालमत्ता, जमिन खरेदी करु शकत नाही, जणु काही ते आपले राज्यच नाही.

ईन्ग्लन्ड मधे मार्गारेट थ्याचर पन्तप्रधान असताना मुस्लिम शिष्टमन्डळ अल्पसन्ख्यक म्हणुन विषेश सवलती द्या म्हणुन मागणी करायला गेले होते, तेन्व्हा थ्याचर बाईन्नी त्याना वाटाण्याच्या अक्शदा लावल्या व ठणकावुन सान्गितले तुम्हाला या देशात रहायचे तर या देशातल्या नियमाप्रमाणेच.

आताचे ताजे उदाहरण ऑस्ट्रेलियाचे त्यानी सुद्धा ठणकावुन सान्गितले की तुम्हाला या देशाच्या नियमाप्रमाणेच रहावे लागेल, ईथले कायदे, भाषा सुद्धा ईन्ग्रजीच तुम्हाला नसेल ऐकायचे तर चालते व्हा, आम्ही तुम्हाला बोलावले नव्हते तुम्हीच ईथे आलात.

भारतातल्या काही स्वनामधन्य स्वघोषीत धर्मनिरपेक्षतेचा बुरखा पान्घरुन जिहादीन्ना मदत करत आहेत, कारण दोघान्चा शत्रु एकच तो म्हणजे "भारत" मग या राष्ट्राला आधार कोण तर हिन्दुत्व ज्यावर हा कित्येक सहस्त्रक टिकला मग त्याला हर तर्हेनी तोडायचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे काम होई पर्यन्त ईकडे कम्युनिस्ट आणी जिहादी एकामेकाला मदत करतिल आणी ते जर यशस्वी झाले तर मग मानवता वैगेरे गुन्डाळुन जिहाद आणी प्रतिक्रान्ती च्या नावाने सन्घर्श अटळ जे आजपर्यन्त सर्वत्र घडले कारण कम्युनिस्ट व जिहादी दोघान्ना पण राष्ट्र ही सन्कल्पना तत्वता: मान्य नाही आणी मानवता ही वास्तविकतेत, व्यव्हारात मान्य नाही.

खरे म्हणजे आज भारतातल्या जनतेनी ह्या दोन्ही दहशतवादाचा धोका ओळखणे आवश्यक आहे, याविरुध जो जनतेत जाग्रुती करेल त्याला घसा कोरडा पडे पर्यन्त खोटी दुषणे जसे जातियवादी, साम्प्रदायिक म्हणुन ओरडायचे ते आपण या BB वरही पहातच आहे.

हिन्दुत्व हेच राष्ट्रियत्व आहे हे मला सान्गायची आणी सिद्ध करायची गरज नाही. जर डोळ्यावरची झापड काढुन बघितले तर हे स्पष्टच दिसते. आज देशातल्या ज्या भागात हिन्दु अल्पसन्ख्यक झाला ते सगळे फ़ुटुन जाण्याची मागणी करत आहेत या पेक्षा झणझणीत पुरावा अजुन काय असु शकतो. हिन्दु बहुसन्ख्यकान्च्या वस्तित काही मुस्लिम नेहमीच सुरक्शित राहतात पण याच्या उलट कधी शक्य होत नाही यातच काय ते लक्शात येते. उदा: काश्मिर.

त्यामुळे ईथे कुणीही कितीही खोटा प्रचार केला तरी ( त्यान्चाशी चर्चा मी थाम्बवली आहे) त्यान्चे स्वताचे जातियवादी, राष्ट्रद्वेशी स्वरुपी कोम्बडे झाकुन ठेवले तरी सत्याचा सुर्य उगवण्याचे थाम्बणार नाही.

सत्यमेव जयते.


Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 3:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला no offense meant! पण तुम्ही आता विनोदी लिखाण करीत आहात.
सामनाचा आजचा अग्रलेखही असाच फुलटू विनोदी आहे!

माझे राहू द्या, मी तर काय देशद्रोही आहे!!!! पण किमान केदार काय म्हणतात, हे तरी लक्षात घ्या. आणि उगाच संघप्रचारासाठी लोकांच्या राष्ट्रभक्तीला आव्हान देत विद्वेशकारी लेखन थांबवा ही विनंती.



Laalbhai
Thursday, November 23, 2006 - 3:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hindu.com/2006/11/22/stories/2006112205171000.htm

काही मुद्दे पटत नसले तरी BJP/RSS चा कांगावा लोक दुर्लक्षित करताहेत, हे म्हटले आहे. त्यात तथ्य आहे.


