|
Shame on STATE. Within few days 3 major incidences to disturb peace and kill people. What is State autorities doing to avoid this ?
|
Kudos to Mumbaikars to help their fellow citizens in absence of any agency
|
Saconchat
| |
| Wednesday, July 12, 2006 - 1:12 am: |
| 
|
Forget about politicians. Its we, common people need to do something about this. Its going too much.... not only in India but whole world is suffering...Its high time we need to take action
|
>>>>> Within few days 3 major incidences to disturb peace Are you also considering Mata Minaataai Thaakare statue issue? .....! छ्या छ्या, नारायण राणे तवाच टीव्हीवर बोलुन गेला हे की हे धन्दे शिवसेनेचे स्वतःचे हेत, लक्ष वेधुन घेण्याकरता! बहुतेक नारायण राणे या ७ स्फोटान्ची जबाबदारी देखिल शिवसेनेवरच टाकेल अस दिसतय! (हे उपरोधाने लिहितोय, कारण नारायण राणे जे बोलत होता ते बघुन त्याला कानफटावयाची सॉलिड इच्छा झाली होती..... शेवटी हेच खरे की या असल्या फितुरान्नीच मरठेशाहीचा घात केला! मला सुर्याजी पिसाळ अन नारायण राणे यात फरक वाटत नाही) शेवटी मुम्बैकर ते मुम्बैकर! यातुनही सावरतील! 
|
Smi_dod
| |
| Wednesday, July 12, 2006 - 4:00 am: |
| 
|
सावरण त्यांना भाग आहे. पण झाला प्रकार खुप उद्वेगजनक आहे... कुठल्या कुठे चाललोय आपण.. श्या.. आपण काहीच करु शकत नाही.. वाईट वाटण्या पलिकडे
|
आणखी झोपड्या वाढवा, बांगलादेशी घुसखोरांना आवतण द्या, अबु आज़मी ला पंतप्रधान करा. मग हे प्रकार नाही होणार!! and what action you want the common people should take? he does not have time to even think about this from his daily routines.. ज्यांनी करायच ते मुर्दाड राज्यकर्ते मात्र सुखात आहेत. २-४ बॉंब आमदार निवास, मंत्र्यांचे बंगले ईथे फुटले की मग जागे होतील.
|
Soultrip
| |
| Wednesday, July 12, 2006 - 5:23 am: |
| 
|
Event – Bomb blasting PM, Home Minister, Chief Minister’s reaction – We strongly condemn the cowardly act! (What does this mean anyway? ..Terrorists could be smiling smugly at such hollow, clichéd statements!) Opposition reaction – It is a complete failure of law & order! (Hello! .. What did you do when you were in power??) Media – Hats off to the spirit of Mumbaikars! (.. The media-vultures are only too happy showing the gory details of incident again & again on channels!) Victims – Hundreds of law-abiding citizens. For no fault of theirs, they are targeted! Hasn’t this become so stereotype over the decade? Why aren’t we hitting the nail on the head? Why can’t our police/RAW target those traitor ‘organizations & individuals’ & finish them off in fake encounters and close this issue for ever???
|
>>>>> मग हे प्रकार नाही होणार!! भ्रमा नसत्या भ्रमात राहू नकोस, तरीही हे प्रकार होत रहातील जोवर या देशातल्या सगळ्यान्च्या सुन्ता होत नाहीत! त्यान्ची अपेक्षा तशी, कम्युनिस्टान्ची वेगळीच आणि बाप्तिस्मा द्यायला टपलेत ते वेगळेच साल वयात आलेल्या सुन्दर पोरीवर तिला फशी पाडायला गावातल्या नराधम टोळक्याच्या नजरा जशा खिळलेल्या असतात तसे हे सगळे हिन्दुन्कडे बघतात!
|
Maudee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 6:27 am: |
| 
|
लिंबू, तुमची पहिली post "उपरोधात लिहितो हे" हे स्पष्ट केलं त्याबद्दल आभार आणि तुमच्या दुसर्या post बद्दल संपुर्ण अनुमोदन पण वाईट हे आहे की हिंदूनाच हे समजत नाही. परवाच माझा office मध्ये या विषयावर वाद झाला. आणि ते ही हिंदुशीच..... लोक डोळे उघडे ठेवून जगतच नाहीत... आपल्या आजुबाजुला काय चालल आहे याच भान नसत.... विचार न करता संघ आणि शिवसेनेला दोष दिला की झाल. यांची इतिकर्तव्य संपली. पण ते असं का करतात त्यांची त्यामागची भुमिका काय आहे याचा कोणीही विचार करत नाही. शिवसेना नसती तर मुंबईच काय झाल असत ९२ मध्ये ते लोक सोयीस्कर पणे विसरून जातात. काश्मिर मधला दहशतवाद, गोध्रा, ९२चे स्फ़ोट, बडोद्याची दंगल रोज रोज य घटना समोर येत असताना हे लोक डोळे मिटुन गप्प बसतात..... तरी एक नशिब की सगळं शांत आहे देव करो आणि तसच राहो
|
Raina
| |
| Wednesday, July 12, 2006 - 7:43 am: |
| 
|
एकेक फोटो पाहुनच नुसता थरकाप होतो.. आता काही दिवस, महिने तरी, लोकल नी प्रवास करताना लोकांच्या मनात शंकाकुशंका राहणार..
|
Pha
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:13 am: |
| 
|
कालची घटना आणि इन जनरलच गेल्या आठवड्यातल्या घटना त्रासदायक आहेत. आता काही दिवसांत धरपकड सत्रं सुरु होतील आणि मग 'जैश - ए - मोहम्मद' किंवा 'लष्कर - ए - तोएबा' वगैरे कुठल्यातरी संघटनेचा हात असल्याचा निष्कर्ष काढून आरोपींवर खटला चालवला जाईल. पण हा दीर्घमुदतीचा तोडगा आहे का?! अश्या घटना घडू नयेत याकरता मुंबईसारख्या वाढत्या शहरांमधल्या बेकायदेशीर वस्त्यांची वाढ रोखली पाहिजे. अश्या ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय घेणं, आपल्या योजनांकरता नियोजनाची / प्रशिक्षणाची केंद्रं चालवणं सहज शक्य असतं. आणि मुळात अश्या बेकायदेशीर वस्त्या निर्माण होण्यास कारणीभूत ठरणारी शहरांकडे लोंढ्यांनी होणारी स्थलांतरं, त्यापायी भडकणारे जमिनींचे भाव या गोष्टींवर नियंत्रण राखणं गरजेचं आहे(मुंबईसारख्या शहरांची वाढ तर आता रोखायलाच हवी.. नवीन निवासी जागांकरता भूसंपादन आणि बाहेरून येणारे लोकांचे लोंढे यावर बंदीच आणली पाहिजे असं मा. प्रा. म. बनत चाललंय.). हे सगळे वाढत्या शहरीकरणाचे, भौगोलिकरित्या विकेंद्रित विकास साधता न येण्याचे प्रॉब्लेम - जे आज मुंबईत वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यांच्या मुळाशी आहेत - ते अजून काही काळात भारतातल्या आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातल्या इतर मोठ्या शहरांनाही भेडसावू लागतील.
|
Moodi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:25 am: |
| 
|
जिथे बांगलादेशच्या सीमेवरुन अन बाकी देशातुन अतीरेकी घुसतायत त्या अती पूर्वेकडील भारतातील राज्यात जायला भारतीय नागरीकांना व्हिसा लागतो, काय मोठा विनोद आहे. आता मग हाच न्याय महाराष्ट्राला लावायला हरकत नाही. लावा व्हिसा म्हणजे मुंबई अन पुण्यासारखी शहरे परप्रांतीयांच्या लोंढ्यांनी घुसमटणार नाहीत. आधी मुंबईत शिरलेले बिहारी आता पुण्यात नांदायला बघतायत. नोकरी निमित्ताने स्थलांतर काही अंशी मान्य आहे पण मग हाच व्हिसाचा न्याय महाराष्ट्राला लावलाच पाहिजे.
|
Bee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 9:34 am: |
| 
|
खरच visa लावायची वेळ आली आहे मुंबईमध्ये. पण जे आहेत त्यांना कसे काय बाहेर काढण्यात येईल? आणि हा नियम जर फ़क्त मुम्बईसाठी लागू केला तर जनता मान्य करेल का.. निदान महाराष्ट्राबाहेरील जनता तरी मान्य करणार नाही. भारतीय राजकारण जगातील सर्वात अमानुष राजकारण आहे असे वाटते मला..
|
अरे याला जबाबदार आपलेच लोक आहेत. मला सांगा रेशनकार्ड बनवणारे आपलेच ना? पोलीसही आपलेच, जागा देणारेही आपलेच आणि निर्लज्ज राजकारणीही आपलेच. खर तर ईतर राज्यातील उ.प्र. आणि बिहार विकास झाला तर तिकडले लोक ईथे नाही येणर. पण हे कधी होईल आणि तोवर मुंबईची अवस्था काय असेल देवच जाणे! चार पैसे दिले की तपासणि न करता हव ते आत आणता येत. विलासराव झोपड्या पाडत होता तर पुळका येणार्या कॉंग्रेजी ना, निहाल अहमद, अबु आजमी सारख्या नेत्यानाच अशा घटनांसाठी जबाबदार धरल पाहीजे मुंबई,पुणे सोडा राव खाली कोकणात भय्ये आणि बिहारी घुसायला लागलेत. रत्नागिरीत मिनि पाकीस्तानं उभी रहायला लागलीत. शेवटी महाराष्ट्राचे नाव मोहम्मदराष्ट्र नाही झाल म्हणजे मिळवली
|
गुजराथ प्रकरणा नतर.. अमेरिकेने.. मोदिला.. विसा नाकारला... जर अमेरिका असे करु शकते तर सुरक्षे च्या कारणावरुन मुंबैत येणार्या लोंढ्यावर कडक कायदे का नाही लावु शकत...!!!
|
Moodi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:23 am: |
| 
|
बरोबर आहे भ्रमरा तुझे, पण याला आता आपल्याच कोकणी माणसाने आवर घातला पाहिजे, आपले हे धंदे अन आपल्या जागा हे बळकावणार म्हणजे काय? केरळी माणूस मुंबईत नारळ विकतो तसा आता कोकणाच्या साधन संपत्तीवर डल्ला मारु पहातोय. हीच मेख कोकणी माणसाने ओळ्खुन आपल्या साधन संपत्ती वर कुणा दुसर्याला धंदा करु देता कामा नये, त्याकरता आपल्याच मराठी माणसांनी पाठिंबा द्यावा. बाजारात जायला वेळ नाही म्हणून दारावर मासे विकायला येणार्या परप्रांतीयांऐवजी कोळी लोकंकडुन मासे घ्यावेत, या लोकांवर बहिष्कार घातला तरच महाराष्ट्रात मराठी राहतील नाहीतर सगळे इतर लोक तयारच आहेत की. कोकणी माण्साने जमिन विकायची झाल्यास मराठी माणसांनाच विकावी. नाहीतरी आरक्षणामुळे नोकर्या मिळणे मुश्कील झालेच आहे तर मग धंदा करणे हाच उपाय. अन त्या युपी अन बिहारचा कसला विकास होतोय डोंबल्याचा? त्या लालू यादव अन मायावती सारखे महान लोक अन त्यांना पाठिंबा देणारी जनता अन सोनिया(सारा माफियांचा मळा) असे लोक असल्यावर झाले मग देशाचे भले.
|
Maudee
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:25 am: |
| 
|
मूडी, ख़रच असा visa लागतो पुर्वे कडच्या राज्यात जायला??? मला नव्हते माहिति
|
Moodi
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:30 am: |
| 
|
हो माऊडी इथे बघ ही लिंक. अन हो या बीबीला अनुसुरुन नाही पण सांगते फिरायला जायचे असल्यास इकडे जरुर जा. अप्रतीम. http://www.capertravelindia.com/india/visa-rules-for-india.html
|
Simeent
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:40 am: |
| 
|
आपल्या ओळखीचे कोणीही खालील लिन्क मधे नसो... http://www.mumbaipolice.org/images/news_cp/1blast/blast.htm
|
Sati
| |
| Wednesday, July 12, 2006 - 10:58 am: |
| 
|
मला सांगा रेशनकार्ड बनवणारे आपलेच ना? पोलीसही आपलेच, जागा देणारेही आपलेच आणि निर्लज्ज राजकारणीही आपलेच मला वाटतं काल झालेल्या ब्लास्टमध्ये ज्यांनी अशी दुष्कृत्ये केलीयत त्यांचेही नातेवाईक असावेत एक दोन. म्हणजे पुढच्यावेळी खोटि रेशनकार्डे देताना, हप्ते घेताना त्यांचे हात जरातरी कापतील. (की ही अपेक्षाही चुकीची आहे?)
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|