|
Zakki
| |
| Wednesday, October 18, 2006 - 9:59 pm: |
| 
|
काय हे मनुस्विनी, त्याच्या मित्राचा प्रश्न सुटला म्हणूनच तो प्रफुल्लित झाला आहे! का बरे त्याला 'खिजवतेस'?
|
Shonoo
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:44 am: |
| 
|
मिल्या आता तुझं विडंबन तरी टाक जगनबुवांच्या ' मी माझ्या सौ ला विचारले ती गोष्ट' या कवितेचं. ती कविता फारच आवडली होती. आपणही विडंबन करून पाहू या इराद्याने ते कुठेतरी सेव्हपण केली होती. पण मला काही सापडत नाही.
|
Bee
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:48 am: |
| 
|
अस नाही काही.. काहीही चांगल वाचल की माझं तनमन प्रफ़ुल्लीत होत राहते.. :-) आणि एक प्रफ़ुल्लीत व्यक्तीच इतर कुणालाही प्रफ़ुल्लीत करु शकते.
|
Mahesh
| |
| Thursday, October 19, 2006 - 2:53 am: |
| 
|
एक प्रफुल्लीत व्यक्ती दुसर्या व्यक्तीला प्रफुल्लीत करू शकते काय... बरोबर आहे, नाही नाही बरोबर आहे... आलय सर्वांच्या लक्षात... 
|
Swa_26
| |
| Thursday, October 19, 2006 - 10:23 am: |
| 
|
अरे अरे तुम्ही सगळे क त्या बी च्या मागे लागला आहात? तो आपला त्याच्या मित्राची समस्या सोडवण्यात त्याला मदत करतोय आणि तुम्ही सगळे त्याची अशी टिंगल करताय मी तर म्हणते, असे मित्र सगळ्यांना मिळावेत. पण बी, प्रपोज केल्यानंतर होकारच येईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. मी तर म्हणेन की आपण कसलीही अपेक्षाच करु नये, म्हणजे अपेक्षाभंग होणार नाही. आणि लग्नासाठी प्रपोज करणार म्हणजे समोरील व्यक्ति हि तेवढी mature असणार. पण आपण आपल्या या feelings त्या व्यक्तिपर्यंत पोहोचवाव्यात हे मात्र नक्की.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|