Amrutabh
| |
| Sunday, April 23, 2006 - 4:16 pm: |
| 
|
मी जी लिंक देत आहे कि कृपा करुन वाचावी हि विनंती.... या बद्दलची तुमची मते मिळली तर फ़ार बर होईल. http://nanyaar.wordpress.com/2006/04/21/we-protest-for-justice
|
Zakki
| |
| Monday, April 24, 2006 - 12:08 am: |
| 
|
This story is heart-breaking. Such a callous disregard for life and such arrogant, bigoted reaction to others!!! I don't know what the Indian ambassador will come up with, maybe an apology, but how can the lost innocent life come back? My condolences to the friends and family of the deceased.
|
Dineshvs
| |
| Monday, April 24, 2006 - 4:37 pm: |
| 
|
काय प्रतिक्रिया द्यायची ? मृत्यु हे सगळ्याचे उत्तर, नसलेल्या प्रश्णांचेहि.
|
Santu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:19 am: |
| 
|
हि जि मशिद दिसतेय तिचे खांम्ब आहेत देवळाचे व तिथे एक स्तम्भ दिस्तोय त्यावर ब्रह्मि लिपित स्पष्ट लिहिलेय कि हा विष्णु स्तंम्भ उभारलाय चंद्रगुप्त ने या वर आप्ले काय मत आहे विषेश म्हणजे हा स्तम्भ लोखंडी आहे म्हणजे २०००वर्षा पुर्वि हे ज्ञान आप्ल्याला होते 
|
सन्तू, कुतुबमिनार समोरील पोलादी स्त्म्भ ५००० वर्षाहुनही जुना हे! त्याची किन्वा कुतुबमिनार लाल किल्ला ताजमहाल वगैरे बान्धकामान्ची कार्बन टेस्ट करण्यास सरकार अनुत्सुक आहे त्याचबरोबर त्या वासुत्न्च्या परिसरात उत्खनन केल्यास अनेकविध आश्चर्य जनक बाबी आढळुन येतील पण ते होणे नाही! ज्या वेळेस हे धर्म देखिल जन्माला आले नव्हते त्याकाळचे तन्त्र मन्त्र यान्चे ज्ञान सातत्यपुर्ण परकीय आक्रमणान्मुळे अन सम्राट अशोकाच्या अहिन्सावादी बुद्धधर्म स्विकृती मुळे नाश पावत गेले! नन्तर या अवाढव्य देशात अनेकविध धर्मान्चे राजे होवुन गेले पण सन्स्कृत भाषेने बान्धलेल्या हिन्दु देवादिकान्च्या श्रद्धेच्या जोरावर किमान आज दिसतो हे तसा "एकसन्ध" हिन्दु धर्म टिकुन राहिला, तो जातीन्चे राजकारण करुन तोडण्याचा जोरदार प्रयत्न चालू हे! जाती व्यवस्था ही बारा बलुत्यान्ची हिन्दुस्थानी स्वतन्त्र ग्राम व्यवस्था होती ज्यातील द्वेषमुलक प्रकार वगळुन गान्धिजिना देखिल ही स्वतन्त्र ग्रामान्ची व्यवस्था अपेक्षित होती! स्वतन्त्र भारतात उपजिविकेची जातीवर आधारीत व्यवस्था कोलमडुन पडली आणि ग्रामिण भागातील लोन्ढे शहराकडे धावू लागले! सम्पुर्ण समतोल बिघडला आणि त्यातच "ब्राह्मण द्वेषाचे" राजकारण करणार्यानी डाव साधुन उरलासुरला हिन्दु समाज दुभगवायची तयारी चालविली हे! आणि अशा परिस्थितीत, तू जे सान्गतो हेस ते ऐकण्या ऐवजी किन्वा ते ऐकले जावु नयेच म्हणुन "पिढ्यान्पिढ्यान्च्या शोषित वगैरे" समाजाच्या गप्पा कॉन्ग्रेसपासुन समाजवाद्यान्पर्यन्त अन कम्युनिस्टान्पर्यन्त सर्वजण मारत आहेत जेणे करुन त्यान्ची सत्तेची पोळी नीट खरपुस भाजली जाइल! आता सत्य येवढे कटु असताना काय रे मत व्यक्त करणार या ऐतिहासिक दुर्लक्षान्वर?
|
Santu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 6:50 am: |
| 
|
लिम्बु तू म्हणतोयस ते बरोबर आहे. actualy ताजमहाल चि carbon test हि केलिय ना ति फ़ार जुनि आहे. मला वाटते (काहि ११००ते १२०० वर्षे जुनी आहे)शाहजहान च्या पार आधिची आहे. हा स्तम्भ पण actualy उदयगिरि (राचि )च्या जवल हि गुप्त साम्रज्या चे मोठे ठिकाण होते.तिथे या स्त्म्भा ची आक्रुति कोरलेली आहे.या वरुन हा तेथहिल आहे हे सिध्द होते आत्ता हा स्तंभ qwaat_i_islaam या मशिदित पुढे आहे. या मशिदिचेच वरिल चित्र आहे. अर्थात कुणिहि(काॅग्रेस वा मार्क्सवादी)कितिहि### आपटले तरि सत्य हे सत्यच राहनार आहे
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:27 am: |
| 
|
हे पहा यांची भाषा. आणि हे म्हणे "संस्कृती"चे गोडवे गातात. हजारो वर्षे यांनी सगळ्या सुखसोयी आणि अधिकार भोगले तरीही यांचा इतरांविषयी इतका संताप. ज्यांनी केवळ अत्याचार आणि अवहेलनाच सोसली त्यांचा संताप किती खोलवरचा असेल??? अनेकवेळा सुचना देऊनही हा संतू नावाचा ID शिवराळ भाषा वापरण्यापासून, शिव्या देण्यापासून हटत नाहीये. याच्यावर एकदा कायमची कारवाई का होऊ नये? शासनाकडून कारवाईची अपेक्षा करावी काय?
|
Santu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 7:56 am: |
| 
|
मुद्दा सोडु नकोस वरिल मशिदिवर बोल
|
Rahul16
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:05 am: |
| 
|
lalbhai chi lal zali..... ... hya lal lokana fakt ekach gost yete. kahichi chagale hot asale ki tyala virodh karayacha.Dev tya bangal madhalya lonchi lawkar sutaka karo....
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 8:06 am: |
| 
|
मुद्दा मांडला आहे मी.. "शिवराळ भाषा".. आता माफी माग मग मी पुढे बोलतो!
|
संतु भाई जाउ देत ना रे काय म्हणे मुद्दा तर " शिवराळ भाषा" हा काय मुद्दा आहे हा तर मुद्दा सुध्दा नाहि खि खि खि खि
|
Santu
| |
| Wednesday, June 21, 2006 - 2:09 pm: |
| 
|
अरे आज पण अतिरेक्यानी हल्ला केलाय अमरनाथ यात्रेकरु वर साल अवघड झालय. लिम्बु अरे stifan-knaapp .com war taj mahaal ची माहिति चांगली आहे.
|
Saranga
| |
| Wednesday, June 21, 2006 - 2:49 pm: |
| 
|
Namaskar Lalbahi, tumhala fakt 2 prashne vicharaychi aahet; 1. hazaro varshe kuni ani kuthalya sukhsoi ani adhikar bhogle? jar brahmanan baddal bolat asal tar itihasat kuthla brahmana ne maya jamavlyacha ullekh aahe? tatparye, aarthik drushtya brahman samaj shrimant kadhi nhavta ani agadi alikade paryant madhukari magun shikshan ghet hota. 2. hazaro varshe muslim ani catholic rajyakartyani je atyachar kele te saglya samajavar zale aahet. agadi md gaznvi pasun te moghul rajyat kuni kunavar atyachar kele jar spashta kara. mandire jenvha udhvast hot hoti tenvha koni saglyat jast atyachar sahan kela? portugese goa madhye koni dharma rakshanache karya kele? lalbhai, pl dont generalise. manavi itihasat koni ni koni dusryavar atyachar kele aahet.
|
Laalbhai
| |
| Wednesday, June 21, 2006 - 5:57 pm: |
| 
|
manavi itihasat koni ni koni dusryavar atyachar kele aahet. हे समर्थन आहे का? तसे असेल तर तुमच्याशी बोलण्यात काहीच अर्थ उरत नाही. तुमचे काही मुद्दे बरोबर आहेत. साम्राज्य वाद्यांनी बरेच अत्याचार केले आहेत. आमचा त्यालाही विरोध असतोच. माझे कोणत्याही एका जाती अथवा धर्मा विरुद्ध काहीही म्हणणे नाही.
|
Santu
| |
| Thursday, June 22, 2006 - 5:15 am: |
| 
|
हा अफ़गणिस्तान मधिल बामियान येथिल हजारो वर्ष जुना बुध्दाचा पुतळा तालिबान ने dynaamite ने उडवला. 
|
राम राम संतु भाई लिम्बुजी केदार, माउडी कसे आहात सारे
|
सध्या स्वा. सावरकरांचे 'सहा सोनेरी पाने' पुस्तक वाचतो आहे. या इथे चाललेल्या विशयाशी संबंधित आहे. छान पुस्तक आहे.
|
Santu
| |
| Thursday, June 22, 2006 - 5:59 am: |
| 
|
मंगेश भाउ राम राम सव्यसाची पुस्तक चांगले आहे. मि वाचलय. त्यातले देवल देवि चे प्रकरण चांगले आहे
|
एक भा. प्र. या बीबी वर फक्त अमृताने दिलेल्या लिंक बद्दल मत द्यायचे आहे की इतर कुठल्याही विषयावर मत देणे, मागणे अपेक्षीत आहे?
|
Santu
| |
| Friday, June 23, 2006 - 7:41 am: |
| 
|
हे देऊळ आहे विष्णु चे म्हणजे पुराण कालातिल कम्बोज द्विप. हाल्लि चे indonetia,camobodia या भागातिल. हे सध्या angakorwat या नावने प्रसिध्द आहे. हे शोधुन काढणारा frech expplorer henri mahout म्हणतो " हे भव्य मन्दिर पाहुन मि थक्क झालो कि कोणत्या पुराण कालातिल हिन्दु मायकेलाआन्ज्लो नि हे बान्धले आहे.त्या हिन्दु maykel anjalo ला त्रिवार प्रणाम त्या काळातिल indochinaa चा सम्राट विजय वर्मन याने ते बान्धले 
|