|
Moodi
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:08 pm: |
| 
|
चला एकाने तरी सुरुवात केली. बरं ही बातमी बघा. http://www.loksatta.com/daily/20060831/mp05.htm
|
Samuvai
| |
| Thursday, August 31, 2006 - 12:47 pm: |
| 
|
Forget about the politics and politicians. We - The Indians - don't want to "induce" or "maintain" anybody's love towards bharat mata. We have had enough of these experiments. All that we now can say is - those who are "born" with the love for bharat mata can stay in this country or get lost to whatever you love ... एखादा समाज एखादं "गाणं" म्हणायला नकार देतो केवळ एवढ्याश्या कारणावरुन हे पेटलेल नाही. ह्या प्रश्नावरुन रान पेटवणारे सगळेच काही खुर्चीच्या आशेने हे करत नाहीत. हा प्रश्न केवळ तात्विक चर्वित चर्वण करुन समजून घेता येणार नाही. देशाच्या संदर्भात तो खरच समजावून घ्यायचा असेल तर वंदे मातरम न म्हणणार्यांची मानसिकता अभ्यासा. फुटीर वृत्तीचे लोक आहेत हे. तुमच्या राष्ट्रीय अस्मितेचा वेळो वेळी अवमान करायचा, इथल्या "राष्ट्रीयांचे" मानसिक खच्चीकरण करायचं आणि मग राजरोस दहशतवादी कारवाया करुन हा देश नेस्तनाबूत करायचा अशी स्वप्न बघणार्यांच्या घातक मानसिकतेच प्रतिबिंब आहे हे.
|
Question is how are you going to identify those people (who are nation's enemy)? By asking them to sing 'Vande Mataram'? If not, this whole issue is moot.
|
Samuvai
| |
| Thursday, August 31, 2006 - 1:41 pm: |
| 
|
Question is how are you going to identify those people (who are nation's enemy)? By asking them to sing 'Vande Mataram'? होय. आणि त्यांना देशाबाहेर हाकलायचे कसे असा प्रश्न विचारलात तर ह्या प्रश्नावरुन जागृती करुन मतपेटीद्वारे सत्ता परिवर्तन करणे. कायद्यात तरतूद करुन सगळ्यांना सरकारी खर्चाने export करणे. (राष्ट्रनिष्ठ राजकीय पर्याय उपलब्ध आहे अस गृहित धरुन बोलतोय नसेल तर ह्या देशातील सुबुद्ध नागरिकांना तो निर्माण करावा लागेल.)
|
Zakki
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:18 pm: |
| 
|
प्रश्नावरुन जागृती करुन मतपेटीद्वारे ... हंऽ. मतपेटी. तिथेच तर घोडे पेंड खाते. त्यामुळेच काही होत नाही. नि जागृति. अहो इंग्रजांना हाकलून द्यायला १८५७ मधे स्वातंत्र्ययुद्ध केले, अगदी हिंदू मुसलमान एकत्र येऊन! नि तरी कुणी जागे झाले नाहीत. उलट परकीयांच्या सरकारात भरती होऊन, विश्वासघात करून, आपल्याच लोकांना पकडून दिले. त्यांना पकडून देणारेहि भारतीयच, नि त्यांना छळणारे हि भारतीयच. त्यांच्यावर पहारा करणारेहि भारतीयच. नि असे तब्बल ९० वर्षे चालले. नंतर मारे कागदोपत्री स्वातंत्र्य मिळले! लोक तेच राहिले! उलट आप आपसात भांडायला शिकले नि देशाचे वाट्टोळे करायच्या मागे लागले! जागृति, मतपेटि या गोष्टी भारतात होत नाहीत हो! आपण आपले राष्ट्र, समाज यांचा विचार सोडून फक्त वैयक्तिक 'आत्मोन्नति' करून घ्यावी. प्रत्यक्ष वाल्मिकी सुद्धा बायको मुलाचा त्याग करून स्वत: महर्षि बनले. त्यांच्या बायको मुलांचे काय झाले? कुणास ठाउक?
|
Laalbhai
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:27 pm: |
| 
|
मतपेटीद्वारे सत्ता परिवर्तन करणे. >>>> LOL .. मांजरी बास्केटमधून बाहेर आली, अशा अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. कुणी सांगू शकेल का? शेवटी मुल्ला की दौड मस्जिदतक, किंवा सगळे प्रवाह शेवटी समुद्रात मिळतात, तसेच "ह्यांचे" सगळेच प्रश्न(?!), चळवळी, वळवळी --- मतपेटीशी संबंधित असतात! अर्थात हे वारंवार सिद्ध झालेच आहे. (आणि मतपेटीचा मटका लागल्यावरही "हे" काय दिवे लावतात त्याचे पुरावेही समोर आहेतच!) प्रत्यक्ष कबुलीच दिल्याने मजा वाटली.
|
Laalbhai
| |
| Thursday, August 31, 2006 - 3:36 pm: |
| 
|
मूडी, मी आता तुम्ही दिलेलीच लिंक देणार होतो.
|
Storvi
| |
| Thursday, August 31, 2006 - 4:32 pm: |
| 
|
>>It is like asking 'what was wrong with British rule? Does it matter who rules? Does it matter if my country is attcked? After all it is 'vasudhaiv kutumbakam' >> what's wrong with british rule was that it was a rule imposed by a set of people on another set of people, it was an unjust rule, and meant only to achieve the best for it's own people and not for the people it ruled. So if that is the premise we are holding, then let's continue on that same line of thought, and extrapolate. imposing vande matram on a people who are ideologically opposed to it, simply because another set of people idealizes it is also unjust and inconsiderate, don't you think? whjat you guys really want is an entirely Hindu India. If most others left the country you would all say good riddance, and you profess of being tolerant?? NO SIR, we need to stick to some values, have strong faith in our country, its anthem & monuments. I couldn't agree more. How can we have strong faith in something that the country is divided on? एखाद्या विषयामुळे जर वाद होऊन लोकं एकमेकांत भांडत असतील तर दुसरा less contentious option शोधुन लोकांना एकत्र आणणंच देशाच्या हिताचं नाही का? It is a rich collection of people passionately united to SAVE their motherland from evil eyes, FIGHT for its lawful existence & PROSPER in their cherished MOTHERLAND! Long Live भारत !!! exactly, they are passionately arguing that this song cannot be their anthem because it goes against their principles. they are not saying that it can't be their anthem because they don't value India. If that were indeed true you are right we should chuck them out. but whether they value India or not is dependent on some premise that you guys have built, which says you value india if you value this song... what a scam. as if love for mother India hinged on one song. if it were'nt for the song would be something else. why should a song evoke the same reactions amongst all? A people of a democratic country have a right to oppose issues that they feel are unjust/inappropriate. a few years ago there was a case in California where a man raised an issue that his daughter should not be forced to say the American pledge because, it has the phrase "under god" in it, and he and his daughter were "atheists". So does that mean he lacks loyalty towards his country? absolutely not. it simply means, he feels that the nations pledge does not truely reflect his beliefs... now there weren't many who shared his beliefs so the issue did not get much traction. If a significat number of people shared that view you can bet, they would have to heed the issue. same can be applied here. the nations anthem should reflect as far as possible everybody. now in this case too all it means is that vande matram to some people does not reflect them, and they want something that reflects them better. why should that be treated as betrayal is beyond me Even if somebody is 'paak', what the heck.. you live in this country, you need to follow the law of the land. Period. exactly, the national anthem of this country is जन गण मन accpet it, that is the law of the country now. period
|
स्टोर्वी, तुझ पोस्ट मस्तच आहे. पण थोडा विरोधाभास आहे. वर तु लिहीलेस की कॅलीफोर्नीया राज्यात atheists नी म्हणन मांडल व त्याला जर थोडे tracation मिळाले असते तर ह्यांनी national anthem बदलले असते. परत शेवटच्या वाक्यात तु लिहीलेस की जन गण मन accept it, its the law of country now.period. आता हे दोन्ही वाक्य सुसंगत वाटत नाहीयेत. ( मी फक्त तुझच मत मांडतोय माझ नाही). कारण जर थोडे traction मिळुन अमेरिकेत national anthem बदलु शकेल असे तुला वाटतय पण भारतात तर हे प्रत्यक्षात झाले आहे. जन गण मन हे राष्ट्रगीत व्ह्यायचा आधी वंदे मातरम हे अनाधीकृत राष्ट्रगीत होते. हयाच गाण्याला म्हणत लोक फाशीवर चढले. मग तुझ्या मुद्दाय प्रमाने जर कोणी national anthem change करा म्हणत असेल तर त्यात काहीच वाईट नाही. वंदे मातरम हे गाण राजकारणामुळेच तेव्हा राष्ट्रगीत झाले नाही. मग आज व्ह्यायला काय हरकत आहे. काही लोकांच्या मते गाण म्हणले नी न म्हणल काय काहीच फरक पडत नाही. हो ते ही बरोबर आहे. मग देशासाठी लढताना तो जर मेला तर त्याचे प्रेत झेंड्यंत गुंडाळुन राष्ट्र्गीत का म्हणतात. तो एक अस्मीतेचा प्रश्न असतो. काही लोकांना समजायला कठीन असते हे सर्व. पण १९४७ च्या आधी ज्या सर्व सशस्त्र वा अहींस्क लढे झाले त्यात वंदे मातरम हेच गित होते जन गण मन नाही. हां मी हा मुद्दा मान्य करतो की जर कोणी वंदे मातर्म म्हणले नाही वा त्याला लक्षात नाही, फक्त या वरुन तो देशद्रोही नाही ठरत. पण दुसरा असा प्रश्न आहे की धर्म मोठा की देश. बर जर सव्रच ईतर घर्मीय विरोध करत आहेत असे नाही. (शिख,जैन, बोध्द) मग जे पुर्वापार शत्रु होते ( व काही अजुनही आहेत) त्यांनी विरोध जर केला तर तोच सत्य का वाटावा. लोकहो फक्त विरोधासाठी कुठल्याही मताचा विरोध नका करु त्यासाठी वंदे मातरम का राष्ट्र्गीत केले नाही व जन गण का केले ह्या पाठीमागचे राजकारण समजावुन घ्या.
|
On the same notes for those who still don't know this The complete Jana Gana Mana is not our national anthem, only the five verse are. I like Jan Gan Man too but for National Anthem I am supporter of Vande Mataram.
|
Storvi
| |
| Thursday, August 31, 2006 - 6:48 pm: |
| 
|
national anthem बदलले असते >> not necessarily पण त्यावर वाद झाला असता आणि separation of church and state ह्या मुद्द्यावर ह्याने घाला घातला आहे म्हणून एक बाजु तर नास्तिक आपल्या ह्या महान राष्ट्राला वेठीस धरताहेत, आणि founding fathers च्याच विरोधात आहेत आणि पर्यायाने देशद्रोही आहेत, तुम्हाला आमच्या देशातले नियम मान्य नसतील तर बाहेर व्हा आम्हाला देशद्रोह्यांची गरज नाही, अशी दुसरी बाजु लढली असती.. त्यातुन ( भारतासारखेच इथेही ) काहीही निष्पन्न झाले नसते, दर election year ला मुद्दा वादळासारखा उभा राहिला असता आणि बहुजन पुन्हा आहे तेच pledge म्हणण्यात गर्क झाले असते मग तुझ्या मुद्दाय प्रमाने जर कोणी national anthem change करा म्हणत असेल तर त्यात काहीच वाईट नाही.>>मुळीच सुद्धा वाईट नाही. शेवटी व्यक्तिस्वातंत्र्य आहे. पण केवळ त्यामुळे कोणी देशद्रोही होते ह्या विधानाला आक्षेप आहे आणि त्याहीपेक्षा एका समाजाने सुचवलेले ( जे की सध्या राष्ट्रगीत नाहीये असे ) गीत न म्हणणारे सगळे देशद्रोही आहेत ह्या विधानाला आहे. आणि माझ्या वाक्यात विरोधाभास दिसतोय कारण मी तो highlight केलाय. अरे एकीकडे म्हणायचे की obey the laws of the nation तुम्हाला आमचे राष्ट्रगीत म्हणायचे नसेल तर दूर व्हा, आणि दुसरीकडे जे राष्ट्रगीत आहे त्याला तुम्ही स्वतः विरोध करायचा? मग ज्या अधिकारांनी तुम्हाला राष्ट्रगीत बदला म्हणण्याची मुक्ती आहे त्याच अधिकाराने इतरांना तुम्ही सुचवलेले गीत आम्हाला मान्य नाही असे म्हणण्याची मुक्ती का नसावी ?
|
Peshawa
| |
| Thursday, August 31, 2006 - 7:53 pm: |
| 
|
I think what "hindu fundamentalists" are really saying here is that it is a test of not nationalism but tolerance and understanding of those who practice islamic faith the question is not whether it is against their religonor not (every one knows that it is) the question is are they going to say " Hey its (the song) not important to us rather it is againt our relious ideas but you guys seem to have emotional involvment and we RESPECT THAT and will be with you!" Other side of the question letting them to have their way, respecting their emotions is already been practiced EVERY TIME when it comes in contrast with their faith. Nothing new. so what will muslims do? Meanwhile we will be what we are Tolarant Democratic people. P.S. I think it works just fine pressure from hindu hardliner groups to change and encouragement from (not comrades) liberal people to change and be what they are... (good cop bad cop) I hope this faith will soon have reformist movement. Second largest faith retrograding is not good for anybody!
|
Chyayla
| |
| Thursday, August 31, 2006 - 8:58 pm: |
| 
|
जन गण मन हे जरि राष्त्रगीत म्हणुन तेव्हधे योग्य नसले तरी त्याला आपण स्विकारले आहे, त्याचा योग्य तो सन्मान राखला जातो त्याला काही धर्मान्ध मुस्लिमन्प्रमाणे, आणि देश्द्रोह्याप्रमाणे विरोध पण करत नाही. मुक्तिची भाशा बोलताय, वन्दे मातरम ला विरोध करणर्याना या देशापसुन, हिन्दुन्पासुन, मुक्ति हवी आहे "जेहाद". द्यान ति पण मुक्ति द्या. त्याना हे गीतच काय ईथला इतिहास, सन्स्क्रुति काहिच मान्य नाही त्याच काय करणार? सगळी सेक्युलर पिल्लावळ त्यान्ना मदत करतच आहेत.माझे तर मत आहे की ह्यान्नापण पाकिस्तानात पाठवुन द्यावे, बिचार्याना स्टलिन चे स्वप्न पुर्ण झाल्याचे समाधान मिळेल, एक जन्नत मिळेल शिवाय तिकडे भरपुर दाढि कुरवळायला मिळेल. मला लहनपणी शाळेत वाचलेली "बेडुक आणि साप" ह्यन्च्या मैत्रिची गोष्ट आठवते, ही पिल्लावळ स्वता काय करत आहेत याचे भान सुद्धा ठेवत नाहि.... व्होट ब्यन्केपुढे नतमस्तक आहेत माफ़ करा नतमस्तक शब्दामधे हिन्दुत्वाचा वास यायचा फ़ारच अलर्जी बुवा त्याचि तुम्हाला, "कुर्निसात" म्हणतो आता ठिक आहे ना?
|
Chyayla
| |
| Thursday, August 31, 2006 - 9:16 pm: |
| 
|
अजुन एक मुद्दा जर मुस्लिम त्यान्च्या धर्मग्रन्थामधे जमीनीला वन्दन करु नये म्हणतात (हेहि खरे की खोटे ) त्याप्रमाणे, चोरी करणे, दारु पिणे याला पण विरोध आहे, मग का नाही सोडत हे सगळे धन्दे? ह्या सगळ्यान्मधे तेच पुढे आहेत. माझा विरोध सगळ्या मुस्लिमाना नाही, त्यान्च्यामधे पण खरच देशप्रेमि लोक आहेत त्याना सलाम.
|
To my mind, we need different/accomodative solutions for these long running wounds. W/o them, in my mind, we will further injure our state. ह्या झखमा म्हन्जे काही अश्वत्थाम्याच्या कपाळावरील जखम नाही की नाही आम्ही अश्वत्थामा, की कुणाचा वन्श सन्हार केला! मुळात या जखमा नसुन बान्डगुळ हेत! आणि स्टेटला अजुन दुखावू म्हण्जे? हातात बान्गड्या भरल्यात का? कुणाची भिती? कोण दुखावणार या देशाला? या देशाचे नागरीक नपुसन्क असतील तर कोणीही लुन्ग्यासुन्ग्या येवुन दुखावुन गेला अस्ता, पण तसे दुखावता येत नाही, याच्या लुन्ग्या धडधडीत पणे फेडल्या जातात बघितल्यावर "अतिरेकी" जिहादीन्चे सोन्ग घेवुन लपत छपत यावे लागतय ना त्यान्ना? आणि त्याला घाबरावे म्हणता? ते अजुन दुखापत करतील म्हणुन त्यान्च्या समोर माना झुकवा असा अर्थ तुमच्या म्हणण्यातुन निघतोय! तुम्हाला तो मान्य असेल पण असन्ख्यान्ना तो अमान्य असेल ही देखिल काळ्या दगडावरची रेघ हे! वन्दे मातरम ला पर्याय असुच शकत नाही! तत्कालीक कॉन्ग्रेसी सत्ताधार्यान्नी याच तुमच्या तत्वप्रणालीचा वापर करुन मुस्लिमान्च्या लान्गुलचालनासाठी त्यान्च्या समोर गुढगे टेकवत "जन गण मन" या ब्रिटिश व्हॉइसराय च्या स्वागता करता रचलेल्या पद्याला "राष्ट्रगीत" म्हणुन मान्यता देवुन वेगळा उपाय शोधला! काय उपयोग झाला त्याचा? मागल्या पन्नास वर्षातला इतिहास जरा चाळुन बघा! इथे मुद्दा दोन प्रकारचा हे! १) वन्दे मातरम राष्ट्र गीत व्हावे! २) जे वन्दे मातरम म्हणणार नाहीत त्यान्नी येथुन चालते व्हावे! या उप्परही ज्यान्ना वन्देमातरम म्हणायचे नसेल तर "न म्हणण्याबाबत" जबरी "जिझिया" कर आकारावा! एनी कॉमेण्ट? झक्की, कालाय तस्मै नमः ही उक्ती ठावुक हे ना? काय हे ना की तुम्हाला काल सागरावरील काळाकुट्ट तवन्गच फक्त दिस्तो हे, त्या अथान्ग कालौघा आड दडलेले ज्वलन्त निखारे तुम्हाला दिसत नाहीत किन्वा आठवत नाहीत! अशा आठवणी रहाव्यात म्हणुन इन्डिया गेटवर हजारो सैनिकान्ची नावे कोरली जातात, पुण्याजवळ भीमा कोरेगाव जवळ इन्ग्रजान्नीच उभारलेला स्तम्भ हे त्यावर १८५७ च्या युद्धात इन्ग्रजान्च्या बाजुने लढुन मृत्यु पत्करलेल्या जवानान्ची नावे कोरलेली हेत! त्यान्ची नावे हेत आणि मन्गल पान्डे, पेशवे, राणि लक्षुमबाई, टोपे वगैरे निवडक नावे सोडली तर बाकीच्यान्ची नावे इतिहासाला अज्ञात असतील तर असे समजणार का की या देशातील शम्भर टक्के जनता षण्ढ होती नी आहे? झक्की, समाजपुरुषाच्या अन्गान्चा नीट विचार करा आणि मगच भाष्य करा! समाजपुरुषाचे सर्वच अन्ग जर युद्ध आणि युद्ध असे अडकुन पडले तर त्याची "धारणाच" होणार नाही व ते बाभळीच्या झाडाप्रमाणे कसेही वेडेवाकडे अन्गावर काटे वागवित वाढेल असे होउ नये म्हणुन समाजाचा फार मोठा भाग हा वर वर पहाता निश्कृय वाटणार्या अवस्थेत रोजि रोटी मागे जगत असलेला दिसतो, पण अप्रत्यक्ष पणे तोही या युद्धात सहभागी असतोच असतो! समाजपुरुषाचे जावुदे, तुमच्या शरीराचा विचार जरी केलात तरी हे लक्षात येइल की हात आणि पाय जेवढे प्रत्यक्ष "काम" करताना दिसतात तेवढे काम बाकीची अन्गे करताना दिसत नाहीत, मग असे म्हणणार का की तुमचे बाकीची अन्गे निष्क्रिय निद्रिस्त निरुपयोगी हेत? बाकी फितुरान्चे म्हणाल तर अपवादानि नियम सिद्ध होत अस्तो! व हे अपवाद ठळक पणे पुढे आल्यामुळे, गुपित राहुन मदत करणार्यान्ची सन्ख्या दुर्लक्ष करता येत नाही! करुन चालत नाही! आणि त्यान्ची गुप्तता उघडही कर्ता येत नाही! आणि जेव्हा अशी गुप्तता देशी सत्ताधार्यान्स खुपु लागली तेव्हा घरात केवळ धुणे वाळत घालायची काठी हे म्हणुन अशा कनिष्ठ मध्यमवर्गिय लोकान्स (मी मुद्दमहून जात लिहित नाही हे, वेगळा वाद नको) "आत" टाकण्याची व नोकर्यान्वरुन काढुन टाकण्याची निरर्गल दडपशाही जे कॉन्ग्रेसी करु शकले त्यान्च्या पुढच्या पिढ्या या "जिहादी" सन्कटास कसे तोण्ड देतात तो कुत्सित कुतुहलाचा विषय हे!
|
Can this get any more ironic? - You are fully aware, a mere refusal to sing 'Vande Mataram' could be out of neive to-the-text-religionism. That a terrorist could merrily sing it since he knows your psyche. - You know, you can not identify the enemy by this particular test and yet you insist on adding this test. - You know an innocent, but neive, person could fall in this trap and be targetted, yet you accept it as collatoral damage. - You dispise terrorism for it targets innocent people, yet you don't think twice that your own action may affect an innocent person. - You dispise Al-Qaeda and Bin Laden for preaching intolerance, hatred and inequality, yet same properties are displayed in your argument. - You blame certain politicians for partitioning, yet do not mind partitioning the population again. - When all arugment fails, you show majority card thinking something as important for every Indian, yet you do no agree to reservation for 'bahujan' lower-casts. I don't think I have anything further to contribute. No hard feelings! I like passionate arguments sans the bullying, mocking and name-calling. Apologies for not writing in Marathi. I'll most certainly when I get to write on a lighter subject.
|
Samuvai
| |
| Friday, September 01, 2006 - 5:59 am: |
| 
|
लालभाई, लाल माकडांची "दौड" कुठपर्यंत आहे हे "ईस्लामी दहशतवादावर साम्यवादात काही उपाय आहे काय?" ह्या प्रश्नावर तुम्ही जेव्हा शेपूट घातलेत तेव्हाच कळली. लोकशाहीत काही धोरणात्मक बदल करायचे असतील तर ते मतपेटीद्वारेच करावे लागतात. विद्यार्थ्यांच्या अंगावर रणगाडे घालून, नक्षलवाद जोपासून ते ह्या देशात झाले नाहीत होणार नाहीत. केंद्रात सध्या "मटका" कोणाला लागलाय आणि लाले त्याचा उपयोग रोज blackmailing साठी कसा करतायत हे सगळा देश बघतोय. तेव्हा मुद्द्याच बोला साम्यवाद्यांचा stand काय असेल कोणी वंदे मातरम म्हणण्यास धार्मिक कारणावरुन नकार दिला तर? आणि तुमचे नेते मूग गिळून गप्प का? storvi , they are passionately arguing that this song cannot be their anthem because it goes against their principles. अहो, आम्ही काफ़र असल्याने आमच जगणही त्यांच्या principles च्या against च आहे. कुठलीही "काफ़रांची" जमिन त्यांच्या दृष्टीने "नापाक" आहे. आमच्या (म्हणजे काफरांच्या) लेकी-सुना त्यांच्या दृष्टीने "वाटून" घेण्याच्या वस्तू आहेत. कुठल्या less contentious solution विषयी बोलतो आहोत आपण? How can we have strong faith in something that the country is divided on? देशाची फाळणी मुसलमानांना स्वताहाची "पाक" भूमी हवी म्हणून झाली आहे. "त्यांचा" त्यांच्या ह्या तत्वावर अजूनही strong faith आहे. आमचा अखंड हिंदुस्थान टिकवण्याचा विश्वास कमी पडला - पडतोय. म्हणूनच राष्ट्रीय अस्मितेच्या गोष्टींना लाथाडण्याचे बळ अराष्ट्रीय तत्वांना मिळतय. आजच तो स्वतन्त्र तेलंगणा मागणारा मुस्लिम नेता म्हणालाय कि मुस्लिमांच धर्माधिष्ठीत वेगळ राज्य करा म्हणून. कधी जागे होणार आपण? वंदे मातरम च्या सक्तीच्या राजकारणावर बरीच चर्चा झाली जरा वंदे मातरमला विरोध करण्यामागच राजकारणही समजून घ्या. सावरकरांच्या "मुस्लिम समाज हा एक स्वतंत्र आणि युद्धमान राष्ट्र असतो" ह्या वाक्याचा प्रत्यय पावलो पावली येतोय आणि तरीही आपण विषयाला फाटे फोडत मूळ विषय बाजूला ठेवतोय.
|
Dinesh77
| |
| Friday, September 01, 2006 - 1:54 pm: |
| 
|
लिंबूटिंबू, थोडी सुधारणा- जन गण मन हे पद्य व्हाॅइसराय साठी नसून तत्कालिन ब्रिटिश राजपुत्र जाॅर्ज पंचम याच्या स्वागतासाठी लिहिले गेले होते. चू. भू. दे. घे. बाकी पोस्ट सहीच. मला असे वाटते की वन्दे मातरम हे नुसते गाणे नसून एक मंत्र आहे. असंख्य लोकांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी त्याची गरज आहे. याला इतिहास देखिल साक्ष आहे. शिवाजी राजांनी "हर हर महादेव" या एका मंत्राने श्रींचे राज्य स्थापन केले. अल्लाउद्दिन खिलजीच्या काही हजार सैन्याने "अल्ला हु अकबर" या मंत्र सामर्थ्यावर देवगिरीच्या लाखोंच्या सैन्याला धूळ चारली होती. या संदर्भात मला ग.दि.मांचे गाणे फ़ार आवडते वेद मंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मातरम वंद्य वन्दे मातरम, माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती त्यात लाखो वीर देती जिवीतांच्या आहूती आहूतींनी सिद्ध केला मंत्र वन्दे मातरम वंद्य वन्दे मातरम, याच मंत्राने मृतांचे राष्ट्र सारे जागले शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतीवादी झुंजले एक ही ना शस्त्र लाभे शस्त्र वन्दे मातरम वंद्य वन्दे मातरम निर्मिला हा मंत्र ज्यांनी आचरीला झुंजूनी ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी गा तयांच्या आरतीचे गीत वन्दे मातरम वंद्य वन्दे मातरम
|
लोकसभेतील पराभव, अडवाणीन्ची उचलबान्गडी, उमा भारती, खुराणान्ची हकालपट्टी, राहुल महाजन प्रकरण या सर्व गोष्टीनी निराश झालेल्या मन्डळीना हे नवे कोलीत मिळालेले दिसते. जनतेच्या दैनन्दीन प्रश्नान्शी जराही सम्बन्ध नसलेले विशय पेटवायचे, त्यावर ऐतिहासीक घटनान्च्या रसभरीत आठवणीन्चे तेल टाकायचे आणी त्या आगीवर सत्तेचा पापड भाजुन घ्यायचा या सार्यान्शी सुसन्गतच आहे हे. बाकी हल्ली ते तोगडियाजी दिसत नाहीत टीव्ही वर
|
Dinesh77
| |
| Friday, September 01, 2006 - 4:04 pm: |
| 
|
तुमच्या म्हणण्यानुसार जोपर्यंत भारत पाकिस्तानात विलिन होत नाही तोपर्यंत असेच चालू द्यावे. बरोबर ना? इतिहासापासून बोध घेतला नाही तर भविष्यकाळ सुसह्य होईल असे वाटत नाही.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|