|
Priyab
| |
| Wednesday, October 25, 2006 - 9:01 pm: |
| 
|
sidhya मला वर सगळ्यानि सान्गितलेले सल्ले पटतात... तु आपल्या आइ वडिलांनि केलेले विसरुन जाशिल तर चांगले होइल..ते कसे वागले हे सोडुन नविन आयुष्याला सुरुवात कर कोणितरि म्हटले आहे you keep your friends close but your enemies closer तु जे चांगले आहे ते विसरुन जे वाइट घडले त्याबद्दल विचार करत आहेस..त्या पेक्शा जे चांगले आहे त्याचा विचार केलास तर तुला एक नविन confidence मिळेल विचार कर तुझ्या पेक्शा कितीतरि अभागी मुलि आहेत ज्याना तुला जे मिळाले ते सुद्धा मिळाले नसेल तु तर त्यांच्या पेक्शा किति तरि पटिने lucky आहेस तुला आइ वडिल मिळाले घर मिळाले.. चांगला नवरा मिळाला.. you are well proctected all the time... think about it
|
Sidhya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 9:09 pm: |
| 
|
मला कळतय मला तुम्हि सार्यांनि खूप खूप समजावल आणि मला पट्तय देखिल सार्यांच पण मन आणि बुध्धि यांच्या पैकि मनाला हे सार समजण्यास जरा जास्त वेळ लागतोय.हे हि बरोबर आहे गेले २-४ वर्षे म्हणजे education, नोकरि ह्या साठि जेव्हा घर सोडल तेव्हा पासुन हे सारे विचार राग मनात आहेत. बरोबरिच्या वा मोठ्या कोणासोबत तरि हे सार जे मनात येत ते बोलुन माझ्या मनात काय काय येत ते चुक कि बरोबर हे मला जाणुन घ्यायच होत म्हणुन मी एवढ सार लिहल. 'वारसा हक्क' हे हि मनाच्याच एका शांति साठि की, काहि नाहि तर निदान हा एक ह्क्क तर मिळाला ह्या समाधाना साठि its really not for money I can earn money . ईथे मनात येणार लिहल त्यावर तुमचे सार्यांचे सल्ले, मतं, अनुभव, प्रतिक्रिया वाचले त्यातुन मला खुप काहि चांगल शिकायला मिळाल, नवे मार्ग मिळालेत, चुक काय बरोबर काय हे समजल. कहर वैगरे करण्याचा माझा खरच काहि विचार नव्ह्ता व नाहि मला माझ्या मनात येणार चुक कि बरोबर हे ज़ाणुन घ्यायच होत to avoid doing anythng wrong so I wrote all this. I m sorry if I hv hurt anybody or offended anyone.
|
Sidhya
| |
| Wednesday, October 25, 2006 - 9:47 pm: |
| 
|
माझ्या नबरोबा बद्द्ल जे जे सार्यांनि सांगितल मी एकदम स्विकारलय , खरतर मला हि हे सार कळत पण कधि कधि आपल्याला कळ्णार्या गोष्टि ही ईतरांनि सांगितल्या शिवाय वळत नाहि. मी ,त्याने कितिहि चुका केलेल्या असल्या, केल्या तरि त्याच्याशि आंदाने राहुन केवळ माझ्या संसारात गुंतणार आहे अस ठरवल आहे नेहमि सारख पण या वेळी तुम्हाला सर्वांना सांगुन ठरवलय.
|
Bhagya
| |
| Thursday, October 26, 2006 - 2:03 am: |
| 
|
सिध्या पण इथे येत राहा, आमच्याशी बोलत राहा. आणि तुझ्या स्वत्:च्या आवडिनिवडी असतील, छंद असतील ते पण जपत रहा. काही प्रॉब्लेम असेल तरच इथे यावे असे काहीही नाही. गप्पा मारायला आलिस ना, तरी बरे वाटेल.
|
भाग्या एकदम बरोबर बोललीस बघ...सिध्या वेळ आणि काळ कधीच आपल्या साठी थाम्बत नाही तेव्हा सगळ साम्भाळुन रहा.... आम्हा सर्वा कडुन तुला शुभेच्छा...
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|