|
आता तरी सरकार मदरशान्वर कडक लक्श ठेवणार आहे का? >>> पाटील साहेब म्हनाले होते मदरशातुन देशभक्त तयार होतात. त्यांनाच विचारुयात. काय मग आबा ( लोक भले तुम्हाला आबा म्हनो मी नाही म्हननार) मदरसे बंद करनार ( ते तुम्ही करु शकनार नाहीत) की त्यांना शालेय अभ्यासक्रम देनार? काहीतरी करा, नुसतेच मी चांगला मी चांगला असे म्हनुन चांगले पणाचा मुखवटा घेन्यापेक्षा काही घडक कृती कराल अशी अपेक्षा. अहो तुम्हा पेक्षा भले बाळासाहेब म्हातारे झाले असतील ते बरे, कारण ते स्प्ष्ट बोलतात, आम्ही करु, हम देखेगे, सोचेंगे असे बोलत नाहीत. १९९३ साली असेच झाले होते. त्या वर्षी तुमचे साहेब दुसर्या पार्टीत होते. (त्यांना पार्ट्या बदलयाचा फार षोक आहे.) त्यांनी दाउद ला असेच जाउ दिले. या धडक कृतीत अनेक अपेक्षा आहेत, लगेच विमानतळे शोधा. मागच्या वेळी सारखे दाउद टाईप लोक देशाबाहेर जातील व तुम्ही म्हनत बसाल की आपल्या देशासोबत त्या देशाची गुन्हेगार बदली करायची ट्रिटी नाहीये. ट्रीटी नसेल तर त्या देशात छुपे ऐजंट पाठवा व गुन्हेगांराना यमसदनी पाठवा. यमावरुन आठवले. अहो एखादा यज्ञ बिज्ञ करा की जरा यमा ला आळवनी करा असे बॉम्बसोफ्ट लोकल मध्ये का होतात? जरा त्याला सांग तिकडे बेहरामपाड्यात जा म्हनाव, खुप लोक आहेत. तुम्ही जातीन ( नाही नाही अवघ्या मराठ्यानां घेउन बेरजेचे राजकारण करायचे नाहीय आपल्याला) का जात नाहीत बेहरामपाड्यात व तशा अनेक ठिकानी. जरा शोधुन काढा अशा निमकहराम्यांना जे आपल्याच देशात राहुन देशद्रोह करतात. ओरंगाबाद, मालेगाव येथे आरडिएक्स सापडले तेव्हा का नाही लगेच action घेतली की आपले पण हाथ बांधलेले आहेत आमच्यासारखे. तुम्ही तर त्या यंत्रनेचे उप्-मुख्यमंत्री. वाचुन वाईट वाटले की तुमची सहीची authority काढुन घेतली आहे. अहोपण ईकडे सामान्य माणुस लोकल मधे मरत आहे तर काय करायाचीय ती authority असे म्हनु नका. जरा त्या सहीचा जिथे वापर होतो तिथे वापर करा व अध्यादेश द्या, जो कोनी गुन्हेगारांना मृत आणून देईल त्यास साहीत्य सहवासात एक flat देन्यात येईल. ( जिवंत आणुन काही फायदा नाही, केस वर केस चढतील, वर्षे उलटतील व काहीच होनार नाही) परत मानवाधिकार वाले त्यांना सोडुन द्या म्हणुन उपोषने करतील. आपल्याला पत्र खुप मोठे लिहायचे होते पण काय करु client सोबत मिटींग आहे, अनेक मुद्दे मांडायचे राहुन गेले. पुढच्या पत्रात ते मांडेल. आपला हितचिंतक केदार जोशी.
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:55 pm: |
| 
|
तुला अमेरीकेच्या आर्थिक धोरणापसून ते बुद्रुक मुक्कामवाडीतील अमीनाचे दहावे बाळंतपण ह्या सर्व गोष्टींपर्यंत आपले मत तात्काळ नोंदवाअयचे असते Aasami, good one. It's a goal on free kick huh??
|
Laalbhai
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:10 pm: |
| 
|
कोणत्याही दहशतवादी संघटनेने अजुन या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाहीये. why? यात nuclear deal चा तर संबंध नाही? इराणला (मुसलमान राष्ट्राला) नाही म्हणता आणि भारताला (हिंदू राष्ट्राला) देता? जे काय असेल ते असेल, killing innocent people, is very sad. And it is not a bravery . मला वाटते, याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानात हेच करावे. फक्त सामान्य माणसे मारण्याऐवजी तिथल्या नेत्यांना उडवावे. मिल्ट्रीच्या स्थळांवर हल्ले करावेत. इंदिरा गांधींना RAW तेवढ्यासाठीच स्थापन केली असे म्हणतात. तिचे कार्य का थंडावले कुणास ठाऊक?
|
Ninavi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:37 pm: |
| 
|
GS1 , तुमच्या भावना कळतात मला. पण असाम्याचा समयोचिततेचा मुद्दा विचार करण्याजोगा आहे असं नाही वाटत तुम्हाला? दुसरं, माझा तुमच्याइतका अभ्यास नाही राजकारणाचा, पण remind me, १९९३ च्या बॉंब स्फोटांच्या वेळी कोणतं सरकार होतं? त्यानंतर किती सरकारं आली आणि गेली? ९३ च्या अपराध्यांचा त्यापैकी कुठल्या सरकारने ' समाचार' घेतला? प्रत्येक प्रश्नाला बर्याच बाजू असतातच, पण काही प्रसंग ते प्रश्न बाजूला ठेवता येण्याचे तारतम्य demand करतात असं मला वाटतं.
|
लालभाई, मला स्वत्:ला यात नुक्लीयर डिल ( रिड न्युकिलर) चा संबध असेल असे वाटत नाही कारण त्य हिदुंराष्टा कडे पाहुन बुध्द दोनदा हसला आहे. ते पण अमेरिकेची मदत न घेता. ते फक्त जास्त शस्त्रे उत्पादन करु शकता असे म्हनाले, त्यामुळे ईराण किंवा ईतर मुस्लीम राष्ट्रांनी चिडायचे कारण नाही. उलट भारत ईराण च्या पक्षात बोलत होता (मला नक्की आठवत नाहीये). माझ्या मते हे परत एकदा काश्मीर संबधीत स्पोट असावेत. तो मुशर्रफ आज तोंड वर करुन म्हनालाच आहे या बद्दल. साले आधी स्फोट घडवतात व लगेच ईन्कार करतात म्हनजे ग्लोबल ईमेज टिकुन राहील.
|
Yog
| |
| Wednesday, July 12, 2006 - 8:18 pm: |
| 
|
बापरे, time travel पेक्षा जोरात धावतोय हा bb . हे असेच चालू राहिले तर mods च्या तोन्डाला फ़ेस येइल. लालभाई, तुम्ही reservation च्या bb वरून चुकून इकडे आलात का..? लक्षात घ्या मला तुमच्या पोस्ट मधील content बद्दल काही म्हणायचे नाही (फ़ुट्बॉल हाही या बीबीचा विषय नाही तेव्हा..) तुमच्या इथे येण्याच्या "timing" बद्दल बोलायचे होते. असो. लिम्ब्याच्या पोस्ट्स "विश्वव्यापी" असल्या तरी बहुतांशी विषयाला धरून असतात तेव्हा त्यावरून खिल्ली उडवणे हे तरी कुठल्या तारतम्याचे लक्षण आहे रे असाम्या? (आयला हा पण या bb चा विषय नाही, अवघड आहे इथे लिहायचे तरी काय?). तेव्हा कळकळीची विनन्ती (अमीनाच्या दहाव्या बाळन्तपणाच्या कळा)की नुसतेच पोस्ट, कन्टेन्ट अन टायमीन्ग बद्दल शाब्दिक बुजबुज न करता घटना, अन मूळ मुद्दा यावर चर्चा घडली तर वाचायला बरे वाटेल. (अशा काही "सर्वपोस्ट्समभावातून" तशी चर्चा घडलीच तर त्या सर्व पोस्ट्स "Mumbai Railway blasts" bb वर मॉड्स हलवतील अशी आशा करुया.)
|
>>>> लिंब्या मी काय लिहिले आहे ते समजून घ्यायचा प्रयत्न केला असतास तर alas .. पण तुला अमेरीकेच्या आर्थिक धोरणापसून ते बुद्रुक मुक्कामवाडीतील अमीनाचे दहावे बाळंतपण ह्या सर्व गोष्टींपर्यंत आपले मत तात्काळ नोंदवाअयचे असते my comment was related to timings of contents in the statement and not solely to the contents असामी आणि निनावी, तात्विक दृष्ट्या वर वर तुमचा मुद्दा बरोबर भासतो, पण दुर्दैवाने तुम्ही देखिल फसलात मिडियाचा चावटपणाला, भाजपचा अधिकृत प्रवक्ता केवळ कॉन्ग्रेसी सरकारचा निषेध नोन्दविण्याची पत्रकार परिषद घेतो हे अस तुम्ही मिडियाने दाखवलेला एक बाईट (तुकडा) बघुन गृहित धरलेत ते चूक हे अस वाटत नाही का? आणि त्या उप्परही, सहानुभुती व्यक्त करुन झाल्यावर एका राजकीय पक्षाने सरकारच्या निशेध आत्ता नाही करायचा तर मग केव्हा बॉम्बस्फोटात मेलेल्यान्चे तेराव्वे उरकल्यावर का? काय पण बोलता राव तुम्ही! तो बीजीपी प्रवक्त्याचा अन अडवाणीन्च्या भाषणाचा बाईट बघत असतानाच मला जाणवले होते की हे असे येवढेच दाखवणे म्हणजे चावटपणा हे, तेच रात्री उशिरा सोनिया हॉस्पिटल मधे कशी गेली ते मात्र नीट पणे दाखवित होते... मिडियाला पब्लिकच्या मनात जे चित्र तयार होणे अपेक्षित होते ते झाले असल्याचेच तुमच्या पोस्ट वरुन सिद्ध होत हे, अस मला तरी वाटत! रहाता राहीला प्रश्ण तत्काळ मत नोन्दविण्याचा, त्याला पण मुहुर्त बघायचा असतो का? असामी आणि लालभाई, ज्याला मत असते, मत बनविण्यायेवढी आक्कल आणि तारतम्य असते तोच मत बनवु शकतो, मतात सुधारणा घडवु शकतो आणि शक्य झाल्यास परिस्थिती असल्यास मान्डुही शकतो! लालभाइ, तो फ्रीकीक वरचा गोल नाही हे तर यलो कार्ड मिळाल हे! कारण किमान कुठल्या तरी बुद्रुक वाडीत कोणत्या तरी अमिनाला दहाव अपत्य असु शकत हे विनोद करताना देखिल असामिला नकळत मान्य कराव लागल हे जे "तमाम लालभाईन्च्या" डोक्यात अजुन शिरत नाही! (तमाम लालभाइ हा उल्लेख कम्युनिस्टान्ना उद्देशुन हे, तुम्हाला नाही) dDDd
|
Laalbhai
| |
| Thursday, July 13, 2006 - 10:59 am: |
| 
|
केदार, तुमचे खरे आहे. नसेलही संबंध. कसुरीने तर उघड उघडच म्हटलेकी काश्मिर प्रश्न याच्या मुळाशी आहे. नंतर as usual त्याचा इन्कार केला.
|
Laalbhai
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:04 am: |
| 
|
तुमच्या इथे येण्याच्या "timing" बद्दल बोलायचे होते. हो, मला या BB वर येऊन हा BB hijack करायचा होता म्हणून मीच बॉंबस्फोट घडवून आणले.. हेच ते timing ! तुम्ही महान आहात!!
|
Gs1
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:24 am: |
| 
|
असामी, मी तुमचे पोस्ट परत वाचूनही ते केवळ आणि केवळ भाजपच्या प्रतिक्रियेच्या समयोचिततेबाबतच होते असे वाटत नाही. पण अर्त्थातच तुम्ही तसा खुलासा केला असल्याने ती तुमचे expression आणि माझे understanding यातली gap असेल असे म्हणू. ती प्रतिक्रिया समयोचित होती की नाही याबाबत आपले दुमत आहे. जरुरी होती ती सहानुभूतीची, आधार देण्याची, पाठीवर हात ठेवण्याची. हे बाकी सगळे नंतर येउ शकत होते. मला तरी तसे काही त्या statement मधे दिसले नाही. असे तुम्ही म्हटले आहे. मला असे वाटते की तुम्ही ते पत्रक पूर्ण वाचले नाही. त्याचा पहिला परिच्छेद मी खाली उद्धृत करत आहे The BJP strongly condemns the dastardly bomb blasts in Mumbai and Srinagar yesterday in which hundreds of people have been killed and injured. The BJP deeply mourns the deaths of the innocents and wishes a speedy recovery for the injured. The BJP appeals to the people of India to stand united during this challenging moment when a threat to the peace, harmony, and sovereignty of India have been thrown up. यानंतर पुढे युपीए सरकारच्या अतिरेक्यांबद्दलच्या मवाळ धोरणावर हल्ला चढवला आहे आणि पोटा ची मागणी केली आहे. During the last two years recurrent incidents of terrorist attacks have taken place reflecting a larger design to destabilise India. The UPA government has sent consistent signals that the initiative against terrorism can be traded for votes. The UPA and its allies have totally failed in their approach and method of containing terrorism. The UPA has created an environment wherein the infrastructure of terrorism can breed, promote itself, and subsequently create havoc in the country. For the entire UPA the annulment of POTA was promoted as the only means of saving secularism. Nothing can be more glaring than this - that the pursuit of vote takes precedence over the security of the country. Yet another perverted example of vote banks politics is the UP government's declaration that it would not implement the ban on SIMI. Under the UPA, India has become a soft state. गेले वर्षभर बीजेपी सातत्याने ही मागणी करत आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याचे एवढे भयंकर परिणाम समोर दिसल्यावर सरकारची कडक शब्दात कानऊघाडणी करणे आणि आता तरी काही कारवाई करा म्हणणे हे समयोचितच आहे असे मला वाटते. एवढ्या भीषण हल्ल्यानंतर, हल्लेखोरांचा एका शब्दानेही निषेध न करता, निषेध करणार्यांचाच त्यांच्या निषेध करण्याच्या असमयोचिततेबद्दल निषेध करणे व त्यांचीच हेटाळणी करणे हे मला या सर्व पार्श्वभूमीवर समोयोचित वाटत नाही. निनावी, तेंव्हा कॉंग्रेसचेच सरकार होते. आणि नंतर पोटा वगैरे तरतुदी भाजपनेच आणल्या होत्या अतिरेक्यांचा मुकाबला करायला. पण जे टाडा चे केले तेच पोटा चे केले मुसलमानांपुढे झुकुन. एवढेच नव्हे तर युती सरकारने बांगलादेशींविरुद्ध मोठी मोहिम उघडली होती मुंबईत. ती तर मानवाधिकार वगैरे हमखास तमाशे करून बंद पाडलीच. पण एकदा गीतांजली एक्सप्रेस भरून बांगलादेशी घुसखोर पाठवले इकडुन कलकत्त्याला, पुढे बांगलादेशला डिपोर्ट करायला तर कम्युनिस्टांनी बंगाल पोलिसांच्या मदतीने गाडीवर आणि मुंबई पोलिसांवर हल्ला केला आणि त्या सर्वांची मुक्तता केली. तेंव्हा भाजपनेही पुरेसे केले अशातला भाग नाही पण जे काही केले तेही इतरांनी होउ दिले नाही व सत्तेवर आल्यावर उलटवले. असे किती सांगायचे ? म्हणूनच माझी कळकळीची विनंती आहे की बारिकसारिक मतभेद, खुसपटे बाजूला ठेवूया आणी सर्व मिळून 'अतिरेक्यांवार कारवाई हवी, लांगूलचालन नको' एवढ्या एकाच मुद्द्यावर सर्व पक्षांवर दबाव आणला पाहिजे. अगदी भाजपवर सुद्धा कारण तिथेही काही मायनॉरिटिझम म्हणजे सेक्युलॅरिझम असे मानणारे आहेतेच. आणि हे सर्व आत्ताच करणे समोयोचित आहे, कारण चार दिवसात लोक सर्व विसरून जातील आणि वा वा मुंबाईच्या गजरात डोळ्यावर पट्टी बांधून कामाला लागतील, पुन्हा पुढचा स्फोट होईपर्यंत. P.S.: As for my use of harsh language in my first post, I must tell you that I did not mean it at all and your words were just used to demonstrate that such words may sound very harsh when used in one's own context.
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:46 am: |
| 
|
हो आता सर्व मतभेद बाजूला ठेवून या अतीरेक्यांचा सर्वनाश करायची वेळ आलीच आहे. एक प्रश्न मला खरच मुंबईकरांना विचारावासा वाटतो की किती दिवस " आम्ही फार सहनशील आहोत, मुंबईकरांच्या धैर्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे, मुंबई चटकन सावरली " अशा शब्दांनी हुरळून जाऊन पुढचे सोपस्कार टाळणार आहात? का सहन करताय? काल कार्यालये आज रेल्वे अन उद्या? उद्या तुमच्या घरापर्यंत येतील हो हे नराधम. आवरा त्यांना. रस्ता, घर, वाहन, संपत्ती सर्व प्रकारचे कर भरता तुम्ही, तो भरलाच पाहिजे अशी जाणिव तुम्हाला सरकार दुरदर्शन अन खाजगी वाहन्यांवरुन जाहिरातींद्वारे वारंवार करुन देते मग तुमच्या मनमोकळ्या जगण्याच्या आधिकाराचे, सुरक्षेचे काय? तो कर कोण भरणार? सरकारला जाब विचारणे हा तुमचाही अधिकार ना? तो या निर्लज्ज मंत्र्या संत्र्यांवर का सोपवताय? का जाणुन घेत नाही तुमचे अधिकार? की फक्त दैनंदिन गप्पातच एकमेकाशी बोलुन सरकारला शिव्या घालायच्या? एकदा निवडुन दिलेल्या आमदार खासदाराला परत बोलवता येत नाही म्हणे, मग तो जर असा अकार्यक्षम ठरत असेल तर एक होऊन धडा शिकवा त्याला. नुसती आमची मुंबई नको हो. ही मालिका चालू राहू नये असे वाटतय ना? मग सरकारला तुमचे अन तुमच्या हितांचे, घराचे संरक्षण करायला भाग पाडा. वर्तमानपत्रांनी किती कंठशोष केला तरी लोक दुर्लक्ष करीत आहेत अन करतील हीच भिती आहे. सहनशीलता सोडा अन काही निर्णय घ्या.
|
>>>>> रांचा एका शब्दानेही निषेध न करता, निषेध करणार्यांचाच त्यांच्या निषेध करण्याच्या असमयोचिततेबद्दल निषेध करणे व त्यांचीच हेटाळणी करणे हे मला या सर्व पार्श्वभूमीवर समोयोचित वाटत नाही. अरारारारा रारा, माझ्या मेन्दुचा भुगा उडाला! बा जीएस, का बरे माह्या पोटावर पाय आणतो हेस? DDD
|
Wakdya
| |
| Thursday, July 13, 2006 - 11:54 am: |
| 
|
माफ करा, पण मला कोणी या स्फोटांमागच्या हेतुंबद्दल काही सांगु शकेल का? जसे की त्यांना नेमका काय परिणाम होणे अपेक्षित असावे? जर त्यांची यंत्रणा येवढी मजबुत व कार्यक्षम आहे तर ते अन्य कोण कोणते मार्ग काय कारणाने चोखाळू शकतील? मी असे विचारतो आहे की त्यांचे नेमके साध्य काय असावे? गुन्हेगारांचा गुन्ह्यामागचा उद्देश किंवा हेतू कळल्या खेरीज तपास व उपाय योजना पुढे गति घेवु शकत नाहीत याकारणे ही विचारणा करतो आहे, कृपया जाणकारांनी मत प्रदर्शित करावे ही विनंती
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:00 pm: |
| 
|
वाकड्या प्रश्न चांगला आहे, पण त्या लोकांचा मेंदू पोलीसांच्या मेंदूपेक्षाही दुप्पट वेगाने पळतोय. एक उदाहरण देते, थोडे वेगळे. गुलशनकुमाराच्या हत्येनंतर नदीम हा संगीतकार देशातुन लंडनला पळाला, अन शरणागतीचे कारण काय सांगीतले तर मी मुस्लीम आहे अन मला भारतात त्यामुले चांगली वागणूक मिळत नाही, मग काय, सहृदयी गोरे तत्काळ भारावले. लग्गेच आश्रय दिला. म्हणजे इतर देशाशी गुन्हेगार हस्तांतरण कायदा करुन काऽऽही उपयोग नाऽऽही. बसा शिमगा करत दोन्ही हातांनी. त्यामुळे मला प्रश्न पडलाय की अबु सालेमला आपण आणु शकलो मग बाकीच्यांचे काय? किती दिवस धर्माच्या नावाखाली हे असे धंदे करणार?
|
P_kanekar
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:01 pm: |
| 
|
बोंबस्फोटांचे काहीही होवो, पुढे सरकार काय करायचे ते करेल, पण या बॉंबस्फोटाने इथल्या काही लोकांना कीबोर्ड बडवायला बराच स्कोप दिलाय! जसे की इथे निषेध करून आणि भाषणे ठोकून अतिरेकी घाबरून पळून जाणारेत. (यांच्यापैकी कित्येकजण इथे मतदानालाही उप्लब्ध नाहीत हा भाग वेगळा. ) वा मूडी, काय भाषण आहे!
**आता मला अर्वाच्य शिव्या देणार्या किमान १० पोस्ट्स येतील तिकडे मी दुर्लक्ष करीन. **
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:03 pm: |
| 
|
जी एस खरच तुम्हाला काय वाटते?
|
कणेकर, तुम्ही नाही काहो लिहित ताम्बड्या लाल भडक्क अक्षरात? DDD वाकड्या, मला वाटत की तुझी गाडी रुळावर हे! DDD मला जमेल तेवढ्या शक्यता मी उद्या सान्गायचा प्रयत्न करीन! तोवर "जाणकारान्ची मते" येवुदेत! आपले कणेकर हेत, झालच तर लालभाइ हेत.... थोडी कळ काढ वाकड्या!
|
Moodi
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:08 pm: |
| 
|
लिंब्या जास्त हसवु नकोस रे... 
|
P_kanekar
| |
| Thursday, July 13, 2006 - 12:09 pm: |
| 
|
वाकड्या, तुमच्या प्रश्नाचे उत्तर लिंबूटिंबू जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकतील. लिंबुटिंबू, मला नाही आवडत हो लाल रंग. फारच भडक असतो. का बरे?
|
काही नाही हो कणेकर, असच सहजच विचारल! वाकड्याचे प्रश्ण सरळ वाटले तरी सोपे नाही हेत, मला विचार करावा लागेल, अन त्यातही कितिक लिहायच अन काय नाही ते ठरवाव लागेल! कारण नकळतही "डोण्ट एज्युकेट एनिमीज" हे सुत्र देखिल लक्षात ठेवावे लागते बर का वाकडेशास्त्री! खर तर तू विचारलेले प्रश्ण मेल मधल्या चर्चेचे हेत अस या क्षणी तरी माझ मत हे, पण पाहुयात, बाकी जाणकार काय म्हणतात! 
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|