Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 04, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Root Cause Analysis of Islamic Terrorism » Archive through September 04, 2006 « Previous Next »

Kaarta
Wednesday, August 30, 2006 - 3:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

The real problem with Islam...
..is its perceived threat from modern rationalism.Most islamic leaders have been thoroughly unable to combine Islamic ideals with modern rationalist thought. Most other religions have done it successfully, over the last few hundred years. Islamic leaders should have been able to sell the idea that rationalism, science and modern values can coexist with religious islamic ideals, but they have been unable to do that.The real fear that Islamic leaders now have is that, people may turn away from Islam because it is losing its relevance in a modern scientific world. Instead of trying to see how religious ideas and modern thought can coexist, these leaders have gone off into a shell of ignorance.Right now, they face huge insecurity due to their inflexible thinking.

They(Islam Leaders) seem to think that the only way out to save Islam from becoming unpopular is to divert attention of its followers to something different, namely a threat to their religion.By building up this idea that certain other people in the world are conspiring against islam, they are merely trying to divert attention from their own failed responsibility of keeping religion in line with contemporary thinking.The problem seems to have escalated in the last 20 years or so only because of increased communications and globalisation which have exploded, in the same period.

Agression, almost always is the result of insecurity. This is as true in case of groups of people as in case of individuals.This explains the Attack is the best defence attitude taken up by most Islamic fundamentalist.

Also one more mistake that most thinkers did early on in the struggle against Islamic extremism is underestimating the nature of terrorism, they thought this is to be as rare as the odd crazy individual terrorist blowing up a plane. No this is something much more widespread and serious, is being acknowledged only now, that ordinary muslims who have been sitting on the fence so far, especially in western countries are now actively contributing to terrorism.

There is also the cyclic effect of certain military reactions from western/non-muslim world only adding more fuel to the fire and the whole terrorist movement literally showing explosive expansion in the last 10 years

I think Islamic religious leaders should first acknowledge the fact that, they have failed their own people, they should stop fooling the masses and bring out a face of Islam that is in harmony with modern rational thought.This is the only way to stop this madness, one cannot expect to stop terrorism because of better policing and restraints.

what do u think are the possible other causes, I would like to know your thoughts...

PS: I refuse to believe Muslims are any different basically from non-muslim people so there must be a human-understandable reason, why islamic terrorism is growing like this. We need to give this study more thought, without being unfair or biased or prejudiced

Asami
Wednesday, August 30, 2006 - 4:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

kaartaa LTNS बर्याच वर्षांनी उगवलास रे , तेही थेट V&C वर ?

P_kanekar
Wednesday, August 30, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> We need to give this study more thought, without being unfair or biased or prejudiced

मग तुम्ही दुसरीकडे भेटा.. हितं शक्य नाही ते.

Deshi
Wednesday, August 30, 2006 - 6:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरे कनेकर तुम्ही अजुन आहात ईथे तर.

Admin
Wednesday, August 30, 2006 - 8:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kaarta,
सुस्वागतम. आज कित्येक वर्षांनंतर दिसताय.

Kiran
Thursday, August 31, 2006 - 2:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

are kaarTyaa aahes kuThe tu? tasa mihi baryach varshanni ugavloy pan adhun madhun ugavat asato.

tujhya storya jaam famous hotya ikde. Admin, ahet ki nahi ajun ka gelya vahun?

Zakki
Thursday, August 31, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

३५ वर्षे अमेरिकेत राहिल्यावर मला असे जरूर वाटते, की अमेरिकन लोक खरोखरच स्वत:ची संस्कृति, स्वत:चे विचार इतरांवर लादायचा प्रयत्न करतात. त्यात काही चांगला हेतू असेल तर तो हाच की, जगाला म्हणायचे, 'अरे पहा, आम्ही असे वागतो नि आमची किती भरभराट झाली आहे. तर तुम्ही पण आमच्यासारखे व्हा.' कारण कित्येक अमेरिकनांची अशी प्रामाणिक समजूत आहे की त्यांचेच बरोबर नि जगाचे चूक.

पण बहुसंख्य अमेरिकन मात्र त्याचा फायदा घेऊन लोकांवर अत्याचार करतात, कारण अजून त्यांच्यातला रानटीपणा गेला नाही. ख्रिश्चन धर्महि तसा फारसा उदारमतवादी नाही, त्यांच्या मतेहि त्यांच्या येशू शिवाय दुसरे कुणि नाही. नि त्याचा स्वीकार केला नाहीत तर तुम्ही कायमचे नरकात जाल. कारण त्यांचा देव आपल्या धर्मासारखा ३३ कोटि जन्म ('संधि') देत नाहि देवाशी एकरूप व्हायला. म्हणुन धर्मप्रसार सुद्धा.

या सर्वाचा मुसलमानांना का जास्त त्रास होतो? कारण त्यांचाहि धर्म संकुचित वृत्तिचा आहे. त्यांच्या धर्मात तर म्हंटलेच आहे की शांतीने काम जमले नाही तर तलवार हाती घ्या! मग काय?
सगळ्या जगात नुसती धमाल!



Laalbhai
Thursday, August 31, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कार्टा, चांगले विचार आहेत.

root level पर्यंत शिक्षण पोचवणे हा एक मार्ग असू शकतो. इस्लामला त्यांच्या धर्मगुरुंचा तावडीतून सोडवणे ही इस्लामींची पहिली priority असली पाहिजे.

इस्लामी दहशतवादाबद्दल बोलायचे तर दोन संदर्भ ठेवावे लागतील. एक आपल्या देशापुरता आणि दुसरा जागतिक. अर्थात, दोन्हींचा एकमेकाशीही संबंध आहेच!

Islamic leaders should have been able to sell the idea that rationalism, science and modern values can coexist with religious islamic ideals, but they have been unable to do that.

हे फार महत्वाचे आहे. आजच्याच वर्तमानपत्रात आहे की कोणत्यातरी मुस्लिम धर्मगुरुने मुस्लिमांना insurance काढण्यास बंदी केलेली आहे. अर्थात, त्याचा कडाडून विरोध झालाच. पण असे फतवे काढण्याचे धाडस होऊ नये.

जबाबदारी माझ्यामते दोन्ही पक्षांची आहे. मुस्लिमांनी सुधारणावादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि जबाबदार, समंजस लोकांनी सर्व धर्मालाच जबाबदार धरले नाही पाहिजे.

माझे काही विस्कळित विचार. घाईत आहे. तुमच्या अपेक्षेप्रमाणेच चर्चा पुढे जात असेल तर लिहिनच पुढे.


Samuvai
Friday, September 01, 2006 - 11:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या माहीतीप्रमाणे कुराणात खालील उल्लेख आहेत्:
१. काफरांना जगण्याचा अधिकार नाही. त्यांना ठार केल्याने "जन्नत" मध्ये मोठ्ठ्या डोळ्यान्च्या अप्सरा मिळतात (मोपल्यांचे बंड - सावरकर, मला आठवतय त्या प्रमाणे)
२. शत्रू सैन्याच्या स्त्रिया सैनिकांमध्ये वाटून घ्याव्यात.
३. ह्या जगाचे दोनच भाग आहेत (दारुन्-हरब आणि खरब का काहीतरी). थोडक्यात पाक आणि नापाक. नापाक भूमी पाक करणे प्रत्येक मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे. त्यासाठी जिहाद चा अवलंब करावा.

धर्मगुरु काय करणार बिचारे? जे अपरिवर्तनीय कुराणामध्ये लिहिलय ते ते सांगतयत. आणि ह्या विचारांच्या "तावडीतून" ईस्लामींना सोडवण म्हणजे त्यांच conversion करणं (अस आपल माझ तर्कशास्त्र सांगतय)

हां आता बोला उगाच हवेत बाण मारण्यापेक्षा rational विचार करुया.


Zakki
Friday, September 01, 2006 - 12:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुस्लिम धर्मगुरुने मुस्लिमांना insurance काढण्यास बंदी केलेली आहे.

माझ्या ओळखीच्या एका मुसलमानाने अनेक वर्षांपूर्वी इथे अमेरिकेत एकाएकी उपरति होऊन ठरवले की व्याज घेणे नि देणे त्याच्या धर्माविरुद्ध आहे, म्हणून त्याने बँकेला विचारले, मी व्याज न घेता पैसे ठेवू शकतो का? पण तेंव्हा सगळ्या बॅंका जास्तीत जास्त व्याज देण्याच्या मूडमधे होत्या.

त्याने पुढे नोकरी सोडली, दाढी वाढवली नि कुठे गेला कुणास ठाउक!


Samuvai
Friday, September 01, 2006 - 12:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

LOL झक्की
मला वाटल तुमच्या गोष्टीचा शेवट "आणि मग त्याने जेहादी संघटना काढली. आणि तोच तो कुप्रसिद्ध अतिरेकी अमका तमका" असा असेल अस वाटल :-))


Robeenhood
Friday, September 01, 2006 - 4:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे नाही, त्याने ज्या बँकेवाल्याला विचारले त्या बँकेवाल्याने नोकरी सोडली,दाढी वाढविली नि कुठे गेला कोणास ठाऊक... असे आहे.
कदाचित तो न्यू जर्सीला गेला असेल....!

देवा रे या झक्कीना पुढचा जन्म मुसलमानाचा दे रे!!!!


Vijaykulkarni
Friday, September 01, 2006 - 5:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जबाबदारी माझ्यामते दोन्ही पक्षांची आहे. मुस्लिमांनी सुधारणावादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले पाहिजे. आणि जबाबदार, समंजस लोकांनी सर्व धर्मालाच जबाबदार धरले नाही पाहिजे.

मुस्लिमान्मध्ये सुद्धा शबाना आज़मी, जावेद अख्तर असगर अली इन्जिनियर सारखी पुरोगामी मन्डळी आहेत.
आणी हिन्दुन्मध्ये सुध्हा सती प्रथेचे आजही समर्थन करणारे धर्मेन्द्र महाराज( विहिम्प चे "मार्गदर्शक") अशी प्रतीगामी मन्डळी आहेत.






Chyayla
Friday, September 01, 2006 - 10:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उचलली जिभ लावली टाळ्याला, वरचे विधान म्हणजे खोटारडे पणाचा उत्क्रुष्ट नमुना आहे, काय करणार बिचारे, आता काही मुद्दा नाही ना. विहीप बद्दल माहिति असेल तर खरे बोलण्याचे धाडस ठेवा. विहिपने जातिप्रथे विरुद्ध घोषणा करुन प्रत्यक्ष कार्य ही सुरु केलय. तुम्ही अजुनही बसले आहात समाजाला आणी देशाला जाती धर्मामधे तोडत.

माफ़ करा यमुळे थोडे विषयान्तर झाले माझ्या मते मुस्लिम समाज त्यान्चे तथाकथीत पुरोगमी, बुद्धिवन्त, अतिशिक्शित सगळ्यान्ची बुद्धि दहशतवादी कार्वायानमधेच वापरत आहेत, ते इतक्य पुढे गेले आहेत की काही सुधारणा होण्याची अपेक्षा करणे व्यर्थ आहे बरे हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही सगळ्या जगाची डोकेदुखि झाली आहे, जगाला आता कम्युनिस्म नन्तर या मुस्लिम दहशत्वादचा नायनाट करण्यासठि पाउले उचलावि लागतिल.


Vijaykulkarni
Friday, September 01, 2006 - 11:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Chyayala,
tumche khare naav George Bush aahe ka? :-)


Chyayla
Friday, September 01, 2006 - 11:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे खरे नाव याकुब कुळकर्णी, कीन्वा ओसामा बीन लादेन आहे का?

जोर्ज बुश चिन्ता करतो स्वताच्या देशाची भले त्यानीच लादेन चा भस्मासुर बनवला होता. पण आपला देश तर कितके शतके हे आक्रमण झेलत आला आहे.

ग़णराया त्या जुन्या आणी पराभुत विचारसरणीला दफ़न करुन वर्तमानाचे भान ठेवुन भारताला भवीष्यात अग्रेसर करण्यासाठी यान्ना बुद्धि देवो.

आमिन...


Samuvai
Monday, September 04, 2006 - 6:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काय कुलकर्णी, एखादी लिंक टाकू शकाल काय धर्मेंद्रजींच्या विधनाची जे तुमचा अरोप सिद्ध करेल? किमान कुठल्या सभेत ते अस म्हणाले त्याचा उल्लेख?

chyayala ,
अगदी बरोबर.
चारही शंकराचार्यांना वि. हिं. प. च्या एका व्यासपीठावर येवून "कोणीही अस्पृश्य नाही" अशी ऐतिहासिक घोषणा केली होती. जे गेले 1000 वर्शात जमल नव्हत ते श्री गुरुजींनी वि. हिं. प. च्या माध्यमातून घडवून दाखवल.
पण घाणीत चोच मारायची सवय असणार्या कावळ्यांना चांगल्या गोष्टी कुठु दिसणार हो?


Samuvai
Monday, September 04, 2006 - 6:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुलकर्णी,
तुम्ही वर दिलेली सुधारणावादी मुस्लिमांची उदाहरण काय लायकीची आहेत (असगर अली ईंजिनीअर वगळता) हे सगळ्या देशाला माहीत्ये. अब्दुल कलाम, अमजद अली खान, नौशाद ही सन्मान्य उदाहरण दाखवता येतील. पण ही उदाहरणं ईतकी नगण्य आहेत की ती "अपवाद" ह्या वर्गात मध्ये मोडतात
and exception proves the law - isn't it?


Laalbhai
Monday, September 04, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

http://www.loksatta.com/daily/20060904/edt.htm

दहशतवादावर एक लेख.. वाचावा असा आहे!

Vijaykulkarni
Monday, September 04, 2006 - 11:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


http://www.pucl.org/Topics/Gender/2004/sati-acquittal.htm


राजमाता विजयाराजे यानी सुध्हा समर्थन केलेले स्प्षट आठवते मला.
बाय द वे,
तीनशे वर्षान्पुर्वी आपल्या राज्यात सतिवर सम्पूर्ण बन्दी आणणारा राजा कोण?
औरन्गजेब



मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators