Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 14, 2006

Hitguj » Views and Comments » General » विचारा तर खरं! (अर्थात Open Space !!) » Archive through June 14, 2006 « Previous Next »

Soultrip
Tuesday, June 13, 2006 - 7:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

This BB is to be used like ‘Open Space’ (ref- Times of India), asking questions about anything under the Sun (& beyond), getting real (& some really witty) answers!

Some simple rules (so as to avoid mix-ups):
1. The poster should post the question starting with a Q (or, Pra. in Marathi): & the replier should answer it starting with an A (or, U in Marathi:
2. If a new question thread is already started & you want to reply to an old question, please copy-paste that question in your post & then write your answer too. This way, readers can make sense of that answer.
3. Questions which can be asked under other BBs (like Health, Technlogy. Investment etc) should NOT be asked here. Still, there are millions of questions one comes across & never know whom to ask! This would the ideal place to explore their answers.

(Admin – Since I didn’t find a proper place for this BB, I temporarily parked it under V&C. If this is not ok, pl. move it appropriately)

Just an example, here is first question:

प्र: पुण्यात साड्यांच्या दुकानात साड्या दाखवायला फक्त पुरुष (sales-staff) च का असतात? :-)

Bee
Tuesday, June 13, 2006 - 8:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सोलट्रिप, तुमचे दुकानांचे ज्ञान फ़क्त पुण्यापर्यंतच मर्यादीत आहे का :-) सबंध भारतभर कुठेही फ़िरा साड्यांच्या दुकानात पुरुषच अधिक दिसतील साड्या दाखवायला. इतकेच नाही तर पुरुष साड्या नेसवूनही दाखवतात, निर्‍या पाडून दाखवितात. मी एकदा लग्नाच्या कापड खरेदीला गेलो होतो त्यावेळी हा प्रकार बघून कसेसेच वाटले होते कारण त्या साड्या इतक्या सुंदर होत्या पण जेंव्हा साडी पुरुष नेसतो त्यावेळी त्या साडीची सगळे सौदर्य कमी झाल्यासारखे वाटले.

Puru
Tuesday, June 13, 2006 - 8:33 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उ: मला वाटतं, एक स्त्री 'साडी विकायची आहे' म्हणुन सुद्धा दुसर्‍या स्त्रीला 'हो, तुम्हाला ही साडी खुप शोभुन दिसते हं' असं (खोटं-खोटं ही) म्हणणार नाही:-) त्यामुळे दुकानात salesgirls employ करत नसावेत.

Bee
Tuesday, June 13, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माफ़ करा वरती मी 'उ' लिहायचेच विसरलो.. बीबीचा नियम तोडला मी सोलट्रिप :-)

Maudee
Tuesday, June 13, 2006 - 8:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरु, तुझ्या उत्तराला संपुर्ण अनुमोदन:-)


Limbutimbu
Tuesday, June 13, 2006 - 8:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुरुच उत्तर बरोबर हे!
बीच स्वप्नरन्जन हे!
तर प्र.२
यच्च्यावत सगळ्या पुरुषी वस्त्रान्च्या दुकानात एकही सेल्स गल का नसते किन्वा सगळे पुरुष विक्रेतेच का असतात?


Puru
Tuesday, June 13, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चला, एका स्त्रीने चक्क अनुमोदन दिलं म्हणजे ते उत्तर नक्कीच बरोबर असणार:-)

Moodi
Tuesday, June 13, 2006 - 9:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रश्न : दुसर्‍यासाठी खड्डा खणताना आपणही त्याच खड्ड्यात कधीतरी पडणार आहोत हे माणूस किंवा बाई का विसरतात? मी फक्त माणुस किंवा बाईच म्हटले आहे.

Maudee
Tuesday, June 13, 2006 - 9:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


मूडीच्या प्रश्नाला उत्तर
जेव्हा माणसाची सद्सद्विवेकबुध्ही माणसाला सोडून जाते तेव्हाच एख़ादी व्यक्ती दुसर्‍यासाठी ख़ड्डा ख़ोदते. सारासार विचार करायची क्षमताच नसल्यामुळे त्या व्यक्तीला असे जाणवत नाही की हे त्याच्यावरच कधीतरी उलटू शकते.
जेव्हा माणूस सारासार विचार करण्याची क्षमता हरवून बसतो तेव्हा तो षट रिपुंच्या विळ्ख़्यात आलेला असतो.(क्रोध, मत्सर, हेवा, काम. बाकीचे २ आठवत नाहीयेत सध्या:-))
या सग्ळ्यांच्या तो इतक्या आहारी जातो की चांगले काय वाईट काय हे समजण्याची कुवतच हरवून बसतो.आणि दुसर्‍यासाठी ख़ड्डे ख़ोदायला किंवा दुसर्‍याला त्रास द्यायचे निरनिराळे मार्ग शोधू लागतो.




Moodi
Tuesday, June 13, 2006 - 9:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सही उत्तर माऊडी. बाकी उरलेले २ मोह अन मद आहेत.

Bee
Tuesday, June 13, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र ३ : मुळात व्यक्ती एकच पण दोन तीन ID या घेऊन लिहिण्याने ह्या लोकांना नक्की काय प्राप्त होते?

Soultrip
Tuesday, June 13, 2006 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गाडी थोडी भरकटतेय लोक्स :-)

प्र: शांतारामांचा 'दो आंखे बार हाथ' एका English movie वरती आधारीत आहे म्हणतात. कोणाला माहीत आहे का तो चित्रपट?


Sunidhee
Tuesday, June 13, 2006 - 5:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र - खुप खुप काळापुर्वी एक बीबी होता.. नावांचे विनोदी किस्से... तो कुठे सापडेल?

Meggi
Wednesday, June 14, 2006 - 8:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र ३ : मुळात व्यक्ती एकच पण दोन तीन ID या घेऊन लिहिण्याने ह्या लोकांना नक्की काय प्राप्त होते? >>
उ. मायबोलि वर account फ़ुक SS ट.. म्हणुन कितीही उघड असं बेमट्याचे वडिल म्हणतात

Limbutimbu
Wednesday, June 14, 2006 - 9:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> प्र ३ : मुळात व्यक्ती एकच पण दोन तीन ID या घेऊन लिहिण्याने ह्या लोकांना नक्की काय प्राप्त होते?
अब्बे बी, मुळात तू व्यक्ती एकच मग एकच एक कपडा आयुष्यभर वापरतो का? नाही ना?
तर जसा तू मुळात एकच एक व्यक्ती पण तुझ्या कपड्याचा ढीग भारम्भार तसच एकच व्यक्ती जरा दोन चार ID घेवुन लिहितात तेव्हा त्यान्ना ही नविन कपडा पक्षी Id वापरल्याच सुख मिळत असेल!
मेग्गी....


Lopamudraa
Wednesday, June 14, 2006 - 11:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तेव्हा त्यान्ना ही नविन कपडा पक्षी Id वापरल्याच सुख मिळत असेल!
यातल...पक्षी म्हणजे काय रे...पण बी च्या ३र्‍या प्रश्नाने... माझा मोठ्ठा प्रश्न सुटला...!!!

Kedarjoshi
Wednesday, June 14, 2006 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्र: भारतात अनेकदा मी तरुण्णींना अमेरिकेचा झेंडा असनारे टि शर्ट जैकेटस घालताना पाहीले? ते दुसर्‍या देशाचा झेंडा स्व:तच्या शरीरावर का मिरवतात? हे मानसीक गूलामगिरीचे लक्षण आहे का?

Moodi
Wednesday, June 14, 2006 - 6:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरे तर माझ्याकडे याचे उत्तर नाहीये, पण कुठल्याही देशाचा झेंडा तो कपडा म्हणुन वापरणे फार चुकीचे आहे. कारण तो झेंडा म्हणजे त्या नागरीकांची अन त्या देशाची अस्मिता असते, सन्मान असतो.
असा कुठल्याही देशाच्या झेंड्याचा अपमान करणे चुकीचे आहे. अर्थात हे माझे मत आहे, उत्तर नाही. मॉडना चुकीचे वाटल्यास उडवावे, काही हरकत नाही.


Storvi
Wednesday, June 14, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उ : मलाही हा प्रश्न पुर्वी पडत असे. खरंतर भारतात भारतीय झेंडा कपड्यावर मिरवणे बेकायदेशीर आहे, तसे काही इतर देशांत नाही... म्हणुन ते घातले जातात.

Kedarjoshi
Wednesday, June 14, 2006 - 8:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thanks moodi and Storvi

अमेरिकेचा झेंडा मिरवीने हे बेकायदेशीर नाहे हे मला माहीती आहे. मी तो प्रश्न थोडा वेगळ्या रितीने मांडतो.
माझा प्रश्न तो भारतीयांनी शरीरावर मिरवावा का हा आहे?


मायबोली
चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती








 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators