|
झक्की बरोबर युनोत जाने ही फाळनी पेक्षा मोठी चुक होती असे मला त्यामुळेच वाटते कारण फाळनी ही लादली गेली पण युनो हा स्वत:चा हाताने पायावर धोंडा पाडुन घेतला आहे.
|
Chyayla
| |
| Sunday, October 29, 2006 - 2:31 am: |
| 
|
विजय तुमच्या म्हणन्याचा अर्थ हा असेल की ज्यान्ना भारतात रहायचे नाही त्यान्नी खुशाल पाकिस्तनात जावे तर एकदम कबुल पण तुम्हाला काश्मिर त्यान्ना द्यायचा म्हणत असाल तर मग तुमची काही चुक नाही हो, यालाच म्हणतात सेक्युलरवाद, तुम्हाला एवढा बहुसन्ख्यकान्च्या मताचा आदर वाटतो? आनन्द आहे तर मग सगळ्यात पहीले होउन जाउ द्या भव्य राममन्दीर अयोध्येत, बहुसन्ख्यकान्ची न्याय्य मागणी आहे ती.
|
आनन्द आहे तर मग सगळ्यात पहीले होउन जाउ द्या भव्य राममन्दीर अयोध्येत, बहुसन्ख्यकान्ची न्याय्य मागणी आहे ती. तसे असते तर बहुसन्ख्यकान्नी कॉन्ग्रेस ला निवडुन दिले नसते. जय सोनिया माता! बाय द वे. कुलकर्णी भाजपाने संसदेवर हमला केला याचा अजुन तुम्ही पुरावा दिला नाही. का? चोराच्या मनात चान्दणे असे म्हणतात त्याप्रमाणे सन्सदेवरील हल्ल्याचा सखोल तपास करण्याची सन्धी आलेली असतान सुद्धा भाजप सरकारने थतुरमातुर चौकशी करून राजकीय भान्डवल करण्यातच वापर केला यावरून काहीतरी काळेबेरे आहे असा निश्कर्श निघतो. शिवाय आजही अफझल ला ठार मारण्यासाठी तोच पक्श आन्दोलने करतोय. अफझल कडे अशी कोणती महीती आहे की त्याचे जिवन्त रहाणे नकोसे वाटावे? द म्यान हु न्यु टू मच? आणी हो, माझ्या एक प्रश्नाला तुम्ही माहिति काढुन उत्तर देतो म्हणालत तेव्हा आणखी एक दोन प्रश्नाची माहिति काढाल का? १ पोलिसान्च्या मते त्यान्नी अफझल ला अटक केली आणी त्याने दिलेल्या महितीवरून जिलानी आणी शौकत ला अटक केली. मग प्रत्यक्श पन्चनाम्यावरून आधी जिलानीशौकत ला अटक केली असे का की पोलिसान्कडे महभारतातल्या सन्जय सारखी दिव्य द्रुष्टी आहे? २ जो मोबाईल फोन अफझल ने चार डीसेम्बर ला खरेदी केला तो सहा नोव्हेम्बर पासुनच कार्यरत होत असे का? या प्रश्नावर तर प्रत्यक्ष जयन्त नारळीकरान्चा सुद्धा त्रिफळा उडेल. ३ एकाच सिम कार्डावरून दोन ह्यान्ड सेट वरून एकाच वेळी फोन करणे शक्य आहे का? ( देवनागरी लिहिणे नुकतेच शिकलोय त्यामुळे चुकान्बद्दल क्षमसव. म्यान आणी ह्यान्ड हे शब्द कसे लिहायचे ? )
|
Zakki
| |
| Sunday, October 29, 2006 - 4:34 pm: |
| 
|
mEn मॅन. hE.nD हॅंड पण काश्मीर देऊन टाकले तर खलिस्तान, नागालॅंड केरळा, तमिळनाडू यांना पण भारतात रहायचे नसेल तर त्यांनाहि जाऊ द्यात ना! कदाचित् युगोस्लाविया, रशीया यांचे तुकडे पडले तसे भारताचेहि तुकडे पाडा. त्याचा काही उपयोग होणार नाही. एव्हढी मोठी अमेरिका, पण मेक्सिकोतून बेकायदेशीर रीत्या प्रवेश करून आता त्या लोकांचा त्रास सहन करावाच लागतोय्. तसेच कितीही फुटाफूट केली तरी सगळे जण शेवटी मुंबई, पुण्याकडेच धाव घेतील, नि अतिरेकी आता जास्तच जोमाने सगळीकडून घुसून अत्याचार करतील. म्हणजे मूळ प्रश्न सुटलाच नाही! सगळ्या मुसलमान पुढार्यांना एकत्र आणून त्यांचीच मदत घ्यावी लागेल हा प्रश्न सोडवायला! कारण सगळेच मुसलमान वाईट नसतात, फक्त चांगल्या मुसलमानांना सांगायला पाहिजे की तुम्हीहून जर हे धंदे बंद केले नाहीत, तर परीणाम तुमच्यावरहि वाईटच होतील. अतिरेकी कारवायांत मुसलमान देखील मरतातच की!
|
Samuvai
| |
| Monday, October 30, 2006 - 8:13 am: |
| 
|
yogi , चर्चेनुसार उरलेले ५५ कोटी भारत सरकार नंतर देईल असे सांगण्यात आले... माझ्या अल्प ऐतिहासीक द्यानाप्रमाणे तात्कालीन गृहमंत्री वल्लभभाईंनी गांधींना असे सांगितले होते की जर ही रक्कम हवी असेल तर भारतावर असलेले कर्जही त्याच प्रमाणात विभागावे लागेल. ही जबाबदारी घ्यायला पाकिस्तान तयार असेल तर रक्कम देऊ. पण "राष्ट्रपित्याने" ही रक्कम "बिनशर्त" द्या असा आग्रह धरला. ईतिहास आपणही नीट अभ्यासा आणि पूर्ण माहीती द्या. बाकी "गुरुला मारणारी संस्कृती" वगैरे विधानांवरुन आपली संघटनांची संस्कृती ठरवण्याची method कळली आणि मनोरंजन झाले. दिनेश, अहो चिडताय काय गांधींना राष्ट्रपिता म्हंटल म्हणून. भारत तर गांधींच्या जन्माच्या हजारो वर्ष आधीपासून अस्तित्वात आहे. तेव्हा गांधींना कुठल्या नव्याने जन्माला आलेल्या राष्ट्राच पित्रुत्व बहाल केलय लोकांनी ते तरी समजावून घ्या...
|
Santu
| |
| Monday, October 30, 2006 - 1:40 pm: |
| 
|
संसदेवर हल्ल्याची चौकशी ची संधी आलि असुन सुध्दा)))))))कुलकर्णी अहो पण आता काय भाजप च राज्य नाही याची चौकशी काॅग्रेस नी गेली दोन वर्षे केली नसती काय सोनिया माता जरी ढ असली तरी तिचे सल्लागार मनमोहन(झालेच तर आपले करात आहेत) चांगले हुशार आहेत.
|
Dinesh77
| |
| Monday, October 30, 2006 - 2:50 pm: |
| 
|
केदार, धन्यवाद माझा मुद्दा समजावून घेतल्या बद्दल. समुवै, तुमचा मुद्दा मान्य.
|
माझ्या अल्प ऐतिहासीक द्यानाप्रमाणे .... एवढे मात्र खरे http://www.gandhi-manibhavan.org/main/q3.htm
|
Chyayla
| |
| Monday, October 30, 2006 - 7:57 pm: |
| 
|
सन्तु, सही बोल्या... आता जा ना सोनिया माते कडे अफ़जल चे रडगाणे घेउन, शहाबानो प्रमाणे न्यायालयाचा न्याय सुध्हा बदलण्याचा चान्गला अनुभव आहेच. जय सोनिया माता... हा हा हा...
|
Yogy
| |
| Monday, October 30, 2006 - 8:09 pm: |
| 
|
आजचे लोकसत्ता चे संपादकीय http://www.loksatta.com/daily/20061030/edt.htm
|
Dinesh77
| |
| Monday, October 30, 2006 - 8:45 pm: |
| 
|
धन्य आहे!! कुमार केतकर काॅंग्रेसचा आहे म्हटल्यावर हे होणारच. इतकी भाटगिरी आज पर्यंत कुठल्याही पेपर मधे पाहिली नव्हती. आणीबाणी मधे सोनिया इटलीला का (पळून ) गेली होती हो? आणि राहुल ला बप्तिस्मा का दिला हो? खोटा इतिहास लोकांच्या मनावर ठसवण्याचा केविलवाणा प्रयत्न परत चालला आहे.
|
Zakki
| |
| Monday, October 30, 2006 - 10:07 pm: |
| 
|
विजय कुळकर्णी, ह्या लेखातील सर्व खरे असेल तर, ५५ कोटींचा संबंध आणून मिडीया नेच गांधींवर अन्याय केले आहेत. दुर्दैवाने अश्या गोष्टींची वेळच्या वेळी शहानिशा करून गांधींच्या आजूबाजूच्या लोकांनी स्पष्टीकरण करायला हवे होते, ते केले नाही. मिडियाचे misrepresentation , लोकांच्या भावना भडकावणे हे आजहि चालू आहे. आजहि योग्य वेळी अश्या गोष्टींचे स्पष्टीकरण दिले जात नाही. अगदी विरोधकांना देखील सत्य परिस्थिती माहित असेल तरी ते जाहीर करण्याचा प्रामाणिकपणा नाहीच आहे कुणात! कारण त्यांचा राजकीय फायदा आपोआप होत असतो. थोडक्यात्, ह्या वरून एक मात्र असे दिसते की, गांधींची तत्वे एकदम बहुजन समाजात नि राजकारणात आणण्यापूर्वी आधी व्यक्तिगत पातळीवर लोकांना सत्य, अहिंसा, प्रामाणिकपणा यायला पाहीजे, मग बहुजन समाजात आपोआप त्याचा वापर झालेला दिसेल. आंतरराष्ट्रीय बाबतीत मात्र, जोपर्यंत जगातले सगळे लोक 'गांधीगिरी' शिकत नाहीत तो पर्यंत निदान राष्ट्राच्या भल्यासाठी जबाबदार असलेल्या व्यक्तींना थोडी सावधगिरी बाळगून स्वत:च्या तत्वांचा, राष्ट्रासाठी बळी दिला पाहिजे, वेळ आली तर!
|
Sahilshah
| |
| Monday, October 30, 2006 - 10:49 pm: |
| 
|
1947,1984 laa visara. sadhyaa kaay chaalale aaahe te baghaa kadhee kadhee dahashat vaad swataavarach ulaTato. http://saamana.com/2006/Oct/31/Link/Main1.htm
|
Chyayla
| |
| Tuesday, October 31, 2006 - 12:07 am: |
| 
|
दिनेश, असे कसे तुम्ही त्यान्ना सोनिया मातेबद्दल अडचणीत आणणारे प्रश्न विचारता. देशापेक्षा व्यक्ति मोठी नाही का? देशप्रेम वैगेरे कुठे घेउन बसलात त्यानी काय सत्ता मिळते होय. फ़ारच तुम्ही भोळे, अशी भाटगिरीच आजकाल कामात येते प्रयत्न करा जमेल तुम्हाला पण. मला आठवत त्यागमुर्ति सोनियाने PM पदाचा त्याग केला (त्यान्ना Super PM बनायचे होते... छे: असे म्हणु नये) तेन्व्हा ढळाढळा रडले बिचारे, काही जण तर झाडावर जाउन बसले, जोपर्यन्त सोनिया पन्तप्रधान होत नाही तोपर्यन्त उतरतच नाही म्हणे, मी विचार करत होतो कोण होते ते, आता या BB वर मिळतात आहे आपल्याला, बघा अजुन २-४ नमुने मिळतिलच. तर म्हणा जय सोनिया माता. शैलेश, मी याबद्दलच मागच्या पोस्ट मधे लिहिले आहे, मुस्लिमान्नीच दिली सेक्युलर पिल्लावळीच्या थोबाडात, आता आम्हाला मालेगावला जा म्हणनारे बघा काय म्हणतात ते. माफ़ करा पण त्यान्च्याच भाषेत लिहाव लागतय. म्हणजे समजायला त्रास होत नाही, म्हणतात ना शठे प्रतिशाठ्यम.
|
झक्की, पु ल देशपान्डे आणी अनिल अवचट यान्चे गान्धी वरिल अभ्यास पुर्ण लेख पुणेरिमिसळ.कॉम वर आहेत. जरूर वाचा. राहुल ने बप्तिस्माच घेतला ना? कोकेन तर नाही ना घेतले? बाकी सिम्हासनाचा त्याग करण्याची प्रभु रामचन्द्राची शिकवण आचरणात आणणार्या सोनियाजी कोठे आणी तेरा दिवसासाठी खुर्चीवर बसुन एनरॉन ला मान्यता देण्याचा एकमेव निर्णय घेणारे. सोनियाजी ढ? केम्ब्रिज मध्ये शिकल्या आहेत त्या. स्पेलिन्ग तरी येते का केम्ब्रिज चे तुम्हाला
|
Mahesh
| |
| Tuesday, October 31, 2006 - 2:55 am: |
| 
|
हाय रे कर्मा, कुलकर्णी माफ करा, राग मानू नका, पण मला तरी तुमचा ID खरा वाटत नाहीये (असेलही) का अशा वाटेल त्या तुलना करताय ? किंवा तुम्ही मुद्दाम गंमत म्हणून लिहिताय की काय ? म्हणजे अस काही लिहिल की बरेच लोक हिरिरिने लिहितात.
|
Chyayla
| |
| Tuesday, October 31, 2006 - 4:46 am: |
| 
|
आयला हे म्हणजे खुपच झाले लायकी नाही म्हणुन सोडावे लागत आहे (नशीब तेवढ तरी सुचल) तर त्याला त्याग म्हणवुन घ्यायचा मग नौटन्की तर तयारच होती, पण काही म्हणा कार्यक्रम छान झाला. आता रामचन्द्र आठवत आहे, छान आहे मतलबासाठी तरी राम आठवतोय, अहो तुम्ही सेक्युलरवादी... सोनियाला कळाले तर गचान्डी मिळेल. प्रभु रामचन्द्र वनवासात गेले तेन्व्हा राज्यकारभारात लुड्बुड नव्हते करत!!!. श. श.. श... कोणी क्वात्रोची, बोफ़ोर्स बद्दल बोलु नये बर का? जय सोनिया... जाउ द्या पुढच्या वेळेस अजुन चान्गला प्रयत्न करा उदाहरणे शोधायला हे काही जमल नाही बुवा. पण विजय तुमची जेवढी कीव करावी तेवढी कमीच आहे सोनिया माता असुनही तुमच्या अफ़जल ला तुमच्या मनाप्रमाणे न्याय नाही मिळत आहे हो, केवढे दुर्दैव नाही का? महेश लिहु द्या त्यान्ना तेवढच मनोरन्जन होतय या BB वर BTW हे घ्या Cambridge चे स्पेलिन्ग
|
Santu
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:27 am: |
| 
|
म्हणे सोनिया केम्ब्रिज मधे शिकल्या))) अरे सोनिया काय शिकत नव्हती केम्ब्रिज ला. एका बार मधे वेट्रेस होति.झाडु मारायला. तिथेच आपला राजिव तिला भेटला. केम्ब्रिज चे स्पेलींग़ आले म्हणजे काय सगळी अक्कल आली असे समजणे हे गुलामगीरी किति अंगा अंगात मुरलिय याचे लक्षण आहे.
|
माझी पोस्ट का ऊडली? केम्ब्रिज अस काय विशेष लागुन गेल हे की ते पश्चिमेकडच पुण हे का? की पुर्वेकडच ऑक्स्फोर्ड हे? हिथ आमी पुणेरी पुणेकर पुण्यात शिकलेलो हेत त्यापुढ बाकी सब किस झाडकी पत्ती! क्या समझे? केम्ब्रिज फिम्ब्रिजच कौतुक न सान्गता विषयाला धरुन बोलुयात का? बायदिवे, केम्ब्रिजच स्पेलिन्ग आमी kembrij अस करतो! DDD
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 7:00 am: |
| 
|
इथे आणि यवतव हा प्रकार चालणार नाही. कृपया भानावर या..
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|