|
Viveki
| |
| Friday, September 15, 2006 - 7:02 am: |
| 
|
लोपामुद्रा, तुम्ही केलेले लालभाईचे समर्थन वाचून पोट धरून हसलो. तुम्ही इथल्या लालभाई आल्यापासूनच्या चर्चा नीट वाचलेल्या दिसत नाही. एखादा सगल्या लालभाईंचा पोट्शूळ उठवणारा विषय सुरू झाला की ते विषयाला धरून लिहित नाहीत, तर विषयावर लिहिणार्याबद्दल गरळफेक सुरू करतात असेच बहुतेक वेळा झाले आहे. प्रत्यक्ष ऍडमिनने दोनदा जाहीर कडक तंबी दिली आहे त्यांना. आणि तेच लालभाइ मग एकदम साळसूदपणे विचार पटत नसतील तरी माणसषी शत्रूत्व नको वगैरे बोंब मारतांना दिसतात. तुम्ही कदाचीत हीच बोंब वाचली असावीत त्यांची स्वत्:ची exactly अशीच असनारी वागणूक नाही पाहिली. जाऊ द्या मी ना तुमच्या गटाचा आहे ना या हिंदुत्ववाद्यांच्या आनि हा काही माझ्या पोस्टचा विषय नव्हता पण तुमच्या समर्थनातला धादांत खोटेपणा दाखवावा लागला. आजून समाधान नसेल झाले तर लिंकही टाकता येतील सगळ्या. सामुवै अनि हिन्दुत्ववाद्यांनो देह्सभक्तीला कोनाची हरकत नाही, पन केवल आपल्या गटतला म्हनून वाट्टेल ते लिहिले तरि पठिंबा द्यायचा ही गटबाजीच आहे बर. जाऊ द्या तुम्हीही फक्त इथेच देशभक्तिच्य डरकाळ्या मारणाय्चे महान काम चालू ठेवा. जीएस फक्त ठराविक लोकांनाच उत्तरे द्यायची आनि बाकीच्यांना अनुल्लेखाने मारायचे हे बरे नाही. तुमच्या अभ्यासाबद्दल हिंदुत्ववादी विचार पटले नाहीत तरी सर्वांना आदर वाटतो याचा अर्थ तुम्ही इतरांना कस्पटासमान लेखावे असा नाही. खरे देशभक्त असता तर तुम्ही गांधीजींबद्दल असे लिहिलेले सहन केले नसते, जसे तुम्हि उद्या कोनि सावरकर, हेगडेवारांबद्दल लिहिले तर नक्की करनार नाही. मॉडरेटर मी केलेल्या तक्रारीची दखल घेन्यात आली आहे का ? गाम्धीजींना आधीच मारून टाकायला हवे होते हे वाक्य मायबोलीवर शोभते का ?
|
Viveki
| |
| Friday, September 15, 2006 - 7:06 am: |
| 
|
ता.क. : लगे रहो मुन्नाभाइ बघा जमल्यास. बघा काही डोक्यात प्रकाश पडतो का.
|
Samuvai
| |
| Friday, September 15, 2006 - 9:55 am: |
| 
|
viveki , तुमच्या सर्व मतांचा आदर ठेवून (अगदी लोकांना गटात विभागण्याच्याही) अस म्हणावस वाटत की हिंदुत्ववादी "गटातही" गांधीवध ह्या विषयावर साधक बाधक चर्चा झालेली आहे. मी स्वत: गांधी वधाने काय साधले असा विषयही वर उपस्थित केला आहे. शिवाय ईथे ईतरही भयंकर मते व्यक्त झाली आहेत. त्या प्रत्येक वाक्याला विरोध करत बसायच का? आता तुमचच उदाहरणच बघा ना - "जाऊ द्या तुम्हीही फक्त इथेच देशभक्तिच्य डरकाळ्या मारणाय्चे महान काम चालू ठेवा." तुम्हाला ईथे लिहीणार्यांबद्दल काहीही माहीती नसताना सरसकट अशी विधाने करताच की नाही. तेव्हा चालायचाच. फाळणीचे चटके सहन केलेल्या अनेकांच मत (बरोबर की चूक हा वादाचा मुद्दा असेल) "गांधीको मारो" असच होत. त्याच कारण (माझ्या मते) अस होतं की लज्जास्पद तडजोडी करुन काॅग्रेस ने मिळवलेल्या राजकिय स्वातंत्र्याने त्यांना काय मिळाल? तर मातृभूमिचा वियोग, ईस्लामी गुंडांकडुन आप्तेष्टांची डोळ्यादेखत विटंबना आणि हत्या! त्यावेळी काॅग्रेसचे दुसरे नाव गांधी होते. त्यामुळे त्यांच्या कार्याबद्दल नितांत आदर असूनही (अगदी मारेकर्याला सुद्धा) "गांधीको मारो" अस आपल्याच काही बांधवांच मत होतं (ते सगळे विस्थापित हिंदुत्ववादी गटातले नव्हते बरं!) असो; तुम्ही तुमचं (महान?) रुदन कार्य चालू ठेवा. माझ्या शुभेच्छा!
|
Santu
| |
| Friday, September 15, 2006 - 11:42 am: |
| 
|
विवेकी गांधीला मारा अस म्हटल तर काय झाल.तु my people uprooted हे पुस्तक वाच.यात बांगला देशातिल इस्लामिक गुंडानी लेखकाच्या आया बहिणिवर केलेले अत्याच्यार तुला माहिति होतिल. सामान्य लोकांचे सोड सुचेता क्रुपलानी(त्या बान्गलादेशात त्यावेळि दन्गलि मधेफ़िरत होत्या.या पुढे युपी च्या सिएम झाल्या) याच्या वर सुध्दा बलात्कार करण्याचा फ़तवा काढला होता.जेव्हा महात्मा गांधींना हिन्दु महिलानी विचारले मुस्लिम गुन्ड बलात्कार करायला आले तर अहिंसेनी प्रतिकार कसा करायचा.तेव्हा हा महात्मा म्हनाला कि महिलानी आत्महत्या करावि. अस षंढ सल्ला देणारया विषयी कुणाला तरी सहानभुति वाटेल काय.
|
विवेकी.. तुमच्या.. दुसर्या post खाली post ले आणि त्यांनतर इकडे बघितले.. तुमच्या वाक्याला आणि तुमच्या post ला हसले वैगैरे मी म्हणनार नाही.. पण मी पण कोणत्याच partichii नाहिये.. आणि मी लाल्भाइ च्या.. मताना खुप वेळा विरोध केलाय.. तुम्ही मागे gs नी लिहिलेला bb वाचला असेलच. कारण तुमची फ़क्त २१ post झालेत आणि तुम्ही लाल्भाइ च्या सगळ्या post वाचल्या म्हणताहात फ़ेक id घेतला की कोणालाही काहीही बोलता येते.. असो मी तुमाच्या ताक्रारी खाली.. आत्ताच लिहुन आले होते!!! तर सगळ्यानी विवेकाने चालु द्या... आम्ही वाचतोय.. चर्चा अभ्यासु हवी.. वाचायला बर वाटत.ंआही तर संसदेत जे चालते तेच इथेही.. त्या लोकाशी compare kelelii tar aapalyaapaikii kuNaalaach aavaDanaar naahii asa malaa vaaTate..
|
Soultrip
| |
| Friday, September 15, 2006 - 12:17 pm: |
| 
|
जेव्हा महात्मा गांधींना हिन्दु महिलानी विचारले मुस्लिम गुन्ड बलात्कार करायला आले तर अहिंसेनी प्रतिकार कसा करायचा.तेव्हा हा महात्मा म्हनाला कि महिलानी आत्महत्या करावि. अस षंढ सल्ला देणारया विषयी कुणाला तरी सहानभुति वाटेल काय. >>>>>> सबळांच्या अहिंसेला अर्थ असतो! ती अहिंसा सुद्धा, 'we won't attack first. If attacked, we will retaliate with double impact!' अशी असावी. आपली संत-मंडळीही सांगुन गेलेत, 'ठकासी व्हावे महाठक!' , 'तुका म्हणे ऐशा नरा, मोजुन माराव्या पैजारा'! श्री-कृष्णाची गीताही तेच सांगते!
|
ग़ान्धीन्बाबत पुश्कल अप्-प्रचार पसर्लेला आहे (चुकीने आणि मुद्दामुन). १९४२ मध्ये कोणी मुस्लीम नेत्याने दन्गल घ्ड्वुन आणली होती. पण फाळ्णी च्या वेळी ग़ान्धीन्मुले, फौज बरोबर नस्तानाही, बन्गाल म्ध्ये दन्गल ज़ाली नाही. केवळ गान्धीन्मुळे. त्यामुळे ज़ित्के मुस्लिम वाच्ले तेवढेच हिन्दु सुद्धा वाच्ले. ईतिहास वाचाय्चा अस्ला तर एकान्गी वाचु नये.
|
शैलेश.. तु एकटा थकुन जाशील.. हे सम्जावुन... अरे झोपलेल्याला जागे करता येते.. झोपेच सोंग घेणार्याला.. नाही..!!!(आत्ता यावर अगदी शाल जोडीतले.. येतील माझ्या दिशेने.. बघ तु.. )
|
Santu
| |
| Friday, September 15, 2006 - 1:06 pm: |
| 
|
गांधी मुळे दन्गल झाली नाहि हा काॅग्रेस चा propaganDaa आहे. वरिल गांधी चे मत स्वत: क्रुपलानि नी सान्गितले आहे त्या स्वता तसा प्रसन्ग ओढ्वु नये म्हणुन जवळ सायनाइड बाळगत असत
|
Moodi
| |
| Friday, September 15, 2006 - 1:20 pm: |
| 
|
अरे बाबांनो मागे काय झाले, काय घडले, कुणामुळे घडले याचीच काथ्याकुट करत बसणार का आता? श्रावण यांनी बरेच चांगले मुद्दे मांडलेत, जरा त्यावरही बोला. पुढे जायचे तर त्या लोकांसारखेच तुम्ही का मागे पळताय? त्या लोकांना मालेगाव मध्ये झालेल्या बॉंबस्फोटामुळे थोडी तरी जाग आलीय, हल्ला त्यांच्यावरही होऊ शकतो याची जाणिव आता त्यांना झाल्याने समाजवादी नेत्यांनाही त्यांनी परत जा म्हणून सांगीतले. या अशाच लोकांना आपण पटवुन द्यायचे आहे की धोका फक्त हिंदूंना नसुन त्यांच्या समाजाला सुद्धा आहे. अर्थात तो बॉंबस्फोट कुणी केला हे अजून कळायचे आहे. तिथे दंगल भडकावयाच्या दृष्टीनेच ते झालेय. ही वेळ साधुनच त्या लोकांना राष्ट्रीय प्रवाहात आणले पाहीजे हे लक्षात घ्या. नाहीतर पाकडे आहेतच सज्ज, तुमच्यात फूट पाडायला.
|
Shravan
| |
| Friday, September 15, 2006 - 1:54 pm: |
| 
|
एक गोष्ट लक्षात घ्या, जसा फाळणीच्या दंग्यांचा त्रास हिंदूना झाला आहे तसा मुस्लीमांनाही झाला आहे.(तो कदाचीत प्रतिक्रीयेचा भाग असू शकतो असे आपण म्हणू). तो एक त्या वेळी सार्वत्रीक पसरलेल्या विद्वेषाचा विखार होता की ज्याचा फटका दोन्ही गटांना बसला. त्याचे प्रमाण गटानुसार कमी जास्त असू शकते. त्यामुळे हा मुद्दा या विषयाच्या चर्चेमध्ये यावा काय याचा विचार व्हावा. शैलेश, खरेच तू थकून जाशील लोपमुद्रा म्हणते तसा. गांधींबाबत टोकाची मते असू शकतात. त्याबद्दल कुणाचा आक्षेप असू शकत नाही. मात्र ती व्यक्त होताना जपुन वा योग्य पद्धतीने व्यक्त व्हावीत अशी अपेक्षा आपण ठेवू शकत नाहीत काय? इथे मत व्यक्त करणारांना गटांमध्ये विभागण्यात काय अर्थ आहे? जी काही मते पटत नाहीत त्यां त्यांचे विखंडन करावे हवे तर. असे तुम्ही सर्व त्या गटातले, ह्या गटातले म्हणून तुमचे मत अयोग्य वा समोरच्यांच्या मताला विरोध करणे योग्य आहे काय? हा पुर्वग्रहदुषीत दृष्टीकोन आपण बदलला तरच विषयावर साधक बाधक चर्चा होऊ शकेल.
|
Santu
| |
| Friday, September 15, 2006 - 2:18 pm: |
| 
|
हा पहा तथागत रे यांच्या my people uprooted या पुस्तकातला उतारा मग ठरवा अत्याचार झाले कि नाहि in 16feb muslim goons started killing and rapin of hidu women in lakhutia village nere baarisal town.more than 1000 hindus including women and children took sheler in house of mr.p.l.roy this house is called rajbaari .on 17feb muslim surrounded this rajbaari and stacked straw and tree braanches around house ans set fire to it.due to smoke and fire refuge run out of the house.they were surounded by muslim goons and ansaars.kill all men and children with swordes .women were raped i front of there family.and taken away with them. in navhole vilaage in rajshahi dist. santhaal women were raped and 24 pesnts were killed. there leader ila mitra was brutaly tortured includind rape.in order to forced them to emigrte west bengaal. असे बरेच अत्याचार झाले.या अत्याचारला जबाबदार माणसला मरले त्यात वाइट काय
|
Santu
| |
| Friday, September 15, 2006 - 2:23 pm: |
| 
|
मूडी आहो पाकडे नाहित.याला जबाबदार. हे आपलेच भारतिय नागरिक आहेत.उगिच पाकड्याना धोपटण्यात काय अर्थ. आपलेच लोक दहशतवादि आहेत सध्याचा ९३चा ब्लास्ट च्या खटल्यावरुन कळतेच आहे सगळे गद्दार इथलेच
|
Dinesh77
| |
| Friday, September 15, 2006 - 2:58 pm: |
| 
|
संतु, तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. आज पर्यंत नथुराम गोडसे यांचे म्हणणे कोणाला कळलेच नाही. त्यांनी असा कबुली जबाब दिला होता की मी गांधींचा वध केला. हत्या नाही. हत्या हे पाप आहे आणि वध हे कर्तव्य. महाभारतात अर्जुनाने स्वकीयांची हत्या केली नाही, तर वध केला आणि हे त्याचे कर्तव्य होते. आज कोणीही गांधींचा खरा अनुयायी म्हणवुन घेण्याच्या लायकीचा नाही. गांधीवधानंतर ज्या तथाकथित गांधी अनुयायांनी ब्राह्मणांची घरे जाळून त्यांची हत्या केली, त्यांनीच गांधी आणि गांधीवाद संपवला. ज्याच जळत त्यालाच कळत.
|
एका पुस्तकाचाच सन्दर्भ लावाय्चा असेल तर तो तरी निट लावा. फाळनी काळात्ल वर्णन हेच सान्ग्तय कि बन्गाल पाकिस्तान पेक्शा खुपच शान्त होता. ग़न्धि हे एक्टे नेते तिथे उप्स्थित होते. फौज सग्लि पाकिस्तान सिमेवर्ती. तरीही गान्धीनी शान्ति स्थापित केली होति.
|
माझ्या माहीतीप्रमाणे हिन्दु-मुस्लिम तेढ वाढायचा घटनाक्रम खालिलप्रमाणे: - १८५७: पहिला स्वान्तत्र्य-सन्ग्राम. हिन्दु-मुस्लिम बरोबरीने लढले. - हिन्दु-मुस्लिम युति केवळ वर्-वरती. हिन्दु उच्चवर्णिय मुस्लिमांबरोबर उठबस करत नसत. जिन्नाह चा मुळ राग. - जिन्नाह कॉंग्रेस बरोबर, मुस्लिम लीग च्या विरुद्ध. - कराचि (किंवा लाहोर) कॉंग्रेस ईलेक्शन मध्ये बहुतांश हिन्दु नेते विजयी. जिन्नाह चा विरोध इथपासुन सुरु. - तेढ वाढत गेली. - जिन्नाह मुस्लिम लीग मध्ये. - फाळणीचा प्रस्ताव मुस्लिम लीग कडून, कॉंग्रेस चा विरोध - १९४६ मुस्लिम लीग ची 'डायरेक्ट अक्शन दिवस' बांग - बंगाल (सुर्हावर्दी) दंगल - कॉंग्रेस फाळणीस तयार, गांधी विरुद्ध - गांधी-जिन्नाह भेट. फाळणीस मान्यता - सगळी फौज पाकिस्तान सिमेवरती, गांधि बंगाल मध्ये, ही माउन्टबॅटन ची कल्पना ...
|
Chyayla
| |
| Friday, September 15, 2006 - 6:13 pm: |
| 
|
ते ठिक आहे हो, मग जगात सर्वत्र इतरान्सोबत तेढ व्हायचे काय कारण द्याल इतर अल्पसन्ख्यकान्ना का नाही वाटले तसे? कुठवर तुम्ही कारणे देत बसाल? मुळ सोडुन तुम्ही फ़ान्द्याच कापत बसणार का? कोणी देशभक्ती बद्दल उघडपणे बोलत असेल तर तुम्हाला जळफ़ळाट का व्हावा? तुम्हाला कोणी अडवलय तुम्ही या. असे पुष्कळ मिळतील जे काहीच करत नाही म्हणुन जो विधायक कार्य करतोय त्याला विरोध करायचा कि झाल त्यामुळे त्यान्ना असे वाटते आपण काही तरी केले, तुम्ही पण त्याच गटातले होणार का? बाबान्नो तो गान्धी विषयासाठी स्वतन्त्र बीबी सुरु करा आणी तिथे आपले मत व्यक्त करा, आणी परत मुळ विषयावर या, या आग्रहासाठी मी झक्किजीन्चा राग पण ओढवुन घेतला, पण खरे सान्गु माझा तुमच्यावर राग नाही बरे का? (चु. भु. दे. घे.)
|
शैलेश, फाळणी का आणी कशी झाली हा अगदी गुन्तागुन्तीचा विशय आहे. लो. टिळकान्चा खटला जिन्नानी लढवला होता. जिन्ना सुरुवतीला एकनिश्ट कॉन्ग्रेस वाले होते. गान्धी, जिन्ना किन्वा आणखी एका कोणा माणसावर फाळणीचे पाप टाकता येणार नाही. अर्थात जाज्वल्ल्य देशभक्तान्ना या सार्याचा तटस्थ विचार करता येणार नाही. जिन्नाना सेक्युलर म्हणल्याबद्दल यान्नी खुद्द अडवाणीन्चीच आयाळ कुरतडली यातच सारे आले.
|
Chyayla
| |
| Friday, September 15, 2006 - 10:12 pm: |
| 
|
ओहो.... अच्छा म्हणजे जाज्वल्य देशद्रोही असा तुमच्यासारखा विचार करतात होय?... चालु द्या
|
कुलकर्णी च्या या मताशी मी सहमत आहे. जिन्हा यांनी भगतसिंगाचा खटला पण चालविला. गांधीना ते ही आवडले नाही. गांधी नी मध्यस्थी केली असती तर भगतसिंग, राजगुरु,सुखदेव कदाचीत फाशी गेले नसते. पण ते होने न्हवते कारण कुणाचाही प्राण न घेनारी केलीली बॉम्बफेक गांधीना मान्य न्हवती. १९३० नंतर जिन्हा हे खर्या अरथाने जातियवादी राजकारण करु लागले. फाळनी का झाली हा खरच गुंतागुंतीचा विषय आहे. पण एकट्या गांधीना फाळनीसाठी जबाबदार ठरविने बरोबर नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|