The BJP and the rest of the right wing fails to understand the new mood of national self-assurance and how this new mood is distinctly unreceptive to the old fear-mongering. A calm and self-assured India cannot be oblivious to the simple fact that Pakistan is not a compact, coherent, working nation-state that can mount any kind of lasting challenge to us.

If anything, we do know that Pakistan has become a victim of its own earlier stupid flirtations with jihadi terror. There is no point in distracting ourselves to the point of pointless hysteria over threats from this or that country. We have the technical competence and the economic clout to be able to sort out presumed or real threats, be these from Chinese business activities or from American nuclear policemanship. When the whole nation rejoices in the Tatas' takeover of Corus Steel, the appeal of the RSS' variety of national honour and pride has very few takers.

fear-mongering !!! हे फार महत्वचे आहे. कायम ह्यांच्यापासून देशाला धोका अन त्यांच्यापासून देशाला धोका, ह्यापेक्षा वेगळे RSS च्या कोणत्याही भाषणात मला तरी वेगळे काही दिसत नाही.

Sunilt
Thursday, November 23, 2006 - 2:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कसं बोललात लालभाई !!

भीतीचा बागुलबूवा हा तर सर्वच जहालमतवादी संघटनांचा प्राणवायू असतो. ह्या खोट्या-खोट्या शत्रूच्या अस्तित्वावरच यांचे अस्तित्व अवलंबून असते.

म्हणूनच हिटलरला ज्यू, संघाला मुस्लिम, शिवसेनेला अमराठी इ. लागतातच !!


Kedarjoshi
Thursday, November 23, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pakistan has become a victim of its own earlier stupid flirtations with jihadi terror. There is no point in distracting ourselves to the point of pointless hysteria over threats from this or that country.>>>>>>>>

With due respect to that author, he cranked me up. I had very big laugh this morning.

I would say as long as they are threat for their own country, I would not care, but that’s not true. I can understand if they are our direct enemy. But they are NOT. If somebody is arguing they are direct then he is living out of India somewhare in America.
If its direct war that really good. But in indiret war which is more useful for them they are becoming everyday problem to us.

They are penetrating to our country in two ways.
1. By terrorists
2. By using media. they want some of our own people support their cause and for that they are successfully done that.
Many amoung us believe that Kashmir is not worth fighting and we should give that to them. Here on maayboli I have seen positings saying that we should give up Kashmir to them.

The second kind of propaganda has long-term effects because here you are targeting the so-called liberal public and turning them against your own country.

The persons (here) and in India who believe that we should give up are direct example of such propoganda.
पाक हा आपल्यासाठी मुळावरचे दुखने आहे. दुर्लक्ष केले की लगेच डोक वर काढते पण त्याचा समुळ नाश नाही करु शकत.

राहात राहीला संघाचा मुद्दा. अनेकदा हेच लिहिले की चर्चा संघावर चालु नाही. दहशतवादावर आहे.



Chyayla
Thursday, November 23, 2006 - 11:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे अरे काय ही केविलवाणी परिस्थिती करुन घेतलीत यान्नी, चर्चा कशावर सुरु आहे आणी मुद्दे कोणते मान्डताहेत, बिचारे स्वता:चे सगळे कुतर्क फ़सले म्हणुन असल्या फ़ुटकळ लेख आणी लेखकान्चा आधार घ्यावा लागतोय.

या BB वर खरच छान मनोरन्जन केलय या लेखानी. तुम्ही असला फ़ालतु मुद्दा काढला म्हणुन उत्तर देतोय आता तरी मायबोलिकरान्च्या अपेक्षा लक्षात घ्या आणी तुमचा अपप्रचार थाम्बवा. सगळ समजुनही मान्य करण्याची अपेक्षा नाही तुमच्या कडुन. तरी केदार काय म्हणतात ऐका जरा.
खरच पाकिस्तान त्याच्या योजनेत यशस्वी झाल्याचे दिसतय, केदार हा तुमच्या मुद्द्याला ह्या BB वरच पुरावा मिळतोय.

स्वता: रशिया, चिन वर अवलम्बुन असणारे दुसर्याला पण तसेच भिकार समजतात की काय. तिकडे पाउस पडला तर ईकडे छत्र्या घेउन फ़िरणारे, त्याना आता हिन्दुत्व हे अमेरिकेवर अवलम्बुन असल्याचा साक्षात्कार झाला होय. हिन्दुत्व काही परकिय भुमी वरुन आले नाही, किन्वा त्याला तुमच्यासारखा भिकारडेपणा, गुलामगिरी करावी लागत नाही जे दुसर्या देशावर अवलम्बुन राहील.

हिन्दुत्व हे हिन्दुन्च्या साठी आहे, इस्लाम, ख़्रिश्चन यान्च्याविरुद्ध म्हणुन नाही... तरी बरे आधीच स्पष्ट केले होते, पण मेरीच लाल म्हणणारे समजवुन घ्यायची कुवत ठेवतील तर कसचे. त्यामुळे कसच fear-mongering चा कल्पनाविलास चालु आहे कोण जाणे.
हिन्दुन्ना काय हिन्दुस्थानातच स्वता:चे कमी विरोधक आहेत, त्या हिन्दुना एक करणे हेच काम, काही गरज नाही मग कुणी जिहादी वा कम्युनिस्ट यान्च्या दहशतवादाला घाबरायची. पण त्याविरुद्ध जाग्रुती आवश्यक आहे. भीती दाखवणे आणी तत्पर व सम्वेदन्शील राहुन जाग्रुती करणे याच्या गोन्धळात अडकलेले दिसतात ते महाशय. त्याना काय वाटत यामुळे सम्भ्रम निर्माण होइल कार्य करणार्यान्मधे...? हा पण प्रयत्न काही जमला नाही बुवा.

कुपात राहणार्या बेडकाला एकदा महासागरात राहणारा मासा भेटतो, तेन्व्हा तो त्याला विहिरितच उड्या मारुन विचारतो की तुझा महासागर एवढा मोठा असेल... बिचारा त्याला काय कल्पना महासागर म्हणजे काय स्वता:च्या कुवतीनी आणी अल्पमतीने तो कल्पना करतो झाले, असली कुपमन्डुक बुद्धी घेउन किती दिवस फ़िरणार आहात?


Laalbhai
Friday, November 24, 2006 - 2:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kedar,

As far as my understanding of the artical goes, the Auther never claimed that Pakistan or Pakistan supported terrorism should be ignored.

Rather he is claiming that we do have perfect systems/intelligence in place to get all due alerts in time.

The other referances, the auther has not mentioned directly, are some of the statements from right wing like China is the bigger threat than Pakistan or Nepal is now a threat as the Nepalee King has lost his power.

Auther never said that everything is in perfect harmony and we should not care about our internal security.

The perfect example of the intelligence system is yesterday's revelation by PM and Home minister. Had we not had capable intelligence system, we would not have got these alerts. Now there is extra vigilance across sea shores!

I do not know how long you have not visited India. But there is absolutely no fear in public in any City of India. And this is despite recent terror attacks and many terror attack alerts.

दहशतवादी हल्ले घडवून आणणे हे फार सोपे आहे, असे समजतोय का आपण? तसे असते तर दर शहरात रोज एक तरी दहशतवादी हल्ला झाला असता.

But there is no anarchy in India. Though there are some lapses, the perfect system is in place to determine the level of threat. There is international cooperation on this issue. Like we got alert from US a month back. There is information sharing on such issues.

The point is, people have belief in our system. Security is major issue, no doubt about that. The auther, as I understand, has attacked on "fear-mongering" policy of the right wing - over here and there! :-)

संघाचा विषय पुन्हा पुन्हा निघतोय याला जबाबदार कोण आहे? "हिंदूत्व हेच राष्ट्र्यियत्व" अशी विधाने करत संघाचा प्रचार करायला सुरवात कोणी केली हे काय मी सांगू तुम्हाला?


काश्मिर पाकिस्तानला देऊन टाका, असे विधान गांभिर्याने कोणी केलेले माझ्या नजरेतून सुटले असेल. पण किमान मला तरी असे विधान कुणी खरोखर करेल असे वाटत नाही. केवळ मायबोलीवरच्या right wing ला त्रास द्यायला केले असावे. :-)


Laalbhai
Friday, November 24, 2006 - 2:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता इस्लामी दहशतवादाचाच विचार करायचा तर तुम्हीच म्हणालात की त्या धर्माला अंधारतून वर काढण्याचे काम त्यांना स्वतःलाच करावे लागेल!

मग ह्यावर अजुन काय वेगळी चर्चा होणे अपेक्षित आहे? तरीही ४० पानी आणि ६०० पोस्टी चर्चा झाली. ह्यातली ९० टक्के चर्चा RSS-way is the only way to stop Islami terrorism! ह्या मुद्द्यवर झाली. आणि हा मुद्दा चर्चेत कोणी आणला याची तुम्हाला चांगलीच कल्पना आहे. :-)


Laalbhai
Friday, November 24, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खोट्या-खोट्या शत्रूच्या अस्तित्वावरच यांचे अस्तित्व अवलंबून असते.


>>>

You said it Sunil!

Laalbhai
Friday, November 24, 2006 - 3:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे कोणा लेकाच्याला उतारा शोधायचाय?
आपापल्या घशाची खाज भागविण्यासाठी आपल्या प्रतिगामी मतांचा प्रचार करण्यासाठी लोक इथे येतात. दुसरीकडे त्यांचे कोण ऐकून घेतो?
त्यामुळे या बी बी ला ५००० पोस्ट्स होइपर्‍यन्त मरण नाही....

>>>>

LOL ... How could I overlook this? Good one Robinhood. :-) विशेषतः >>> दुसरीकडे त्यांचे कोण ऐकून घेतो?


Santu
Friday, November 24, 2006 - 6:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

there is no anaarchy in the india )))))))हे पुर्ण चुकिचे आहे.९११ नन्तर अमेरिकेत एक हि दह्शत वादि हल्ला झाला नाहि.ब्रिटन मध्ये ट्रेन मधे झालेल्या नन्तर एक हि तशी घटना झालि नाहि.याला म्हणतात intiligence awearness
नाहितर आपल्या इथ दिल्लित दोनदा स्फ़ोट,मुंबाई त दोन वेळा स्फ़ोट(९३ चा स्फ़ोट धरला नाहि),वाराणशी त सकंट्मोचन मन्दिरात झालेला स्फ़ोट,अक्षरधाम मधे झालेला हल्ला,बेंगलोर ला scince confernce मधे झालेला शास्त्रना वर झालेला हल्ला,जम्मु मधे रघुनाथ मंदिरावर झालेला हल्ला,अयोध्येत रामन्दिरावर झालेल्ला बाॅम्ब हल्ला,कोइमतुर bomb blaast ,परवाच झालेला जलपाईगुडि एक्सप्रेस वर पश्चिम बंगाल मधे झालेला हल्ला हि anaarchy नाहितर काय आहे.

absolutaly no fear in public ))))) मग तिन लाख कश्मिरि शरणार्थी दिल्लित का रहातयत स्वताचे घर सोडुन ते का?.मुम्बैत लोकांना लोकल नी जावेच लागते कितिही भिति वाटली तरी.याचा अर्थ ते निर्भय आहेत असा नाहि. तर त्यांचा निरुपाय आहे.

खोट्या खोट्या शत्रु वर यांचे अस्तित्व)))))मुसल्मानानी देशाची फ़ाळणी केली हे खोटे का आता ते काश्मिर फ़ोडुन मागतायत हे खोटे.इतकी काय जनता मुर्ख आहे काय?तसे असते तर सन्घाला मागेच गाशा गुंडाळावा लागला असता.उलट अर्ध्या देशात हिन्दुत्व वाद्यांचे राज्य आहे हे काय लोकांच्या अविश्वासाचे लक्षण आहे काय?


Laalbhai
Friday, November 24, 2006 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

No one have ever claimed that everything is fine and we should sleep peacefully!

In fact, the government and security agencies can not sleep on this issue.

अमेरिका ब्रिटन मधेही अनेक alerts declare झले होते. आणि व्यवस्थित काळजीही घेतली गेली. त्यामुळे हल्ले टळले.

आपल्या security agencies नी काळजी घेतली नसती तर तुम्ही दिलेल्या यादीत अजुन पानभर घटनांची भर पडली असती.

आणि anarchy चा अर्थ आपण पाहिजे तसा लावू शकतो. मायबोलीवर माझ्या मनाप्रमाणे घडत नाही म्हणून मायबोलीवर anarchy आहे, असेही काहींचे मत असू शकते. पण माझ्यामते इराकमधे, अफगाणिस्तानमधे जे आहे ती anarchy ! भारतातली नाही.

तुमच्या बाकीच्या २ मुद्द्यांबद्दल फारसे काही बोलण्यासारखे नाही.

कश्मिरातली दहशत मला तरी बंगलोर मधे दिसली नाही. (मागच्या महिन्यातच मी बंगलोरला १५ दिवस राहून आलो.) तशीच ती पुण्यातही मला दिसली नाही. जानेवारीत गुवाहाटीला चाललोय, तिथली परिस्थिती डोळ्याने पाहिली की सांगेन.


अर्ध्या देशात हिन्दुत्व वाद्यांचे राज्य आहे

>>>
:-) :-) :-) Let's wait for some more time and then we SHALL talk about it. 4 assembly elections are just on the threshold. You must be knowing nagar palikaa results of MaharaShTra. ३५०० जागांपैकी शिवसेना आणि भाजपा मिळून ८०० चा आकडाही गाठलेला नाही. म्हणजे = १ / ४ फक्त! (आणि यालाच वैतागून सामनाने २३ नोव्हेंबरला "भीक नको पण लोकशाही आवरा" हा तद्दन विनोदी अग्रलेख लिहिला होता. पराभवाची स्वाभाविक प्रतिक्रीया "आत्मपरिक्षण" ही असण्याऐवजी तुम्हा लोकांची पराभवाची प्रतिक्रीया "दे - दुषण" अशी असते!) अर्थात, नगर पालिका, विधानसभा आणि लोकसभा, ह्या निवडणोकात फार फरक असतो, हे मान्य, पण ज्या उन्मादाने आणि आंधळेपणाने "अर्ध्या देशात हिंदूत्ववाद्यांचे राज्य आहे" असे म्हणताय, त्याची गंमत वाटली.

भ्रमात रहायचे तर रहा. माझ्यामते वर मी दिलेल्या लेखकाचा मुद्दा संतू यांच्या पोस्टमुळे अधिकच विस्ताराने स्पष्ट होतो.






Peshawa
Friday, November 24, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.hindu.com/2006/11/22/stories/2006112205171000.htm

आदरणिय लालभाइ,

हे असले विचारप्रवर्तक तुम्हीच चिटकु शकता. खरच धन्यवाद...

तुमच्या हातात तुमच्या ह्याच्या इतकेच ह्याचे हे अगदि हे आहे ह्याची आता पुर्ण ही पटली ( ref. त. तु. म्हा अ.).

ज्याने कशाने हलक वाटेल ते घ्या हो!!!
:-)

Laalbhai
Friday, November 24, 2006 - 9:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्याने कशाने हलक वाटेल ते घ्या हो!!!

>>>

मी तुमची सगळीच पोस्ट्स "हलक" घेतो (म्हणजे काय?). चिंता नसावी. तुमचे चालू द्या. :-)

Santu
Friday, November 24, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या मते इराक अफ़गनिस्तान मधे anarchy आहे)))))मग काय तसे व्हायची वाट बघायची आहे का?जर देशात उद्योगधंदे वाढायचे असतील तर शांतता हवी.

जानेवारीला गुहाटित जाणार आहे)))))६ तारखेला गुहाटित मोठा ब्लास्ट झाला त्यात जवळ जवळ०लोक घायाळ तर.१३ लोक मारले गेले. आणी अगदि कालच आणखी एक स्फ़ोट झाला त्यात ३लोक मारले गेलेत हे सगळे सरकारि आकडे आहेत. सध्या तिथे उल्फ़ा चे नाव isi ने हायजॅक केले आहे. तरुण गोगोई ने उल्फ़ा शी संगनमत करुन निवडणुका जिन्कल्या मुळे तो पण firm action घेत नाहि. कारण या वेळि प्रथमच मुस्लिम युनायटेड फ़्रन्ट(हा बान्गला देशी घुसखोरान्चा पक्ष)ने ८जागा मिळवल्यात यांच्या पाठिब्यावर गोगोईचे सरकार असल्या मुळे त्याने शेपुट घातले आहे.

शिवसेना भाजप मिळुन ८०० चा आकडा गाठला नाहि)))))महाराष्ट्र म्हणजे सर्व भारत नाहि. उदाहरणच द्यायचे तर आठवड्या पुर्वी उत्तर प्रदेशात महानगर पालिकेच्या निवड्णुका त्यात १२ पैकी ८मधे भाजप आला. म्हणजे ६५% .तिथे डावे तोंडि लावायला सुध्दा नाहित.
आणि सगळ्या hindi heartland मधे सुध्दा भाजप च आहे.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators