Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 10, 2006

Hitguj » Views and Comments » General » माझी आवडती मराठी मालिका » Archive through November 10, 2006 « Previous Next »

Neelu_n
Friday, May 19, 2006 - 11:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोहा, त्याचे repeat telecast मंगळवार किंवा बुधवारी संध्याकाळी ६ वाजता असतो. वेळ नक्की तीच आहे.. पण मला वार नक्की आठवत नाही.

अतुल कुलकर्णी कविता वाचन पण एकदम मस्त करतो. मागच्या मागच्या भागात दादरच्या धुरु सार्वजनिक वाचनालयाची माहिती दिली होती.
त्या वाचनालयाची वेबसाईट
http://dasava.org/

Madhura20
Friday, May 19, 2006 - 12:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अतुल कुलकर्णिचे डोळे आणि आवाज़ बासच
तो अगदि विचार करणारा हुशार वाटतो
तो म्रुणाल बरोबर होता ना 'पिम्पळ्पान'मधे

रन्ग दे बसन्ति काय किन्वा पेज ३ काय
सहीच वाटतो

आणि मि काहि वाईट वाटुन घेतल नाहिये


Soha
Friday, May 19, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंगळवार किंवा बुधवारी संध्याकाळी ६ वाजता बघणे जरा कठीणच वाटतय. इतक्या लवकर घरी पोचणे कठीणच. Anyway पुणे भारनियमन मुक्त करायाच्या वाटाघाटी चालू आहेत. असेल नशीबी तर मिळेल बघायला. धन्यवाद Neelu_n.

Rucha285
Monday, June 05, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कोणी वादळवाटची नवीन जाहीरात बघितली का? त्यात देवराम खंडागळे रमाला गोळी मारतो अस दाखवलय. ती जेव्हा त्या वकीलांच्या bar room चं उद्घाटन करायला जाते ना तेव्हा तो पण तिकडे येतो. आणि मागुन गोळी मारतो.

Maudee
Tuesday, June 06, 2006 - 6:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या वादळवाट मध्ये काल रमा समजून पुर्वालाच मारलं त्यानं ते पण diredt डोक्यात गोळी.

Meemarathi
Tuesday, June 06, 2006 - 10:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

aani tya banee ne tya devram khandagale la javlun baghitale aahe.aata tee banee polisaana tyacha kasa varnan karun sangel hee jara kathinach vatath aahe. karan aadhich tee thodishi vedi aahe aani tyat tinech devram la baghitala ........zalle kalyaan.

Ameyadeshpande
Tuesday, June 06, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजून चालूच आहे का वादळवाट... मधे एकदा पार्ल्यात एका सोसायटीच्या सुवर्णमहोत्सवात विडंबनाचे कार्यक्रम केले होते(संजय उपाध्येंनी बसवले होते ते त्याच सोसायटीत रहातात) त्यात "लागलवाट" आणि "फ़ार दिवस सासूचे" अश्या २ सिरीयल्स ही होत्या :-)

Moodi
Tuesday, June 06, 2006 - 2:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लागलवाट अन फार दिवस सासुचे!! पोट दुखले हसुन.

Neelu_n
Tuesday, June 06, 2006 - 5:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लागलवाट, फार दिवस सासुचे
एSSS मूडी तु बरेच दिवसात दर्शन दिल नाहीस गजालीवर.:-)



Arnika
Tuesday, June 27, 2006 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मंडळी, चार दिवस सासुचे मधे काय चालू आहे सांगाल का प्लीज?
माझी आजी इथे आली आहे, ती विचारत्ये!
सध्या काय कीडे चालू आहेत?म्हणजे गेल्या आठवड्याभरात काय काय झालय?
-अर्निका :-)


Bani
Wednesday, June 28, 2006 - 4:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय
मी नवीनच ज्योइन होतीय मला अद्दूरी एक कहानीत काय चालल आहे
हे कलेल का? यश परत आला का?


bani

Raina
Wednesday, June 28, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाणी,
त्या अधुरी एक कहाणी मध्ये अधिकाधीक घोळ चालू आहेत. ख्-या यशला स्मृतीभ्रंश झाला असुन तो निष्ठा शी लग्न करतो. मानवची आई खोट्या यशला आणून त्याला पटवर्धनांकडे पाठवते. अमृता सोडुन सगळ्यांनी त्याला यश म्हणून पत्करलाय. अमृताच्या बहिणीचा नवरा वेडसर आहे- तो सध्या तिला छळतोय. मानवला ख्-या यश चा सुगावा लागलाय आणि तो त्याचा काटा काढायचा प्रयत्न करतोय.. या आठवड्याच्या promos वरून असे वाटते आहे की तो खरा यश जखमी होउन दवाखान्यात असतो आणि अमृताला कळतं की तो खरावाला आहे.

बाकी नेहमीप्रमाणेच ती अमृता फुकटची हसायला महाग आणि कल्याणी पातळयंत्री का काय ते.


Ameyadeshpande
Wednesday, June 28, 2006 - 6:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नावातच "अधुरी कहाणी"! संपणार कधी ही मग?

Bani
Thursday, June 29, 2006 - 1:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभारी आहे रैना
ए पण माझं नाव बनी आहे


Meemarathi
Friday, June 30, 2006 - 6:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Vaadalvat madhli bani ka >>>

Disha013
Tuesday, November 07, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'काय पहिलस माझ्यात ' ही मालिका मला फ़ार आवडायची....गुणी कलाकार आणि सहज कथा आणि सहजसुंदर अभिनय!

नाहीतर ती चार (फ़ार!) दिवस सासुचे!
artificial acting करन्याची स्पर्धा लगाय्ची जणु.( एक कविता लाड सोडली तर!)


Atul
Tuesday, November 07, 2006 - 9:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>"लागलवाट" आणि "फ़ार दिवस सासूचे"

Sayuri
Tuesday, November 07, 2006 - 9:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला 'प्रपंच' अतिशय आवडली. वेळेवर संपलीसुद्धा. उगाच पाल्हाळ नाही. :-)

Neeta_boltiy
Thursday, November 09, 2006 - 6:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

oon paus sampatey nov end la...

Zpratibha
Friday, November 10, 2006 - 12:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला "झोका" खूप आवडलेली. सुनिल बर्वे आणि अम्रुता सुभाष होते त्यात. साधी सरळ प्रेमकथा, सगळ्यांचा अभिनय आणि वेळेत संपवलेली मालिका.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators