Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 28, 2006

Hitguj » Views and Comments » Relationships » नवरा, बायको, संसार, तडजोड इ. » Shoudl I tell or not » Archive through September 28, 2006 « Previous Next »

Maitreyee
Friday, September 01, 2006 - 8:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिणी तूच तुझं हे वरचं पोस्ट वाच पुन्हा, त्रयस्थ पणे. वर तू उलट त्याच्या indecisiveness चे अजून एक उदाहरण देते आहेस! त्या आधीच्या मुलीला सोडण्याबद्दल त्याने सांगितलेले तुला पटतेय का?अजून तुला वाटतय का ' he is THE one '? आता अजून कसला सल्ला हवाय तुला?!

Manuswini
Friday, September 01, 2006 - 9:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग दिनेश ७७ तुम्हीच सांगा prove म्हणजे नक्की काय करावे रोहिणी ने?
अग्नी परिक्षा का द्यावी मग?

एखाद्या जवळच्या व्यक्तिने आपली वेदना समजावुन सांगितली आणी त्यामागचे उशीरा सांगायचे कारण सांगितले शब्दातुन तर विस्वास ठेवणार नाहीत का?


Kiran
Friday, September 01, 2006 - 11:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rohini, I clearly see that you have got involved very deep emotionally with this guy. From whatever you have shared about him, now, I do not find ANY good things about him.

He has definitely cheated the catholic girl. If he was not sure about being on his own feet, how can he allow the relationship go further. And if he was commited to her, he should have married her in spite of anybody after being independent. He does not have that courage also.
What is the guarantee that he will be commited to you and your relationship, too? In fact he has already started disbelieving you when he is asking such silly questions.

He is a smoker. This itself is a bad habit. Also remember, more than active smoking, passive smoking (people around smokers) get affected by nicotine fumes more.

एवढे सांगितल्यावरही तुला तो अजुनही आवडतो ह्याचे कारण एकतर तुझे आंधळे प्रेम किंवा तुला तुझ्या वाढलेल्या वयामुळे लग्न न होण्याची वाटत असलेली भिती.

३३ हे जास्त वय नाही आणि तुझ्या बहिणीच्या divorce हा इतका hindering factor होता कामा नये. जगात सगळेच ह्याबद्दल वाइट विचार करतील असे मुळीच नाही. आत्ताच पहा, ह्या BB वरील एकही जण ह्या गोष्टीवरुन काहीही वाईट बोललेला नाहीये. त्यामुळे तुझे लग्न ठरणे ही फार कठीण गोष्ट नाहिये.

भावनिक involvement मधून बाहेर पडणे खूप कठीण असते कधीकधी ह्यामुळे depression ही येउ शकते.

मात्र तू प्रेम बाजुला ठेउन एकवेळ objectively ह्याचा विचार कर.
जो मुलगा आपली नैतीक जबाबदारी पाळु शकलेला नाही (आधीचे प्रेमप्रकरण), जो व्यसनी आहे, ज्याला तुझी गोष्ट समजून घ्यायची कुवत किंवा मच्युरिटी नाही. जो आईवडलांना तुझी बाजू घेऊन समजावू शकत नाही. ज्याच्या घरच्या आणि तुझ्या परिस्थितीत जमीन अस्मानाचा फरक आहे, अशा मूलाशी लग्न करून तू सुखी होशील? आत्ता तुम्ही भले अमेरिकेत असाल पण शेवटी त्यांच्या नातेवाइकांशी संबन्ध येणारच.
ईतकी तडजोड करून तू ह्यातुन काय साध्य करणार आहेस त्याचा विचार कर.

माझ्या मते तर तू त्याला contact ही करु नकोस. मूख्य म्हणजे तू स्वत्: strong हो. तुला कुठल्याही गोष्टीत कमीपणा घ्यायची गरज नाहिये. तुझी बाजू पुर्णपणे स्वच्छ आहे. उलट त्याने तुझी खालील बाबतीत माफी मागायला हवी.

he also went ahead in anger and said, all family is not like your family, your family must have hidden because I might have said 'no' so they quietly wanted to get their this daughter married off.

नव्हे ती मगितल्याशिवाय तू एकही शब्द पुढे बोलता कामा नयेस. जर तू तसे केलेस तर त्याचा अर्थ असाच होईल की तो जे म्हणतो आहे ते खरे आहे आणि तू लाचार आहेस.
हे तर तू ऐकून तरी घेतलेस तेच मला आश्चर्य वाटते.

आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आता इथुन पुढे काही मार्गच नाही असे वाटते पण जराशा वेगळ्यादृष्टीने पाहिले की अनेक मार्ग असतात. तुलाही हा एकमेव पर्याय आहे असे अजिबात नाही. तुझे लग्न तर सहज जमून जाईल. स्वत्:च्या चुकीमुळे घटस्फोट झालेल्यान्चीही लग्ने होतात. तुला एवढी काळजी करण्याचे कारणच काय?

तेव्हा तू हे नाते इथेच संपुष्टात आणावेस हे उत्तम.
आमच्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत


Nakshatra
Saturday, September 02, 2006 - 12:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rohini,

A lot of people have given you very good advice so I don't want to add to it.

But after reading all your posts, I think you are subconsciously blaming yourself for all the situation with your sister and your family. It's not your fault. I repeat, it's not your fault. Sometimes bad things happen to people close to you and you can't do anything about it or help them. That doesn't mean it's your fault. Please don't blame yourself for this. Accept the situation as is and deal with it. As your age gets beyond the 'standard' marriage age, it's very natural to feel anxious and alone. But think about the future life if you were to spend it with an indecisive person with no compassion. If the guy changes his mind after he has some time to think about it, it’s a different case but don't take a wrong decision even though it feels right for short term. If you are independent, don't let the society dictate the 'right' age to marry. I am sure your parents will support your decision all the way.

And remember, IT'S NOT YOUR FAULT.


Rohinip
Tuesday, September 05, 2006 - 11:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Deleted as requested by original Author

-Admin

Amanjot
Wednesday, September 06, 2006 - 7:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Rohini

its my last suggestion to u...

just close ur eyes for two minutes and do whatever ur mind says...

actually
u know from ur heart... whatever explanation u give... if u would hav to accept that guy... u would have been married till now.. but ur conscious is not allowing u to make suicide by marrying this guy...

हा विशय खुप चघळला गेला आहे... आत बास कर

Kiran
Thursday, September 07, 2006 - 2:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>I don’t know what reason but I still feel that my boy is caring (??). I don’t know but some reason I feel guilty of not telling the things before.

This is what your heart says as you are emotionally involved.

But as Amarjot is saying, your brain is not allowing to go ahead as well. which is a good sign.

If you ask me, do not go ahead with the relationship. I've mentioned this in my earlier post as well.

Also, as almost everybody has told you. STOP BLAMING YOURSELF FOR TELLING THIS THING LATE.

You needed to ask him right away what kind of difference it would have made had you told him earlier? See, the things are very clear. If there were any differences, he would have said NO earlier. Else, there shouldn't be ANY difference WHEN it was told.

You have to be very strong, strict and firm on your side.

Do not worry about your future. As you trust Saibaba, he will have something better, much better than this 'guy'

I think I will stop here and you also need to come out of your thought process as the more you think more you'll start blaming yhourself for NO REASON

Rohinip
Thursday, September 07, 2006 - 4:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Message deleted as requested by original author.
-Admin

Amanjot
Thursday, September 07, 2006 - 9:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

NO... ROHINI... IT WAS NOT UR MISTAKE...


Manuswini
Friday, September 08, 2006 - 9:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिणी,
तुझे दुख वाचुन मला खरेच वाईट वाटले. तुझ्या बाबतीत झाले ते नक्किच वाईट. ह्याच कारणासाठी वाईट की तु emotionally hurt झालीस आणी तुझी निवड चुकीची ठरली. हे माझे मत. try to come out of it. its tough but there is way out .


मला ह्या सगळ्या posts वाचुन आणी रोहिणीला पडलेला प्रश्ण वाचुन खरेच इथील लोकांना प्रश्ण विचारवासा वाटतो I am expecting real answer from people out here ,would appreciate their thoughts
माझे प्रश्ण,

प्रश्ण १) खरेच घरात दुसर्‍या कोणाचा divorce झाला असेल तर हे सांगणे जरूरि आहे का जेव्हा त्याच घरातील कोणाचे लग्न ठरत असेल तर?

(कृपया ह्या प्रश्णातुन हा अर्थ काढु नये की मी लपवालपवीला support करते.)

प्रश्ण २) पण माझा हा प्रश्ण आहे की हे नाही सांगितले किंवा सांगायला(च) हवे असे तरी का? divorce आहे म्हणुन?
वाईट नाही आहे ना मग कशाला एवढे वाटायला हवे की सांगितले का नाही किंवा सागायला(च) हवे?

प्रश्ण ३) नाही सांगितले तर काय बिघडले? खरोखर फरक पडतो का irrespective लग्न arranged असो वा love ? अजुन ही लोक असा जुनाट विचार करतात का? (माझ्या मते जुनाटच आहे असे विचार करणे).


ह्या अट्टाहासातुन किंवा विचारसरणीतुन एवढेच जाणवते की, ह्या कडे बघण्याचा दृष्टीकोण. मान्य आहे की लग्नात सर्व माहीती द्यावी एकमेकांनी आपापल्या घराची. पण वेगळ्या दृष्टीकोनातुन पाहीले तर केवळ हा divorce झालेला आहे म्हणुनच ह्याचा अट्टाहास.

पण समजा एखादी अविवाहीत मुलगीची बहिण सुद्धा अविवाहीत असेल आणी ही माहीती जर दीली नसेल किंवा special उल्लेख केला गेला नसेल तर मला नाही वाटत इतकी ज्वलंत Reaction असेल.
हा प्रश्ण नाही पडणार की कधी सांगितले, का उशीरा सांगितले मग हेच जर ती divorcee बहिण असेल तर का फरक पडावा?

पण केवळ लग्न ठरण्यार्‍या मुलीची बहिण जर divorcee आहे म्हणून का ही माहीती त्याचे महत्व(?) वाढवते?


ह्यातुन शेवटी माणसाचा दृष्टीकोण अजुन ह्या गोष्टीकडे बघण्याचा काय आहे हेच दिसते.


प्रश्ण ४) काय वाटते तुम्हाला?


विचार करण्यासारखी गोष्टच आहे ही नाही का?

कीती अजुन शिकलेली सवरलेली किंवा social माणसे आहेत पण हे असे का?

मला फक्त हेच म्हणायचे आहे की लोक अजुन कशाला महत्व देतात. लग्न जुळवताना समोरचा माणुस, त्याची विचरसरणी,वागणुक हेच महत्वाचे असते. असे मला वाटते. घरी एखादी innocent divorcee आहे तर अख्खे घर खराब असे असते का?







Manuswini
Friday, September 08, 2006 - 10:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अजुन हे add करावेसे वाटते की कुठे कोणाच्या जीवनात कसे कुठुन वादळ निर्माण होईल हे कुठे सांगता येते.
एथे तर रोहिणीची बहिण innocent divorcee आहे.

त्या मुलाने हा जरी नुसता विचार केला असता की, मला ह्या मुलीवर पुर्ण विश्वास आहे आणी ही काय तिच्या हातात न्हवते किंवा हे कोणाच्या जिवनात घडु शकते.
मग तीने आधी नाही सांगितले तर एवढा उहापोह का?


रोहिणी,
पण त्या मुलाचा विश्वास जर नसेल आणी त्याचे पाय डगमगले असतील तर तो तुला काय सांभाळणार.

दुख हे आता होईल. तुला खुप जड जाईल. पण हा विचार कर बाई. तु एकटी तरुन जावु शकत नाहीस.

तु धुंद रवी ची ती गोष्ट वाच 'सगळं माझ्यावर सोड' खुप छान उद्बोधक आहे relationship वर.

all the best


Asmaani
Saturday, September 09, 2006 - 1:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिणी, तू emotionally involve असल्यामुळे ह्या relationship मधून बाहेर पडायला तुला खूप त्रास होईल ह्याची आम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे. पण आत्ताच जर त्या मुलाचा aproach उपकाराचा असेल तर पुढे तो तुझ्याशी कसा वागेल? तुला काही voice च रहाणार नाही. एक छोटेसे उदा. देते. प्रत्येक आणि प्रत्येक पतिपत्नींमधे अगदी किरकोळ का होईना वादविवाद होतातच. तसे समजा तुमच्यात झाले. तर तुझी बाजू बरोबर जरी असली तरी कदाचित orthodox विचारांच्या सासरच्या माणसांकडून तुला असे ऐकावे लागेल की,"हिची बहिण सुद्धा अशीच भांडकुदळ असेल म्हणूनच तिचा devorce झाला."(मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझे हे उदा. कदाचित तुम्हाला हास्यास्पद वाटू शकते पण अशा प्रसंगी अक्कल गहाण ठेवून वाटेल ते बोलणारी माणसं मी स्वत्: पाहिली आहेत.)
so सांगायचा मुद्दा असा की आत्ता त्या मुलाला सोडतांना तू रडशील, पण आयुष्यभर रडण्यापेक्षा ते बरे. काळ हे सर्व दुःखांवरचे औषध आहे.


Bee
Saturday, September 09, 2006 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रोहिणी, जे झाले ते खरच खूप वाईट झाले. तुला म्हणून सांगतो की माझ्या एका जवळच्या मित्राने देखील असेच माझ्या office मधील मुलीशी प्रेम केले पण शेवटी ती दिसायला काही खास नव्हती ह्या कारणाहून कुणा दुसरीशी लग्न केले. ती सुरवातीला रडली. मग तिच्य भावना सगळ्या कशा numb झाल्यात. त्या गोठून गेल्यात. मी तिच्याकडे जेंव्हा जायचो तेंव्हा फ़क्त दोन्ही धारा डोळ्यांना असायच्या आणि बाकी चेहर्‍यावर शून्य हावभाव. ती कुणाशी बोलायची नाही. मग ८ दिवसांनी उठली आणि आपल्या career कडे वळली. जे झाले ते विसरून गेली. आता पुण्यात एका चांगल्या कंपनीत project leader म्हणून काम करते. आणि तिचे लग्न तिच्या आधीच्या office मधील एका वेगळ्या धर्मातील मुलाशी झाले. तो तिच्यावर बेहद्द प्रेम करतो. तो तिच्यापेक्षा चार वर्षांनी लहान आहे.

आता जो मुलगा तिच्यावर आधी प्रेम करायचा त्याच्याकडे मी बघत देखील नाही कारण तो मित्र म्हणण्याच्या लायकीचा देखील उरला नाही.

तेंव्हा तू अशा बिनडोक, पाषाणहृदयी व्यक्तीचा विचार करणे सोडून दे. एकदाच काय आपण केलेल्या असफ़ल प्रेमावर रडून घे आणि नंतर आयुष्यात डोळसपणे जगायला शिक. आपण कितीही प्रयत्न केले तरी कुणाची उपजत गुण बदलू शकत नाही. ते प्रयत्न वाया जातात. तेंव्हा तू समजवून समजवून थकशील पण तो मुलगा वळणार नाही असे दिसते. तू मला brilliant वाटते आहे. so use your brain for your career ahead!

आम्ही इथे आहोतच. इथे सगळे जण एकमेकांना दिलासा देतात त्याचे खूप खूप बरे वाटते.


Rohinip
Friday, September 22, 2006 - 2:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I thought of updating here. All might wonder that what I am upto. But I am still finding it difficult to come to terms with.
I did have insight and was trying to accept the 'facts' that I found after discussing it here. I did get insight but again I felt the need to come and write here as I really feel one more time ,maaybolikar would help me and give me direction.
I am sorry to 'maayboli admin' but I really need genuine help again and would be thankful to people who have written here. Please help!!

I was trying to move on. After I told this guy about my sister's divorce, I asked him initial 2-3days what is his plan? He was disturbed and he said all that whatever I wrote before(it was my mistake etc etc.). But he did say he will try to convince his parents and if they say 'No', won’t go ahead. He also said he has fear to talk with his parents.
I then was coming to terms but after 1 month, he called up.
This time he spoke with his younger sister, and she suggested that why should he talk? Let my parent’s only talk with his parents. Why would he should take responsibility.?

After hearing all this I asked, why could he think of any solution before? Why he has to go to sister?

How difference it would make to your parents if they are orthodox and old thinking (even its revolution to marry a girl out of their caste).
why did you fight on, why I told late ,it would be issue?

He was saying before that his parents would questions that if this thing is told late means my parents have hidden intentionally.
There might be something 'fishy' about my family etc.
then ,
Now if my parents talk to them directly, are your parents going to change their opinions in one night about my parents?

Why are you not first finding out their basic approach or outlook?

For me, it’s really difficult that my parents face this again especially his father is very sarcastic speaking nature. I don’t want my parents to face before I know what his parents view is and how they react.
So I asked him to do so and then my parents would surely talk.
But he refused.
He says whatever solution his sister gave is good and if I want to marry him then let my parent’s only talk.
but if your parents think that I trapped you so we told this news late then how come my parents talking will change their thinking??

Please let me know should I really entertain this guy?

Will this approach help? (my parents talking to them directly first? when his parents have such a 'grudge' against my parents and overall 'rigid' outlook towards divorce?).

Now he says it might help but if he talks then things go wrong.

When I said, why did you change your original promise of he talking first with his parents. He feels why should he talk and hurt his parents that they were 'cheated'.
I really don’t know.

Please kindly help me if I should really even think of this option and make my parents to face humiliation.

I do anticipate that his father might humiliate or talk rude.

PLEASE HELP!!



Meenu
Friday, September 22, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I do anticipate that his father might humiliate or talk rude. >> If you do then the simple answer to the question is 'No' मला वाटतं तु आधी या प्रश्नांची उत्तरं शोध.
१) त्या मुलाला तुझ्याशी लग्न करायचं आहे की नाही ?
२) करायचं असेल तर का ? या प्रश्नाचं उत्तर आधी काय होतं (तु त्याला तुझ्या बहीणीच्या divorse बद्दल सांगण्याआधी)
३) प्रश्न दोनचं उत्तर माहीत झाल्यावर तुला त्याच्याशी लग्न करायला आवडेल का ?
४) या प्रश्नांची उत्तर मिळाल्यावरही तुला (त्याला नाही) तुझ्या आईवडीलांनी त्याच्या पालकांशी जाऊन बोलणं आवश्यक वाटतं का ? का ?
५) ज्याला लग्न करायचं आहे त्यानी त्याचा निर्णय स्वतः घ्यायला नको का ? तसेच निर्णयाची अंमलबजावणी करण्यास आवश्यक गोष्टीही त्यानीच करायला हव्यात. उदाहरणार्थ तुझा निर्णय तुझ्या पालकांना कळवायची जबाबदारी तुझी. निर्णयाचे परीणामांनाही ज्यानी निर्णय घेतला त्यानीच खंबीरपणे सामोरे जावे.
६) ही साधी गोष्ट त्या मुलाला कळत नसेल तर कशाला अशा मुलाशी लग्न करतेस ..?


Priyab
Friday, September 22, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला वाटते तुला सगळ्यांनि या प्रश्नाचि उत्तरे दिली आहेत
तु अशा हिम्मत नसलेल्या (स्वताच्या वडिलान्शि बोलायचि) मुलाला सोडुन दे


Manaswii
Friday, September 22, 2006 - 5:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्या मुलाचा परत फ़ोन आला तर त्याला सांग, तुझ्यासारख्या indecisive माणसाशी लग्न करण्यात मला interest नाही. तेव्हा आपण इकडेच थांबु. good bye.
हे असे का,कसे ह्या सगळ्याची उत्तरे सगळ्यांनी आपापल्या परिने दिली आहेत.


Sunidhee
Friday, September 22, 2006 - 10:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रो, असा मुलगा त्याचे आइ वडिल त्याच्या आयुष्यात त्याच्या जवळ नसले, अगदि त्याच्याशी बोलत नसले तरी बायकोला सपोर्ट करेल, खंबिरपणे निर्णय घेइल अस वाटत नाहि.

Rohinip
Tuesday, September 26, 2006 - 10:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

the guy has decided suddenly not to disclose anything to his parents and family. and infomred me again. ll was wondering how far this change would be good for me in long run

Manuswini
Thursday, September 28, 2006 - 10:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे हिला कोणीतरी समजवा
रोहिणी come out of it


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators