Kedarjoshi
| |
| Thursday, September 21, 2006 - 3:38 pm: |
| 
|
रॉबीनहुड ही मुलाखात ह्यापुर्वी ही मी वाचलेली आहे. ही मुलाखात बहुतेक ५५ कोटीचे बळी ह्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेसची आहे. लेखकाने कल्पना विलास न करता त्या काळची परिस्थीती लिहिली आहे. पुस्तक ऑबीयसली मुस्लीम विरोधी आहे पण जर त्या काळची परिस्थीती लक्षात घेतली तर ते सर्व खरे आहे हे जानवते. हे पुस्तक जर वाचले नसेल तर जरुर वाचा. तसेच दुसरे एक पुस्तक आहे. खोसला यांचे हे महाशाय जज होते, त्यांचावर किती हिदुं व मुस्लीम १९४६ च्या दंगलीत गेले व हे पाहान्याची जबाबदारी होती. त्यांनी देखील १९४६ ते ४९ हा कालखंड मांडला आहे. बहुतेक संटुनी या पुस्तकाचा दाखला पण दिला आहे. दुसर्या महायुध्दत जशी माणुस हाणी झाली तशीच १९४६ ते १९४८ ह्या कालख्नंडात झाली. पण आपले राजकारणी हे कॉमन जनतेला सांगत नाहीत. thanks to Congress
|
Robeenhood
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:13 pm: |
| 
|
congress विरोधकानी दोनदा या देशावर राज्य केले त्यांनी तरी लोकाना सत्य सांगायला पाहिजे होते... नाही का?
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:15 pm: |
| 
|
बरोबर. अगदी बरोबर. ..
|
Robeenhood
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:43 pm: |
| 
|
सदर मुलाखतीत ५० वर्षे स्वातन्त्र्याला मिळून होऊनही सुधारणा झाली नाहे असे वाक्य आहे. यावरून ही कथित मुलाखत १९९७ चे आसपासची असावी. ५५ कोटींचे बळी हे तर जुने पुस्तक आहे... मला वाटते १९६९ चे असावे. गोपाळ गोडसेने १८ वर्षे जेल मध्ये काढली बहुधा ती केस १९४९ला सम्पली अधिक १८= १९६७. पुस्तक लिहायला १-२ वर्षे. त्यामुळे केदार तुझ्या माहीतीत तफावत आहे...
|
Robeenhood
| |
| Thursday, September 21, 2006 - 4:50 pm: |
| 
|
गोपालदास खोसला हे नथुराम आणि कं ला लाल किल्ल्याच्या कोर्टात जी शिक्षा झाली त्यावर पन्जाबच्या अम्बाला येथील हाय कोर्टाचे इतर ३ जजेसबरोबर joint judge होते. त्यानी नन्तर त्या अनुभवावर पुस्तक लिहिले.. पण तू म्हणतो तसा सर्व्हे त्यांचेकडे सोपविल्याला आधार मिळत नाही..
|
Kedarjoshi
| |
| Thursday, September 21, 2006 - 5:30 pm: |
| 
|
हो रॉबीनहुड मला नक्की माहीती नाही म्हनुनच मी बहुतेक अशा शब्द वापरला. हे खोसला व गोपालदास एकच आहेत का हे ही मला माहीती नाही. ते पुस्तक शोधुन मी त्याची माहीती देतो. व ते नी गोपालदास एकच असतील तर माझी माहीती नक्कीच चुकीची ठरेल की त्यांना कमिटीत नेमले होते. पण त्यांचे पुस्तक ह्याच विषयावर आहे म्हणुन मी त्याचा संदर्भ दिला. पण तुम्ही ते पुस्तक वाचले आहे का? १९४६ मध्ये साधारण काही लाख (नक्की आकडा आठवत नाही) हिंदुची कत्तल झाली असे ते ही लिहीतात. ५५ कोटी चे बळी मध्ये पन हेच आहे. गांधीजी नोआखाली व बंगालात काम करत होते हे तर सत्य आहेच.
|
फळणीच्या वेगवेगळ्या दाखल्यात २ लाख ते १० लाख माणसे (हिन्दु आणि मुस्लीम) मेली असा आकडा मिळ्तो. For frame-of-reference purpose alone, during the 2nd world war 1 million (10 lakh) jews are estimated to have perished.
|
Gs1
| |
| Friday, September 22, 2006 - 5:27 am: |
| 
|
रेडिफवरची आहे १९९८ सालची ही मुलाखत. http://www.rediff.com/news/1998/jan/29godse.htm
|
Meetra
| |
| Friday, September 22, 2006 - 5:42 am: |
| 
|
रॉबीन, ही मुलाखत खरी की खोटी, कोणी घेतली, कोणत्या मिडीया करिता घेतली, त्याचा शेन्डा बुडखा काहीच माहित नाही. मित्राने पाठवली, मी येथे चिपकवून दिली. ई-मेल वरूनही ती बर्याच वेळा फॉरवर्ड झाली असावी असे दिसते.
|
Giriraj
| |
| Friday, September 22, 2006 - 6:38 am: |
| 
|
अरे मित्रा, GS1 ने जि link दिलिये तीच ती मुलाखत आहे... एकदा जाऊन बघ केदार,तुझा मुद्दा,मुख्य प्रवाहात सामिल करुन घेण्याचा, अतिशय योग्य आहे. नाहीतर उपाय म्हणून सगळ्यांना बाहेर हाकला वगैरे सांगणे म्ह्हणजे निव्वळ मूर्खपणा वाटतो.. आज या घडिला कोणी इतिहासात काय चुका केल्या आहेत आणि ते कसे चुकीचे होते हे ठासून सांगण्यापेक्षा त्या चुका झाल्या आहेत हे मान्य करून अधिकाधिक practicle उपाय सुचवणे आणि राबविणे हे फ़ार महत्त्वाचे आहे.. आणि हे दुसरे कुणी करणार नसून तुम्ही आम्ही आपणच करायचे आहे..
|
giri you got the point...gud,... yet jaa madhun madhun v&c var....
|
Santu
| |
| Friday, September 22, 2006 - 1:14 pm: |
| 
|
केदार हि मुलाखत २९जानेवारी १९९८ ला rediff.com वर आलि होति. फ़ाळणी च्या काळात १०लाख माणसे मारली गेलित. बाहेर हाकला म्हणने मुर्खपणा आहे.)))))))))) हाच "शहाणपणा"फ़ाळणी पुर्वी काहि नि दाखवला म्हणुन तर आज कुत्र्याच्या मोतीनी माणसे मरत आहेत. अर्थात हे काय "इथल्या "काहि" मौलवींना रुचणार नाही म्हणा.
|
Shravan
| |
| Friday, September 22, 2006 - 3:53 pm: |
| 
|
गिरी च्या लिखानानंतर चर्चेला पुर्णविराम मिळेल असे वाटले होते. असो.. संतू, अहो इथे कुणी मौलवी नाहीये. मात्र वस्तुस्थिती पाहून बर्याच जणांनी या विषयावर विचार मांडले आहेत व काही जण इतिहासाकडे जास्त बारकाईने बघत आहेत. त्यामुळे हा विचारात फरक वरकरणी दिसतो आहे. गिरीने इतिहासातील चुकांपासून बोध घेऊन किंवा त्या दुर्लक्षून सद्यपरिस्थितीत लागू करता येतील असे उपक्रम राबविण्याविषयीची गरज अधोरेखीत करून आपणासर्वांवरची जबाबदारी स्पष्ट केली आहे. मला तरी वाटते की त्याच्या लिखानाचा उद्देश हाच असावा.. कुणाला दुखावणे वा मुर्ख ठरवणे तर नक्कीच नसावा. बॉंबस्फोटातील अरोपीही हीच बाब ओरडून ओरडून सांगताहेत की त्यांना दहशतवादी म्हणू नका. ते भारतीयच आहेत. त्यांनी हे कृत्य (अत्यंत शरम आणनारे) बाबरी मशीद दंगलीनंतरच्या परिस्थितीत त्यांची डोकी भडकवणार्यांच्या प्रभावाखाली येऊन केले आहे. 'उस टाईम लगा था की मजहब के लिए कर रहे है, लेकीन अभी पता चल रहा है की फसाए गये थे' अशा जबाण्या जवळजवळ प्रत्येक दोशी ठरलेल्याच्या आहेत. खरी मुळ समस्या या डोकी भडकवणार्या दोन्-चार लोकांबाबत आहे. भडकविले जाणारे दहा जण जर आधीच मुख्य प्रवाहात येऊ शकले तरी समस्या दूर होण्यासाठी बरीच मदत होईल. भारतीय व्यवस्थेबाबत त्यांना विश्वास वाटावा अशी परिस्थिती जरी निर्माण होऊ शकली तरी त्यांचे हे असे भरकटणे बरेच कमी होईल. आणी ही जबाबदारी नकळत वा अप्रत्यक्षरित्या का होईना पण आपल्यावर येतेच.
|
श्रावण, १०० टक्के अनुमोदन. बॉम्बस्फोटाच्या अरोपीन्ना शिक्षा आणी श्री क्रुश्ण आयोगाने दोशी ठरवलेली माणसे मोकळी का? याचे काय उत्तर आहे आपल्याकडे?
|
Dinesh77
| |
| Friday, September 22, 2006 - 4:44 pm: |
| 
|
उत्तर तर आहेच. पण परत त्याचे मुळ इतिहासातच आहे. हिंदुस्थानात बहुसंख्य ठिकाणी मुसलमानांनी हिंदुंची देवळे भ्रष्ट करुन मशिदी उभारल्या आहेत. आणि हे सत्य आहे. त्याला उगिच पुरावा काय म्हणून विरोधासाठी विरोध करु नये. ती देवळे परत मिळवण्यासाठी हिंदुंनी दिलेला लढा आणि बाॅम्बस्फ़ोट करुन निरपराध लोकांना मारणे याची तुलना करणे मुर्खपणाचे आहे. (बाबरी मशिद पाडल्यावर पाकिस्तानात पण हिंदुंविरुद्ध दंगली झाल्या, तिथे नाही हिंदुंनी बाॅम्बस्फ़ोट केले) बाॅम्बस्फ़ोटातील आरोपी शिक्षा झाल्यावर नक्राश्रु ढाळत आहेत की आम्हाला धर्माच्या नावखाली भडकवले, अरे पण हरामखोरांनो आपण असंख्य निरपराध लोकांना जिवानिशी मारतो आहोत हे कळत नव्हते. आणि त्यांच्या धर्मातच असे लिहिले आहे तर आपण हिंदुंनी काय फ़क्त सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली मरत रहायचे का? आणि हे जर पटत नसेल तर सरळ मुस्लिम धर्म स्विकारुन गप्प बसा. आणि मुख्य प्रवाहात आणायचे म्हणजे काय? त्यांना हव्या त्या सवलती द्यायच्या, बाॅम्बस्फ़ोट करायला सरकारी अनुदान द्यायचे असेच का? झोपलेल्याला जागे करता येते पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करता येत नाही. गर्व से कहो हम हिंदु है!
|
विजय कुलकर्णी तुम्हाला काय वाटत काय करावे म्हनजे आपल्या देशातील मुस्लीम मेन स्ट्रीम मध्ये येतील. लालभाई are you there? वाचत असाल तर लिहा की राव काहीतरी. श्रवन त्यांना मग शिक्षा करावी का की करु नये? काराण त्यांना पशाताप होतोय. उद्या ७ जुलै चे लोक पण म्हणतील आम्हालाही पशाचताप होतोअय. मग काय करावे असे तुम्हाला वाटते. तुमचे मत वाचायला आवडेल.
|
Chyayla
| |
| Saturday, September 23, 2006 - 12:42 am: |
| 
|
दिनेश, बहुत जबरदस्त उत्तर दिया आपने, पुर्ण समर्थन. ह्या लोकान्ना बाबरनी आक्रमण करुन ज्या मन्दिराला उध्वस्त करुन मशीद बनवली ती वास्तु पाडली, आता त्याचा बदला म्हणुन बोम्ब्स्फ़ोट करुन कित्येक निरपराध लोकान्ना मारले, आता त्यान्ना शिक्षा होते आहे त्याबद्दल सहानुभुती व्वा रे सेकुलर वादी. आणी मग गोधरा कान्डानन्तर जी प्रतिक्रिया हिन्दुन्नी दिली त्यावर किती हायतोबा करत आहेत, मरणारा हिन्दु आहे का? मग त्याच्या जीवाची किम्मत नाही, पण मरणारा मुस्लिम आहे का? मग बघा यान्चा कळवळा. हिन्दु प्रतिक्रिया देतो म्हणजे काय? फ़ारच झाले, हिन्दुन्नी मरायलाच पाहिजे आणी मुस्लिमान्नी प्रतिक्रिया... अहो तो तर अधिकारच आहे त्यान्ना. जर हिन्दुन्नी पण सगळे बदले घ्यायचे म्हटले तर किती तरी बोम्बस्फ़ोट करावे लागतील.
|
Santu
| |
| Saturday, September 23, 2006 - 5:34 am: |
| 
|
श्रावण आलेकुम सलाम इथे कुणी मौलवी नाहि))) मौलवी नसतिल तर काजी मुल्ला असतील पण नाव लावणार पंडिताच. दहशतवादि म्हणु नका))) आम्हि तेच म्हणतोय त्यांना दहशतवादी म्हणु नका कारण त्यांना आपल्या "महान" क्रुत्याचा "घोर"पश्चाताप होतोय. तेव्हा त्यांना माफ़ी देवुन तमाम मुस्लिम लोकांना "आपलेसे करुन घ्यावे. नाहितरी बाबर सारख्या "महान' बुतशिकन(मुर्ति फ़ोडणारा धर्मविर)याने बांधलेल्या मशिदिचा पाडाव करुन परत बुत(मुर्ति)उभरणारे काफ़िर(हिन्दु) त्याच लायकीचे चे आहेत. उलट या क्रुत्या बद्दल या गाझींचा(धर्मवीर)सत्कार केला पाहिजे. उलट डोकि भडकवाणारे लोकच याला जबाबदार आहेत. आपल्या मुसलमान अजाण लोकांना फ़सवुन त्यांना बाॅंब स्फ़ोट घडवण्यास पाकिस्तान, अमेरिका,ब्रिटन ई देश च (फ़क्त "आपले प्रिय मुसलमान" सोडुन इतर सर्व जगच)कारणीभुत आहे.काय करणार "आपले मुसलमान "इतके भोळे की हाथात ले बाॅअब बहुतेकाना फ़ुलेच वाटली असणार. काशिविश्वनाथ क्रुष्ण जन्म भुमी सुध्दा या सुध्दा बिच्चारया मुसलमाना ना देवुन हिन्दुनी आपला सर्वधर्म समभाव प्रकट केला तरच मुसलमानांचा " कलेजा"ठंडा होईल. अल्लाहु अकबर जय औरंगजेब जय बाबर
|
Giriraj
| |
| Saturday, September 23, 2006 - 5:39 am: |
| 
|
.. .. .. .. .. ..
|
Giriraj
| |
| Saturday, September 23, 2006 - 5:49 am: |
| 
|
भारतात मुस्लिम येण्या आधी कधी माणसे मेली नव्हति का? किरिस्तांव देशांमध्ये माणसे मरत नाहीत का? आणि मुस्लिम देशाबाहेर गेले तर भारतात चोर्या,खून,दरोडे होणार नाहीत का? किती बवळट्ट आणि फ़ालतू प्रश्न विचारतो ना मी! समस्येचे सुलभिकरण करून अश्या समस्या सुटतिल तर मग मला काही हरकत नाही पण तसे नाही ना.. या समस्या आहेत हे मान्य करणे ही सुधारणेच्या दिशेने उचललेले पहिले पाऊल असेल. पुढचे पाऊल म्हणजे समस्येच्या मुळाशी जाणे. ज्या मानवी स्वभावासमोर रक्ताची नाति व्यर्थ ठरतात तिथे धर्म किति साथ देईल माहित नाही.
|