|
Bee
| |
| Wednesday, June 14, 2006 - 8:52 am: |
| 
|
आत्ताच ' Ideal संसाराच्या माझ्या कल्पना' ह्या बीबीवरचे शेवटचे ३ पोष्ट्स वाचले. त्यावरून वाटले हा एक नविन बीबी उघडावा. मुलाच्या लग्नानंतर आईवडीलांनी स्वखुशीने वेगळे राहणे पसंत करणे किंवा मुलाच्या संसारासाठी त्यापासून मुद्दाम दूर राहण्याचा निर्णय घेणे चुक की बरोबर? किंवा ह्याच्या अगदी उलट मुलाने वा सुनेने आईवडीलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेणे ह्यात कुणाला काही चुक बरोबर वाटते का? माझ्या मते हा निर्णय बराचसा भावनिक साच्यातला आहे पण आपण त्याचा व्यवहारीक दृष्टीकोणातूनच अधिक विचार करतो. शेवटी लग्न होणे आणि आईवडील मिळणे ह्या दोन्ही गोष्टी एकदाच घडणार्या असतात. हा निर्णय घेऊन आपण ह्या नातामधे किती आणि कसा समन्वय साधतो ते महत्त्वाचे आहे.
|
Sayonara
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:24 pm: |
| 
|
बी, मला वाटतं अश्या चर्चेचा आणखीन एक बीबी होता.
|
Sayonara
| |
| Wednesday, June 14, 2006 - 2:27 pm: |
| 
|
/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=46&post=692389#POST692389 हा बघ तो बीबी.
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|