Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 19, 2006

Hitguj » Views and Comments » General » AMWAY » Archive through July 19, 2006 « Previous Next »

Yogibear
Thursday, June 22, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरती बर्‍याच जणानी लिहिलय की त्यांनी अश्या लोकांना टाळायचा प्रयत्न केला पण ह्या उलट जर आपण त्यांना आधीच सांगितले की आपल्याला त्या so called 'extra income' मधे रस नाही आणि आपण आहोत त्यात समाधानी आहोत तर ती मंडळी तुमच्या वाटेला जात नाहीत... फ़ार फ़ार तर २-४ वेळा तुम्हाला पटवुन देण्याचा वायफ़ळ प्रयत्न करतिल पण तुम्ही पुन्हा त्यांना रस नसल्याचे सांगितले की मग ते नाद सोडुन देतात...

Zakki
Thursday, June 22, 2006 - 10:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असे अनुभव मला दोन तीनदा आले. हो, म्हणजे झटपट श्रीमंती च्या मोहात अक्षरश: हजारो डॉलर्स घालवले आहेत. अजूनहि अक्कल आलेली नाही. एकदा अश्याच एका मराठी माणसाने मला Amway बद्दल विचारताना अत्यंत कळवळून विचारले होते की 'अहो काही झाले तरी पैसे मिळवायचेच नाही असे ठरवले आहे का तुम्ही?'
नुकताच मी विमा एजंट पण बनलो आहे! त्याला हि बरेच पैसे घातले आहेत, बघू कधी वसूल होतात ते!

दुसरा मूर्खपणा म्हणजे पैसे वाचतात म्हणून खात्रीलायक लोकांकडून काम करून न घेता, उगाच कुणा अनोळखि माणसाला घर रंगवणे, बारीक सारीक दुरुस्त्या करायला सांगणे, गाडी दुरुस्तीला टाकणे असे मोह पण आवरत नाहीत!

कधी अक्कल येणार मला देवा!


Storvi
Thursday, June 22, 2006 - 10:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>so called 'extra income' मधे रस नाही आणि आपण आहोत त्यात समाधानी आहोत तर ती मंडळी तुमच्या वाटेला जात नाहीत>>हे काही खरं नाही हं. एकदा काय आहे हे AMWAY प्रकरण बघुच या म्हणुन एकाने आम्हाला mall मध्ये गाठल्यावर, आम्ही त्याला ये घरी म्हणून सांगितले. घरी तो नी त्याची बायको आले.. McDonald's नी कसे पैसे मिळवले वगैरे पालुपद सुरु झालं. सगळं झाल्यावर, मी त्याला म्हटलं आम्हाला काही interst नाही, तर तो म्हणे तुम्ही लोक जन्मभर असेच खितपत मरणार आयुष्यात काही मिळवणार नाही. तुमच्यासार्ख्या लोकांना काही महत्वाकांक्षा नसते वगैरे सुरु केले. मी म्हटलं अरे महत्वाकांक्षा नसली तर आम्हाला, तुला काय त्याचे? तर असा फ़णकारुन निघुन गेला.. जान बची और लाखो पाये :-O

Mepunekar
Thursday, June 22, 2006 - 10:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mall, kiva Wallmart madhe jar koni desi ugach usne hasu anun balech khup olakh aslyapramane bolayla lagle, apla ph no ghetla tar nakki samjayche, udya phone yenar Amway kiva tatsam company cha...so tyala tevdyach godit katvane hach upay:-)

Rahul16
Friday, June 23, 2006 - 3:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

thanks mitraho....

eka ratritun khup reply aale....aani vishay aani marg clear zala...

tumhi mhatat te khare aahe....presentation khup changale hote.....mazya angat khup utsah sancharala hota....pan jewha presentation denaryane "A" word uccharala tyaweli maza sagal utsah gela.....

problem asa aahe ki maza 'want to be sponser' maza mitra aahe....ameriket aahe.....to mala sarkha phone karato aani tula samajaun sangato mhanato.....tyala ekdam todun nahi mhanane jara kathin aahe.....pan anyway.....Mi nahi mhanayache tharawale aahe.....kahihi howo....

thanks to all of you....

mitra dur jatat he far khare aahe....jya mitrachya mail chi aani phone chi mi wat pahat hoto tyala aata mi avoid karayacha vichar karato aahe....

Manish2703
Friday, June 23, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

राहूल.. तुझ्या मित्राला directly तोडण्यापेक्षा त्याला समजावून सांग..
माझ्या एका मित्राने मला असेच स्वदेशी बद्दल presentation दिले... तेव्हाच मी त्याला सांगितले.. " तुझ्यासाठी म्हणून मी ऐकुन घेईन.. पण त्यानंतर कधीही मला या बद्दल विचारायचे नाही.. मला जर त्यात interest वाटला तर मी स्वत्: फोन करीन... "
त्यानेही नंतर मला कधी विचारले नाही


Limbutimbu
Friday, June 23, 2006 - 6:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

जशी बाटग्यान्ची बान्ग मोठी तसेच आधीच फसलेले किन्वा फसलो गेलोत हे जाणवलेले फसली रक्कम वसुल करण्यासाठी अधिकच जोमान दुसर्‍यान्ना फसवायचा धन्दा प्रयत्न पुर्वक करीत असतात! ते जास्त आक्रमक असतात, तुलनेने ज्यान्ना आपण अजुन फसलो गेलोहेत हे कळलेलेच नसते!
ठामपणे नाही म्हणण्याचे कष्ट आणि मोहात न सापडणे हेच दोन उत्तम मार्ग हेत! तरी मला धाकधुक असतेच की माह्या माग लिम्बीच्या गळ्यात कोणी असली स्कीम मारणार नाही ना!
हा सर्व फसवाफसवीचा धन्दा भारतात खुलेआम चालू असतो! :-)


Soultrip
Friday, June 23, 2006 - 7:02 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I'm extremely allergic to Amway. & I guess, so are majority of us here.

So in the larger interest of maayboli cyber-society, mod., please CLOSE this BB!

Ajjuka
Friday, June 23, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहितरी काय! जर कुणी फसू शकणारे असतील तर त्यांना सुचना मिळेल ना हा वाचून. allergic आहेस तर फिरकू नकोस ना या कडे

Rahul16
Friday, June 23, 2006 - 7:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mi pan tech mhanato....

Soultrip che bolane jara Amway Agent sarakhech watate....jase kahi tyala lokanni ajun aaple anubhav sangu naye ase watate aahe....jene karun lokanna te wachayal milanar nahi.....

Soultrip Plesae dont click on this subject this will solve your problem....

Soultrip
Friday, June 23, 2006 - 8:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Come on! ..I was kidding folks! Forgot to add smily so you guys took it so seriously :-) आणि काहीही म्हण पण ' AMWAY AGENT सारखा' अशी शिवी देउ नकोस रे बाबा!

..येऊ द्या आणखी अनुभव! :-)

Shonoo
Friday, June 23, 2006 - 12:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे AMWAY मधे आपल्याला कधीही त्यांनी किती पैसे मिळवले हे का सांगत नाहीत? नेहेमी आपले 'तो अमका आहे त्याने डॉक्टरकी सोडली आणि तो amway मधे लाखो कमवतो' अश्या बाता. स्वत: किती कमवले आणि त्या पायी किती कष्ट काढले ते कोणी सांगत नाहीत.
अगदी जवळच्या लोकांनी गळ घातली तर मी क्वचित एखादा प्रॉडक्ट विकत घ्यायची तयारी दाखवते. मग परत वाटेला जात नाहीत.

नोकरी, घर संसार साम्भाळून फावला वेळ मिळतोच किती? त्या वेळातही जर AMWAY मधे पैसे कमवायच्या मागे लागले तर ते मिळालेले पैसे उधळायला वेळ कसा मिळेल :-)


Vinaydesai
Friday, June 23, 2006 - 12:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी तिकडे माझ्या रंगिबेरंगी वर Amway वर एक लेख टाकला आहे...

आज पूर्ण करेन...
:-)

Robeenhood
Friday, June 23, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की बोवाजीनी जे काही कठोर आत्मपरिक्षण केले आहे त्याला जगाच्या इतिहासात तोड नाही.
विशेषत : त्यांचे शेवटचे वाक्य तर एकदम दखलपात्र आहे आणि निखळ सत्याचा प्रामाणिक आविष्कार आहे!


Zakki
Friday, June 23, 2006 - 10:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा, वा, रॉबीनहूड. धन्यवाद. आता घरात सिमेंटचे काही काम करायचे आहे. एकाने हजार सांगीतले, दुसर्‍याने ४,०००. कसे कळावे १००० वाला खरा की ४००० वाला. माझे शेजारी म्हणतात, 'अगदी सोप्पे आहे. १० डॉ. चे सिमेन्ट आण, नि घरच्याच हत्यारांचा उपयोग करून एका दिवसात करून टाक. मी बघ, तुझ्या समोरच ती नवीन खोली बांधली. मला काँट्रॅक्टर म्हणाला, ३५,००० डॉ! मी म्हंटले वेडा आहेस का? मी फक्त हजार डॉ. चे सामान आणले नि आठवड्याभरात बांधून पण टाकली खोली!. तो पण केमिकल इंजिनियर आहे. त्याच्यासमोर मी पण इंजिनियर आहे हे सांगायची लाज वाटते मला!

म्हणून माझे एक मत आहे. हा देश मूर्खांचा बाजार आहे, म्हणजे माझ्यासारखे मूर्ख नि AMWAY सारखे त्यांना फसवणारे. मला एकच मार्ग सापडतो, जमेल तसे पैसे मिळवत रहायचे, नि या देशात ते शक्य पण आहे. मी शिकवतो, विम्याचा धंदा काढला आहे, केमिकल इंजिनियर म्हणून पण नोकरी मिळता मिळता थोडक्यात गेली. अजून जरा परिस्थिति सुधारली की मला पण तशी नोकरी मिळू शकेल. कारण या देशात फक्त विमा एजंट, स्टॉक ब्रोकर, असले इकडचा पैसा तिकडे करून श्रीमंत होणारे लोक आहेत. इंजिनीरिंग, डॉक्टरी, स्वस्तात काँप्युटरची कामे करणारे, या सारखी कामे करायला बाहेरचेच लोक लागतात!


Rahul16
Monday, June 26, 2006 - 4:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

mazya ameriketlya mitrane mala kal Amway kiti changale aahe he patawanyasathi phone kela.....mazya mitra.tycha 'upline' (to pan maza mitra)aani mi, ase tighe conference call war hoto....20 minite 'upline' ne mala patawanyacha prayatna kela.....money, time, security, wealth, ase shabda waparun......shewati mi tyala ek uttar dile ...mag to chup zala......aani 1 minitat phone theun dila...... mi mhatale..." I have attended the presentation. The points mentioned in the presentation like money, time and security did not apeal to me, and at this point of time my interest in going ahead with this is ZERO."......he said if this is the case then its ok because I can not creat interest in you. ...aani bolane tethech sampale......pan tari tyane mala mazya ameriketlya mitranche phone no magitale aahe......thanks to all of you...

btw if anyone is interested send me your phone no...i will ask my friend to get in touch with you......:-)

Prajaktad
Monday, June 26, 2006 - 6:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई!ग amaway !! डोक्याला ताप असतो नुसता.. २००३ मधे मी usa ला नविन आले होते तेव्हा असच एका super market मधे आम्हाला एक देसी भेटला... फोन नंबर वैगेरे देवुन झाल्यावर त्याचा २ महिन्यात फोन.. घरि पॉट्लॉग ठेवलाय.. आनखी ५ - ६ देसी असतिल गप्पा टाकु वैगेरे.पॉट्लॉगच्या दिवशी एक तास आधी परत फोन प्रस्तावना अशी पॉट्लॉगला एक investment मधलि info देणारा आहे,तो कही टिप्स ??? देणार आहे.
रामा शिवा, गोविन्दा!! तेच chain maarkeT .मग याने कशि मुलाला BMW घेतली तमक्याने कशि नोकरी सोडुन(कि गमावुन)फ़क़्त कमिशन वर लाखो डॉलर कमावतोय.
आम्ही निक्शुन सांगुन सुटका करुन घेतली.
पुण्यात MODI कि काहितरी नावाची AMWAY सारखिच छ्ळवणुक आहे( कि होति).


Fulpakhru
Friday, June 30, 2006 - 11:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Amway is now known as quickstar... Amway far badnam zale bahutek...

Walmart madhe tar nehmi bhettat hi loke

ani piccha sodat nahit bilkul...

very true ki amway is loosing your friends...

amhala eka javalchya friend ne yat fasavle ahe so we dont talk to him any more....



Manuswini
Monday, July 10, 2006 - 2:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आई ग, AMKAY एथे पण

जीव खातात ही लोक

जरास चुकुन एकदा सुरवातीला एकाला walmarT मधे एक product शोधायला मदत केली असे वाटुन की त्याला माहीत नाही मग कळले की तो AMKAY माणुस आहे

हे नक्की मी एका मैत्रिणीला तोडले
चांगली मैत्री होती पण मला interest नसताना रोज सकल संध्याकाळ तिचे आपले मागे लागणे
एवढे नकोसे की ती स्वःताहुन मला सकळ नाही झाली तर आग्राहाने चहा breakfasT चे आमंत्रण ंआहीतर दारात ईडली, दोसा घेवुन मग सुरु AMKAY

दुपारी जेवाणाचे invitation
मला तो breakfast नकोसा झाला बळजबरीनी आणलेली


Kaandapohe
Wednesday, July 19, 2006 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hahaha... mi sudha maanya karte hya amway baddal .. agadi katkat aahe mhana na .. maazi ek maitrin amwaychi member zaali aani kaay vicharta agadi bhetel tevha suru amway baddal.. nantar nantar mala iitka kantala aala ki agadi tondavar daakhvaayla laagle ki mala kantala aala aahe.. tichya kadachit te lakshat aale.. tyamule aata maazya paasun tari amwaychi katkat geli. haha

मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators