|
Kunitari
| |
| Thursday, January 13, 2005 - 6:16 pm: |
| 
|
There is going to be a new religion called Shivadharma. The founders seem to be extremist of some kind. There is scope for huge debate. I hope we will use this thread to discuss on the basis and formation of this new so called religion.
|
Gurudasb
| |
| Thursday, January 13, 2005 - 8:50 pm: |
| 
|
yau . esa. maQyao ek naivana Qama- mhNao Jaalaa Aaho ik jao Aaplao puva-ja prga`hava$na yaoqao Aalao Aahot
Ê Asao maanatat.. rjanaIXanaIhI naivana Qama- kaZlaa hÜta Asao mhNatat. yaatUna sava-EaoYz Asaa " maaNausakI " t%va Qa$na jar Qama- Asaola tr zIk.
|
Kunitari
| |
| Sunday, January 16, 2005 - 4:43 pm: |
| 
|
'Jijau' chya navavar 'Private','Limited' farmat ahe bayko 'BJP't tar naura 'Shivdharma' t ahe.. - Ramdas FutaNe.
|
Doctor
| |
| Tuesday, August 02, 2005 - 3:16 pm: |
| 
|
shiv dharma is not just a joking.
|
Doctor
| |
| Monday, October 10, 2005 - 6:08 am: |
| 
|
iXavaQamaa-caI vaOcaarIk baOzk jar KrMca jaaNaUna GaoNyaacaI [cCa Asaola tr maa.ma.doXamauKÊ Aa.ÁA.saLuMKo
yaaMcaI pustko ja$r vaacaa.saÜbatca maraza maaga- ho maaisakhI vaacaUna pha.
|
Me_anand
| |
| Wednesday, November 30, 2005 - 7:38 pm: |
| 
|
Well mi Shivadharmachya vaicharik baithki sandarbhatali Aa. H. Salunkhe yanchi bhashane wachali aahet. Majha ek prashna aahe, jyachi suravatach mule bhedawar aadharit aahe asa ha dharma konacha kay kalyan karnar aahe?
|
Sarang23
| |
| Tuesday, December 06, 2005 - 11:21 am: |
| 
|
डॉक्टर, कोण हे मा. म. आणि आ. अ.? खरच नविन धर्म स्थापन करण्याची गरज आहे का? आहे त्या धर्माची शिकवण मुळी इथे लोकांना निट झेपत नाही आणि कसला आला नविन धर्म? त्यात आणि काय नविन नितीमुल्ये सांगणार आहेत? आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे कोण सांगणार आहेत? भारतात १०० कोटी धर्म स्थापन होवु शकतील, कारण कोणीच एकसारखा विचार करत नाही. पण म्हणुन स्थापायचे का एव्ढे धर्म गौर्या थापण्यासारख सोप काम आहे का ते? आणि एका धर्माची मुल्ये पटत नाहीत म्हणुन दुसरा धर्म स्थापन करुन काय साध्य होणार? Intel is updating its technology to better one so that no technology fight should be there. This means from one tech to other they are giving something better that others. Is it possible to give something better than Hinduism? And if yes then it is possible only to Great Buddha and no one else. अरे महान बुद्धांनी, ज्यांना आपण श्री विष्णु चे अवतार मानतो, त्यांनी देखिल बुद्ध धर्म स्थापन करुन वैदिक धर्मापेक्षा(आधुनीक हिंदु) धर्मापेक्षा काय वेगळी शिकवण दिली? आणि म्हणुनच भारतापेक्षा त्या धर्माचा प्रसार बाहेर(ज्यांना कोणताही धर्म नाही) अधिक झाला. हिंदु धर्माबद्दल आणि त्याच्या शिकवणीबद्दल सावरकरांचे'सहा सोनेरी पाने' आणि Robert Smith che 'The Hindu' अवश्य वाचावे. मला कोणीही पटवुन द्यावे की जे नविन धर्म स्थापन झाले त्यात हिंदु धर्मापेक्षा अस काय वेगळ सांगीतल आहे? आता तत्कालिन सत्तावाद्यांनी धर्मग्रंथ आपल्या स्वार्थासाठी वापरुन अनेक निर्बलांना त्रास दिला, पण त्यात सगळेच भरडले गेले, या कारणावरुन अनेक आधुनिक जातीय सत्तावाद्यांनी आपली पोळी पुन्हा भाजुन घेतली हे नविन सांगायला नको. थोडक्यात काय तर सगळा चंगळवाद आहे आणि म्हणुनच अनेक गल्लाभरु प्रतिके आपल्यासमोर आहेत. सतसतविवेकबुद्धी गहाण ठेवुन काम करायची आपली ही सवय आजची नाही.
|
..... पण म्हणुन स्थापायचे का एव्ढे धर्म गौर्या थापण्यासारख सोप काम आहे का ते? सारन्ग, तुला ते गोवर्या अस म्हणायच हे का? तर मन्ग शेण्या म्हणलास तरी पण चालेल  बाकी तुझ मत पटल! 
|
Mmkarpe
| |
| Tuesday, December 06, 2005 - 7:41 pm: |
| 
|
आज खर म्हनजे तुज आहे तुजपाशी परि तु जागा चुकलाशी' अशी आपल्या हिंदु समाजाची अवस्था झालेली आहे. आज किती जनांना हिंदुधर्माविषयी ज्ञान आहे? आणि आपण सर्वच क्षेत्रातिल लोक धर्माविषयी कमालीचे उदासीन झालेलो असताना आपण नवीन धर्म स्थापन करन्यापेक्षा हिंदु धर्माचे पुनरुज्जिवन करुन छत्रपति शिवरायांचे स्वप्न साकार करुया.
|
Limbutimbu
| |
| Wednesday, December 07, 2005 - 3:08 am: |
| 
|
आम्बेडकरानी असलेला बुद्ध धर्म स्विकारला तर ते नवबौद्ध ठरले आणि त्यान्चे अनुयाई हे प्रताप गाजवित असतात सहा डिसेम्बरच्या मागे पुढे प्रवास करु नये असे वातावरण असते! पेपर मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या अपुर्या, अर्धवट हेत, प्रत्यक्षात याहुन भीषण वास्तव हे तर मुद्दा हा की आम्बेडकरान्च्या प्रयोगाचे जे झाले तेच या शिवधर्माचे सुरवातीपासुनच होत हे! आम्बेडकरान्च्या हयातीत तरी निदान त्यान्चे अनुयाई असले प्रकार करीत नसावेत! शिवधर्म स्थापन झाला तोच मूळी भान्डारकर वर हल्ला करुन अस्तित्व दाखवित! त्यान्चे प्रताप अजुन बाहेर दिसायचेत! एनी काॅमेण्ट?
|
Sarang23
| |
| Wednesday, December 07, 2005 - 3:46 am: |
| 
|
हो लिम्बु मला गोवर्याच म्हणायचे होते बर बाबा शेण्या... आणि तुला कॉमेन्ट किंवा कॉमेंट म्हणायच होत का? मग मतप्रदर्शन म्हटल तरी चालेल. दोघांच्याही मताशी मी सहमत आहे.
|
P_para2
| |
| Wednesday, January 18, 2006 - 1:10 pm: |
| 
|
bhau lokano, he log kanai pagal zale hait. tyayale "SHIVAJI" aan "JAJAI" sanga kontari. LIMBU TINMBU BHAU male watate tumi he kam bes karu shakata aase mah wal mat banate. shivdharma chya navan he lok smajamandhi zagade laun rhayale hayet, tyale ka mhanate ki "pretachya takalya warale loni dabun khaun rhayale". Yain lokayale kahichya bahi bhaykaun tyayale pret banawale haye mhanjee waichyarik drustya. me tumha lokayale he udaharna sanga siddha karun dawato ka nahi te baga. aan heti tyo "DOCTOR" lehun gela ka he pustak wacha aan the pustak wacha , aga doctor bhau, aaplya samajatale log sivdarmat jatet aan "maratha " karyakarta " dhanojyachya " pori sang lagna karale nahi mhanun rhayala haye aan tumhale saangato tyaich prem ka ka mhanate te chalu hot.............. aata sanga aami kay karav? yav ka siv dharma mandhi ka rahav yethich? aan alo ka aami dengya deto mahinyachya mahinyale aan aaplya netyayale "lal" aan "tangadi" chi soy hote ? tyach kay te agudar male saanga !!! aase anek parsanga aan dakale deto rajeho. Khara paik hoy mhanal " shivaji maharajacha " ........... ya patthe ho ................ ********************************************* male aapali mharatee kasi livachee te saangal ka ba kanitari. wait watate lekanu mharatee vingrajit livalagate mhun. baray RAM RAM.......
|
आपल्य आईस एख़ादा आजार झाल्यास आपण तिला बरे करण्यच प्रयत्न करणार कि तिला सोडुन देणार? हिन्दु धमास जातियवादाचा रोग झालेला आहे तो बरा करण्यएवजी नसती विधाने कशासाठी?
|
वर ईग्रजीत काय लिहीलेय ते कळले नाही! पण जातियवादाचा रोग फ़ार भयानक आहे हे आज परदेशातहि अनुभवायला मिळाले आणि तो प्रसंग ऐकुन लाजेने मान खालि गेली. मि खाली प्रसंग देत आहे जर हा BB चुकीचा असेल तर mod please दुसर्या बीबी वर हलवावा. माझी अगदी जिवश्च कठंश्च मैत्रीण Helen इथे ईग्लंड मध्ये yoga teacher. आहे. ती नसती इथे तर माझी काय झाली असते ईतकी ती मला मदत करते, नव्वेन देश नवीन जागेत ज्या आडचणी येउ शकतात त्यात्या मला आल्यात आणि दर वेळी ती देवासारखी धावुन आली. असो!!! एके दिवशी ती मला जती संस्थेबद्दल विचारु लागली, तीने ब्रह्मणांचा विशय काढला, गांधिबद्दल अनेक प्रश्न विचारले, मग ती म्हणाली कि आजही भारतात ब्रह्मण श्रेश्ट आहेत का? मला तीच्या प्रशनाचा रोख कळला नाही त्यावर तीने जे सांगीतले ते असे तर हेलनला योगाचे प्रंचंड वेड आहे, भारताबद्दल खुप प्रेम आहे, आणि खरीखुरी चांगली माहीती पण आहे. तर ती योगाच्या पुढच्या शिक्षणासाठी जायच्या विचारात असतांना जवळच्या जवळ एक private संस्थेत तीने अर्ज केला त्याला दोन कारणे १. मुले लहान असल्याने updown करुन तिथे class join करु शकत होती. २. तिथे शिकवणारे स्री INDIAN होती. हेलन ला interveiw. तीथे जे प्रश्न त्या भारतीय स्रीने विचारले ते तीने मल आता सांगीतले आमची ओळख झाल्यानंतर ५ महीन्यांअनी, कारण मला वाइट वाटेल! सगळ्यात आधी त्या स्रीने हेलनाला ती जी १. योगा ची पुस्तके वापरत आलीये ती कशी घाणेरडी आहेत यावर भाषण दीले, त्यावर हेलन ने काही सांगण्याचा प्रयत्न केला तर तीला बोलु दीले गेले नाही, त्याचे कारण त्याबाइने( आणि तीचा नवरा ही तिथे च होता interveiw घ्यायला दोघेही नेमलेले होते) सांगीतले की ते ब्रह्मण आहेत त्यांच्या शिवाय योगाची माहीती दुसर्या कुणाला नाही आणि आम्हाला उलट कोणाकडुन ऐकुन घ्यायची सवय नाही आणि कुणि आम्हाला उत्तरे दिलेली चालत नाही,सन्तापाने ती भा. स्री ख्दखदत होती २. कोणताही विषयाशी संबंध नसतांना तीने गांधीजींचा विषय काढला आण घणेरड्या शिव्या द्यायला सुरवात केली. हेलन म्हणाली तीने ८वीत असतांना drawing competion मध्ये गांधीजीचे चित्र काढले होते(नेत्यांचे चित्र काढण्याची स्पर्धा होती तेव्हा तर वर्गातल्या मुलीना काय तीलाही त्यांची माहीती नव्हती पण तीला काही गोष्टी वाचल्याने ते आवडले होते बर्याच तिच्या सवयींबद्दल ती मला म्ह्णते मी मागच्या जण्मी नक्की भारतीय असली पाहीजे) तर त्या नंतर त्या ह. स्रीने हेलन ला सांगीतले की जर तुझे गांधीबद्दल चांगले मत असेल तर या course ला addmission घ्येण्याची गरज नाही.आख्खे जग गांधीना चांगले म्हणते पण तो त्यांन्चा गैरसमज आहे आणि तो मी दुर करणार!! ३. नतर तीच्या नवर्याने personal सम्बधांचे प्रश्न विचारायला सुरवात केली इग्लीश स्रीया अश्या असतात वगैरे वगैरे,जेव्हा हेलन ने त्याला विरोध केला, तेव्हा ती बया नवर्याला support करुन म्हणाली, आम्ही ब्राम्हणा आहोत आणि हे आम्हाला जाणुन घ्यायचा पुर्ण अधीकार आहे. हेलन म्हणाली त्यान्च्या प्रश्नांनी तीलाच लाज वाटु लागली. प्रत्येक वेळी ते ब्रम्हण आहेत याचा दाखला देत होते. ४.या नतर आर्थातच हेलनने त्या सन्स्थेविरुध्द तक्रार केली आणि माझे दुरदैव म्हणजे ते जोडपे पुण्याचे होते. हेलनला हिंदु धर्माबद्दल खुप माहीती आहे तीचे श्लोकही पाठ आहेत. ५. आजपर्यन्त त्या प्रसन्गानंतर्ही हेलनने मला माझी जात विचारली नाहीये. तर सानंगायचा उद्देश आसा की त्यानंतर हेलान्ने waleschyaa आश्रमात काही दीवसांसाठी प्रवेश घेतला. पण भारतीय त्यातही महाराष्ट्रीयन बद्दल तीचे मत खराब झाले नाही पण तीच्या बरोबर आलेल्या इतर मुलीनी मात्र खुपच वाइट मत प्रदर्शीत केले. माझा कोणावर ही आकस नाही, पण जाती जातील का? परदेशातही जाती?
|
Moodi
| |
| Friday, March 10, 2006 - 10:57 am: |
| 
|
वैशाली मला आता जुलै मध्ये UK मध्ये येऊन ३ वर्षे होतील. पहिली गोष्ट ती योगा टीचर नक्की ब्राम्हण आहे का? तिचे नाव हेलनने सांगीतले का? नसेल सांगीतले तर आधी तिला ते जरुर विचार. दुसरी गोष्ट एखादा अपवाद सोडला तर कुणी आपल्याच देशाविषयी अन जो विषय ते शिकवतात त्या विषयी अशी तद्दन मुर्खासारखी विधाने नक्कीच करणार नाहीत. अजुन इथे मी भारतीयांमध्ये जातियवाद बघितलेला नाही, हो प्रांतीक वाद किंवा अभिमान तर बघितलाय अन तो घातक आहे. माझ्या नवर्याला त्याच्या ऑफिसमध्ये किंवा बाहेर पबमध्ये पण कुणी आतापर्यंत तुझी जात काय असे विचारलेले नाही मग तो गोरा असो, भारतीय असो वा पाकीस्तानी. आम्ही दोघे नवरा बायको या गोष्टीला महत्व देत नाही. रुढी पाळायच्या आहेत त्या घरात पाळतो. योगा ब्राम्हणांनीच शिकवला पाहिजे हे चुकिचे आहे अन ते लोक जर असे म्हणत असतील तर दुर्दैव आहे. दुसरी गोष्ट गांधीं विषयी कुणाचीही पर्सनल मते काहीही असोत पण यावरुन परकीयाना ते सांगण्याचा मुर्खपणा सुशिक्षीत वर्ग नक्कीच करणार नाही.
|
Mahesh
| |
| Friday, July 21, 2006 - 5:21 am: |
| 
|
हे काय ? बरेच दिवसात कोणीच या ठिकाणी काहीच कसे लिहिले नाही ? शिवाजी महाराजांनी स्वत : कोणताही नविन धर्म सुरु केला नाही की हिंदु धर्माला नावे ठेवली नाहीत. जे लोक आज हे करत आहेत ते काय स्वत : ला महाराजांपेक्षा भारी समजतात की काय ?
|
P_para2
| |
| Wednesday, July 26, 2006 - 6:17 am: |
| 
|
वैशालीजी, तुम्ही "वर ईग्रजीत काय लिहीलेय ते कळले नाही!" हे माह्या वाल्या पोस्ट च्या बाबतीत लिवले काय? मले तस वाटुन राह्यलं हाय. ते कानाई मी व्हराडी म्हराटी लीवल आहे. तवा मले येथी म्हराटी लिवता येत नव्हती म्हुन इग्रजी मंधी लिवल आहे. आपुन लिवलेला अनुभव जर खरा आसीन त, मले त आपल्या देसाचं काही भविश्य खर दिसत नाहि. "मुडी" जे म्हणतेय ते पारखुन बघा. अंग्रेजाइन आपल्यावर ह्याच नीती न राज केलत हे ईसरु नका. त्याइच कामच गैरसमज पसरवीणे हे हाय. आसं मले वाटते. आन एक गोस्ट विग्रंजी च भाषांतर तुम्हाले पहिजे असल्यास सामोरच्या टाईमाले लाग इन करन तवा पोस्ट करतो.
|
Soultrip
| |
| Friday, July 28, 2006 - 10:30 am: |
| 
|
शिवधर्म स्थापुन वर्ष होऊन गेलेलं दिसतय. कोण संस्थापक आहेत्/ होते? किती अनुयायी आहेत? Any updates?
|
Iasanil
| |
| Monday, July 31, 2006 - 6:11 pm: |
| 
|
पारा भाऊ मले बी राजे हो हे शिवधर्मावालैच काही खर वाअतत नाही, हे लोक सायचे धर्म नवीन काधन्यापेक्शा समाज सेवा काउन करत नस्तीन बाबा आमते सारख्या लोकैचा काही आर्द्श घ्या त तस काइच नाही. हे म्हन्तात नवा धर्मच आपल्याले( म्हन्जे या लोकैले बर) तारील. सगल थोतन्द आहे बर हे. यात फ़सु नका
|
P_para2
| |
| Tuesday, August 01, 2006 - 7:51 am: |
| 
|
राम राम मंडळी "soultrip" भौ तुम्हाले न जे काहीबी माहिती लागत आसन थे डाॅक्ट्र साहेबा कडुन घ्या ते एकचं येथी शिवध्मार् चे जाणकार हायेथी. माह्यावाल्या जाण्कारी प्रमाणे हे "धर्माचे" पिल्लु परम पुजनिय श्री श्री पुरूषोत्त्म यांनी सोडलेले आहे. आ. ह. सांळुके इ. नी त्याले वैचारीक बैठक दैल्ली आसं शिवधमार चे पाइक आमाले सांगतात. ४ ते ५ लाख लोक (अंदाजे) अनुनायी असावेत. बहुतेक अनुयायी "हवा पाहुन दीवा मांडणारे" हाइती. आपुन जास्त जाणकारी साठी "मराठा माग्र" "बळीराजा" इ. इ. साहित्य वाचु श्कता. आन अधिकच्या माहीती करता कोण्याही संघ वाल्या शी संपक्र करा तुमाले शिवधमार ची कुंडली भेटुन जाइन. आम्ही फ़सणारे नहोत इसानील भौ तुम्हीच सांभाळुन राहा राजेहो
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|