Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 17, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through October 17, 2006 « Previous Next »

Santu
Wednesday, October 11, 2006 - 7:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु
अरे डावे काय वाट्टेल ते म्हणतिल.


Zakki
Monday, October 16, 2006 - 5:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला आज आलेल्या एका मेलमधे श्री. अन्वर शेख यांनी ' The vedic crusade' या शीर्षकाचा एक मोठा लेख लिहिला आहे, त्यात त्यांनी म्हंटले आहे "की हिंदू देवता हातात शस्त्रे घेऊन का आहेत तर त्या दुष्टांचा नाश करायला. अहिंसा कितीहि श्रेष्ठ असली तरी वेळ प्रसंगी धर्माचे रक्षण करण्यास हाती शस्त्र घ्यावेच लागते. पण दुर्दैवाने गांधींनंतर सगळीकडे अहिंसा पसरली. गांधींनी स्वत: जगात प्रसिद्धि मिळवली, पण देशाला खच्ची केले."

इथेहि बर्‍याच जणांचे मत असे होते असे वाटते. पण एकच प्रॉब्लेम आहे, भारतात असा एकहि नेता नाही जो यातून मार्ग काढून मुसलमानांना डोईजड होऊ देणार नाही. त्यासाठी हिटलरशाही चुकीची आहे यात शंकाच नाही, पण कदाचित् श्री. छत्रपति शिवाजी, पेशवे, यंना काही तरी युक्ति माहित असावी, ज्या योगे त्यांनी मुसलमानांना वरचढ होऊ दिले नाही. तसे नेते आता कोणी आहेत का?




Dinesh77
Monday, October 16, 2006 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम्!
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे!!

भगवान श्रीकृष्णाचीच गरज आहे.


Kedarjoshi
Monday, October 16, 2006 - 5:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कदाचित् श्री. छत्रपति शिवाजी, पेशवे, यंना काही तरी युक्ति माहित असावी, ज्या योगे त्यांनी मुसलमानांना वरचढ होऊ दिले नाही>>>>>>>

हो हो हो. अहो झक्की एखाद्या साम्यवाद्याने ऐकलेतर तो तुमच्या वर खटला चालवेल. काय की त्यांनी शिवाजी ला गुंड ठरवले होते त्यामुळे १९५७ साली जो प्रतापग़डावर त्यांच्या पुतळा स्थापण करन्याची घोषना झाली तेव्हा त्यांनी कडाडुन विरोध केला होता. नशिब थोर महाराष्ट्राच की तेव्हा बाबासाहेब पुरंदरे होते नी त्यांनी परत एकदा सिध्द केले की शिवाजी गुंड न्हवता.

आणी पेशव्यांचे काय घेऊन बसलात. त्यांनी तर खाण्यातच राज्य घालवले. त्या सदाशिवभाऊ ला काही कळत न्हवत उगीच म्हणे दिल्ली वाचवयला स्वारी. झाल बसला ला जिव गमवुन. पार पाणिपत झाल त्याच.

बाकी तुमच बरये एक पोस्ट टाकुन लावुन दिल की झाली आमच्यासारखे सुरु होतात.


Yogy
Monday, October 16, 2006 - 6:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्यांचे राजकरण बरेच वादग्रस्त आहे, छत्रपती शिवाजींच्या सोबत त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे.

"इस्लामी दहशतवादावरून" आता "मुसलमानांवरचा" उतारा शोधत आहोत काय?

असो, उगाचच थोडा चहाटळपणा

http://www.sabrang.com/cc/comold/oct00/cover1.htm

Vijaykulkarni
Monday, October 16, 2006 - 8:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

"इस्लामी दहशतवादावरून" आता "मुसलमानांवरचा" उतारा शोधत आहोत काय?

:-)
अग अग म्हशी, मला कुठ नेशी.


Yogy
Monday, October 16, 2006 - 8:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंबहुना अशा संवेदनशील परिस्थितीमध्ये सुशिक्षित नागरिकांनी तरी मुसलमानांना सन्मानाने जगण्यासाठी मदत करणे गरजेचे आहे.
सर्वांकडे संशयाने बघणे चुकीचे आहे.
मुसलमान "डोईजड" आणि "वरचढ" झाले म्हणजे काय झाले हे ही मला कळले नाही. माझ्या माहितीप्रमाणे भारतातील सर्वात अशिक्षित आणि अत्यंत वाईट परिस्थितीत राहणार्‍यांमध्ये त्यांचा समावेश होतो.


Deshi
Monday, October 16, 2006 - 9:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्यांचे राजकरण बरेच वादग्रस्त आहे, छत्रपती शिवाजींच्या सोबत त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे

योगी. अहो पेशवे नसते तर काय झाल असत हे मी सांगायची गरज नाही. बाजीराव, सदाशिवराव, थोरले नानासाहेब ह्यांचा मुळे शिवाजी महाराजांचे जे दिल्ली वर सत्ता प्राप्त करायचे जे स्वप्न होते बर्याच अंशी साध्य झाले होते.


Chyayla
Tuesday, October 17, 2006 - 5:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ते कम्युनालिस्म कॉम्बट च राहु द्या हो, असल्या फ़ालतु साइट्स, आणी ग्रुपसची ची काही कमी नाही आपल्या कडे... मुद्याच बोला तुमच्याकडे ईस्लामी दहशत्वादावर काय उतारा आहे तेवढ बोला, चर्चा त्यावरच चालु ठेवावी... हे परत गान्धी आणी पेशवे कशाला आणले मधे, आयला मला वाटत त्यान्नी तुमच्या बिचार्या सेक्युलर शिरोमणी औरन्गजेबाच स्वप्न नाही पुर्ण होउ दिले म्हणुन आता पेशव्यान्च्या नावाने पण रडणार का? आहेत तुम्हाला सोबती... चालु द्या...

Santu
Tuesday, October 17, 2006 - 7:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

योगि
मुसलमान डोईजड व वरचढ झाले ))) म्हणजे कश्मिर मधुन हिन्दुना हाकलणे म्हनजे "वरचढ" होणे
बाॅम्ब स्फ़ोट करुन परत शिक्षेत माफ़ी मागणे म्हणजे
"डोईजड" होणे.


Lopamudraa
Tuesday, October 17, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पेशव्यांचे राजकरण बरेच वादग्रस्त आहे, छत्रपती शिवाजींच्या सोबत त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे.>>>> gud . yogy...!!!


Limbutimbu
Tuesday, October 17, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>>>> पेशव्यांचे राजकरण बरेच वादग्रस्त आहे, छत्रपती शिवाजींच्या सोबत त्यांचे नाव घेणे चुकीचे आहे.>>>> ब्याऽऽऽऽड कॉमेण्ट.... योगी! DDD

Yogy
Tuesday, October 17, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


शिवाजी महाराजांनी खर्‍या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्य आणले होते.

पेशव्यांनी दिल्लीच्या बादशहाचे चलन स्विकारून आपले आर्थिक स्वतंत्र्य गमावले. "टोपिकरांच्या" फौजा पुण्यात कोणी आणल्या?

नाना फडणविसांनी पुण्यातील जनतेवर केलेले अत्याचार पहा.
वयाच्या ८० व्या वर्षी एका बालिकेशी लग्न करणार्‍या या माणसाला पेशवाईत "अर्ध्या" शहाण्याची "पदवी" मिळाली होती.

असो तो चर्चेचा मुद्दा नाही हे मान्य.
मी जी लिन्क दिली आहे ते य दि फडके यांनी नथुराम गोडसेच्या समर्थकांनी गांधीजींच्या विरुद्ध चालवलेल्या अत्यंत हीन पातळीवरील प्रचाराला दिलेले उत्तर आहे.
एक तर दहशतवादाला धार्मिक रंग देणेच चुकीचे आहे.
दहशतवाद हा दहशतवादच आहे मग तो लष्कर्-ए-तोयबा ने केलेला असो वा एल टी टी ई ने केलेला असो.


Santu
Tuesday, October 17, 2006 - 1:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी चे राज्य धर्मनिरपेक्ष)))) हि हि भोंगल कल्पना त्यावेळि नव्हती. नाहितर नेताजीची सुन्ता झाली नसती.व शिवाजी धर्मनिरपेक्ष असता तर सगळ्याची च सुन्ता झाली असती..(जशी आता गांधिंच्या मुर्ख पणा मुळे काश्मिरी हिन्दुं वर करण्याची वेळ आलीय)
टोपिकराच्या फ़ौजा आणल्या कोणी.))))हजार वर्षानंतर अटक पार कोणि केली. दिल्लि काबिज केली कोणी.
८० वर्ष्याच्या म्हातारयाने))))नाना काहि साधु नव्हता रितसर लग्न करणे(उतार वयात) त्याकाळी सर्व मान्य होते. ++++ बाजि पेक्षा हे बरे

दहशत वादाला धर्म नसतो मग ओसामा व त्याचे जिहादि का मारताय्त लोकांना.


Yogy
Tuesday, October 17, 2006 - 2:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message



अटक पार करणे हे जसे कर्तृत्व होते तशाच अनेक चुका पेशव्यांनी केल्या आहेत. त्यामुळे त्यांचे राजकारण वादग्रस्त आहे. याउलट शिवरायांचे राज्य हे सर्वांना सन्मानाने पुढे घेउन जाणारे होते. शिवराय अधिक दूरदर्शी होते.
म्हणून शिवाजी महाराज आणि पेशवे यांआ एका प.क्तीला बसवणे चुकीचे आहे हे माझे म्हणणे आहे.
तो मुद्दा नाही

दहशतवादाला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. जर ओसामा आणि त्याचे तथाकथित जिहादी हे इस्लामिक दहशतवादी आहेत तर एल टी टी ई हे देखील हिंदू दहशतवादी आहेत का?
अमेरिकेने इराक मध्ये जे चालवले आहे ते दहशतवादापेक्षा काही वेगळे आहे का? इस्रायल पॅलेस्ताईन आणी लेबॅनॉन मधे जे करतो त्याला ज्यू दहशतवाद म्हणायचे का?


Mahaguru
Tuesday, October 17, 2006 - 2:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hindu Monkey bites Muslim
http://www.ibnlive.com/videos/24127/hindu-monkey-bites-muslim-held.html

Kedarjoshi
Tuesday, October 17, 2006 - 2:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे सही ये. आता माकडांना पण कळत वाटत कोण मुस्लीम आहे ते.
धन्य ते मुस्लीम ज्यांनी तक्रार केली व धन्य ते माकड न धन्य ते पोलीस. डार्वीन ला कळल असते तर त्यानेच ती थेअरी मागे घेतली असती.
नशीब त्या माकडाची हनुमानाचा अवतार म्हणुन पुजा सुरु केली नाही आपल्या भोंदु लोकांनी.


Lopamudraa
Tuesday, October 17, 2006 - 2:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिवाजी चे राज्य धर्मनिरपेक्ष)))) हि हि भोंगल कल्पना त्यावेळि नव्हती. नाहितर >>>>> त्यापेक्षा ज्यानंची ज्यांची एव्हधी तळमळ चालैये ना.. त्या सगळ्यानी जा बर त्या मालेगावला... त्या नथ्थु नतर कोनिच बलिदान दिले नाहिये.. जाउन तेव्हढे तरी करा.. नाहितर office मध्ये बसता आणि oofice चे काम न करता इथे शिव्या देता.. त्या देशाचे काय भले होणार.. ...!!!
पळा पळा कोण पुढे पळते.. (मालेगाव गाडी लागलिये.. flight पण असते म्हणे लादेन ने सुरु केलेइ.. direct )... आम्ही मोठ्ठा हार आणु..!!!


Yogy
Tuesday, October 17, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


उपरोधिकपणे का होईना पण नथु ने बलिदान वगैरे केले असे शब्द वापरू नका.

एका नि:शस्त्र म्हातार्‍याचा खून करणे ह्यात कसले आले आहे कर्तृत्व.

btw ज्या तथाकथित ५५ कोटिंसाठी गांधीजींचा खून झाला, ते ५५ कोटी पाकिस्तानच्या हक्काचेच होते, आणि दिलेला शब्द पाळणे ह मोठाच गुण आहे.

असो काहि दिवसांपूर्वी कंदाहार विमान अपहरण प्रकरणात आपले सन्माननीय माजी मंत्री अतिरेक्यांना सुखरूप पोचवून आले आणि सोबत काहि ३०० वगैरे कोटी रुपये भेट दिले (रक्कम नक्की आठवत नाही) असे कुठेसे वाचण्यात आले... त्यांचाही खून करायचा का आता?


Yogy
Tuesday, October 17, 2006 - 3:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणखी थोडा चहाटळपणा...

http://punerimisal.googlepages.com/gandhjibheetatgelele

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators