Avinashi
| |
| Thursday, July 13, 2006 - 7:46 am: |
| 
|
जनरल अमेरिके कडे धावत आला व अमेरिकेने हस्तक्षेप केला. हे सर्व करायला guts लागतात. लागुंलचालन करनार्यांकडे कसले आलेत guts >>>>.... vajapeyit guts hote?... what a jock?... 
|
अरे होते ना guts कंदाहार प्रकरणात दिसले ना! झालच तर कारगिल,लाल किल्ला, संसद... सगळे सारखेच रे! कणाहीन राजकारणि! काल सगळे नेते चपला घालून ICU मधे विचारपूस करत होते म्हणे. त्यांच्या चपला काढून त्यांची थोबाडे फोडली पाहिजेत!
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:06 am: |
| 
|
हा लेख एका सेवानिवृत्त कर्नलचा. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1742728.cms
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:11 am: |
| 
|
हा एक लेख बघा. लोक एक झाले तर हे पण होऊ शकेल. http://www.esakal.com/esakal/07132006/NT00AD58F6.htm
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 8:27 am: |
| 
|
मी म्हणते कट शिजवण्यापूर्वीच त्या पदार्थांना इंधन मिळाले नाही तर? मग ह्या वस्तुंचा साठा करुन हा जो काळा बाजार झाला त्याला जिम्मेदार कोण? इंधन कोणी पुरवले? http://www.loksatta.com/daily/20060713/mp01.htm
|
>>>>>बॉम्बस्फोट वगैरे घातपाती कारवायात जे मरतात त्यान्ना धर्म नसतो, लिंब्या सामुहिक अपघातात / दुर्घटानांत भरडला जातो तो फ़क्त सामन्य नागरीक, त्याचा फ़क्त एकच धर्म... माणूस लोकल मधे आपल्या बाजूला बसलेली व्यक्ती कोणत्या जाती धर्माची आहे या कडे मुंबईकर कधीच लक्ष पुरवत नाही. रेल्वे ही रष्ट्राची संपत्ती, मग त्यात भेदभाव कशाला... मुंबईत येणार्या प्रत्येक परप्रांतीयाला त्याची इच्छा असो वा नसो... मुंबईकर त्याला आपल्यात सामावुन घेतो आणि हाच मुंबईकराचा मोठेपणा आता अंगाशी येऊ लागला आहे. ज्यांना आपले समजावे त्यांनीच जिवावर उठावे अशी परिस्तीथी निर्माण झाली आहे.
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 9:00 am: |
| 
|
जसे विरोधक सरकारला जाब विचारतात ना आता त्याच पद्धतीने पुढील निवडणूकीच्या वेळी जेव्हा मत मागण्यासाठी जे लोक अन पक्ष कार्यकर्ते आपल्या कडे येतील त्यांना असेच प्रश्न विचारावे असेच वाटायला लागलेय. पत्रकारांना सगळी माहिती असते, पूर्वी काय घडले ते लक्षात असते मग जनता अन सरकारच का विसरते? आपणही पुढे हे लक्षात ठेवायला हवे ना? आपणही तेवढेच जबाबदार की अशा घटनांना. http://www.loksatta.com/daily/20060713/raj02.htm
|
>>>>>>आपणही पुढे हे लक्षात ठेवायला हवे ना? आपणही तेवढेच जबाबदार की अशा घटनांना. मूडी... आपण हा जाब मतदानातून विचारू शकतो. पण गेल्या दशकातील मतदानची विभागिय आकडेवारी पाहिल्यावर लक्षात येते की, सुशिक्षित नागरीकच मतदान करायच टाळतात, त्यानी त्यांची चीड या अश्या प्रकारे व्यक्त करू नये.
|
Sati
| |
| Thursday, July 13, 2006 - 9:21 am: |
| 
|
काही दिवसांपूर्वीच मुंबईत रेल्वे पोलिसांनी आधुनिक यंत्रणांचा वापर करून स्वतःच्या मोबाईलमध्ये अश्लील एम. एम. एस. डाउनलोड करून घेतलेल्यांना रेल्वे स्टेशनात पकडून शिक्षा करणे, मोबाईल जप्त करणे हे प्रकार सुरू केले होते. आता या प्रकरणाशी रेल्वे पोलिसांचा काही संबंध आहे का? आणि जर इतकी प्रगत यंत्रणा हे पोलीस उभारू आणि वापरू शकत असतील तर दोन महिन्यांपूर्वीच मुंबईत आर. डी. एक्स. चा साठा सापडलेला असताना, मराठवाड्यात पकडलेल्या अतिरेक्यांकडून मुंबईत घातपात घडवून आणण्याच्या बेताचा सुगावा लागलेला असताना त्याविरुद्ध काही यंत्रणा का उभारता येऊ नये?
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 9:26 am: |
| 
|
इंद्रा अरे मला हेच म्हणायचे आहे. अशा प्रसंगी सगळे एकमेकांना मदत करतात, जीवाला जीव देऊन वेळप्रसंगी स्वतही प्राण गमवतात. मुंबईत पूर आल्यावर कित्येकानी दुसर्याचे प्राण वाचवतांना स्वतचे प्राण धोक्यात घातलेत. मग आता हेच एकी अन हेच बळ आपल्यासारख्या नागरीकांनी गेंड्याच्या कातडीच्या आमदार, खासदारांना दाखवुन द्यायला पाहिजे. चांगला जाब विचारला पाहिजे की तुम्हीच आले होते ना आमच्याकडे हात पाय जोडत, दंडवत घालत? मग आता का शेपट्या घालताय. अरे या घटना दुर्दैवाने होत राहतील रे( होऊच नयेत हीच अपेक्षा आहे पण प्रत्येक वेळी या सडक्यांना त्यांच्या समाजाचे अन आपल्या राजकारण्यांचे संरक्षण मिळते हे बघ ही लिंक http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1742599.cms ) काय करणार मग? किती सोसणार? का नुसते आम्ही दहशतवाद्यांना घाबरत नाही, आम्ही एक आहोत असे नुसतेच बोलणार? जागे व्हा रे मुंबईकरांनो, नका सोसु हे, फार झाले.
|
breaking news मुल्ला मुलायम बरळला. सिमि निर्दोष आहे... हे मुस्लीम तुष्टीकरण नाहि तर काय? रायगड मधे १० डिटोनेटर्स सापडले... म्हणजे अजुनही आमचे दुर्दैव संपले नाही तर! राकेश मारीयांकडे तपासाची सूत्रे.. म्हणजे जुन्या अनुभवी अधिकार्यांची आठवण झाली तर सरकारला!
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 1:39 pm: |
| 
|
हे पण वाचा जमल्यास. http://samachar.com/features/120706-middle.html
|
>>>>.... vajapeyit guts hote?... what a jock?... अविनाशी, तुम्ही २००० ते २००२ पर्यंत चे पेपर बहुतेक वाचलेले दिसत नाहीत वाटत नाहीतर तुम्हाला हा attacking बाजपेयी जानवला असता. असो.
|
Laalbhai
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:15 pm: |
| 
|
कारगील युद्धाच्या वेळेस "निर्णायक" युद्ध करण्याची तयारी झाली होती असे माजी लष्करप्रमुखांनीच सांगितले होते. आता "निर्णायक" म्हणजे काय, हे त्यांनी स्पष्ट केले नाही. पण त्या योजनेला सर्व पक्षातल्या प्रमुख नेत्यांचा पाठिंबा होता. अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे ते बारगळले. ही वस्तुस्थिती आहे. केदार हो ना?
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 2:18 pm: |
| 
|
तान्या तू मालाडबद्दल बोलली होतीस ना, हे बघ सकाळला आलेय त्याबद्दल. अर्थात पुर्ण न्युज नाही. http://www.esakal.com/esakal/esakal/rightframe.html
|
हो लालभाई, त्याच युध्दा बद्दल मी बोलत होतो. त्यावेळी अटलजी च प्रमुख होते. युध्द झाले असते तर बरे झाले असते. किमान रोज रोज अशा अघोषित युध्दाला तोंड द्यावे लागले नसते. निर्नायक युध्द कसे plan केले ते कधीच लोकांना सांगता येनार नाही कारन मग शत्रुला अंदाज येउ शकतो. म्हनुन लष्करप्रमुखांनी ते स्पष्ट केले नाही.
|
Laalbhai
| |
| Thursday, July 13, 2006 - 5:15 pm: |
| 
|
केदार, अजुन एक गमतीची गोष्ट आहे. जॉर्ज फर्नांडेसांवर इतके आरोप का झाले, कल्पना आहे का? वाजपेयी सुरवातीच्या साधारण १ वर्षानी आजारी पडले. तेंव्हा वाजपेयींनतरचा, आघाडीचा सर्वमान्य नेता म्हणून फर्नांडीसांचे नाव पुढे येत होते. हे BJP मधल्या वाजपेयींनतरच्या उत्सुक मंडळींना सहन झाले नाही. आणि त्यात त्यांनी फर्नांडीसांचे चारित्र्यहनन करणारी प्रकरणे केली. अंतर्गत राजकारण काहीही असो. पण त्या सगळ्या प्रकरणांमुळे देशाची सुरक्षा धोक्यात आली होती! अजुनही फर्नांडीस हे जवानांचे लाडके संरक्षणमंत्री आहेत.
|
Paul
| |
| Thursday, July 13, 2006 - 5:26 pm: |
| 
|
कुणी एका गालावर मारल तर आपण दुसरा गाल पुढे करावा.
|
Yog
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:07 pm: |
| 
|
हे बघा.. http://www.loksatta.com/daily/20060714/edt.htm आता हसावे की रडावे याच्या तर्कवादावर? मी तर म्हणतो याचाच डोस याला पाजा : म्हणजे एका हाताने बडवत रहा अन दुसरा हात वाटाघाटीसाठी पुढे करत रहा.. 
|
मुर्ख आहे तो ज्याने लोकसत्ताचे संपादकीय लिहीले आहे. अरे दर वेळेस काय आम्ही सहनशिल, आम्ही सहनशील म्हनत राहायचे. एका दिवशी ते शिल च नसेल आम्ही सहनशील म्हनायला. वेळीच जबाब द्यायला पाहीजे आता. शोधुन काढा साल्यांना व लोकल खाली घाला. एकवेळेस कळुद्या की भारतात अतीरेकी पणा चालनार नाही. लोकसत्तातला अग्रलेख वाचल्यावर सहज म्हनुन सामनावर गेलो. अरे काय मस्त अग्रलेख आहे. http://saamana.com/
|