|
Zelam
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:18 pm: |
| 
|
तू जेव्हा ही बातमी उघडलीस तेव्हा त्याच्यावर mouse ने right click कर आणि properties मध्ये जा. तिथे URL address मिळतो तो copy कर.
|
Moodi
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:30 pm: |
| 
|
झेलम जमतय ग ते, पण सकाळच्या काही बातम्यांची लिंक मोठी असल्याने ते मायबोलीवर इतर ठिकाणी पण टाकता येत नाही. पण मदतीबद्दल परत thanks . 
|
Zelam
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:39 pm: |
| 
|
काय मूडी सारखं thanks thanks लावलयस? आणि सकाळ च्या बातम्यांची link पण देता येईल की अशीच.
|
Moodi
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:42 pm: |
| 
|
अग नाही खुप मोठी लिंक आहे ती. प्रयत्न केला मी आताच.(परत thanks म्हणु का?) 
|
Zelam
| |
| Thursday, April 13, 2006 - 12:54 pm: |
| 
|
आता मी रागावीन हं
|
Moodi
| |
| Sunday, April 23, 2006 - 11:27 am: |
| 
|
जागतीक अर्थव्यवस्था अन तोळ्यालाच भिडलेला सोन्याचा भाव. http://www.loksatta.com/daily/20060423/lokkal.htm
|
Mbhure
| |
| Monday, April 24, 2006 - 7:41 pm: |
| 
|
एक चांगली माहीतीः http://news.bbc.co.uk/2/shared/spl/hi/guides/456900/456957/html/nn1page1.stm
|
Junnu
| |
| Monday, April 24, 2006 - 8:01 pm: |
| 
|
२० वर्ष पुर्ण झाली chernobyl ला त्यामुळे बर्याच channels वर documentaries दाखवत आहेत सद्ध्या.
|
Moodi
| |
| Monday, April 24, 2006 - 9:13 pm: |
| 
|
आता इंटरनेटवर काही प्रायव्हेट रहाणार नाही. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1502369.cms .
|
Moodi
| |
| Monday, May 15, 2006 - 8:03 pm: |
| 
|
संगणक क्षेत्रातील तज्ञ मायबोलीकरांना हे माहीत असेलच तरीही हा लेख चांगलाच आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1531757.cms .
|
Moodi
| |
| Wednesday, May 17, 2006 - 9:19 am: |
| 
|
करीअरसाठी लोकसत्तात येणार्या अनेक लेखांपैकी हा लेख पण छान वाटला. http://www.loksatta.com/daily/20060517/sh08.htm .
|
Nirakar
| |
| Tuesday, May 30, 2006 - 1:06 am: |
| 
|
MT madhali hi batami vachun khup kautuk vatale. विकताना वाचणारा... ' साहेब, 'दा विंची कोड'चं जगभर कौतुक होतंय. डॅन ब्राऊनचं ते अप्रतिम पुस्तक आहे, पण स्टॉक संपवण्याइतकं हे कौतुक सिनेमाच्या वादामुळे होतंय. खरंतर ब्राऊनचं 'डिजिटल फोट्रेस' जास्त चांगलं आहे. आणि तुम्ही अर्मत्य सेन यांचं 'अर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन' वाचलं का? ते जरूर वाचा. भारताची खरी परंपरा काय आहे, हे त्यात कळतं. विकास स्वरूप यांचं 'क्यू अँड ए' हे खासच आहे. 'झेन अँड दी आर्ट ऑफ मोटरसायकल मेन्टेनन्स' म्हणजे निव्वळ लॉजिक आहे. तुम्ही ते खाली ठेवूच शकत नाही.' हा सल्ला देतो फोर्टमध्ये रस्त्यावर पुस्तकं विकणारा बबलू. 'एक्झोडस' या एकेकाळी गाजलेल्या पुस्तकापासून सलमान रश्दी, दीपक चोप्रा, डॅन ब्राऊन यांच्यापर्यंत सर्वांच्या ताज्या पुस्तकांची इत्यंभूत माहिती बबलूला असते. फोर्टला खादी ग्रामोद्योगजवळ फूटपाथवर पुस्तकं विकणाऱ्या बबलूचं बोलणं ऐकून ग्राहक थक्कच होतात. पुस्तक गळ्यात मारण्यासाठी हा नुसता नेम्स ड्रॉपिंग करतोय अशी पुसट शंका जरी तुमच्या चेहऱ्यावर उमटली तरी बबलू हातातलं काम बाजूला ठेवून पुस्तकाची अख्खी कथा ऐकवेल! हिंदी आणि मध्येच इंग्रजीत त्याच्याशी होणाऱ्या संवादात समजा एखाद्या ग्राहकानं बबलूला विचारलं, यातली किती पुस्तकं तू स्वत: वाचली आहेस? तर क्षणाचाही विलंब न लावता उत्तर येतं: सगळी! बबलू, तुझे सलाम! ..........................
|
Soultrip
| |
| Thursday, June 01, 2006 - 8:45 am: |
| 
|
छान लेख आहे! .. रंगु मॉलला जाते, जाऊ द्या, बर्गर, पिझ्झा खाते, खाऊ द्या, designer साडी घेते, घेऊ द्या, (तुम्ही फक्त मोठ्ठं बिल द्या )
|
Moodi
| |
| Thursday, June 01, 2006 - 8:54 am: |
| 
|
तो लेख परत इथे देतेय. http://www.loksatta.com/daily/20060601/vishesh.htm
|
सोलट्रिप रंगू बाजारला जाते तर जाऊ द्या चणे फुटाणे खाते तर खाऊ द्या.. हे गाणे आम्ही लहानपणी ऐकायचो... तुम्हाला ते माहीत असेल तर कृपया पोस्ट करावे........
|
Dineshvs
| |
| Friday, June 02, 2006 - 5:08 pm: |
| 
|
रॉबीन, मागे प्रियाने त्या गाण्याच्या ओळी दिल्या होत्या त्या अश्या रंगु बाजारला जाते हो जाऊ द्या दहि ईकाया नेते हो नेऊ द्या ते बहुतेक ललिता देऊळगावकर म्हणजे सौ ललिता सुधीर फडके यानी गायले होते.
|
Moodi
| |
| Friday, June 16, 2006 - 11:26 am: |
| 
|
झुकती है दुनिया, झुकानेवाला चाहिये.. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1652219.cms
|
Maanus
| |
| Sunday, June 25, 2006 - 9:26 pm: |
| 
|
He is 2nd richest man in the world behind Bill Gates. This is his company official web site http://www.berkshirehathaway.com/ This is a message from him http://www.berkshirehathaway.com/message.html he still stays in Ohama, in the house he purchased for 31K in 1958 and he is planning to give away 85% out of his $42 billion net worth to charity; which is around $37 billion. This makes it the single largest monetary donation in history. news: http://money.cnn.com/2006/06/25/magazines/fortune/charity1.fortune/index.htm?cnn=yes Wikipedia: http://en.wikipedia.org/wiki/Warren_Buffett
|
Warren Buffett is called "The Investor of this century." At one point this guy sold all his investments ( he ran a investment firm called Berkshire hathaway) in shares and opted to stand out and returned the money to the investors, as he believed the share market is overvalued. It takes Guts to do something like this. Today he did another record, hats off to him.
|
"I'm not an enthusiast for dynastic wealth, especially when the alternative is six billion people much poorer (than we are) having a chance to benefit from the money," said the second richest man in the world. The bulk of his donations will go to the Bill and Melinda Gates Foundation.
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
|