|
Zakki
| |
| Tuesday, October 31, 2006 - 12:34 pm: |
| 
|
अरे आता महात्मा गांधी स्वर्गवासी झाले नि सोनिया गांधीला राहू देत बाजूला. इस्लामी दहशतवादावर उतारा म्हणून मी म्हंटले होते, की काही शिकलेले, समंजस मुसलमान पुढारी मौलवी एकत्र करून त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून बघा काही मार्ग सुचतो आहे का? त्या मुसलमानांनाच शहाणपणा आला तर आधी भारतातला दहशतवाद थांबवा. अमेरिका अन इतर जग मग शहाणे असतील तर, भारताकडे येतील विचारायला!
|
Santu
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:01 pm: |
| 
|
झक्कि एवढा सोपा उपाय कुणि केला नसता का? अहो या मुस्ल्मानाचे शेपुट वाकडे ते वाकडेच
|
Zakki
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:46 pm: |
| 
|
अहो असे म्हणू नका! सगळेच मुसलमान वाईट नसतात. नि हा उपाय सोपा नि एक दिवसात होईल असे कोण म्हणते आहे. प्रयत्न करत राहिले पाहिजे, सापडतील, चांगले मुसलमान पण सापडतील. त्यांना कदाचित् संरक्षण लागेल, ते द्यावे. त्यांना संरक्षण देताना इतर मुसलमानांनी काही गैर प्रकार केले तर त्यांना शिक्षा करण्यात कुणाचाच आक्षेप नसावा!
|
Chyayla
| |
| Tuesday, October 31, 2006 - 5:35 pm: |
| 
|
असे वाटतय "सोनिया कुराण" थोडे मागे पडले... असो, झक्की तुम्ही म्हणता काही समन्जस मुसल्मान असतील, हो नक्कीच आहे पण एवढे प्रभावशाली नाहीत. मुलता: हिन्दुच जर एकत्र नाही आले तर ते कशाला एकत्र येतील दहशतवाद सम्पवायला. ईथे काही हिन्दु अजुनही बाकी आहेत तेच एकत्र आले तरी काम होइल. व्होट ब्यान्केपायी दहशतवाद्यान्ना समर्थन आणी सहानुभुती दाखवणारे पान्ढरे बगळे आहेत अजुनही. तुम्हाला आठवत शिवसेनेच्या राज्यात सगळ्यात कमी दन्गे झालेत, तर उलट कॉन्ग्रेसच्या राज्यात सम्पुर्ण देशभर सगळ्यात जास्त दन्गे झाले. याचा अर्थ सान्गण्यास सुज्ञास गरज पडु नये.
|
तुम्हाला आठवत शिवसेनेच्या राज्यात सगळ्यात कमी दन्गे झालेत, तर उलट कॉन्ग्रेसच्या राज्यात सम्पुर्ण देशभर सगळ्यात जास्त दन्गे झाले. हे म्हणजे चोरान्च्या हाती तिजोरी च्या किल्ल्या दिल्या म्हणजे चोरी होणार नाही असे झाले आणी झाडू मारण्यात काय कमीपण आहे? अम्बानी ची मुल परदेशात होती तेव्हा त्यान्नी पण वेटर चे काम केले होते. श्रमप्रतीष्ठा म्हणतात त्याला. प्रत्यक्श भगवन क्रिश्ण महभारत युद्धामध्ये रोज रात्री घोड्यान्ना चारा देऊन आन्घोळ घालयचे. माणसाची पारख त्याच्या पगारावरून नाही करु. दिवे घ्या रे बाबानो
|
Chyayla
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:41 am: |
| 
|
विजय, चुकलात तुम्ही शिवसेनेचे राज्य फ़क्त महाराष्ट्रात होते, तेन्व्हा देशभरातल्या दन्ग्यान्च काय? आणी शिवसेनेच्या जन्मापुर्वी पण बरेच दन्गे झाले. तरी तुमच्या म्हणन्याप्रमाणे शिवसेना चोर तर कॉन्ग्रेसला गुन्डच म्हणाव लागेल ना? श्रमप्रतिष्ठेबद्दल तुमच म्हणन ठिक आहे, पण सोनियाची किती गुलामगीरी, भाटगिरी करावी याचा विचार करावा, देशापेक्षा व्यक्तिला महत्व दिले कि काय होते ते आपण १९४७ च्या वेळेस पाहिलेच आहे.
|
Santu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:16 am: |
| 
|
भगवान क्रुष्ण घोड्याना चारा घालत होते)))))))हे त्यांचे मोठेपण कि ते चारा घालत होते पण पण सोनियाला दुसरे काहि जमत नव्हते म्हणुन ति झाडु मारत होति.तिचा प्रवास झाडुवालि ति भगवान(लायकि नसताना)झाला. उलट क्रुष्ण भगवान असुन घोड्याना आपुलकि दखवत होता त्याचे काय ते पोट भरण्याचे साधन नव्हते
|
Giriraj
| |
| Wednesday, November 01, 2006 - 11:22 am: |
| 
|
कुठवर आलेय हे उतारा प्रकरण? प्रत्येक Archieve ची संक्षेपात माहीती उपलब्ध करता येणार नाही का?
|
Rahul_1982
| |
| Wednesday, November 01, 2006 - 11:46 am: |
| 
|
अरे काय चालले आहे तुमचे? 'चोर शिवसेना काय आणी गुंडं कोंग्रेस काय' सर्व (राजकारनी) सारखेच. (ठरावीक पक्षाची Marketing करायला आले अहात का?) असो, मला तरी वाटत आहे की, प्रत्येक दहशत वाद्याला / अतंकवाद्याला / अतिरेक्याला भर रस्त्यात गोळी घालुन उडवले पाहिजे मग अफ़जल असो, सालेम असो वा संजय दत्त. काय?
|
Santu
| |
| Wednesday, November 01, 2006 - 11:56 am: |
| 
|
राहुल एकदम सही.पण सध्या तशी परिस्थिति नाही
|
Giriraj
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:23 pm: |
| 
|
एक गंमत... प्रत्येक दहशत वाद्याला / अतंकवाद्याला / अतिरेक्याला भर रस्त्यात गोळी घालुन उडवले पाहिज>>>>> अश्याने त्यांना दहशत बसेल किंवा ते आतंकीत होतील अर्थातच जो हे सगळे करेल तोही एक अतिरेकच म्हटला पाहिजे.. म्हणजेच.. त्याचेही तेच करावे लागेल.. आहे की नाही गंमत... बाकी चलू द्या...
|
Rahul_1982
| |
| Wednesday, November 01, 2006 - 12:43 pm: |
| 
|
प्रिय मित्र गिरीराज, तुला असे बोलायचे आहे का दहशत वाद्याला / अतंकवाद्याला / अतिरेक्याला मारणारा अतिरेकी(कुठच्या Angle ने) असतो Sorry हं पण मला हे पहिल्यांदा कळाले
|
Zakki
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:29 pm: |
| 
|
अर्रेच्या! कॉंग्रेस, शिवसेना नि इतर हजार पक्ष या पैकी कुणितरी मुख्य मुद्याला हात घाला ना! इस्लामी दहशतवाद कसा थांबवता येईल? तर, मुसलमानांना रोजगार शिक्षण दिले तर ते थांबेल, पण त्याला शंभर वर्षे लागतील. हिंदूंची एकजूट (?!) हजार वर्षात झाली नाही ती आता व्हायला जरा वेळ लागेल. ताबडतोब करण्याजोगी एकच गोष्ट! मुसलमानांमधेच चांगले अतिरेकी विरोधी मुसलमान शोधून त्यांची एकजूट करणे. ती होईल, कारण ते एकजूट करू शकतात. त्यांना फक्त योग्य दिशा दाखवणारा पाहिजे, त्यांच्यात नसला तर हिंदूंच्यात नक्कीच असेल. का सगळे हिंदू आप आपसात भांडण्यात, सत्ता मिळविण्यात, पैसे खाण्यात, किंवा फार तर सॉफ्टवेअर शिकून भारतात लठ्ठ पगाराच्या नोकर्या नाहीतर परदेशच्या वार्या करण्यात व्यस्त आहेत?
|
Giriraj
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:31 pm: |
| 
|
तसे नसतेच पण मला म्हणायचे आहे ते असे की काहीतरी practical & realizable उत्तरे शोधाण्यापेक्षा भावनेच्या आहारी जाऊन उलटसुलट विधाने का करावीत? बरोबर ना.....?
|
Deshi
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:35 pm: |
| 
|
मग गिरीराज काय आहेत ति उत्तरे?
|
Rahul_1982
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:15 pm: |
| 
|
सांग गिरीराज तुझ्या मते कशाप्रकारे दहशतवाद थंबवता येइल?
|
Shravan
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:03 pm: |
| 
|
अरे राहुल, म्हणजे असे कि दहशतवाद माजविनार्याला देशाच्या न्याय प्रक्रियेने शिक्षा देने व असे दहशतवादी तयार होऊ नयेत यासाठी काय करता येईल ते पहाणे. तु म्हणतोस तशा अतिरेक्यांना गोळ्या घातल्या की त्यामुळे अधिक अतिरेकी तयार होणार. बाकी झक्की, या चर्चेला पुन्हा पुन्हा रुळावर आणण्याचा तुमचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. मला तरी वाटते आता येथे पंजाबात शांतता प्रस्थापीत करणारे माजी पोलिस आयुक्त (बरोबर ना?) गील यांनाच पाचारण केले पाहीजे या चर्चेमध्ये. मान्य की दोन्ही प्रश्न बरेच वेगळे आहेत, पण आपल्या बेलगाम चर्चेला थोडीफार दिशा मिळु शकेल. (म्हणजे मला म्हणयाचे आहे की पंजाब मध्ये काय केले गेले शांतता प्रस्थापित करण्यासाठी ते पाहून किंवा मागे मी सांगितल्याप्रमाणे भिवंडितील खोपडे patern अभ्यासून त्याप्रमाणे काही करता येईल का हे पाहीले पाहिजे.) काही शब्द तिव्र वाटले तरी राग मानू नये. लोभ असावा.
|
Shravan
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:15 pm: |
| 
|
बाकी मी माझं घोडं पुन्हा दामटवतो.. चालेल ना? माझ्या या विषयावरील पोस्ट पुन्हा पोस्ट करतो.. admin ला गरज न वाटल्यास पोस्ट उडवाव्यात, पण चर्चा योग्य होऊन तिचा समारोप व्हावा या सदहेतूने मी पुन्हा त्या टाकत आहे. दिनांक ११ सप्टेंबर्: समान नागरी कायद्याचा आग्रह धरावा. देशहीतापुढे कोणताही धर्म, जात, वंश श्रेष्ठ नाही हे देशातील प्रत्येकाच्या मनावर बिंबवायला सुरुवात करणे. चीनमध्ये मुख्य बौद्ध धर्म आहे. बौद्ध धर्मामध्ये मेल्यावर दफन करण्याची पद्धत आहे. पण ते देcओम्पोसे व्हायला बराच वेळ लागतो व जागेचाही प्रश्न चीनला भेडसावत होता. त्यांनी त्यासाठी वेगळा कायदा केला व जाळण्याची पद्धत सुरु केली. अशा गोष्टींची जाहीरात करावी. चांगल्या राहणीमानासाठी आपण ज्या भागात रहतो तेथील परिस्थितीनुसार बदल करायला हवेत हे सर्वांना कळाले पाहीजे. धर्मापेक्षा ही गोष्ट महत्वाची आहे हा संदेश लोकांपर्यंत पोहचला जाइल ही व्यवस्था करावी. (अशा जाहीरातीत देशहीत वगैरे हे शब्द वापरू नयेत कारण काही कट्टर लोकांना देश वगैरे गोष्टी गौण वाटतात). मुस्लिम धर्मातील काही परंपरा त्यांच्याही दृष्टीने कशा घातक आहेत (उदा. तलाक, अनेक विवाह, संततीनियोजनावर बंधने इ.) व भारतीय संविधानात कसा सगळ्यांच्या व्यापक हिताचा विचार केला गेला आहे हे लोकशिक्षणातून हळुहळू सामान्य मुस्लीमांना पटवुन देणे. (इथे सामान्य या शब्दाचा अर्थ धर्माच्या नावाखाली भावना भडकावणारे सोडून असा घ्यावा.. उदा. बहुतांश मौलवी, मुस्लीम राजकारणी ई.) मदरशांमधून मिळणार्या शिक्षणापेक्षा सरकारी शिक्षण त्यांची परिस्थीती कशी बदलवू शकेल हा त्यांना विश्वास देणे. याकामी मुस्लिमांमधील सुधारणावादी, विचारवंत, त्यांच्या संस्था यांची मदत होऊ शकेल. भारतात आपल्या कुंभ मेळाव्यांवर सरकार भरमसाठ खर्च करतेच. मुस्लिमांसाठीही सरकारी अनुदानाने काही मोठे धर्मीक कार्यक्रम आयोजीत करुन त्यामध्ये सुधारणावादी मौलवींना प्रमुख नेमून त्यांच्याकडून जमावाचे वरील बाबींवर प्रबोधन करावे. हे सरकारी अनुदान हज यात्रेच्या मदतीतुन वळवावे. इतर मुस्लीम देशांमध्ये असे हज यात्रेसाठी अनुदान दिले जात नाही हे मुस्लीमांना समजावून सांगावे. (नुकताच अलाहाबाद खंडपीठाने तसा निर्णय दिला आहे). भारतातील मुख्य प्रवाहात आल्याशिवाय त्यांच्या विकासात अडथळेच येतील हे त्यांना पटवुन द्यावे. सर्वात महत्वाचे म्हणजे या सगळ्यामुळे मुस्लिम धर्माचा संकोच होणार नाही हा विश्वास त्यांना द्यावा. हे मुस्लीमांचे लांगुलचालन करणे नव्हे तर त्यांची मानसीकता बदलविण्याच्या दृष्टीने लिहिले आहे. कारण वर कुनीतरी लिहिल्याप्रमाणे मस्लीमांना देशातून काढून देणे वगैरे काही शक्य नाही हे इथल्या सर्वांना कळत असेलच. ते इथेच राहणार हे वेगळे सांगण्याची गरज नाही.
|
Shravan
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:21 pm: |
| 
|
दिनांक १३ सप्टेंबर्: हिंदूंचे संगठन होण्याची आवश्यकता सर्वानी बोलून दाखविली आहे. पण त्यातील धोका म्हणजे जर असे काही संगठन चालू झाले तर मुस्लीम समाजही भयग्रस्त होऊन तेही असुरक्षीततेच्या भावनेतून एकत्र यायला सुरुवात करतील आणी मग परिस्थिती अधिकच हाताबाहेर जाइल. असं आहे एकंदरीत.. एक उपाय किंवा एक उत्तर अनेक प्रश्नांना जन्म देत आहे. हिंदूंनी प्रथमत: आपापसातील भेद मिटवावेत. ज्या प्रश्नांवर मतभेद आहेत (उदा. आरक्षण इ.) अशा प्रश्नांवर एकत्र येऊन चर्चेतून, दोन्ही बाजूंनी थोड्याशा तडजोडी करुन साधारण सर्वमान्य असे उपाय सुचवावेत. (असा अशावाद म्हणजे जरा जास्तच झाले काय?) . नंतर संगठन करताना मात्र ते शुद्ध राष्ट्रभक्तीच्या तत्वावर करावे. त्या संघटनेत देशाबद्दल आस्था असणार्या सर्व धर्मीयांना प्रवेश असावा. अशा पद्धतीने एकत्र आलेल्या हिंदू, मुस्लीमांनी सामाजीक प्रश्नांवर काम करायला सुरुवात करावी. या संघटनेत कोणत्याही धार्मीक भावनेला दुय्यम स्थान असेल अथवा असा मुद्दाच उपस्थित केला जाणार नाही. (प्रत्येकाच्या धर्माचा आदर ठेऊन). या संघटनेच्या समाजकार्यातील भरीव योगदानानंतर दोन्ही समाजातून बर्यापैकी संघटनेला लोकमान्यता प्राप्त होण्यास मदत होइल. संघटनेने राष्ट्रीय सणांना एकत्र येऊन संचलन करावे. इतर धार्मीक सण वेगवेगळेच साजरे केल्यास उत्तम. उगाच एकमेकांच्या धर्माबाबत आपल्या संघटनेत कसे प्रेम आहे हे दाखविण्याच्या फंदात पडू नये. वर सांगीतल्या प्रमाणे धार्मीक भावना संघटनेत आणूच नयेत. लोकांचा एकंदरीत मुस्लीम समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोण दुषीत झाल्याने बर्याच मुस्लीमांची खुप कुचंबना होत आहे. अशांना ही संघटना मुख्य प्रवाहात येण्यासाठी चांगले व्यासपीठ ठरू शकेल. अशा संघटना जातीय तणावाच्या वेळीही फार उपयुक्त ठरु शकतील. पोलीस दलातील श्री.सुरेश खोपडे यांच्या पुढाकाराने भिवंडी या संवेदनशील शहरात अशा प्रकारच्या दोन्ही समाजाच्या लोकांनी एकत्र येउन स्थापलेल्या शांतता कमिटीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या जातीय सलोख्याचे फार मोठे उदाहरण आपल्या सर्वांसमोर आहे. हाच पतेर्न र्.S.S. सारखे मोठे संगठन निर्माण केल्यास बरेच फायदे होऊ शकतील. न जाणो याच संघटनेतून मग सर्वमान्य नेता पुढे येइल की ज्याबद्दल सर्व धर्मीयांना विश्वास असेल व असा 'तो' मग धार्मीक राजकारणाला छेद देऊन भारताला नव्या दिशेकडे घेऊन जाईल. वरील तोडगा कठीण वाटू शकतो, मात्र तो सर्वथैव अशक्य नक्कीच नाही. दिनांक १४ सप्टेंबर्: हिंदूंनी आपापसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज मीही अधोरेखीत केली आहे. मात्र संगटना बांधताना ती धार्मीक भेद करनारी नको तर देशप्रेम हा अजेंडा असनारी हवी असे माझे मत आहे. त्यात हिन्दु तर संघटीत होतिलच पण त्यात इतर धर्मीयही त्याच एका भावनेने एकत्र आलेले असावेत म्हणजे त्या संघटनेबद्दल दोन्ही समाजात विश्वास निर्माण होइल.
|
Chyayla
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:24 pm: |
| 
|
दोस्तहो, मी पण चर्चेला धरुनच बोलतोय, चान्गल्या चर्चेत चहाटळपणा करणारे, सोनियाच्या गुलामगिरीचे प्रदर्शन करणारे (आम्बेडकरान्नी म्हटल्या प्रमाणे गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करुन द्या...) यान्चा बन्दोबस्त करत होतो. पिकासोबत वाढणारे तणही शेवटी काढावे लागतातच. श्रावण तुमचा मुद्दा चान्गला आहे, मागे श्री जगमोहन सारखे धडाडीचे राज्यपाल पाठवले होते काश्मिरमधे, काय झाले त्यान्चे जिहादी नाराज झालेत त्यान्च्या प्रभावशाली कार्यामुळे आणी आपल्या सेक्युलर राज्यकर्त्यान्नी त्यान्ची गछन्ती करवली.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|