|
डान्स बार संबन्धित चर्चा इथे हलवली आहे
|
Asami
| |
| Monday, April 17, 2006 - 3:40 pm: |
| 
|
mod_5 dance bar बद्दल post हलवताना माझे post उडवण्याचे कारण कळेल का? त्यात अक्षेपार काय होते
|
Moodi
| |
| Monday, April 17, 2006 - 3:47 pm: |
| 
|
आसामी ती पोस्ट मला दिसतेय तिथे. तुमची पोस्ट डान्सबार या चर्चेत आलीय. या वृत्तवहिन्यांची फक्त वेगळी झालीय.
|
Asami
| |
| Monday, April 17, 2006 - 3:52 pm: |
| 
|
मला नाही दिसत ग मला ती पुढे वाढवायची होती.
|
असामी, तुमची ही पोस्ट म्हणत आहात का? ती डान्स बारच्या चर्चेत असल्यामुळे तीही त्या BB वर हलवली आहे
|
Asami, तुम्ही ह्या पोष्ट बद्दल बोलत अहात का? /cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=781325#POST781325
|
Asami
| |
| Monday, April 17, 2006 - 5:08 pm: |
| 
|
हो हीच post . मला IE मधे दिसतेय ती फ़क्त ? tag चा problem आहे का काहि ? मला ते page विचित्र दिसतेय. धन्यवाद.
|
Maitreyee
| |
| Saturday, April 22, 2006 - 10:42 pm: |
| 
|
कठीण आहे! 'सबसे तेज' च्या नावाखाली वृत्तवाहिन्यांचा धूडगूस!!
|
हो, ना काल बघीतला तो धुडगुस tv वर ... ... ... ... ...
|
Zakki
| |
| Sunday, April 23, 2006 - 2:25 pm: |
| 
|
प्रमोद महाजन राजकारणी व्यक्ति. कुणि खान नावाचा nut, (pun intended) किंवा कपूर नावाची बाई असती तर काय झाले असते? मुंबई बंद! ज्या समाजाच्या माणसाने गोळी मारली असा संशय असेल त्या समाजातील लोकांवर हल्ले, जाळपोळ, लुटालूट. धम्माल असते आजकाल, सगळ्याच जगात. अमेरिकेत कदाचित, हल्ले, जाळपोळ कमी होतात, पण बाकीचे गोंधळ, अमेरिकेतल्या सगळ्याच गोष्टींप्रमाणे, भल्या मोठ्ठ्या प्रमाणावर 'साजरे' केले जातात. अहो, दहा एक वर्षांपूर्वी त्या ओजे सिम्प्सन च्या ब्रॉन्को चा पाठलाग तब्बल पाच तास सगळ्या स्टेशनवर दाखवत होते. तरी त्याची गाडी अगदी हळू चालली होती नि त्यात तो दिसत पण नव्हता. म्हणजे उगीचच एक गाडी चालली आहे हाच 'शिण'. नि लोकांचे, Sorry एक्स्पर्ट लोकांचे, (काही जणांनी फूटबॉल बद्दल ऐकले होते, नि काही जणांनी मानसशास्त्राबद्दलहि ऐकले होते, म्हणून ते एक्स्पर्ट!) बोलणे ऐकून त्यातून निदान दहा बारा तरी सिनेमांच्या श्टोरिज मिळाल्या असत्या.
|
Maudee
| |
| Monday, April 24, 2006 - 6:48 am: |
| 
|
अस काही नाही..... खान किन्वा कपूरपेक्षाही जास्त problematic झाले असते जर प्रमोद महजनना दुसर्या कोणी मारले असते..... in fact त्यान्च्यावर हल्ला झाला आहे हे कळल्यावर दुकाने बन्द पण झाली होती पन जेव्हा हे कळले की भान्डणे घरतली आहेत....तेव्ह त्यान्च्यासाठी प्रार्थना करायला सुरुवात झाली. मला वाटते अजून तरी मुम्बई-पुण्यात hero-heroines गेल्यावर परिस्थीती benglore एवढी चिघळत नाही....र्आजकुमार यान्च्या death नन्तर benglore चे public फ़ारच emotional झाले होते.
|
दाक्षिणात्यांचे चित्र तार्यांवरचे प्रेम अतिरेकी असते. नशीबाने ते इथे नाही. पण काल प्रमोद महाजनांच्या अंगात कुठे कुठे गोळ्या घुसल्या याचे डिसेक्शन चालले होते "सबसे तेज" वर. बघवत नव्हते. या लोकांना आत जायची परवानगी नाहीये म्हणून नाहीतर या लोकांनी थेट operation theatre मध्ये आपले कॅमेरे लावायला कमी केले नसते. operation ची running commentary पण केली असती. सनसनाटी साठी सतत हपापलेल्या या वाहिन्यांना प्रसंगाचे गांभीर्य केव्हा कळणार ते देवच जाणे.
|
राजकुमारच्या निधनानंतर लोकं भावनाविवश झाले होते खरे. पण दंगली करणारे लोक दुसरेच होते. त्यांना राजकुमाअर मेल्याचं दु:ख नव्हतंच. आम्ही बसमधून जात असतांना एका माणसाने एक दगड आमच्या बसवर फेकला आणि तो चक्क हसत होता. त्याच्या चेहर्यावर दु:खाची छटाही नव्हती. people who do riots are not emotional fools but those are the people with ridiculous mindset.
|
Santu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:24 am: |
| 
|
ndtv ने नुसता दोन दिवस बडोद्यात दर्गा पाडला म्हणुन कालवा चालवलाय हे मदुराईत चाललाल्य त्या कडे सोइस्कर दुर्लक्ष चाललय 
|
Santu
| |
| Tuesday, May 09, 2006 - 5:37 am: |
| 
|
आणी हे पाहा 
|
अरे, बापरे... हो... ना tv वाले आत्ता झोपले वाटते..केव्हढे discrimination...
|
Maudee
| |
| Tuesday, May 09, 2006 - 8:39 am: |
| 
|
पण बडोद्याच्या त्या प्रसन्गानन्तर कुठल्याही धर्मस्थळावर अतिक्रमणविरोधी कारवाई करायची नाही असे ठरलेय ना.....मध्ये paper ला आले होते तसे
|
Moodi
| |
| Tuesday, May 09, 2006 - 8:46 am: |
| 
|
काय माहीत नाही, आजच पेपरमध्ये आलेय की आता तशी सुरुवात मुंबईत होतेय म्हणुन, मात्र बडोद्यातील अनुभव लक्षात ठेवुन सुरक्षा व्यवस्था खूप कडक ठेवणार आहेत.
|
Moodi
| |
| Friday, July 07, 2006 - 8:21 am: |
| 
|
आज ऐश्वर्याच्या नावाने मला ढिगभर माकडांचे फोटो आले.. ही लिंक मात्र लोकप्रभाची... http://www.loksatta.com/lokprabha/20060714/good.htm
|
मुडी, तुला माकडान्चे "ढीगभर" फोटो आले की "ढीगभर माकडान्चे" फोटो आले? (विचारग्रस्त चेहरा)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|