Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 17, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » ईस्लामी दहशतवादावर ऊतारा » Archive through September 17, 2006 « Previous Next »

Chyayla
Friday, September 15, 2006 - 10:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगदी बरोबर आहे, फ़ाळणी साठी एका व्यक्तिला जबाबदार धरता येणार नाही, पण फ़ाळणी का झाली हा काही गुन्तागुन्तीचा विषय नाही. याला मुख्य कारण इस्लामी मानसिकता, आणी आपण त्याच्यावरच चर्चा करत आहोत की यावर उतारा काय?

Shaileshkm
Saturday, September 16, 2006 - 2:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चाय्ला, कशाबद्दल बोलत आहात तुम्हि? माज़ा जळ्फळट? ईथ्ल्या टोपीक वर ही माज़ी दोनच पोस्ट्स. Pअहिल गन्दीन्बद्दल, दुस्रा केवळ घतनाक्रम, मतप्रदर्शन नव्ह्ते. Bहलताच तर्क कशाला लाव्ताय? टुम्ही माज़्या 'वन्दे मातरम' वर्च्या पोस्ट चा सन्द्रभ इथे लावत आहात का?

ज़े तुम्च्याद्रुश्टिने देश्बक्ती, विधयक असेल, तीच क्रित्य माज़्याद्रुश्टीने अप्पल्पोटी, निघ्रुण, विक्रुत असु शक्तात.

गान्धीन्वर्ती कोनितरी विक्रुत उद्गार काढले, तेसुद्धा चुकिच्या माहितीवर आधारित म्हणुन केवळ लिहीले.

माज़ा गान्धिन्बद्दल समर्थन वाचुन तुम्हाअला आता साक्शात्कार ज़ाला क, की दुस्रा सुरु करावा? हर्कत नाही. अजुन कुठ्ले दुश्-प्रचार आहेत ते तरी बाहेर निघ्तिल.


Limbutimbu
Saturday, September 16, 2006 - 4:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शन्का हे! इच्चारू का?
जीना १९३० पर्यन्त धर्माधारीत राजकारण मुस्लिम लीगसारखे तीव्रपणे करीत नवते हे ही सुर्यप्रकाशा येवढेच स्वच्छ हे!
पण जाता जाता शैलेशराव जेव्हा हे वाक्य टाकतात...
हिन्दु-मुस्लिम युति केवळ वर्-वरती. हिन्दु उच्चवर्णिय मुस्लिमांबरोबर उठबस करत नसत. जिन्नाह चा मुळ राग.
तेव्हा त्यातिल "उच्चवर्णिय" म्हन्जे कॉन्ग्रेसी असा अर्थ नस्तो तर सामान्य बहुजन समाजातील वाचक तत्काळ त्याचा अर्थ "ब्राह्मण" म्हणुन घेतो व तसाच घेणे सान्गणार्‍यालाही अपेक्षित असते. (इथे सान्गणारा म्हन्जे शैलेश असे गृहित नाही, हा उल्लेख मी पुर्वीही वाचला हे, शैलेशचे नाव घेतले कारण त्यान अजाणता पुनर्लेख केला हे, सान्गणार्‍याला म्हन्जे मूळात ज्यान हा "जावई शोध" लावला हे त्याला किन्वा त्यान्ना!)

ब्राह्मणान्ना धोपटण्यासाठी केल्या जात असलेल्या शाब्दीक बुद्धिभेदाचा हा एक अजुन नमुना... की जिना पाक समर्थक होण्यास, धार्मिक आधाराने राजकारण करण्यास "उच्चवर्णियच जबाबदार" कारण ते जिनान्शी उठबस करीत नव्हते!"
वा रे वा, खासा न्याय हे!
बर ते जावु दे! ह्या ब्राह्मण विरोधी वीष पेरणार्‍या गोष्टी आम्हाला नविन नाहीत आणि त्याची वीषबाधा त्यान्ना होईल ज्यान्च्या गळी ते वीष उतरेल, त्याची फिकीर करायची मला गरज नाही!
माझी शन्का वेगळीच हे की जर जीना आधी तसे नव्हते व मुस्लिम लीगचे तत्कालीक धार्मिक नेते जिनाना धूप घालत नव्हते तर असे काय झाले असावे की जिनाना कॉन्ग्रेस सोडुन मुस्लीम लीग नावाच्या, बॅरिस्टर जीनान्च्या तुलनेत शैक्षणीक दृष्ट्या अडाणी गावण्ढळ लोकान्च्या लीग मागे जावे वाटले?
कदाचित भगतसिन्गादिकान्चे देखिल प्राण न वाचविण्यार्‍या कॉन्ग्रेसी नेतृत्वाकडे स्वतन्त्र हिन्दुस्तानची सुत्रे गेली तर अशा षण्ढ नेतृत्वाच्या ताटाखाली मान्जर बनुन रहायचे की स्वतन्त्र अस्मितेचे राष्ट्र निर्माण करायचे या गरजेपोटी तर त्यान्ना त्यावेळच्या त्यान्च्या सोईप्रमाणे मुस्लिमलीगशी जुळवुन घेत स्वतन्त्र राष्ट्राची म्हणजेच पाकिस्तानची मागणी केली?

मी मुद्दामहून वर शैलेशची "उच्चवर्णिय उठबस करीत नव्हते म्हणुन जिना चिडले" आणि लिगला मिळाले हा उल्लेख जो सरळ सरळ "ब्राह्मणान्ना" धोपटण्याचे अजुन एक वैचारीक वीष अशा स्वरुपाचा हे, आणि;
त्या व्यतिरिक्त पण वेगळ्या गृहितकाधारे माझी शन्का मान्डली हे
सूज्ञान्स अधिक सान्गणे न लगे!
मानसपुत्र मानलेल्या "जवाहराची" पाठराखण करण्याकरीता स्वातन्त्र्यापुर्वी जे सुभाषचन्द्र बोसान्च्या बाबत घडले, स्वातन्त्र्यानन्तर सरदार पटेलान्च्या बाबत घडले तेच जीनान्बाबतही घडले नसेल कशावरुन?
अन जीना शेवटी मुस्लीम होते, व मुस्लिम हिन्दुन्सारखे "दुधखुळे" नसल्याने त्यान्ची सन्घटना आधीपासुन दन्गलीन्मार्फत शक्ती प्रदर्शन करीत होते ज्यास नेहेरुदीक काही कॉन्ग्रेसी "फुडारी" घाबरुन तर होतेच पण त्यान्ना देखिल "मुस्लिम रहित" देशाचे स्वातन्त्र्य अपेक्षित होते असे समजले तर वावगे काय? कॉन्ग्रेसी फुडार्‍यान्ची नेमकी अडचण तीच होती की पक्षाचा चेहरा म्हन्जे गान्धी तर फाळणी नाही असे म्हणताहेत तर बहुसन्ख्य कॉन्ग्रेसीन्ना स्वातन्त्र्य तर लौकर हवे, मग जिनान्ची मागणी आणि गान्धिन्चे अहिन्सेचे नक्राश्रू यातला पेच कसा सोडवायचा या गोन्धळात फाळणीसाठी गान्धिना राजी व खुष करण्यासाठी तर तथाकथित "निधर्मी" तत्वाची बीजे रोवली गेली नाहीत ना?

मी जिनान्ना किन्वा मुस्लिमान्ना केवळ आणि केवळ त्यान्नी केलेल्या किन्वा त्यान्च्या पाठिम्ब्यावर केल्या गेलेल्या हिन्सेबद्दल दोषी धरेन, मात्र, त्यान्ची मागणि सुस्पष्ट होती, अचानक केलेली नव्हती, आधि बन्गालची फाळणीही धर्माधारीत तत्वावरच झाली होती, असे असताना त्यान्ची मागणी स्विकारायची किन्वा नाकारायचि, दोन्ही पैकी काहीही केले तर होणार्‍या परिणामान्वर उपाययोजना करुन ठेवायची, त्यासाठी जनतेला जागृत करायचे, येवढेच पर्याय कॉन्ग्रेसी नेतृत्वापुढे होते! लॉर्ड माऊण्टबॅटनच्या सेक्युलॅरिझमच्या शब्दखेळात न अडकता, त्याच्याकडील अन्य मोहात न पडता जनतेला सावध करायचे, फाळणीवेळेस जनतेची अदलाबदल कशी करायचे याचे नियोजन करायचे होते, पण ते काहीही न करता, भोन्गळ निधर्मीपणा आणुन गान्धीन्च्या फाळणी होऊ देणार नाही (?) या आश्वासनावर लोकान्ना विसम्बुन ठेवुन प्रत्यक्षात मात्र गान्धिन्ना डावलुन सत्ताप्राप्ती साठी आसुसलेल्या मानसपुत्र जवाहरनेच गान्धीन्चा व हिन्दुस्थानी प्रजेचा घात केला असे मानण्यास बराच वाव हे!
शेवटी कॉन्ग्रेसचे एकमेकान्ना वापरुन घ्यायचे व उपयोग सम्पला किन्वा अडचण होवु लागली की मोडीत काढायचे असले राजकारण काही आजचे नाही!


Santu
Saturday, September 16, 2006 - 5:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गांधी ना मारुन गोडसेनी त्यांना हिरो
केले नाहि तर शेवटि गांधी वर लोक एवढे चिडले होते कि
त्यांना शेवटि पोलिस सरक्षण द्यावे लागले होते.
जेव्हा गोडसे ना पंजाब मधे ठेवले होते(फ़ाशिच्या आधी)तेथे बरेच लोक त्यांना भेटुन त्यांचे अभिनन्दन करत(गान्धिना मारल्या बद्दल)कारण फ़ाळणि चि झळ सर्वात जास्त पंजाबला बसली होति.ज्यांचे आप्त आया
बहिणि ची अब्रु मुस्लिम गुंडानी लुटली होति त्यांच्या द्रुष्टीने गोडसे
हिरोच होते

लिम्बुराव
जवाहर चे गांधी शिवाय पान ही हलत नव्हते हा परप्रकाशित "ग्रह"होता.(हा ग्रह फ़क्त गांधी भोवति फ़िरत असे).
असे असताना गांधीना जवाहर ने फ़सवले असे कसे म्हणता येइल.
उलट आपली मागणी गांधीनी जवाहर च्या मुखातुन वदवली असे म्हणा हवे तर


Giriraj
Saturday, September 16, 2006 - 6:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भूतकाळाबद्दल बोलतांना आणि विषेश म्हणजे ज्या काळात आपले अस्तित्त्वहि नसतांना आणि कळस म्हणजे अश्या लोकांबद्दल लिहितांना की ज्यंना आपण कधी पाहिलेच नाही... सगळे किती ठामपणे लिहितात नाही!:-)

एकतर असे लिहिणार्‍यांना प्लॅन्चेट येत असावे किंवा हे सगळे त्या काळात अवतारकार्य करत असावेत... नाहीतर यान्च्या अन्गात जुने लोक येत असावेत.

आमच्या लहानपणी बायकांना धुणे पाणि आटोपले कि चघळायला एक तरि विषय लागत असे... मग कॉलनीमध्ये बारीक सापाचे पिल्लू निघाले तरी महिनाभर त्या सापाचे रंग आणि लांबी प्रत्येक बाईबरोबर बदलायची आणि त्याच्या असल्या नसलेल्या विषाचा भरपूर उहापोह व्हायचा..

हाही तसाच 'नळ' किण्वा 'धोबीघाट' आहे असेच वाटतेय...



Limbutimbu
Saturday, September 16, 2006 - 7:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> भूतकाळाबद्दल बोलतांना आणि विषेश म्हणजे ज्या काळात आपले अस्तित्त्वहि नसतांना आणि कळस म्हणजे अश्या लोकांबद्दल लिहितांना की ज्यंना आपण कधी पाहिलेच नाही... सगळे किती ठामपणे लिहितात नाही!
नुस्ते ठामपणे लिहितच नाहीत रे भो! ठामपणे बोम्बलतात सुदीक!
"शिवाजी महाराऽऽज कीऽऽ जयऽ" अस.
तुझ बरोबर हे, आपण कुठ शिवाजी महाराजान्ना बघितल? तेव्हातर आपण कुणीच अस्तित्वात नव्हतो की नव्हते लोकमान्य टिळकही शिवाजिच्या वेळेस अस्तित्वात! हो ना?

अब्बे नुस्त वर्तमानकाळात तेवढच जगायला आम्ही काय पशुवत नुस्त पोटार्थी जीवन जगत नाहीहोत!
आणि आमची अक्कल नि तर्कबुद्धी नि पुर्वसन्चित नि वारसा आम्ही गहाणही टाकला नाही कोणत्या तरी परकीय "लाल" "हिरव्या" "निळ्या" "पिवळ्या" अन कुठल्यातरी गुलाबी विचारसरणीला! त्यामुळच तर आम्ही आमच्या विचारात ठाम असतो!
अन ज्याला स्वतःची अक्कल असति, अस्मिता अस्ती, विचार अस्तो, तत्वे असतात तेच अक्कल पाजळु शकतात!


>>> एकतर असे लिहिणार्‍यांना प्लॅन्चेट येत असावे किंवा हे सगळे त्या काळात अवतारकार्य करत असावेत... नाहीतर यान्च्या अन्गात जुने लोक येत असावेत.

आता अन्धश्रद्धा निर्मुलन वाले येवुन हिथ "ठामपणे" सान्गु लागतील की असल काही अस्तित्वातच नस्त!
अन तिकडुन हे समद खर अस्तत अस सान्गणारे येतिल
मधल्या मधे तू सापडशील चीमटीत!
नशिब तू अजुन ते टाईम मशिनच बोल्ला नाहीस!


>>> आमच्या लहानपणी बायकांना धुणे पाणि आटोपले कि चघळायला एक तरि विषय लागत असे... मग कॉलनीमध्ये बारीक सापाचे पिल्लू निघाले तरी महिनाभर त्या सापाचे रंग आणि लांबी प्रत्येक बाईबरोबर बदलायची आणि त्याच्या असल्या नसलेल्या विषाचा भरपूर उहापोह व्हायचा..

हाही तसाच 'नळ' किण्वा 'धोबीघाट' आहे असेच वाटतेय...

उदाहरण बर हे, पऽऽऽणऽऽऽ!????
हे अस लिहुन तू त्या काळातल्या नळ कोन्डाळ्यावरच्या समस्त स्त्रीजातीचा अपमान करतो हेस या मुळ तुझ्या दारात अखिल विश्व नारी सन्मान सन्घटनेचा मोर्चा का आणू नये अशी नोटीस आणि मोर्चातून नासकी अन्डी टोमॅटो यान्चा मारा तुला मिळाला नाही म्हन्जे मिळवली! DDD

गिर्‍याऽऽऽ, लेका हे V&C हे अन इथली चर्चा म्हन्जे बीयसएनेल वरच्या पब्लिकच्या शिळोप्याच्या गप्पा नाहीत की तू मधेच टेलिफोनच्या खाम्बावर तुरुतुरु चढुन टान्गत्या तारला फोन जोडुन ऐकाव्यास आणि ऐकवाव्यास! (माझ्या नजरसमोर चित्र उभ राहील हे! गिर्‍या दिवाळी अन्कासाठी राखुन ठेवतो हे तुझी परवानगी असल तर!
} DDD

Limbutimbu
Saturday, September 16, 2006 - 8:58 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> असे असताना गांधीना जवाहर ने फ़सवले असे कसे म्हणता येइल.
उलट आपली मागणी गांधीनी जवाहर च्या मुखातुन वदवली असे म्हणा हवे तर
सन्तू, तुझी शन्का बरोबर हे पण माझ्या पोस्टमधल्या शेवटच्या वाक्याकडे अज्जिबात दुर्लक्ष करु नकोस, ते असे

शेवटी कॉन्ग्रेसचे एकमेकान्ना वापरुन घ्यायचे व उपयोग सम्पला किन्वा अडचण होवु लागली की मोडीत काढायचे असले राजकारण काही आजचे नाही!

तु म्हणतोस ते एक नक्की की राजकारनाच्या प्रमुख प्रवाहात, प्रमुख स्थानी जवहरला आणण्यात गान्धीन्चाच मोठा वाटा होता व जवाहरना त्यान्ची गरजही होती, पण!
हा पण मोठा घातक असतो! गान्धिन्चे विचार व कृती सर्वस्वी त्यान्नी त्यान्ना जाणवलेल्या तत्वान्वर आधारीत करीत राहीले (त्यालाही विरोधाभास हेत पण त्यामुळे अपवादच सिद्ध होतो), अर्थात त्यान्ची तत्वे कुरवाळत जगणे हेच त्यान्चे अन्तिम ध्येय होते तर जवाहरबाबत सत्तेची नि सत्तेमागुन येणार्‍या प्रतिष्ठा व सम्पत्तीची चाहुल त्यान्ना लागली नव्हती असे म्हणणे धाडसाचे ठरेल, तेव्हा गान्धिन्ना वापरुन घेत पहिला काटा सुभाषचन्द्र बोसान्चा निघाला, येवढा मोठ्ठा काटा निघाल्यावर तोवर बाकीचे तुलनेत हबकले पण एकन्दरीत घाईगर्दीच्या काळात, ४२ च्या चलेजाव आन्दोलनात व्यस्त असताना, लष्करात भरती होवु नका असा "असहकाराचा" (? ) सन्देश पसरवित असताना सामोर्‍या येणार्‍या "फाळणीच्या" सन्कटावर तसेच "जवाहर" नावाच्या "ढोन्गाकडे" या नेत्यान्चे दुर्लक्ष झाले नसते तरच नवल! त्याची कटू फळे पुढे सगळ्यान्नाच चाखावी लागली, आजही लागताहेत! पण मी तसे म्हणण्याचे विश्लेषणाचा हा फक्त पुर्वरन्ग हे, प्रत्यक्षात असे होते की बहुसन्ख्य कॉन्ग्रेसी स्वातन्त्र्याकरीता आणि सत्ताप्राप्तीकरीता अधिर झाले होते! पण तत्वाधारीत गान्धीन्चा आग्रह फाळणी नाकारण्यात होता ज्यास कोणीच कॉन्ग्रेसी जुमानत नव्हते व हे ठावुक असलेले जीनादी मुस्लिम नेते निश्चिन्तपणे आपापले प्लॅन आखत होते. असे असताना गान्धिन्ना परिस्थितीची स्पष्ट जाणिव म्हणजे फाळणीची सत्यता पटवुन देण्या ऐवजी सुरवातीला गान्धीच्या सुरात सुर मिसळुन फाळणी होवु देणार नाही अशा भीम गर्जना करीत राहीले पर्यायाने हिन्दू जनता बेसावध राहीली! गान्धीन्च्या मताच्या विरोधात जाणे नेहेरुन्ना त्या सर्व काळात म्हणजे सुभाषचन्द्र बोसान्ना हाकलविल्यापासुन १९३७ ते १९४६ इथ पर्यन्त शक्य झाले नाही, शक्य होणार नव्हते कारण कॉन्ग्रेस सन्घटनेतल्या त्यान्च्या अधिकार क्षेत्राचे रक्षण स्वयम बापु करीत होते, या अर्थाने जवाहरने त्यान्ना वापरुनच घेतले व अगदी शेवटी "काय उपायाने का होइना" पण गान्धीन्ची परवानगी फाळणीला घेतली हा इतिहास हे!

(जस काही गान्धिनी परवानगी नाकारली असती तर फाळणी झाली नसती व इन्ग्रज काही काळ तसेच राहिले असते व मुस्लिम गप्प बसले असते अशा भ्रमात तेव्हाचे राजकारणीही नव्हते, आजही मलाही त्या शक्यता दुरान्वयानेही प्रत्यक्ष उतरु शकल्या असत्या असे वाटत नाही पण राजकारण्यान्वर व खास करुन जनमानसावर गान्धिन्चा प्रभाव होता व गान्धीन्च्या फाळणीबाबतच्या असहकारामुळे मुस्लिम भडकुन भलतेच काही करु नयेत ही व स्वातन्त्र्य मिळण्यास जर उशिर झाला, किन्वा इन्ग्रज सध्या जरी दुसर्‍या महायुद्धात होरपळले असतील तरी नेटाने इथे टिकुन राहीले तर स्वातन्त्र्य प्राप्तीची शक्यता मावळू शकते ही भिती त्यान्चे मन वलविण्यामागे होती, शिवाय या ड्रामेबाजीला कन्टाळुन हिन्दुन्चा विचारही न करता इन्ग्रज परस्पर मुस्लिमान्च्या सहकार्‍याने काही एक निर्णय घेवुन मोकळे होतिल ही ही भिती होती)

त्यामुळे खरे तर गान्धीन्चा पराभव त्यान्च्या हयातीतच त्यान्च्याच निकटच्या शिष्योत्तमाने केला असे दुर्दैवाने म्हणावे लागते! त्यावेळच्या कॉन्ग्रेसजनात त्यावेळेसही "गान्धी" या नावाकडे आपला नकाराधिकार वापरायची हिम्मत नव्हती, तशीच ती स्वातन्त्योत्तर काळात यशवन्तराव किन्वा बारामतीकरान्सारखे अपवाद सोडले तर आजही कुणात नाही!
फक्त सोइस्कर स्वार्थी राजकारनाकरीता वापरुन घेण्याच्या या प्रकारामुळे नाही कॉन्ग्रेसी राजकारण्यान्नी त्या काळच्या हिन्दु, "विरोधी पक्षान्चे" वा सन्घटनान्चे सहकार्य घेतले किन्वा त्यान्च्याशी सन्वाद साधला की नाही कोणत्या उपाययोजना केल्या ज्यामुळे जनता सावध राहीली किन्वा त्यान्च्या सन्रक्षणाचे उपाय योजले गेले! सावरकरादी तसेच सन्घ प्रभुतीन्शी वैर साधत त्यान्ना रिकृटवीर ठरवित प्रत्यक्षात भावी स्वतन्त्र देशाच्या रक्षणाची, इन्ग्रजान्च्या खर्चाने सैनिकान्च्या प्रशिक्षणाची सोन्यासारखी सन्धी हातातुन दवडली, येवढेच नव्हे तर स्वातन्त्र्य पदानाची प्रक्रिया सुरळीत व्हावी म्हणुन हेच जवाहर इन्ग्रजान्च्या आधी पुर्व सीमेवर जावुन हातात बन्दुक घेवुन आझाद हिन्द सेने विरुद्ध लढणार होते! स्वार्थाकरीता तत्वहीनतेने बोटचेपेपणाचे व लाळघोटेपणाचे याउप्पर दुसरे उत्कृष्ट उदाहरण कोणते असणार?

खरे तर फाळणीचा किन्वा इन्ग्रजान्चाच अहिन्सात्मक मार्गाने केला गेलेला विरोध हेच अपयशाचे मूळ कारण होते व ते गान्धिना स्पष्टपेणे तेव्हा सान्गणे बाजुलाच राहुदे, आजहि उच्चारणे देखिल पाप समजले जाते येवढे "वैचारिक स्वातन्त्र्य" या स्वातन्त्र्य लढ्यातील "योद्ध्यान्नी" शिल्लक ठेवल हे. आणि अहिन्सात्मक मार्गाने स्वातन्त्र्य मिळते यावर जर जिनानी विश्वास न ठेवता मुस्लिम लिगशी हातमिळवणी केली तर त्यान्ना दोष का द्यावा? ते त्यान्च राजकारण खेळत होते, कॉन्ग्रेसिन्नी त्यान्च खेळायला हव होत! आणि तरीही त्यान्ना दोष देण्यासाठी नव्हे तर इतिहासात झालेल्या चुका पुन्हा न होण्यासाठी नीटपणे समजुन घेण्यासाठी व समजावण्यासाठी काही एक ठाम बोलावे लागले, लिहावे लागले तर ते आम्ही लिहिणारच!

टिळक युगाचा अस्त होवुन १९२१ चे एक वर्षात स्वातन्त्र्य वगैरे भुलथापान्वर जनतेला नाचवुन व शेवटी आपल्या कच्छपी लावण्यासाठी जशा सहकार्‍यान्ची गरज होती त्यात जवाहर वरच्या क्रमान्कावर होते! या दृष्टीने ते ही वापरलेच जात होते! आणि ही "वापरण्याची" कल्पना पटत नसेल तर गेल्या वीस तीस वर्षातील महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घ्या म्हणजे कळुन चुकेल की यशवन्तराव चव्हाण काय, वसन्तदादा पाटील काय, वसन्तराव नाईक काय, शरदराव काय, सगळे कसे वापरुन घेतले गेले व मागाहुन अडगळीत टाकले गेले!
एनीवे, या बीबी चा हा विषयच नाही, ओघात आल म्हणुन लिन्क तुटू नये म्हणुन इथेच सान्गितले पण जर टिळक किन्वा त्यान्चा जहालमतवादी कॉन्ग्रेस पक्ष तसाच शिल्लक असता किन्वा सावरकर पकडलेच गेले नसते तर पुढील राजकारणाने काय रन्ग घेतले असते अशा स्वप्नरन्जना करता एखादा वेगळा बीबी उघडणे गरजेचे ठरेल!



Giriraj
Saturday, September 16, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जर टिळक किन्वा त्यान्चा जहालमतवादी कॉन्ग्रेस पक्ष तसाच शिल्लक असता किन्वा सावरकर पकडलेच गेले नसते तर पुढील राजकारणाने काय रन्ग घेतले असते अशा स्वप्नरन्जना करता एखादा वेगळा बीबी उघडणे गरजेचे ठरेल!>>>>>

तसेच या BB चे होतेय.. कोण काय म्हणाले असेल वगैरे वगैरे.. गणपती उत्सवात STY ठेवला असता तरी चालले असते... भरपूर रन्गला असता!:-)


तर..... महत्वाचे म्हणजे विषयाला धरून बोला! :-)


Limbutimbu
Saturday, September 16, 2006 - 12:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> तसेच या BB चे होतेय.. कोण काय म्हणाले असेल वगैरे वगैरे.. गणपती उत्सवात STY ठेवला असता तरी चालले असते... भरपूर रन्गला असता!
या बीबी बद्दल "ठामपणे" कॉमेण्ट करण्याची माझी पात्रता "नसेलही" पण माझ्या पोस्ट पुरत बोलायच तर त्यातल्या प्रत्येक तर्काधारीत निष्कर्षान्ना प्रत्यक्ष घडलेल्या घटनान्चा साधार आधार हे! गिरी, एकतर तू माझे म्हणणे खोडुन तरी काढ पण असल्या पानचट, उपदेशपर, सुचनावजा पोस्ट्स "असल्या नसल्या" एखाद दुसर्‍या वाक्याचा संदर्भ घेवुन करु नयेस अस माझे मत हे!
बाकी हां! अशा प्रकारचे पोस्टून तू जर मला "या टिपीकल विषयावर" इथे किन्वा कुठेच सद्याही बोलणे योग्य नाही असे सुचवित असशील तर तुझ्या त्या सल्ल्याचा मी जरुर विचार करेन!


Santu
Saturday, September 16, 2006 - 1:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिम्बु
तुज म्हणण बरोबर आहे.
हा अहिंसक लढाच शेवटि अंगाशी आला
शेवटि आझादांना कबुल करावे लागले की त्यांच्या नंतर
नेहरुंना अध्यक्ष्य पद देण्यात त्याची सर्वात मोठि चुक झाली.
कारण वाटाघाटित ते धुर्त जिना पुढे टिकले नाहित.
त्यापेक्षा त्याची पसंदि हि वास्तववादि सरदार पटेलांना होति.कारण
गांधिना विरोध करण्याचे धैर्य फ़क्त त्यांच्यात होते.कारण ते नेहरु सारखे गांधिचे शिष्य नव्हते तर त्यांचे नाते सहकारयाचे होते.
पंतप्रधान करताना सुध्दा त्याना डावलण्यात आले. कारण ते गांधीचा ruber stamp नव्हते.
सर्व काॅग्रेस कमिटि सरदाराना पंतप्रधान करावे या मताची होति.पण पटेलानी गांधी चा मान ठेवला.
शेवटि गांधीनी ५०कोटि पकिस्तान ला द्यावे या साठि उपोषणा चा घाट घातला.(याच वेळि त्यांचा खुन झाला)त्या वेळी पटेल हे वैतागाने दिल्ली बाहेर निघुन गेले होते


Kedarjoshi
Saturday, September 16, 2006 - 1:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबु
क्या लिखा है बाप. एकदम बरोबर. मेराच मत तुने मांड्या असे वाटले एकदम.

आधी अधिवेशनात गांधीनी सुभाषबाबुंचा काटा काढला. नंतर जिन्ना च्या मनात स्वतंत्र भारताचा पहील पंतप्रधान होन्याची ईच्छा निर्मान झाली, तेथुनच खटके उडायला सुरुवात झाली. व खर्या अर्थाने धर्मावर आधारित राष्ट्र निर्मीतीस सुरु झाली. (नंतर त्याच राष्ट्रात जिन्हाचे काय झाले हा ईतीहास आपल्या पुस्तकात नाही त्यामुळे लोकांना माहीती नाही).
च्यायला ( शाब्दीक अर्थ) आपला ईतिहासच मूळी चुक लिहिला गेलाय. ( हो हे वाक्य खुप गंभीर आहे नी ह्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. जरा काही गोर्या लोकांनी १९६० नंतर लिहीलेले पुस्तक वाचा मग कळेल मला काय म्हणायचे आहे ते).
घार्मीक भावना व काहींचा वैयक्तीcक स्वार्थ जपन्यासाठी राष्ट्राच्या खर्या ईतीहासाची वाट लावली गेली आहे.

बरे झाले गांधीनी सुभाषबाबुंना कॉग्रेस मधुन जायला सांगीतले. त्याची भेट स्वातंत्रविरांशी झाली. त्यानी जी कान शोष्ट सांगीतली त्यातुन एका सेना उभी राहीली.

खरच ईतिहासावर एक वेगळा BB असायला हरकत नाही. फक्त संदर्भासहीती लिखान करायचे त्यावर.

गिरी ईतीहास म्हणुन जी काय चिज आहे ती पुस्तक रुपात उपल्बध आहे की राव. मग पल्न्चेट करायची काय गरज? हां फक्त अनेक पुस्तक वाचुन ती history आहे की his story आहे हे पडताळुन पाहायचे.


Lopamudraa
Saturday, September 16, 2006 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बस्ती के कत्ल आम पे निकली न आह भी,
खुद को लगी चोट तो दरीया बहा गये!

पंडित उलझ के रह गये पोथी के जाल मे,
क्या चिज है जिंदगी बच्चे बता गये...!!!


Kedarjoshi
Saturday, September 16, 2006 - 4:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! क्या बात है.

Vijaykulkarni
Saturday, September 16, 2006 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे बापरे,
कुठ्ल्या कुठे भरकटला हा बी बी.
याकुब मेमन याने नुकताच असा प्रश्न विचारला की श्री क्रश्ण आयोगाने ठपका ठेवलेल्या लोकान्वर कारवाई का नाही?
इस्लमी दहशतवादावर अन्कुश ठेवायचा तर पोलीस आपले मित्र आहेत आणी न्याय व्यवस्था निपक्शपाती आहे असा विश्वास सामन्य मुस्लीमान्मध्ये निर्माण करायला हवा.

why a compensation of 5 laks to mumbai blast victims and only 1 lakh for malegaon?


Lopamudraa
Sunday, September 17, 2006 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्नी बर झाल तुम्ही या bb लाइनीइवर आणले..... uk त सुध्दा.. दहशत्वादी मुस्लिमांची झळ.. सामन्य मुस्लिमाना लागतेय.. सगळा.. दहश्तवादाचा राग सामन्य लोकांवर निघतो... !!!
जर एखादा मुस्लिमाने.. गोर्‍याविरुध्द काही तक्रार केली तर त्याचे बरोबर असुन सुध्दा ऐकुन घेतले जात नाही.., रस्त्याने जर बुर्ख्यात एखादि स्री दिसली तर.. तीची छेड खधली जाते.. फ़क्त मुस्लिम आहे म्हणुन.. !!!तसे इकडे असलेल्या asian ची संख्या..कामकरी लोकांची जास्त आहे.. हे परत विशयान्तर होइल.. ( LT इतक्या मोठ्ठ्याच्या Post टाकणे..ऽपने बस की बत नही).
पण अजुन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे.. प्रत्येक देशात मुस्लिम स्वताला वेगळे.. समजत्तत ज्या देशात राहत्तत त्या संस्कृतीत त्यानी mix व्ह्याला हवे..
कुलकर्णी हा फ़रक नसावा हे मान्य आहे पण.. हा प्रश्न याकुब मेमन सारख्या लोकानी विचारवा हा दुर्दैवाचा भाग आहे..म्हणजे जर त्याला शिक्षा झाली नसती तर त्याला.. हा प्रश्न पडलाच नास्ता..!!! मला फ़ारशी माहिती नाही त्या दंगलीची आणि आयोगाची.. robinhood सांगु शकतील..!!!


Santu
Sunday, September 17, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुसलमाना ना एकदाच compensesion दिलय ना
एवढा one third भुभाग तोडुन दिलाय ना पाकिस्तान रुपात
मग आणखी कशाला पाहिजे comensesion उलट
दहशतवाद्यांना मदत केल्या बद्द्ल मालेगाव भिवंडितल्या मुसलमानावर
दंड बसवुन तो पैसा anti terrorist sqad व काश्मिर विस्थापित हिंदु पंडितासाठी वापरावा


Lopamudraa
Sunday, September 17, 2006 - 5:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुछ तमंचे शेष चाकु हो गये.. !
यार मेरे सब लडाकु हो गये..!
वे election मे जो हारे हर दफ़ा,
खिजकर चंबल के डाकु हो गये..

गंदे चित्रो को पलटते थे मिया
हम समझते थे पढाकु हो गये..!
देख लो बापु वे बंदर आपके..
आजकाल बेहद लडाकु हो गये..!!!
परत तेच(काहीच वाचल नाहिये हो अजुन).. .!!!


Giriraj
Sunday, September 17, 2006 - 10:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी पोस्ट ही कोणत्याही मताच्या विरोधात किंवा समर्थनार्थ नाहीच... 'अमक्याने तसे केले असेल ' किंवा' अमक्याला हे कळत नव्हते' वगैरे जी विधान आहेत ती खरच तितकी बरोबर किंवा योग्यतेची आहेत का? (हेही विधानांबद्दलच आहे,व्यक्तिबद्दल नाही)

इतिहासाबद्द्ल दुमत नाहीच पण मी शिकलेल्या इतिहासात कुथे ही अश्या प्रकारची विधाने नव्हती.. तर्काधिष्टित विविचेन हे वेगळं आणि त्याकाळच्या परिस्थितिबद्दल बोलतांना केवळ कल्पनाविलासातून कुणाच्या तोंडी काही वाक्ये घुसडणे किण्वा त्याची मतं वेगळ्याच पद्धतिने मांडणे हे अयोग्य नाही काय.

पुन्हा यातली कोणतीच मंडळी स्पष्टीकरण द्यायला अवतरू शकत नाहीत. म्हणूनच या प्रकाराला STY म्हणायला हरकत नसावी...

(अरेरे लिम्बूच्या पोस्टनण्तर माझी पोस्ट टाकल्याने संसर्गाने मलाही मोठ्या पोस्ट लिहायची सवय लागू लागलिये का?


Vijaykulkarni
Sunday, September 17, 2006 - 3:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा प्रश्न याकुब मेमन सारख्या लोकानी विचारवा हा दुर्दैवाचा भाग आहे

अत्यन्त नालायक माणसाने ( अगदी मी सुद्ध्हा) सुद्धा एखादा विचारात पाडणारा प्रश्न केला तर त्याकडे दुर्लक्श करू नये.

आणकी एक, गोध्रा घटनेनन्तर १२० मुस्लीमाना पोटा लावला गेला. फारच छान.
पण नन्तरच्या दन्गलीत एकालाही पोटा का नाही?




Lopamudraa
Sunday, September 17, 2006 - 5:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

giri.. .. . .. .. .. .. .!!!

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators