Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through July 17, 2006

Hitguj » Views and Comments » Current Affairs » Mumbai Local Train Serial Blasts » Archive through July 17, 2006 « Previous Next »

Pha
Friday, July 14, 2006 - 3:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>मुर्ख आहे तो ज्याने लोकसत्ताचे संपादकीय लिहीले आहे.
अरे केदार, हे म्हणजे पिवळं पीतांबर म्हणण्यासारखं झालं (कारण ती व्यक्ती (सोनियादास कॉम्रेड) कुमार केतकर म्हणून ओळखली जाते.) :-O .

Limbutimbu
Friday, July 14, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉम्बस्फोटासन्दर्भात वाकड्याने विचारलेल्या प्रश्णान्ना
येथे जनरल बीबी वर उत्तर दिल हे, जमल्यास जरुर वाचा :-)

Maudee
Friday, July 14, 2006 - 5:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लष्कर प्रमुख़ांबद्दल वाचल म्हणुन परवाची news आठवली.

मुफ़्ती महम्मदनी(नाव बरोबर आहे न?) मुशर्रफ़ चे ऐकून तडजोड करा असे म्हटले आहे. मगच्या आठवड्यातल्या सकाळला होते.


Moodi
Friday, July 14, 2006 - 7:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पण वाचा जमल्यास. मुंबई रेल्वे कर्मचारी अन अधिकार्‍यांना पण सलाम. अन दुसर्‍यासाठी भरपूर काही करणार्‍या जुल्कांना पण सलाम.

http://www.loksatta.com/daily/20060714/evru.htm

Laalbhai
Friday, July 14, 2006 - 2:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कॉम्रेड) कुमार केतकर

फ, उगाच वडाची पाने पिंपळाला जोडू नका. हा मनुष्य आम्हाला ही खुप शिव्या (द्वेशापोटी) देत असतो. मार्क्स सोडून कुणाचीही भक्ती करणारा कॉम्रेड असूच शकत नाही! :-)


Kedarjoshi
Friday, July 14, 2006 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुल्ला मुलायम परत बरगळला. मी सिमी ला डिफेंड केले नाही.

ह्याला ठेचा रे कोनीतरी.

http://www.ibnlive.com/news/mulayam-denies-defending-simi/15560-4.html

Zakki
Friday, July 14, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी एका गालावर मारल तर आपण दुसरा गाल पुढे करावा.

हे अर्धवट विधान आहे. गांधी सिनेमात याबद्दल असा एक प्रसंग आहे, की गांधी नि एक गोरा बातमीदार चालत असतात. गोरा बातमीदार म्हणतो, या गल्लीतून जाऊ नका, लोक मारतील तुम्हाला. गांधींनी हसून उत्तर दिले,
'कुणी एका गालावर मारल तर आपण दुसरा गाल पुढे करावा. '
असे तुमच्याच धर्मात म्हंटले आहे ना! त्याचा अर्थ असा की मानसिक, शारीरिक सामर्थ्य ज्याच्याजवळ असते त्याच्या गालावर मारायला कुणि धजत नाही. तेव्हढे शारीरिक नि मानसिक सामर्थ्य आधी अंगी बाणवा!

आता भारतात शारीरिक, मानसिक सामर्थ्य तर शून्य. नुसती मते मिळावी म्हणून सरकार या अतिरेक्यांना संरक्षण देते असा एक आरोप आहे. खरे असण्याची शक्यता आहे. पैसे, मते मिळाली तर कुणिही भारतातला सरकारी अधिकारी किंवा निवडून आलेला विकत घेता येतो. असेहि म्हणतात! भ्रष्टाचारात भारत रशिया, चीन, इंडोनेशिया इ. भल्या भल्यांच्या पंक्तित मानाचे स्थान मिळवून आहे असेहि वाचण्यात आले आहे.
हटकेश्वर, हटकेश्वर!



Santu
Saturday, July 15, 2006 - 6:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़ा
अहो हा सोनिया दास आल्या पासुन लोकसत्ता
अगदि मिल्लि गॅजेट वाटायला लागलय.

मूडि
असे जुल्का पाहुन अजुन माणुसकि
जिवंत आहे अस वाटतय.

केदार
मुलायम बॅकफ़ुट वर आहे सध्या कारण
व्हि.पी.(तोच मन्डल वाला) व बुखारी च्या इस्लमिक फ़्रंट
त्याला पुढच्या इलेक्शन मधे मुस्लिम मतासाठि पळायला लावणार.
म्हणुन सिमी चा धावा चालवलाय. नाहितर मागे अयोध्या व रैल्वेत झालेले स्फ़ोट सिमि ने केले हे काय त्याला माहित नाही का?

असाच सिमि चा पुळका मागे छगन्या ला पण आला होता.
म्हणुन तर ति संघटना महाराश्ट्रात फ़ोफ़वलिय.


Zakki
Saturday, July 15, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी काल भारतात एका सेवानिवृत्त कर्नलशी बोलत असता म्हंटले की इस्राइल ने सरळ सरळ दुसर्‍या देशावर हल्ला चढवला, कारण त्यांना माहित होते की दुसर्‍या देशानेच त्या अतिरेक्यांना मदत केली आहे. मग भारतालाहि माहित आहे, सिमि, POK यांच्या कडून हे प्रकार होतात. का घुसत नाहीत भारतीय सेना POK मधे, का सिमि विरुद्ध कारवाई करू शकत नाही? तेंव्हा त्याने सांगीतले:
मुत्सद्देगिरीत मुशर्रफ हुषार आहे, त्याने एकदम डिक्लेअर करून टाकले की आम्ही अतिरेकी पकडायला मदत करू. असे असता POK किंवा पाकीस्तानवर हल्ला केला, तर जगातले लोक भारतालाच दोष देतील, नि माथेफिरू अमेरिकन त्यांच्या 'मित्राच्या' मदतीला धावून येतील, म्हणून जरा सबूर!

शिवाय सिमि ही संस्था सुप्रिम कोर्टाने अवैध ठरविली आहे म्हणजे आता कायदेशीर रीत्या तशी संस्था अस्तित्वात असायला नको.

यापुढील विधाने मी(झक्कि) करत आहे.

पण बोलून चालून सुप्रिम कोर्ट झाले तरी ते भारतातलेच नि कायदा हि भारतातला. त्याला लूत भरलेले कुत्रे देखील विचारत नाही. मतांसाठी पैसे देऊन जोपासलेले साप ते. त्यांना कोण मारणार? ते काही पण करतील, अगदी उघडपणे, पण त्यात बेकायदा काहीच नाही, कारण तो भारतातला कायदा!


Santu
Saturday, July 15, 2006 - 1:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबई ब्लास्ट हा पुर्ण पणे intilegence failure आहे.
याला महाराष्ट्र पोलिस व ib,raw. या सन्घटना जबाबदार आहेत.
national security adviser हि consept च चुकिचि आहे.
कारण या मुळे गुप्त हेर संघटना वर autonomy राहात नाहि.
आपले securety adviser. (एम के. नरायणन)हे पुर्विचे ib चे संचालक.यांचे करिअर काय फ़ार चांगले नाहि. हे ib मधे अधिकारि असताना इन्दिरा गांधि चा खुन झाला.तसेच हे ib चे प्रमुख असताना. राजिव गांधि यांचा हत्या झालि.
अश्या माणसा कडुन कशी कामगिरी होणार.
परत हे पुर्व ib चे प्रमुख असल्या मुळे यांचे त्या संघटनेत vested interest असणार. यापेक्षा ib and raw हे थेट मनमोहन सिन्ग यान्चे हाताखालि पाहिजे.
अरे गेली १०वर्षे ग्रांट रोड वरचा travel agent खुल्ल्मखुल्ला let चा एजंट बनुन शेकडो लोकांना बाहेर (पाकिस्तान,बांगला देश) training ला पाठवतो आणी ईथे कोणा ला पत्ता लागत नाहि म्हणजे काय. नुसते पाकला नावे ठेवुन काय होणार.इथला प्रत्येक मुसलमान हा पहिल्यांद मुसलमान आहे नंतर भारतिया हे लक्षात ठेवले पाहिजे.तसेच दोन कोटि अवैध रित्या राहात असलेले बांगला देशी हे वेळ पडल्यास rdx पेक्षा धोका दायक आहेत.इथुन पुढे धोका हा सिमेवरुन नाहि तर अंतर्गत( enemy within ) आहे.
पाकिस्तान चा दह्शत वाद हा मुशरर्फ़ च्या हातातुन केव्हाच निसटलाय.त्याच्यावर सुध्दा काय कमी हल्ले झालेले नाहित.
यांचा खातमा करण्या साठी आपले पण moDules pok मधे उभे करावे लागतिल. तिथल्या सुध्दा शीआ baltistaan मुसलमाना ना सुध्दा बहुसंख्या असलेल्या सुन्नी बद्द्ल फ़ार प्रेम नाहिये.तसेच बलुच,सिन्धि या लोकांना पन भारता बद्दल ममत्व वाटते याचा आपण फ़ायदा घेतला पाहिजे


Zakkas
Sunday, July 16, 2006 - 3:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरविंद ईनामदार हा एक थोर माणूस. त्यांनी पोटा परत लागू करण्याची मागणी केली आहे.

आता कोणत्याही सबळ आणी मानी राजसत्तेपुढे दोन मार्ग आहेत

१. लेबेनॉन हा काही हेजबोल्लाला आंदण मिळालेला देश नाही. त्यांच्या पंतप्रधानांनी हेजबोल्लावर टीकाच केली. हेजबोल्ला दक्षीण सीमा कंट्रोल करते. पण सरकारात त्यांचा सहभाग आहे. ईस्त्राइलने संपूर्ण लेबेनॉनवर हल्ले केले आहेत. नवा एयर पोर्ट बॉम्ब केला. हेतू असा की को लॅटरल डॅमेज ने, सिव्हीलीयन्स च्या प्राणांचे खापर हेजबोल्लांवर फोडले जाईल. हे खापरच त्यांना पुढील अतीरेकी कारवायांपासून परावृत्त करेल.
दुसरी बाजू अशी की हकनाक मेलेल्या बायका मुलांच्या कहाण्यातून नवे फियादीन तयार होतील आणी हे संहार चक्र असेच सुरू राहील.

एकंदर मुस्लीम समाजाची धारणा बघता संहार चक्र सुरू रहाण्याचीच शक्यता जास्त.

२. सामान्य मुस्लीम समाजाच्या मनात चीड उत्पन्न न करता गाजावाजा न करता मुस्लीम अतीरेकी संघटनांचा वेगाने बंदोबस्त करणे. ह्यात खालील गोष्टी तातडीने करणे गरजेचे आहे.
- सार्‍या मशीदींचे अन त्याच्या इमामांचे रजीस्ट्रेशन करणे. इमामांच्या शुक्रवारच्या सरमनचे व्हीडीओ शूटींग करून ते अनॅलाइज करण्याची यंत्रणा करणे.
- अबु आज़मी हा दुष्ट प्रव्रुत्तीचा माणूस असून टाडा कोर्टात त्याला ट्राय करून गोळ्या घालणे.
- मीर ऐमल कांसी प्रकरणावर मी खूप अभ्यास केला होता. ज्याप्रकारे अमेरीकेने चार मिलीयन फेकून त्याला 'बंडल अप' केला अन व्हर्जीनीयात आनून गेल्या वर्षी यमसदनास धाडला, ते वाचून धन्य वाटले. अशा 'बंडल अप' ऑपरेशनने आपण सारी आय अस आयची माजी अन आजी लीडरशीप खतम करू शकतो.

अधीक स्पष्टीकरण गरजेप्रमाणे.

तुमचा,
झक्कास.


Robeenhood
Sunday, July 16, 2006 - 6:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्कास, सुरुवातीला तुझ्या पोस्टवरून वाटले होते काही सकस मुद्दा वाचायला मिळेल. पण नन्तर तूही निराशाच केलीस.
तसे शिरा ताणणारे व खरे खोटे रेफरन्सेस दडपून'माहिती' म्हणून हाणणारे इथे कमी नाहीत.
हे सर्व डिस्कशन emotionaly चालू आहे. त्यात काही विश्लेषणाचा भाग दिसत नाही.
तुमच्या वरील मुद्दा नम्बर २ मधील उपाय कोणत्याही लोकशाही राष्ट्रात अमलात आणता येतील काय?. लोकशाहीत you cannot brand any community as a whole as देशद्रोही. तुम्हाला असे वाटते काय शुक्रवारची इमामांची भाषणे सरकारपर्यन्त येत नाहीत?

टाडा कोर्टात ट्राय करून गोळ्या घालण्याची बात करण्यापूर्वी असा काही कायदा या देशात आस्तित्वात आहे की नाही हे पहाण्याची सुद्धा तुम्ही तसदी घेतलेली नाही.की फक्त तुमच्याकडे international details च अचूक असतात? गोळ्या घालण्याची शिक्षा कोणत्या कायद्यात आहे हो?
दुर्दैवाने हितगुजवरील लोक उच्चशिक्षीत आहेत त्यामुळे अशिक्षीत लोकाना बनविण्यासाठी पुढारी जशी भाषा वापरतात तशी भाषा इथे वापरण्याचे प्रयोजन नाही.
या देशातल्या राज्यपद्धतीच्या चौकटीत काही उपाय सुचतो का ते सांगा....


Laalbhai
Sunday, July 16, 2006 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

या देशातल्या राज्यपद्धतीच्या चौकटीत काही उपाय सुचतो का ते सांगा....

ही चौकटच मुळात खिळखिळी करून बदलायचा डाव आहे. तो यशस्वी होणार नाही, हा भाग निराळा!

Prasik
Sunday, July 16, 2006 - 8:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बॉम्ब ब्लास्ट होवुन चार दिवस झाले तरी कोणीही अजुन बन्द कसा पुकारला नाही........ आश्चर्यच ना

Zakkas
Sunday, July 16, 2006 - 9:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चेचन्याचा मुख्य शमिल बसयेव ज्याचा बेस्लान शाळेच्या हत्याकांडात मुख्य सहभाग होता त्याला १० जुलैला रशियन एजंटनी ठार केला. बॉम्ब उडवून. हे क्रुत्य कोणत्या संविधानिक चौकटीत बसते?


It has been accepted fact that the nation state is allowed to use means to defeat the terrorism.

Here is brief history of TADA and POTA.

After recognizing abuses of TADA, BJP and communist gotten together to refuse the extension to TADA. During BJP regime, POTA was inacted in order to overcome shortcomings of TADA by giving authority of detention only to higher police officials. Unfortunately, leftist started ganging up against POTA from day one. In order to save the constitutional rights of terrorist outfits, they were ready to sacrifice the well being of the ordinary Indian citizen any time/any day. Giving their past history, it is nothing new. People who are opposed to very basic idea of 'Bharat' can not do anything else.

Now, POTA being repealed, you will see that individual states inacting their own terror handling laws as Indian Penal Code can not tackel the problem of slow moving of nation state against terrorist organization.

What is neded is two things -

a. The way Russia/USA/Israel deals with terrorists by using extra constitutional means of detention. Do you remeber those executive branch of Maharashtra using 'Encounters' to safeguard the interests of nation/state? Barring few incidents, it was able to reduce the criem rate/kidnappings. Executive branch has got every power to protect the interests of general public.

b. Quickly inact the POTA replacement law with provision of checks of balances - I do not think that the last ammendment of POTA - binding decision of Review Committee - was a good decision. The accussed should have full rights to appeal.

I would prefer option b but remeber sometimes you have to go with option a.

I will tell you personal stories of how USA is dealing with this problem and quiet successfully - no attack since 9/11 - in future.

Prasik
Sunday, July 16, 2006 - 9:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=835527#POST835527वाव! दावूद ला पण आसाच ठार करायला पाहीजे. त्या शिवाय तो सम्पणार नाहि.

Kedarjoshi
Sunday, July 16, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही चौकटच मुळात खिळखिळी करून बदलायचा डाव आहे. तो यशस्वी होणार नाही, हा भाग निराळाही चौकटच मुळात खिळखिळी करून बदलायचा डाव आहे. तो यशस्वी होणार नाही, हा भाग निराळा

लालभाई,
अरे शुरुमेही हार मान रहे हो. its not like Lalbhai .

पण तुमचे बरोबर आहे ही बदलायला पाहीजे. मुख्य म्हनजे राज़कारणात सुशिक्षीत लोक आले पाहीजेत तरच हे होईल. पण बहुतेक शिक्षीत लोक तर अमेरिकेत आहेत? हे दृष्टचक्र कधी बदलनार आहे काय माहीत. बहुतेक आणखी २०-३० वर्षे लागतील.


Limbutimbu
Monday, July 17, 2006 - 3:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> चेचन्याचा मुख्य शमिल बसयेव ज्याचा बेस्लान शाळेच्या हत्याकांडात मुख्य सहभाग होता त्याला १० जुलैला रशियन एजंटनी ठार केला. बॉम्ब उडवून. हे क्रुत्य कोणत्या संविधानिक चौकटीत बसते?
झकाऽऽस लै झकास!
अरे बाबा पण असले प्रश्ण लालभाईन्करता नसतात! ते तुम्हा आम्हा "सर्वधर्मसमभाविय लोकशाहीवाल्यान्करता" असतात!
बाकी तुमचे चालुद्या!
केदार, सन्तू, मी वाचतो हे सर्वान्चे, प्रतिक्रिया दिलि गेलि नाही तर कोणी वाचले नाही असे कृपया समजु नका! तुमचे चालु द्या!
:-)

Zakkas
Monday, July 17, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ऐका मित्रांन्नो गोष्ट एका स्वाभीमानी राजसत्तेची. समजावून सांगतो तुम्हाला राष्ट्रे बलवान होतात ती त्यांच्या नागरिकांच्या प्राणासाठी काय किंमत तुम्ही अदा करता या वर.

एक आटपाट गाव आहे. नाव त्याच मखलीन. त्या मखलीन गावातून रस्ता जातो राऊट १२३. त्या १२३ वर आहे एका बलवान राष्ट्राच्या गुप्तचर यंत्रणेचे मुख्यालय. ही संस्था काही धुतल्या तांदळासारखी शुद्ध नाही. पण आपल्या कुवतीप्रमाणे काम करते राष्ट्र रक्षणाचं.

मीर ऐमल कान्सी हा श्रीमंत पश्तून घरातला मुलगा. कडवट मुसलमान. अमेरीकेबद्दल प्रचंड संताप. जानेवारी २५, १९९३ ला तो पोहोचला १२३वरच्या इंटरसेक्शनवर. लाल सिग्नल ला थांबलेल्या सी. आय. ए. च्या नोकरांच्या गाड्यांवर अंदाधुंद गोळीबार करून स्वारी सटकली. दोन ठार तीन जखमी. कांन्सी जो सटकला तो सरळ क्वेट्टात.

बापाने त्याला ४ बॉडी गार्ड दिले अन तो फ़िरत राहीला गावोगावी.

इकडे एफ. बी. आय. चा तपास सुरू झाला. कान्सी ह्या प्रकरणात हवा आहे हे चटकन कळाले. पाकीस्तानच्या एफ. बी. आय. ब्युरोला रिपोर्त गेला.

तीन वर्षे गेली पण एफ. बी. आय. ला काही सुधरेना. मृतांच्या बायकांनी गाठीभेटी सुरू केल्या तपास लावा म्हणून. सिनेटरला भेटा, कोन्ग्रेसमनला भेटा असे सुरू केल. एफ. बी. आय. ची चंपी केली ह्या सिनेटरनी.

( क्रमश: )


Zakkas
Monday, July 17, 2006 - 4:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग एफ. बी. आय. नी तपासाच काम दिल एका झुंझार ऑफीसरला. जे स्मिथला. बक्षीसाची रक्कम वाढवून केली चार मिलीयन डॉलर्स. कान्सीच चित्र छापलेल्या लाखो काड्यापेट्या पानाच्या टपरीवर वाटल्या पाक-अफगाण सिमेवर. काड्यापेटीवर छापलेल इनाम चार मिलियन आणी माहीती कळवायचा फोन नंबर. ( माझ्याकडे एक काड्यापेटी आहे ती )

जून १९९७ साली हा कान्सी होता डेरा गाझी खान येथे. सकाळचे पाच वाजले होते. हॉटेल गुलशनच्या 'त्या' खोलीवर टक टक झाली. कान्सीने दरवाजा उघडला अन काही कळायच्या आत 'बंडल अप' कांसी फ़ोर व्हील ड्राइव्ह गाडीत होता. कांसीला इस्लामाबादेत आणला.

आता पाकीस्तान आणी अमेरिकेची काही एक्स्ट्राडीक्शन ट्रीटी नाही. नवाझ शरिफला फोन गेला. परमिशन साठी. दोन दिवस विमान धावपट्टीवर होत. परमिशनची वाट पहात. नवाझ शरीफ घाबरला. मग बिना परवानगीच विमान जर्मनीमार्गे डलस एयर पोर्टवर आल. तेथून थेट कोर्टात.

आता न्यायाधिशांनीही अस काही विचारलं नाही की बाबांनो हा इसम तुम्हाला मिळाला कुठे? त्याला तुम्ही संविधानीक चौकटीत बसवून आणलात का चौकट खिळखिळी करून आणलात? वॉरंट होत सरकारी वर्दीवर हात टाकण्याच. ही हिम्मत?

नोव्हे.बर १४, २००२ साली लिथल इंजक्षन देऊन सरकारी वर्दीवर हात टाकणार्‍या अतिरेक्याचा एका बलवान राष्ट्राने खातमा केला.

माझ एक स्वप्न आहे वेडं म्हणा हवं तर.

भारताच्या सार्वभौम प्रजासत्ताकाने १९९३ साली आपल्या निरपराध जनतेवर झालेल्या हल्याचा बदला घेण्याचं. सगळी माहीती आहे. मुख्य आरोपी दाऊद इब्राहीम कासकर आणी टायगर मोमीन. धाड घालण्याची ठिकाणे दुबै वा कराची.

जमेल?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators