|
Chyayla
| |
| Wednesday, August 30, 2006 - 11:47 pm: |
| 
|
आपण सगळेच आई बद्दल खुप बोलतो आणी खरच आई म्हटले की तो शब्द ह्रुद्याला भिडतोच, श्यामची आई किन्वा आईच कोणतही गाण ऐका कोणाच्याही डोळ्यात टचकन पाणी येतच. पण आपण बाबानबद्दल ही विचार करुन पहा. हा खाली छोटासा लेख देत आहे लेखिका निर्मला आपटे आहेत, कुणीतरि माझ्याकडे ईमेलनी पाठवला. आणी मी मायबोलीकरान्साठी ईथे देत आहे, बाबान्ना तेव्हढाच न्याय देण्याचा प्रयत्न. तुमच्या प्रतिक्रिया आणी भावना अपेक्षित आहेत.
|
Soultrip
| |
| Thursday, August 31, 2006 - 5:06 am: |
| 
|
च्यायला! (Nice opportunity to use 'prohibited' word here ) Baba is neglected.. you know why?? ..Because Ba ba is always black sheep (Pun Intended!) On a serious note: Very true. One reason could be, there are no classics/famous poems on father in Marathi (like, Shyamchi Aai, or 'prem-swarup aai' kavita etc). एक ताजा अपवाद - "आम्ही अन आमचा बाप" By Dr.Jadhav (Vice-Chancellor of Pune Univ) Other reason could be - such senti, mushy stuff doesn't go well with father's stereotype image (stern, serious, करारी etc.)
|
Dineshvs
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:26 pm: |
| 
|
बाबाना अगदीच स्थान नाही असे नाही. कल्पवृक्ष कन्येसाठी, लावुनिया बाबा गेला हे लताचे गाणे, तिने खास तिच्या बाबांसाठी लिहुन घेतले होते. वडिलांचा वारसा चालवणार्या अनेक लेकी पण आठवल्या. आचार्य अत्रे आणि शिरिष पै, गो नि दांडेकर आणि वीणा देव अप्पा पेंडसे आणि वसुंधरा पेंडसे नाईक आणखीहि नावे आठवतील, या सगळ्याजणीनी वडीलांबद्दल उत्तम लेखनहि केलेले आहे.
|
Chyayla
| |
| Thursday, August 31, 2006 - 7:43 pm: |
| 
|
Soultrip धन्यवाद तुझ्या कमेन्टस बद्दल मी पण आता पुरता गोन्धळलो आहे च्यायला शब्द वाईट तर नाही ना?मायबोलीवर नवीनच आहे. ती मला खुप आवडली. खरच बाबा या शब्दात जितक प्रेम, आपुलकि आणि जिव्हाळा आहे तो पप्पा किन्वा ड्याडी या शब्दात मीळणे कठिण वाटतय यान्ची डेफ़िनशन म्हणजे "A financer provided by nature" या पलिकडे नाही वाटत. पुष्कळदा बाबा लोकान्ना भावना व्यक्त करता येत नाहीत, शिवाय बरेचसे बाबा फ़णस असतात (हे मायबोलीवरच शिकलो आहे) तसेच घरात लक्ष देणारे बाबान्च प्रमाण खुप कमी असल्यामुळे कदाचित एकप्रकारचा दुरावा असतो ह्या कारणान्मुळे त्यान्च्याबद्दल कमीच बोलल्या जात
|
Manuswini
| |
| Friday, September 01, 2006 - 4:18 am: |
| 
|
पप्पांशी तर मुलिच ज्यास्त close असतात असे माझ्या अनुभवावरुन वाटते. though माझेअ पप्प has been traveling and away from home पण मी काही बाबतीत पप्पंच्या खुप जवळ आहे. infact घरी कधी helathy debate असेल तर आणी पप्प corner झाले असे वाटते तर मी party बदलते लगेच :-) आणी आई पण तु तर ना तुझ्या पप्पंची अगदी 'हे' आहेस आम्ही अगदी दुष्ट ना I guess we girls share different attachment with dad
|
मनु, फ़्राॅईडने याचे वर्णन Electra complex असे केले आहे... त्याने Psychosexual development चे जे माॅडेल मांडले त्यात मुलांचा आईकडे(ईडिपस काॅम्प्लेक्स) व मुलींचा पित्याकडे ओढा असतो असे प्रतिपादन केले आहे. पुढे त्याच्या थिअरीत बरेच बदल झाले ते वेगळे!
|
Moodi
| |
| Friday, September 01, 2006 - 5:24 pm: |
| 
|
मुलगा मातृमुखी अन मुलगी पितृमुखी असावी असे म्हणतात.( असे असल्यास ते सुखी पण असतात असे आढळलेय) 
|
खरच बाबा या शब्दात जितक प्रेम, आपुलकि आणि जिव्हाळा आहे तो पप्पा किन्वा ड्याडी या शब्दात मीळणे कठिण वाटतय >> छे काहीपण .... मी माझ्या बाबांना पप्पा च म्हणते आणि मी आई पेक्षा पप्पांच्या क्लोझ आहे जास्त. प्रत्येक छोटी गोष्ट घडली की आई आधी पप्पांना सांगते. मला आठवत माझा ऍपमेक चा पेपर होता आणि मला सीरीयसली वाटत होत की मी नापास होणार. आई ला सांगीतल असत तर ती मलाच ओरडली असती वर्षभर झोपा काढल्यात का मग. पण मग बाबांच्याच लक्षात आल ते मला बाहेर घेऊन गेले. कोपर्यावरच्या हॉटेलमधे एक्स्प्रेसो पिता पिता आम्ही जगभराच्या गोष्टींवर चर्चा केली माझी भिती कुठच्या कुठे पळून गेली. अजून सुद्धा मी न सांगता माझ्या बाबांना कळत की माझ्या मनात काय आहे. मी आई वर पण प्रेम करते पण बहूतेक जरासच पण थोड जास्त प्रेम पप्पांवर करते
|
Chyayla
| |
| Saturday, September 02, 2006 - 7:08 am: |
| 
|
ओहो मी अनवधानाने तसे लिहिले खरे तसे मला उगाच वाटुन गेले, रचना तुझ्या भावना दुखावल्या असेल तर मुकाट्याने मला क्षमा करुन टाक बघु. हो हेही तितकेच खरे मुले आईच्या जास्त जवळ आणी मुली बाबा आणी पप्पान्च्या जवळ असतात, पण मला हा लेख वाचुन खरेच गहिवरुन आले, आणी बाबान्ची खुप आठ्वण आली आणी ताबड्तोब भारतात फ़ोन करुन बाबान्शी बोललो तेन्व्हा जरा बरे वाटले, माझे बाबा पण हलाखिच्या परिस्थितुन आम्हाला भावन्डान्ना जिद्दिने शिकवले, आई बाबान्नी हेच म्हटले होते कि आम्ही तुम्हाला पैसा, खुप सुविधा देवु शकत नाही पण कसेही करुन तुम्हाला शिक्षण देवु तिच तुमचि ईस्टेट. आज त्यान्च्या त्यागामुळे आज मी ईकडे येवुन चान्गल्या पदावर आहे, आज ते खुप दुर आहेत पण खुप आठवण येते. आता घरी गाडी जरी आहे, तरि बाबा अजुनही सायकलनीच फ़िरतात. लेखिकेने वर्णन केल्याप्रमाणे मला प्रत्यक्ष ते जुने दिवस समोर दिसत होते, ते बाबान्चे फ़ाटके बनियान, दाढी करणे, पास झाल्यावर गुपचुप पेढे आणणे वैगेरे आणी वाचतन्नाच डोळ्यात पाणी सुद्धा येत होते. च्यायला मी बरेच वय्यक्तिक लिहित आहे. पण मायबोली वर मन मोकळे केल्याने मन हलके झाले. ईकडे पण "मायच" मन मोकळे करायला बापबोली नाही हो (पो. ध. हा.)
|
Kiran
| |
| Saturday, September 02, 2006 - 5:12 pm: |
| 
|
>>> ईकडे पण "मायच" मन मोकळे करायला बापबोली नाही हो (पो. ध. हा.) point noted! he po dh ha kaay bhangad ahe?
|
Chyayla
| |
| Saturday, September 02, 2006 - 5:20 pm: |
| 
|
पोट धरुन हासणे, अजुन काही शब्द असेल तर सुचवा बुवा.
|
Manuswini
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:08 am: |
| 
|
रचना अगदी 100% agree मला सुद्धा माझे पप्पा एक्दम ज्यास्त आवडतात. आई वर तर प्रेम आहेच. पण पप्पा शी एक वेगळी ओढ आहे. आई तर नेहमी कशान कशाना वरुन मला गमतीने म्हणेल ही बघ पप्पाची लाडली. कारण मी नेहमी म्हणते आई, तु पप्पांना नीट बघत नाहेस आणी आई आपली हो तर तुझे पप्पा माझे खुप एकतात ना नको ते खात राहतील. त्यांना जरासे बरे नाही झाले तर मी एकदम त्रस्थ होते. आणी माझे आईला असे वरिल भाषण की आई तु बघत नाहेस नीट वगैरे वगैरे............
|
Abha
| |
| Saturday, September 16, 2006 - 9:57 pm: |
| 
|
ह्या विशया शी सब्बधीत 'बापलेकी' नावचे पद्मजा फ़ाटक ई. सम्पादित पुस्तक ही आहे. काही लेकीनी खुपच सुन्दर लिहिल आहे त्यान्च्या बाबा विशयी.
|
Chyayla
| |
| Wednesday, September 20, 2006 - 12:04 am: |
| 
|
मुलाने बापाविषयी, आणी मुलीने आईविषयी लिहील्याची उदाहरणे नाहीत का?... फ़क्त मी सोडुन....
|
Aj_onnet
| |
| Wednesday, September 20, 2006 - 1:41 pm: |
| 
|
ग्राहकहितचे मागचे दोन दिवाळी अंक (२००४, २००५)हे ह्याच विषयांवर होते. एकामध्ये आईवर तर एकात बाबावर लिहलेले होते. नक्की वाचावेत असे आहेत ते अन्क!
|
Priyab
| |
| Wednesday, September 20, 2006 - 9:33 pm: |
| 
|
मला खूप बरे वाटले जेंव्हा बाबां विषायि हा लिहिलेला लेख वाचला..मल तेर अगदि ओफ़िस मधे बसुन रडायला ज़ाले आम्हि २ बहिनि आई नेहेमि माझ्या मोठ्या बहिनिचि बाजु घेणार आणि पप्पा माझि..मला अजुन हि आठवते..मे नविन नविन कोॅलेज जोइन केले होते.. आणि काविळ होउन आजारि पडले..माझे पप्पा माझ्या कोॅलेज च्या पहिल्या दिवशी जेवणाच्या सुट्टि मधे माझ्या साठि डब्बा घेउन मला बाहेर उभे असलेले दिसले की मी काहि बाहेरचे खाउन मला काहि होउ नये म्हणुन मि त्या वेळी होस्टेल मधे रहात होते आणि माझे पप्पा त्या वेळी बाहेर बघुन तर मी सुर्प्रिसे च झाले होते.. अजुन एकदा माझ्या मॅथ'स्-३ चा पेपर होता..मला काहि प्रोब्लेम्स येत नव्हते.. आणि माझे पप्पा मला होस्टेल वर भेटायला आले..त्यानचि परत घरि (दुसरया गावी )जायचि वेळ झालि आणि मे त्याना माझे प्रोब्लेम्स विचारले..तेंव्हा ते २-३ मिन. थाम्बले..मल माझे प्रोब्लेम समजावले आणि जायला निघाले आणि अर्ध्या तासने ते परत आलेले बघुन मे आश्चर्यात पडले ते मला त्या सगल्या प्रोब्लेम्स ची दुसरि मेथोड सांगायला अर्ध्या रस्त्यातुन परत आले होते असे होते माझे पप्पा मी खूप मिस्स करते त्याना ऽगदि या लेखात वर्णन केल्याप्रमाणे माज़े पप्पा आयुष्य जगले माझ्या आई ने सुद्धा खूप कष्ट घेतले आणि आम्हला घडवले, आम्हला मनाप्रमणे शिक्षन आणि स्वातंत्र्य दिले देव मला नेहेमी असे आई वडील देवो thanks to the person who started this thread ..where I got a chance to say soem words about my parents
|
Bee
| |
| Thursday, September 21, 2006 - 5:46 am: |
| 
|
मुलाने बापाविषयी, आणी मुलीने आईविषयी लिहील्याची उदाहरणे नाहीत का?... फ़क्त मी सोडुन.... >>>>> मी गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकात माझ्या बाबांबद्दल एक लिहिला होता. इथे तो तुम्हाला वाचता येईल. /hitguj/messages/91411/92443.html?1131647733
|
Lalitas
| |
| Friday, September 22, 2006 - 10:44 am: |
| 
|
वाचा सिध्दहस्त लेखणी असणार्या मुलाने बाबांविषयी लिहिलेला लेख..... http://www.loksatta.com/lokprabha/20060929/vadil.htm
|
Chyayla
| |
| Saturday, September 23, 2006 - 12:08 am: |
| 
|
बी, ललितास.... आता मी काय बोलाव..., तुम्ही तर ईतके मर्मस्पशी लेख दिलेत की.. आभाळ फ़ाटुन रडाव. हे वाचुन ज्यान्चे आई बाबा हयात आहेत आणी नकळत काही चुक होत असेल, तर लक्षात यावे आणी ते गेले तर लेखकाप्रमाणे त्यान्च्यावर पश्चाताप करायची पाळी न येवो. एवढे जरी झाले तरी या"BB" चा उद्देश सफ़ल झाला. खरच खुपदा अस होत, आपल्या नकळत आपण कोणावर तरी अन्याय करत असतो, आणी ती व्यक्ति गेली की तीच महत्व कळत पण तोपर्यन्त वेळ निघुन गेलेली असते, तुम्ही मग सगळे जग पालथे घाला व अश्वथाम्यासारखी जखम काळजावर घेउन भटकत बसा तुमचा तो कप्पा असाच रिकामा राहील आणी तिथुन आर्त साद निघत राहतील पण प्रतिसाद कधीच मिळणार नाही. प्रियाब, तुला धन्यवाद, तुझ्यामुळे आपण काही तरी चान्गले केलेय असे वाटतय. मी आता माझ्या आई बाबान्ना ईकडे अमेरिकेत बोलावले आहे, प्रोसेस सुरु केली पण खुपच वेळ लागतोय. ईतक्या गरिबीत जीवन काढले, आता त्यान्ना ईकडे कसे वाटेल ह्याची उत्सुकता आहे.
|
Arch
| |
| Saturday, September 23, 2006 - 12:05 pm: |
| 
|
इतक चांगल नाव दिल असताना इतक वाईट नाव का घेतलत तुम्ही, समीर?
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|