|
कदाचित हा topic चाउन चोथा झाला असेल, पण परत एकदा हा मुद्दा उपस्थित करते. Photos च्या BB वर लोक नुसतेच photos post करतात आणि इतर लोक कौतुक करतात. कौतुक करण्यात गैर काहीच नाही. पण एखाद्या photo मध्य काय चान्गले काय वाइट, ते कसे सुधारता येइल यावर चर्चा पूर्ण बन्द असते. हे चालु करण्यास तुम्हाला काय वाटते, काय करता येइल? या विषयावर पुर्वी चर्चा झाली असल्यास कृपया हे post mods नी उडवून टाकावे, आणि त्या चर्चेची link मात्र मला कळित करावी
|
Milindaa
| |
| Monday, June 12, 2006 - 1:49 pm: |
| 
|
/hitguj/messages/46/898.html?1117011781 Constructive criticism हा विषय घेऊन इथे चर्चा झाली होती
|
मिलिन्दा, link बद्दल धन्यवाद. पण त्या BB वरच्या चर्चेचा सन्दर्भच लागत नाही रे. एक post २००४ ची आणि नन्तर एकदम २००६ ची. असो. एकुणात इथे कुणाला constructive critisism yA wiShayAwar mat pradarshit karAyache asalyAs karu shakatA
|
|
|
|
मायबोली |
 |
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|