Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 06, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » वन्दे मातरम » Archive through September 06, 2006 « Previous Next »

Moodi
Monday, September 04, 2006 - 9:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राम को समझो कृष्ण को जानो
नींद से जागो ओ मस्तानो
जीत लो मनको पढकर गीता
मन ही हारा तो क्या जीता तो क्या जीता
...
रामने हंसकर सब सुख त्यागे
तुम सब दुख से डरके भागे
कृष्णने कर्मकी रीत सिखायी
तुमने फर्जसे आंख चुरायी
हो राम दुहाई
जीवन नाम है कामका आराम ना करो..( पळा रे पळा कुलकर्णी आले सोनियामातेची आरती करायला. सोनियामातेच्या आरतीपेक्षा हे माझे आवडते गाणे नक्कीच चांगले आणि अर्थपूर्ण. ~DDD )


Vijaykulkarni
Tuesday, September 05, 2006 - 12:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छे हो,
सोनिया महात्म्य ही पोथीच लिहितोय.
दोन अध्याय झाले सुद्धा
मी केवळ निमित्तमात्र.
सारी येशुची क्रुपा



Laalbhai
Tuesday, September 05, 2006 - 2:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके विनोदी पोस्ट सुद्धा गाम्भिर्याने घेउ नका रे बाबानो

>>>

विनोद समजण्यासाठी लागणारे मानसिक संतुलन हरवले आहे यांचे. मुळातच पराभूत मनोवृत्तीचे समर्थन आणि नेतृत्व करणारी ही मंडळी, कोणत्याही गोष्टीकडे निखळ नजरेतून कशी काय पाहू शकतील?

पराभूत, हेकट, एकांगी आणि अतिरेकी मनोवृत्तीच्या आणि विचारसरणेच्या माणसांकडून दुसरे अपेक्षिणार तरी काय म्हणा?


Limbutimbu
Tuesday, September 05, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> पराभूत, हेकट, एकांगी आणि अतिरेकी मनोवृत्तीच्या आणि विचारसरणेच्या माणसांकडून दुसरे अपेक्षिणार तरी काय म्हणा?
लालभाई, हा देखिल "विनोद" समजुन घ्यावा काय?
की उचकवायचा प्रयत्न?
की तुमची लाल स्वगत?
लालभाई, मला अशी विशेषणे नविन नाहीत आणि तुमच्या सारखे बिनधास्त कोणतीही विशेषणे कुठेही लावुन मोकळे होणारे स्वयम्घोषित "न्यायाधिशही" या जगात कमी नाहीत!
चालुद्या तुमच! माझी करमणुकच होते आहे! कारण ही असली दुषणे म्हणजे आरशातल्या स्वतःच्याच प्रतिमेला शिव्याशाप घालण्याचा प्रकार हे याबद्दल मला जराही शन्का नाही! जिथे युक्तीवाद सम्पतो, तिथे असेच चालू होते! चालुद्या!

बाकी काही नाही, पण "स्वयम्घोषित न्यायाधिशान्वर" एक स्वतन्त्र बीबी उघडलाच पाहीजेल!
DDD

Moderator_10
Tuesday, September 05, 2006 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एकमेकांच्या उखाळ्या पाखाळ्या काढून झाल्या असतील तर इथे काहि मुद्दे असतील तर लिहा.
इथलं लिखाण परत वैयक्तिक आरोपांकडे जातय. कृपया ते टाळावे.


Limbutimbu
Tuesday, September 05, 2006 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मॉडरेटर दहा, माझी पोस्ट मधिल एक चूक मी सुधारली हे! :-) तुमची पोस्ट नन्तर वाचली!
मी उखाळी पाखाळी काढली नाही तर "शब्द" "विशेषणे" जपुन वापरा असे वेगळ्या सौम्य शब्दात सान्गायचा, सुचवायचा प्रयत्न केला हे!
बाकी तुमची सुचना एकदम मान्य! :-)


Sameerdeo
Tuesday, September 05, 2006 - 5:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगर इस देशमे रहना होगा
वंदे मातरम कहना होगा


Sameerdeo
Tuesday, September 05, 2006 - 5:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

२{आता मी ही आलो आहे राष्ट्रवादी कंपुच्या मदतीसाठी }

Samuvai
Tuesday, September 05, 2006 - 6:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

moderator_10 ,
मनापासून क्षमस्व. खरच महत्वाच्या विषयाला फाटे फुटतायत. एकच विनंती आहे जे post मुद्द्याला सोडुन असेल (माझ्यासकट) तिथे ताबडतोब हस्तक्षेप करा म्हणजे पुढचा अनर्थ टळेल.

लोकहो,
ईथे विदूषकांची कमतरता नाहीये. एकाही मुद्द्याला उत्तर नसलेले, चिर सनातन पण नित्य नूतन हिंदू धर्माची काडीचीही जाण नसलेले आणि किंबहुना त्यामुळेच हाताची बोटही "सारखी" हवीत सारख्या (जगातून हकालपटी झालेल्या) विनोदी तत्वज्ञानाला कुरवाळत बसलेले लोक कमी नाहीत. पण आपण संयम सोडता कामा नये. मी आत्तापर्यंत मांडल्या गेलेल्या मुद्द्यांचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करतोय. उत्तर देण्याची ईच्छा (आणि कुवत) असणार्यांनी मुद्देसूत लिहावे ही विनंती:

१. अनुभव असा आहे की ही भूमी माता आणि मी तिचा पुत्र हे एकच नातं मानणारे ह्या देशाचे सच्चे पाईक आहेत. ही भावना आत्मविस्मृत पुत्ररुप समाजात जागृत करण्यासाठी वंदे मातरम ची आवश्यकता आहे. कोणाला त्याचे राजकारण करायचे त्यांना करु द्या. पण प्रत्येक नागरिकाने ते म्हणणे आवश्यक आहे.
२. देशाच्या अस्मितेदर्शक मानचिन्हांना स्विकारण्या आड जर कोणाचा धर्म येत असेल तर त्यांना हा देश सोडून जा असे स्पष्ट बजावण्याची वेळ आली आहे. (समीरदेव, पूर्ण अनुमोदन!)
३. जे राजकारणी वंदे मातरम न म्हणण्याची सवलत द्यायच्या गोष्टी करतात त्यांना पुढच्या निवडणुकीत धूळ चारणे म्हणजे भविष्यात विशिष्ट समाजाचे लांगूलचालन करण्याचे धाडस कोणाला होणार नाही.



Laalbhai
Tuesday, September 05, 2006 - 6:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लिंबुटिंबु,
तो विनोद नाही, ते सत्य आहे.


Sameerdeo
Tuesday, September 05, 2006 - 7:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

महत्वाचे हे आहे की इस्लाम प्रमाणे अनेक गोष्टी हराम आहेत आणि तसे फतवेही निघाले आहेत जसे,
विम काढणे, बँकेत पैसे ठेवणे, विमा कंपनी अथवा बँकेत नोकरी करणे दारू पिणे लाॅटरी व्यवसाय निरपराध्यांची हत्या आदी; मग काही फतवे जायज तर काही नाजायज कासे? फक्त वंदे मातरम ला विरोध करणार्‍यांच्या निष्ठांविषयी शंका घ्यायला जागा आहे
वंदे मातरम


Vijaykulkarni
Tuesday, September 05, 2006 - 3:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देशाशी प्रामाणीक राहू,
देश द्रोह करणार नाही,
पण देशाची पूजा करणार नाही.
वन्दे मातरम सुरू असताना उभे राहून त्या गीताचा सन्मान करू.
परन्तू ते गीत म्हणणार नाही.
अशी भुमीका काही मुस्लीमानी घेतली तर त्यात कहीही वावगे नाही असे माझे मत आहे.

आनन्दमठ चा हिन्दी अनुवाद मी काही वर्शान्पुर्वी वाचलेला आहे.

जागतीकिकरणामुळे आपल्या देशाचा दारिद्र्याचा शाप पुसण्याची सन्धी आलेली असताना आपली शक्ती अशा नॉन इस्शुस मध्ये खर्च करणे परवडणारे आहे का?





Kedarjoshi
Tuesday, September 05, 2006 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जागतीकिकरणामुळे आपल्या देशाचा दारिद्र्याचा शाप पुसण्याची सन्धी आलेली असताना आपली शक्ती अशा नॉन इस्शुस मध्ये खर्च करणे परवडणारे आहे का?

देश म्हणजे काही मध्यमवर्गीयांचे सु?शिक्षीत लेकर जे सॉफ्टवेअर मध्ये आहेत असे तर नाही म्हणायचेना तुम्हाला.

कोणते जागतिकीकरण, कोनाला याचा फायदा होतो आहे हे जर स्पष्ट करा भाउ. कारण ही पण टर्म जबरी आहे. जागतिकीकरण म्हणले की झाले.

हा एक वेगळा विषय होऊ शकतो पण तुम्ही प्रश्न विचारला म्हणुन उत्तर द्यावे वाटले.


Kedarjoshi
Tuesday, September 05, 2006 - 6:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण देशाची पूजा करणार नाही >>>>>>>

देव, देश अन घर्म ह्या पायी आम्ही प्राण हाती घेतल आहे. पहील देश अन मग प्राण उरला तर घर्म अशी आमची जगायची व्याख्या आहे.

आता जर काही लोक पहीले घर्म मग देश म्हणत असतील तर आमचे इंटरेस्ट कॉन्फ्लीक्ट की काय ते होनारच.

मी तुम्हालाच असा प्रश्न विचारतो देशा पुढे काही असेन अशी भुमीका ते घेत असतील तर तुम्ही का नाही त्यांना समजावुन सांगत.

आता हे लक्षात घ्या. वाटल नी पटल तरच.

तुम्ही ईथे मन मोकळे पणे संवाद करताय, तुम्हाला जे पटल नाही ते लिहीताय. बरेचदा तर लालभाईंची व ईतरांची भांडन पण झालीयेत. मुसलमान समाजात तुम्ही असे मोकळे वातावरण आणु शकाल काय? तिकडे तर असे बोलनार्यांची जबानच कापली जाईल.

दोन समाजात सुसंवाद व्हायला दोघेही एकाच पातळीवर यायला हवेत असे वाटत नाही का तुम्हाला? की एक समाज म्हणतोय आम्ही तुम्हाला २२व्या शतका कडे नेऊ व दुसरा म्हणतोय आपण चाल्लो १००० मध्ये त्यांचात सुसंवाद कसा होऊ शकतो?
लालभाई नेहमी हिंदु शब्द काढला की लगेच त्या बद्दल काही तरी लिहीतात. अहो दुसरा समाज जर तुम्हाला उचकवत असेल तर २२०० कडे जानार्या समाजातिल काही लोक विचलीत होनारच नी त्यांना प्रत्युतर देनारच. नी नेमके तुम्हाला तेच लोक म्हणजे अतीरेकी हिंदु आहेत व त्यांचामुळेच अजुनही दंगली होतात व हेच लोक समाजाचे दुश्मन आहेत असे वाटत राहाते. प्रत्यक्षात ती लोक पण थोडे अन कॉमन हिंदु असतात पण मग सो कॉल्ड सुडो सेक्युलर त्या कांही मुळे बाकीच्या हिंदु समाजाला वेठीला धरतात. हे बरोबर आहे का लालभाई?

प्रत्येक समाजात अशी माणस असनारच. पण त्यांचे प्रमान काय हे बघायला पाहीजे. मुस्लीम समाजात अशेच लोक ६० ते ७० टक्के आहेत. त्यांचा साठी तुमच्या कडे काही उपाय आहे काय? दरवेळी तुम्ही अतीरेकी हिंदु हे उत्त्तर किती दिवस देनार?

खर पाहीले तर त्यांनी वंदे मातरम म्हणल नाही तर काही फरक पडनार नाही. काल जगत होते तसे उद्याही जगतील. बाकीचे हिंदु त्यांना सामावुन घेतील. पण सोबत जगतो तर देश म्हणवुन घेतो, तर त्या देशाची बांधीलकी म्हणुन निदान पहीले दोन कडवे म्हणायला काय हरकत आहे. तुम्ही वंदे मातर्म म्हनुन एक पाउल उचला त्या बदल्यात उरलेला भारतीय समाज तुमच्या कडे १० पावल चालीत येईलच याची खात्री बाळगा.

(लालभाई व कुलकर्णी हे पोस्ट वयक्तीक घेउ नका)


Chyayla
Tuesday, September 05, 2006 - 7:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी इथे येणार्‍यांत सर्वात वयोवृद्ध असेन, पण इतका मोठा नाही की श्री. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळी त्यांना विरोध करत होतो! नि जयचंद ला मी आदर्श कशाला ठेवू?

झक्कि तुमच्या मागच्या पोस्ट चे उत्तर मी "तत्वानी" विरोध केला असे म्हटले आहे, व्यक्तिने नव्हे. मला वाटत यातच तुमच्य प्रश्नाचे उत्तर आले.


Zakki
Wednesday, September 06, 2006 - 11:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो च्यायला, तुमचे नक्कीच काहीतरी चुकते आहे. माझ्या लिखाणात सोनिया चे नाव नाहीच, कारण मागे सांगीतल्याप्रमाणे मला तिजविषयी काहीच माहीति नाही. तर मी सोनियाभक्ति किंवा सोनिया द्वेष काहीच करत नाही. तात्विक, शाब्दिक अगदी वैचारिक सुद्धा नाही!

माझा मुख्य मुद्दा जनजागृति. म्हणजे नुसतेच शिक्षण नव्हे. कारण तसेहि पाहिले तर शिक्षण घेतलेले लोकसुद्धा, नुसतेच 'तात्विक नि मानसिक' विरोध करतात, मतपेटीत मते टाकून काही घडवून आणू शकत नाहीत. ते काम व्हावे अशी इच्छा आहे.

तर ते 'सर्प ठेचणे' वगैरे राहू द्या. गेल्या हजार वर्षात जमले नाहीये ते. आता तरी करा काहीतरी, नि लवकर करा एव्हढेच माझे म्हणणे!


Vijaykulkarni
Wednesday, September 06, 2006 - 12:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किंबहुना त्यामुळेच हाताची बोटही "सारखी" हवीत सारख्या

तीस वर्षान्पुर्वी पुण्यात शन्कराचार्य आणी कुमार सप्तर्षी यान्च्यात जाहीर वादविवाद झाला होता.
त्या वेळी शन्कराचार्यानी जाती प्रथेच्या समर्थनार्थ हाच द्रुष्टान्त दिला होत.

हाताची बोटे सारखी नसतात.

कुणीतरी हे सावरकर फुले आम्बेडकर आगरकर यान्ना सन्गायला हवे होते.




Santu
Wednesday, September 06, 2006 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केदार भाऊ
अरे मुसलमान हे म्हणणार नाहित.
कारण त्यान्चा आणी देशप्रेमाचा काय संबंध
देशा पेक्षा त्यांना इस्लाम अधिक प्रिय आहे.म्हणुन तर यांचे डोळे सारखे पाकिस्तान कडे लागले आसतात.
अरे अब्दुल गफ़ार खान,मौलाना आज़ाद,हे वन्दे मातरम म्हणु शकतात तर हे का नाहि.कारण हेच तर जिना ना शक्ति देणारे लोक होते. हिंदु मुस्लिम एक्याच्या म्रुगजळा मागे गांधी धावले पण काय झाले.मुसल्मानानी
गाधिंचा चा विश्वास घात केलाच ना.



Chintochimnaji
Wednesday, September 06, 2006 - 4:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे मातृभूमी आणि पितृभूमी वेग़ळी असणे हे मातृभूमीला वंदन करण्यास विरोध असण्याचे कारण असू शकते काय?
(While often stressing social and community unity between Hindus, Sikhs, Buddhists and Jains, Savarkar's notions of loyalty to the fatherland are seen as an implicit criticism of Muslims and Christians, who regard Mecca, Medina and Jerusalem as their holiest places. Savarkar openly assailed what he saw as Muslim political separatism, arguing that the loyalty of many Muslims was conflicted.

Excerpt from
http://en.wikipedia.org/wiki/Vinayak_Damodar_Savarkar)



उद्या समजा भारत आणि सौदी अरेबियाचे काही परस्परविरोधी हितसंबंध असले, तर मन्डळी कोणाच्या बाजूने असतील, याचेही उत्तर मातृभूमीला वंदनीय मानण्यास दिलेल्या नकारातून स्पष्ट होते का ?

Chyayla
Wednesday, September 06, 2006 - 8:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>> लिंबुटिंबु,
तो विनोद नाही, ते सत्य आहे
...आणी ते लालभाईनाच चपखल बसतय, त्यान्च्या भाषेवरुन.

उद्या कशाला आजच त्यान्च्या बाजुला आहेत म्हणुन तर वन्दे मातरम ला विरोध आहे. जर कोन्ग्रेसनी त्याना वेगळे न समजता य देशाचे समजुन वागवले असते तर ही वेळ नसती आली, दुर्देव म्हणजे अजुनही त्याना राष्र्टिय प्रवाहामधे सामील करण्याचे प्रयत्न होत नाही. वन्दे मातरम च्या निमित्ताने सुधा त्याना जाणवुन देत आहे कि तुम्हाला देशाला वन्दन करण्याची गरज नाही हा देश तुमचा नाही, तुम्ही फ़क्त व्होट द्या की झाले.


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators