Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through November 09, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through November 09, 2006 « Previous Next »

Santu
Sunday, November 05, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगि
वी हि प चे लोक गोरक्षनाचे बोर्ड घेवुन)))))) गाय हा जर काही लोकांच्या श्रध्देचा विषय असेल तर त्याच्या हत्येचा निषेध करन्यात गैर काय?
मशिदि समोर सुध्दा डुकराचे मास टाकण्यास बंदि आहे.
सावरकरांच्या बाकिच्या राष्ट्र्वादी विचारांना बद्द्ल तुमची सहमती आहे काय?


Chyayla
Sunday, November 05, 2006 - 3:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

श्रावण, घ्या म्हणजे मी कॉन्ग्रेसच्या व्होट्ब्यान्केच्या राजकारणाबद्दल मुद्दा मान्डलाच होता आता त्यानी ताजा पुरावा दिला.
मी जे सुद्धा मुद्दे मान्डलेत त्या प्रत्येकासाठी तुम्हाला पावलोपावली पुरावे मिळतील.

योगी, तुम्हाला हे सगळ चालत काय?, मुस्लिमाना बरोबरीचे म्हणुन न वागवता त्यान्ना काही वेगळी वागणुक देउन ईथेच त्यान्ना राष्ट्रीय प्रवाहातुन बाहेर काढायचे पाप कॉन्ग्रेसने केले आणी करत आहे. आता कुणी याला विरोध केला तर त्याला मुस्लिमविरोधी किन्वा उलटे साम्प्रदायिक म्हणुन मोकळे, ही जुनीच खेळी आहे. यालाच काय ते सेक्युलारीज्म म्हणायचे? सगळे धर्म समान आहेत ना, मुस्लिमान्ना नौकरी करण्यापासुन कोणी रोखले होते का की त्यान्ना आरक्षणाची गरज पडावी? हे तर धडधडीत लान्गुलचालन झाले. आता तरी तुमच्यासारखी बुद्धिमान जनता जाग्रुत होवो ही ईछा:

ईथे दोश मनमोहन कीन्वा अर्जुनसिन्ग सारख्या व्यक्तिन्चा नव्हे तर कॉन्ग्रेस चे निव्वळ सत्ताकारण, हे सुज्ञास सान्गण्याची आवश्यकता नाही. त्यान्च्याजवळ निश्चित ध्येय नाही हा पण मुद्दा मान्डलाच होता.


Kedarjoshi
Sunday, November 05, 2006 - 7:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आरक्षण या बीबी वर मी लालभाईंना विचारले होते की तुम्ही मुस्लीमां बाबत विचार नाही केला? मला वाटल न्हवत ईतक्या लवकर माझ्या सारख्या सामान्य माणसाच्या एका शंकेवर भारत सरकार लगेच विचार करेल.
परत एकदा लिहितो आरक्षण केले तरी काही फरक पडनार नाही कारण त्याने दहशतवादी वृत्ती जात नाही.
फक्त नेक्स्ट ईलेक्शन मधे मात्र त्याचा वापर होईल.

आपण ईथे मारे चढाओढी ने लिहीतोय का उपाय करायला हवा. काही फायदा नाही.

दहशत वाद कोणाचाही असेल तर एकच उपाय - गोळी घालने.

हां मग थोडाफार दहशत्वाद सरकारचा होईल पण thats OK कारण पंजाब मध्ये असाच नष्ट केला गेला. हे जिंवत उदा. समोर आहे. आता नेहमी फक्त एकच समाज प्रामुख्याने दिसतो ही बाब वेगळी.

परत एकदा लिहीतो की हा लढा त्यांनी स्व्:तच लढायाचा आहे. त्यांचा समाजात ज्या चालीरीती आहेत त्या त्यांनीच बदलायच्या आहेत आपण त्या बदलु शकत नाहीत. पिरीयड.

आपल्या समाजात ज्या वाईट प्रवृती आहेत त्या मात्र आपण बदलु शकतो व बदलायलाच पाहीजे. दलीत, महार हे शब्द आपण्च काढुन टाकु शकतो.

जात जाता अस्मानी तो लेख वाचला. काही गोष्टी धांदात खोट्या आहेत जसे पैगंबरानी जनमत वैगरे घ्यायला सुरुवाते केली. त्यात फक्त आर्‍य सामाज्च आधी असे करत होता असे लिहिले आहे. लेखकाला द्रवीडीय्न क्रांती (भारत) , ग्रीक व अफ्रीके कडील काही देश यांचा विसर पडलेला दिसत आहे. ह्या देशांमधे लोक आपला राजा ठरवत होते.

काय की सर्व सामान्य जनता लगेच मग असे ठरवेते की अरे याचा उगम तर पैगंबरानी केला आहे. म्हणुन ते लिहीले. बाकी भाग अगदी बरोबर.



Zakki
Sunday, November 05, 2006 - 10:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पंतप्रधान इ. नेते लोक नेहेमीच असलेच मुद्दे मांडतात. म्हणजे म्हंटले तर, दहशतवादावर मूलगामी उपाय, म्हंटले तर पुन: मुस्लिमांचे पाय चाटणे! यालाच राजकारण म्हणतात!

इथे ताबडतोब इलाज करायची गरज आहे.

एकंदरीतच योग्य खाणे, व्यायाम करणे यामुळे तुमचे आरोग्य नीट रहाते. ते खरे आहे हो, पण आत्ताच्या घटकेला हृदयामधल्या रक्तवाहिन्या पुरेशा रक्त वाहून नेत नसल्याने Heart attack येण्याची शक्यता आहे तर ताबडतोब by-pass surgery नको का?


Vijaykulkarni
Monday, November 06, 2006 - 1:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या कारणासाठी दलितन्ना आरक्शण द्तो त्याच कारणासाठी मुस्लिमान्न देण्यात चूक काय?


Meetra
Monday, November 06, 2006 - 10:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मित्रांनो खालिल लिंक एकदा पहा. डॉ. झाकिर नाइक यांची मुलाखत.

सगळ्या समस्येचे मुळ हे मुल्ला मौलवी आहेत असे मला वाटते. डॉ. झकिर नाइक मुस्लीम समाजात अत्यंत लोकप्रिय असुन बुद्धीमान समजले जातात. त्यांचे मुंबई येथील मुस्लीम समुदायासमोरचे भाषण पीस टी व्ही या चानल वर दाखवले होते. त्यात ते खुलेआम सांगत होते- "तुम्हे पुरे दुनिया को इस्लामी बनाना है ये अल्लहताला का फरमान है. अल्लाह ये काम कर नही सकता ऐसे नही लेकिन अल्लाह तुम्हे मौका देना चाहता है ताकी तुम जन्नत जा सको. इसके लिये अल्लाहताला तुम्हे जेहाद करने को फरमाते है, इसमे तुम्हे मौत भी आ जाये तो भी तुम्हे जन्नत नसीब होगा." झक्कीसाहेब दुर्दैव हे की बंदी सावरकरांवरच येते. डॉ. नाइक, बुखारी, आबु आज़मीसारख्यांवर नाही.

या मुलाखतीमध्ये डॉ. झाकिर नाइक यांनी दिलेले उदाहरण किती बालिश, हास्यास्पद, अतर्क्य त्याचबरोबर त्यांचे विचार किती उन्मत्त, दुराग्रही आहेत. तुमचे secularism , सर्वधर्मसमभावचे उदात्त विचार या लोकांसमोर कितपत कामाचे आहेत, यावरही विचार करा.

http://www.youtube.com/watch?v=BwCn-IT_zZA


Zakki
Monday, November 06, 2006 - 12:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वास्तविक दहशतवाद हा मुस्लिमांचाच नसून एकंदर सर्व भारतातच आजकाल भडक डोक्याचे लोक खूप झाले आहेत असे मला वाटते. दररोज पेपरात कुठे ना कुठे तरी दंगल झाल्याचे वृत्त असते. इस्पितळात कुणि मेला की दंगल, उल्फा यांची दंगल, कुठलाहि मोर्चा शांतपणे निघूच शकत नाही. बेळगाव मधे दंगल, श्री. छत्रपति शिवाजी यांचे पुस्तक नाही आवडले, पेटवा भांडारकर इन्स्टीट्यूट! शिवसेनेच्या दोन पक्षात मार्‍यामार्‍या! आता काय बोलणार?
कारणे काहीहि असली तरी मारामारी, दंगल होणारच! जर फक्त मुस्लिमच दंगल करत असते तर त्यांच्यावर सगळा दोष ढकलून मोकळे होता आले असते. पण तसे काही नाही!


Santu
Monday, November 06, 2006 - 1:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जक्कि
हिन्दु जरि खुन मारामारया करत असले तरि हिन्दु नाहि.
बेळगाव ला झाले ते भाषिक वादातुन.
मुसल्मान हिन्दु म्हाणुन त्रास देतात.
खाली दिलेले फोटो हा बान्गलादेशात हिन्दु महिलेला कसे
जमाति इस्लामि च्या लोकांनि मारले याचा आहे.फोटो लोड झाला नाहि human right च्या साइट वर पहायला मिळेल
}

Chyayla
Monday, November 06, 2006 - 11:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मीत्र, तु दिलेली लिन्क खरच जे जिहादीन्च्या मानसिकतेबद्दल जाग्रुत झाले नाही त्यान्चे डोळे उघडण्यासारखा आहे, ही मानसिकता त्याचा जन्मापासुन कायम आहे, आजे जे डॉ म्हणवतात त्यासारखे सुशिक्षित व्यक्ति सुद्धा असे बोलतो तर अशीक्षित, आणी गरीब मुस्लिम व्यक्तिबद्दल न बोलणेच चान्गले, त्यामुळे ईथे जो मुद्दा मान्डण्यात आला की, गरीबी, अशीक्षितपणा हे दहशतवादाचे कारण तो साफ़ चुकिचा आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ईतक्या पराकोटीच्या असहिष्णु समाजासोबत राहणे कठीणच तुम्ही त्याना आरक्षण द्या की १०० पाकिस्तान द्या जो पर्यन्त सगळे जग इस्लाम होत नाही तो पर्यन्त स्वस्थ बसणार नाही, हा एक मानवजातीला मोठा अभिशापच नाही का?

केदार तुमच्या मताशी सहमत.

झक्की, येउन जाउन तुम्ही तेच म्हणनार, माफ़ करा पण थोडा स्पष्टच बोललो...पुन्हा तुम्ही म्हणाल "भारताबद्दल काही वाईट म्हणु नका... आम्हाला राग येतो" काय झक्की थोडा विचार करावा तुम्ही ज्या देशाशी तुलना करताहेत (अमेरीकेशी) त्यान्ना पण जवळ्पास २ शतके लागलित सगळ स्थिर्स्थावर व्हायला, आणी त्यान्च्यामागे तेन्व्हा इस्लामी दहशतवादाची आणी देशविघातक सेक्युलर पिल्लावळीची डोकेदुखी नव्हती, आज जी काही आहे त्याला "आ बैल मुझे मार" सारखी त्यान्नी स्वता: उभि केली आहे. लाखो रेड ईन्डियन्स चा सन्हार करुन ते काय जगाला शहाणपण शिकवत आहे, इराक विरुद्ध आणी ईतर देशाविरुद्ध स्वता: जे करत आहे तो सुद्धा दहशत्वादच कि नाही त्याला लिगलाईज्ड करण्याचा प्रयत्न चालु आहे पण त्यामुळे तो समर्थनिय नाही ठरु शकत. मी सुद्धा ईकडे पहात आहे, जेन्व्हा बुश सारखे, किन्वा त्याच्या पार्टीचे चर्च मधे जाउन प्रचार करतात की बुश जे काही करत आहे ते बायबल मधे लिहीले आहे त्यानुसार करतोय तेन्व्हा त्यालाच मतदान करा. उगीच भारताला नावे ठेवु नका, ही विनन्ती.... बाकी दिवा घेणे.


Deshi
Tuesday, November 07, 2006 - 2:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ज्या कारणासाठी दलितन्ना आरक्शण द्तो त्याच कारणासाठी मुस्लिमान्न देण्यात चूक काय??

अगदी त्याच कारनासाठी मग गरीब ओपण क्लासवाल्यांना आरक्षण का देऊ नये?

Shravan
Tuesday, November 07, 2006 - 2:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी,
जाती आधारित आरक्षणामुळे फुटिरतावाद वाढण्याचा धोका नाही. (ते योग्य, अयोग्य याची चर्चा इथे नको. त्यावर पुरेशी चर्चा झाली आहे.)
धर्मावर आधरीत आरक्षणामुळे ती शक्यता जास्त आहे. आपला इतिहास आहे की राव सगळ्यांसमोर.
मुस्लीम लीग ने अशा गोष्टींपासुन सुरुवात करुन शेवटी पाक मागितला.





Santu
Tuesday, November 07, 2006 - 7:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमानाना आरक्षण का नको?)))))
हे म्हणणारे मागचा काळ विसरतात. george santayana says those who forget history are condemed to repit it पुर्वि पुर्ण पाकिस्तान नेपाळ,बान्गलादेश अफ़गणिस्तान हा हिन्दु प्रदेश होता.९८७मधे आपण अफ़गणिस्तान (गांधार)गमावला.यापासुन आपण काहिच शिकलो नाही. हजार वर्षात परत परत हेच झाले म्हणजे देवळाची तोड्फ़ोड, बल्त्कार मग १९०६ ला मुस्लिम लिग ची स्थापना झाली.१९४० ला मुस्लिम लिगने पाकिस्तान ची मागणी केली laahore diclaretion त्यात बोलताना जिना म्हणाले" himdu and muslim belong to differnt religen,customs and litereture.they niether inter-maary or inter dine together indeed they belong to two differnt civilisation which are mainly based on conflicting ideas.hindu muslim derive inspiration from differnt source of history.they have diffrent hiros, epics and history.very often hiro of one is foe of other.likewise there victories and defeats overlapps.to yoke together two such nations under one single state would be disastrus.
यानंतर सुध्दा काॅग्रेसची मुस्लिम तुष्टिकरण निती चालुच होति.तिला भीक न घालता १९४५-४६ च्या election मधे मुसलमानानी (यात भारतातले पण मुस्लिम होते)स्वतंत्र पाकिस्तान साठि मत दिले.१६आॅगस्ट १९४६ ला जिना नी direct action चा आदेश दिला.त्याला घाबरुन काॅग्रेसनी पाकिस्तान ची मागणी मान्य केली.व ईतिहासाची परत द्विरुक्ति झाली.ज्या भारतिय मुसल्मानानी पाकिस्तान व लोकसंखे ची अदलाबदल करण्याची मागणी केली होति ते तसेच भारतात राहिले तिकडे गेले नाहित


Santu
Tuesday, November 07, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पाकिस्तान निर्मिति नंतर हिदु पाकिस्तानात २४%होते ते आत्ता फ़क्त १%टक्का आहेत.व बांगला देशात ३०%होते ते आत्ता ८%आहेत.उअलत भारतातले मुस्लिम population हे १९४७ पेक्षा जास्त आहे.
२३मार्च९५६ साली पाकिस्तान ला islaamik republik घोषित करण्यात आले.१९८८ साली बांगलादेश islamik republic झाला.सर्व हिन्दुचे शिर्काण केल्यानंतर. आता या दोघांना अजुन एक इस्लामी राष्ट्र भारतिय भुमी वर निर्माण करायचे आहे.त्या साठि आपले करोडो नागरिक व दहशत्वादि त्यानी भारतात घुसवुन ठेवले आहेत.
लाहोर ठराव हा खोट्या धर्मनिरपेक्ष्वादी व डाव्या-मानवता वाद्यांना उघडे पाड्ण्यास पुरेसा आहे.व हे खोटे धर्मनिरपेक्ष्वादी हे सांगु शकत नाहित कि ५७ इस्लामिक देशात कुठे हिन्दुना आरक्षण आहेत अगदि मागास हिन्दु ना सुध्दा बान्गलादेशात असे आरक्षण नाहि. आरक्षण सोडा त्यांना तिथे जगणे सुध्दा मुश्किल झाले आहे.
एकदा लाहोर ठरावा प्रमाणे जर फ़ाळणी. मान्य केली तर मग भारतिय मुसलमाना चे कायदेशिर घर भारत नसुन पाकिस्तान आहे.तेव्हा त्यानी आरक्षण मागायचा प्रश्न्च येत नाहित.


Zakki
Tuesday, November 07, 2006 - 2:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, अमेरिकेचे दोष यावर अनेक BB भरभरून वाहतील एव्हढे लिहिण्यासारखे आहे, एकट्या माझ्याजवळ.

पण अमेरिकेशी तुलना करू नका. त्यांनी १८६५ ते १९६५ या काळात जे केले, त्याचा इतिहास तुम्हाला माहित नसल्यास वाचा. १९६५ ला आता पन्नास वर्षे उलटून गेली, अजून तुम्हाला काहीच कळले नाही?

गेली हजाराहून जास्त वर्षे भारतात मुसलमान नि हिंदू रहाताहेत, म्हणजे दोनशे च्या पाचपट! मग अजूनहि इतक्या संस्कृति समृद्ध, हुषार लोकांना हा प्रश्न का सुटत नाही? एकीकडे जातीयवाद नष्ट करा म्हणायचे नि लगेच जातीनुसार वेगळी वर्तणूक, वेगळे कायदे करायचे हे विसंगत आहे हे समजायला अजून किति वर्षे लागतील? अमेरिकेत हि minority साठी राखीव जागा आहेत, पण फक्त समान लायकी असलेल्या लोकांच्यातूनच त्यांना संधि मिळते. नि तीसुद्धा त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात.

उदा. आमच्या इंजीनियरिंग कं त अनेकदा नविन इंजिनियर घेण्याची गरज असे. पण दोन अटी. एक minority ची संख्या १० टक्के आहे आमच्या भागात, म्हणून दहापैकी एकच जागा राखिव. त्यातून भारतीय नि काळे दोघेहि एकाच लेव्हलचे minority ! त्यात अर्ज करणारे भारतीय नेहेमीच qualified नि फार स्वस्त! मग एकच काय दोन तीन जागा सुद्धा त्यांना मिळत! ह्यात काही गैर नाही, कारण सारखीच लायकी असल्याखेरीज minority चा कायदा लागू नाही!

याचा निवडणुकींवर परिणाम होत असे, पण एकूणच लायकी ही पहिली कसोटी हे तत्व कुणि अमान्य करू शकत नाही. म्हणून फार तुरळक ठिकाणि काळ्यांची बाजू घेणारे लोक निवडून आले.
मग आता कुठे हळू हळू भारतीय महाग होऊ लागले किंवा स्वत:चे धंदे काढू लागले, नि काळे पण शिकले, कारण समान लायकी ही पहिली कसोटी! अगदी पन्नास वर्षाच्या आत हे चित्र बदलले!

टीप: लायकी म्हणजे डिग्र्या नव्हे! काम करता येणे. माझ्या डिग्रीची सर्टिफिकिटे इथे एकदाही कुणि बघायला मागीतली नाहीत! फक्त काम पाहून कळते मी हुषार, कामसू आहे की नुसताच डिग्रिवाला नि आळशी आहे, कामाच्या वेळात मायबोली करणारा!


Robeenhood
Tuesday, November 07, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या डिग्रीची सर्टिफिकिटे इथे एकदाही कुणि बघायला मागीतली नाहीत!>>>
न बघताच बाहेरचा रस्ता दाखविला की काय? ए. भा. प्र.

Robeenhood
Tuesday, November 07, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

यासह वरचे पोस्ट इस्लामी दहशतवादाबद्दल नसल्याने कृपया उडवावे!

Zakki
Tuesday, November 07, 2006 - 11:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सगळे रामायण ऐकल्यावर फक्त 'रामाच्या पा...' वर घाणेरडे विनोद करून हसणारे लोक जिथे आहेत, तिथे कसले बोडक्याचे प्रश्न सोडवणार तुम्ही लोक?

Laalbhai
Friday, November 10, 2006 - 2:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

च्यायला, तुमचे सगळे मुद्दे वाचले.

"इस्लामी दहशतवादाला उतारा" म्हणजे "राष्ट्रिय स्वयंसेवक संघ", असा तुमचा सूर जाणवला. मग त्याच्या समर्थनार्थ "हिंदू संघटन" "मूर्ख गांधी" "मतलोलूप कॉंग्रेस" अशा नेहमीच्याच मुद्द्यांची तुम्ही उजळणी केली आहे.

म्हणजे नव्या शब्दरचनेत तुम्ही संघाचाच प्रचार इस्लामी दहशतवादाचा आधार घेऊन करत आहात का?

तुमचे जे पोस्ट वाचून मला तुमच्याशी चर्चा करण्यात अर्थ आहे, असे वाटले म्हणून विचारतो आहे.

तुमच्या प्रचारास माझी हरकत नाही, पण तुमची भूमिका काय हे कळल्यास पुढे चर्चा करायची की नाही, हे ठरवता येईल.

उत्तराबद्दल आगाऊ धन्यवाद.


Laalbhai
Friday, November 10, 2006 - 3:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाकी तुम्ही दलितांविषयी संघाच्या वर्तणुकीबद्दल जे लिहिले आहे, तो (मध्यमवर्गिय सुरक्षित) कोशात राहिल्यामुळे झालेल्या पुस्तकी कल्पनांचा भाग आहे.

वस्तुस्थितीत अजुनही दलितांची ससेहोलपट होते, त्याचे ऑक्टोबर २००६ मधले उदाहरणच मी दिले आहे.

जोवर हिंदू समाजातला जातीभेद हा मनातून संपत नाही (केवळ दिखाव्यापुरता नाही!) तोवर तुम्ही म्हणता तसे हिंदू संघटन हे सर्वस्वी अशक्य आहे. आणि माझ्या माहिती / अनुभवानुसार संघ ही एक चातुर्वण्य मानणारी संघटना असल्याने, संघाला जातीवाद संपवणे शक्य नाही. तेंव्हा संघाकडून हिंदू संघटन प्रभावीपणे होईल, याची अपेक्षा कशी बाळगायची? गेले ऐंशी पेक्षा जास्त वर्षे कार्यरत असूनही संघ किती (हिंदू) लोकांपर्यंत पोचला, याचा हिशेब तुम्हीच करा. आपल्या अपयशाचे खापर गांधी, कॉंग्रेस, डावे या यच्चयावत विरोधकांवर फोडण्यापेक्षा स्वतःच्या चूकांचा आणि विद्वेशकारी संकल्पनांचा आढावा घेतलात तर जास्त फायदा होईल, असे वाटते.

इस्लामी दहशतवादावर काय उतारा असायचा ते असो, पण द्वेशाचे राजकारण हा उपाय कधीच होऊ शकत नाही. (इथल्या बर्‍याच लोकांना हे पटावे अशी अशाही नाही. :-))


Laalbhai
Friday, November 10, 2006 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लायकी म्हणजे डिग्र्या नव्हे!
>>>

हा एक वेगळाच मुद्दा आहे. आमच्या युनियनची कामे करताना तर यापेक्षा विसंगत वस्तुस्थितीच दिसते. असो, त्याची चर्चा इथे नको.

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators